Тёмный

इंदूबाई ढाकणेंनी फोन सुरू केला आणि मनोरमा खेडकरचा कार्यक्रम झाला | Pooja Khedkar | Dilip Khedkar 

Time Maharashtra
Подписаться 155 тыс.
Просмотров 106 тыс.
50% 1

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला गुरूवारी सकाळी पौड पोलिसांनी अटक केली. तेव्हा मनोरमा नाव बदलून पळत होती. तिच्या कडे असलेल्या परदेशी पिस्तुलाची कुंडली ही पोलीसांनी शोधायला सुरूवात केलीय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RU-vid: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#poojakhedkar #manoramakhedkar #dilipkhedkar #arrest #eknathshinde #pune #maharahtra

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 2 месяца назад
तेव्हा पोलिसांनी शेतकऱ्यांची ठाण्यात तक्रार घेतली नाही . आरोग्य विभाग यांनी 4 बोगस सर्टिफिकेट दिली तहसीलदार यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिली यांच्या वर गुन्हा दाखल यावा गरीब मुलांना न्याय मिळवून द्यावा
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 2 месяца назад
तेव्हा त्या गरीब शेतकऱ्याची तक्रार दाखल केली नाही ईकडे मात्र 4 खोटे वेगवेगळे सर्टिफिकेट दिले गेले आहे व आठ लाखा पेक्षा कमी उत्पन्नाचे नॉन किन्नर तेथील तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी कसे दिले आहे
@KishanraoJadhav-hm9zr
@KishanraoJadhav-hm9zr 2 месяца назад
1:43 ​@@dipakrakhonde.
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 2 месяца назад
अगदी बरोबर
@sayajiraojadhav4993
@sayajiraojadhav4993 2 месяца назад
​@@dipakrakhonde.😊i
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад
@@sanjaynalawade9690 तहसीरदार ही पैसे घेवून, किंवा दबावा खाली येवून करत असावे,,,सरकार ने महसूल विभाग,आणि अन्य सरकारी हयाच्या कडक धोरण ठेवावे,,त्यामुले असे होणार नाही,,,
@psj1001
@psj1001 2 месяца назад
मनोरमाबाई बद्दल दोन ओळी........ जेव्हा भेटेल मी गुन्ह्यात, मला अटक करा पुण्यात😂😂😅😅😅😅😅😅
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 месяца назад
😂😂😂😂😂😂
@sarveshkshirsagar8480
@sarveshkshirsagar8480 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@sunilmore4727
@sunilmore4727 2 месяца назад
सरकारकडून खेडकरवर कडक कारवाई झालीच पाहिजे..
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад
ज्या अधिकारी यात सामील आहे त्यानांही शिक्षा व्हायला हवं,,,बुलडोधर चालवावं
@shripadkodare339
@shripadkodare339 2 месяца назад
शक्य होणार नाही
@deelipsawant5585
@deelipsawant5585 2 месяца назад
योग्य वेळ आहे त्याला आसमान दाखवले पाहिजेत. खेडकर कुटुंबाचे शंभर अपराधज अाता पूर्ण झाले आहेत
@deepakkedare3450
@deepakkedare3450 2 месяца назад
अचूक विश्लेषण राजेश जी धन्यवाद
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku 2 месяца назад
पटवारी आणि तहसीलदार यांच्या वर गुन्हा दाखल व्यायला पाहिजेत.
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku 2 месяца назад
पोलीस व्हिडिओ व्हायरल झालेवर जागा झाला. नाही तर पासलकर कुटूंबियांना न्याय मिळाल मुश्किल होत.
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 2 месяца назад
बिचारे पासलकर कुटुंबियांना किती वर्षे मानसिक दबावाखाली, पिस्तूलच्या धाकाखाली राहावं लागले तशाच प्रकारे या मजूरड्या ना झोडले पाहिजे.
@balulavhare
@balulavhare 2 месяца назад
यात भरपूर जण अडकणार तपास पारदर्शक झाला तर
@vishnushinde1237
@vishnushinde1237 2 месяца назад
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤❤🎉🎉
@Fhvnfh
@Fhvnfh 2 месяца назад
मनोरमा नसून मनोरुग्ण दिसत आहे ही😂
@rajendrahindule503
@rajendrahindule503 2 месяца назад
Correct face reading
@VishnuNarke-s5q
@VishnuNarke-s5q 2 месяца назад
यांच्या मागे राजकीय दृष्टिकोन दिसतोय भरपूर
@nivaspawar2600
@nivaspawar2600 2 месяца назад
सर विश्लेषण फार चांगले केले.एक कुटुंब सर्व महराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला वाकुल्या दाखवत आहे.
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 2 месяца назад
हे सर्व होते, यंत्रणा हलते पण शिक्षा झाली हे कधीच ऐकायला मिळत नाही त्यामुळे हात कुणाचे लांब ते समजत नाही हे आम्हा सामान्य जनतेचं दुखणं आहे.
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 2 месяца назад
याची सर्व संपत्ती शासन जमा करा 🥵🥵🥵
@praveennikam5842
@praveennikam5842 2 месяца назад
नमस्कार साहेब.... गोदी मीडिया ने भारताची वाट लावली होती पण आता तुमच्या सारखे गुणवान पत्रकार आल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sadananddhuri2968
@sadananddhuri2968 2 месяца назад
तुमच्या सारख्या पञकारांना मानाचा मुजरा धन्यवाद साहेब असेच विषय धसास लावून धरा तरच गोरगरीब जनतेला न्याय मिळेल
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 месяца назад
या संपूर्ण कुटुंबावर सरकारने कारवाई केली पाहिजे.. 🚩
@mohanmorde557
@mohanmorde557 2 месяца назад
महाड येथे मनोरमा खेडकर बरोबर दिलीप खेडकर देखील होते तर पोलीसांनी त्यांना का अटक केली नाही.
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 месяца назад
दादासाहेब ढाकणे... 😂😂 फार निरागस, निरपराध.. धार्मिक व्यक्ती आहे... असे पोलिसांना वाटत असावे.
@pushpatherise4827
@pushpatherise4827 2 месяца назад
😂😂
@sumitg410
@sumitg410 2 месяца назад
त्या लोकांना खूप कडक शिक्षा झालीच पाहिजे
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 2 месяца назад
अहो मोठं आंदोलन सुरू करा.गरिबांना न्याय मिळू दे.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 месяца назад
पण गरीब कोण आहे? सरकारी योजनेत बसल्या जागी काही न करता मिळत फुकट ..गॅस. नळ, घरं रेशन, मुलीला बफ्री शिक्षण , लाडकी लेक म्हणून दरमहा रक्कम , सरकारी नोकरी ..परीक्षेशिवाय ?
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 2 месяца назад
ज्या खेडकर ने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून हे मोठे empire निर्माण केले. त्याला आयुष्य भर सुखाने राहणे अशक्यप्राय केले पाहिजे.
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 2 месяца назад
असे आएस आधीकारी सेवेत असले तर कल्याण होईल आपल्या महाराष्ट्राचे.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 2 месяца назад
म्हणजे दादासाहेब ढाकणे चे आधार कार्ड होते,म्हणजे मनोरमा खेडकर यांचे आधार कार्ड तपासले नाही,याचा अर्थ लॉज मालकाची चूक आहे,लॉजवर ग्राहक ठेवताना ओळखपत्र तपासणी होत नाही,लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 2 месяца назад
अगदी बरोबर
@Gauravkumar-r7x
@Gauravkumar-r7x 2 месяца назад
Tuzya aai vr ek gunha dakhal kru, tula paida kelyabddl
@marutisawant6907
@marutisawant6907 2 месяца назад
आता न्या निती राहिलीच नाही फक्त आता एक दिसतं आहे न्या फक्त पैसे वाल्यांच्या बाजूने लागतो
@ckvimannagar1527
@ckvimannagar1527 2 месяца назад
इंदूबाई ढाकणेंनी फोन सुरू केला आणि मनोरमा खेडकरचा कार्यक्रम झाला👌
@santoshkode3511
@santoshkode3511 2 месяца назад
बाप आई आणि पोरगी चालू आहेत
@sharadsutar9692
@sharadsutar9692 2 месяца назад
चालू म्हणजे काय.
@sachinkale3934
@sachinkale3934 2 месяца назад
@@sharadsutar9692लबाड
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 месяца назад
​@@sharadsutar9692तुमच्यासारखे😂😂😅😅 आरक्षणाचा हलकट वापर करणारे
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 2 месяца назад
Ga . Suju. Parant. Mara ..ho
@laxmanpawale576
@laxmanpawale576 2 месяца назад
​@@sharadsutar9692लॉज वर नाव बदलून रहाणार्या बाया लफडेबाज असतात .म्हणजेच चालू असतात .
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 2 месяца назад
या पुर्वी संविधान पाय दळी तुडविले परंतु सत्य उघडकीस आले व संविधानाचा सन्मान पत्रकार व महाराष्ट्र पोलीस यांनी केला धन्यवाद
@atul58
@atul58 2 месяца назад
हया प्रकरणा मुळे आधीच अग्रवाल कार मर्डर प्रकरण बाजूला पडलं. अजून काही नवीन प्रकरण बाहेर आल की हे सर्व माध्यमे पूजा प्रकरण विसरून जातील. ह्या सर्व प्रकरणांचा सतत मागोवा घेतला पाहिजे.
@asp2730
@asp2730 2 месяца назад
अगदी बरोबर
@dattatrayhadawale2925
@dattatrayhadawale2925 2 месяца назад
पुण्यातील घटनाही याच्याशी समान आहे. मुलांची करतूत.... भूतकाळातील अन्यायकारक करतुतीचे फळ. काळ कुणाला सोडत नाही. एक वेळ अशी येते की वसुलीची वसुली 100 % होते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 👍👍👍👍👍
@harshdawahulkar9825
@harshdawahulkar9825 2 месяца назад
दादासाहेब ढाकणे, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग upsc यांना सह आरोपी करा. भा द वि. 34 प्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे. अश्या ठिकाणी गरीब असता तर सर्वांना सहआरोपी 34 केले असते.
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 2 месяца назад
Tahsildar, Doctor,hya sarwanna atak zaali pahije. Hya sarwanni "Paise"gheun Khote dakhle dile aahet.
@jyotinaik6038
@jyotinaik6038 2 месяца назад
खेडकर नवरा बायको बरोबर होते तेहवाच दिलीप खेडाकर ला का तब्येत घेतले नाही?😮
@jeevanmahalungkar466
@jeevanmahalungkar466 2 месяца назад
अहो सर u p s c अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित राहत नाही का हे म्हणजे आस. झालं नेत्याचा मुलगा नेता डॉक्टर चा मुलगा डॉक्टर कलेक्टर चां मुलगी कलेक्टर पण 2 0 20. तास अभ्यास करून सामान्य कुटुंबाची मुल क्लास वन ऑफिसर होत नाही म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय
@falgunraut2231
@falgunraut2231 2 месяца назад
पत्रकार साहेब तुम्ही खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर खेडकर कुटुंबाला त्यांच्या करणीची कडक शिक्षा होणे आवश्यक आहे तसेच त्यात गुंतलेले जे सरकारी यंत्रणेचे अधिकारी व राजकारणी यांच्यावरही कठोर कार्यवाही व्हावी हीच अपेक्षा
@annonymous4443
@annonymous4443 2 месяца назад
प्रशासकीय यंत्रणा विकाऊ आहे . Case file होण्यास 1 वर्षे लागतात का.
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 2 месяца назад
पोलिसांनी पकडलेले दादासाहेब ढाकणे व इंदुताई ढाकणे नक्की कोण आहेत ? त्यांचा मनोरमा खेडकरशी काय संबंध आहे ,? इंदुताई ढाकणे ह्याच मनोरमा खेडकर आहेत हे पोलिसांना कसे कळले ? मनोरमा खेडकर कडून दिलीप खेडेकरांचा ठावठिकाणा नक्की समजू शकेल . ते दादासाहेब ढाकणे आता कुठे आहेत ?
@PriyankaWalke-wj3fd
@PriyankaWalke-wj3fd 2 месяца назад
हो अगदी बरोबर
@shetkari6275
@shetkari6275 2 месяца назад
सगळ्या परीवाराला जेल मध्ये टाकल पाहीजे...
@dnyandeokale1185
@dnyandeokale1185 2 месяца назад
Ekdam barobar
@Kkamb8253
@Kkamb8253 2 месяца назад
आमचे गरिबांचे obc आरक्षण घेतले , यावर हाके, मुंडे, तायवाडे, छगन बोलत नाहीत, आम्ही इतर obc तुम्हाला कधीही मतदान करणार नाही
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 месяца назад
अरे ती OBC च आहेना? आणि तुम्ही OBC कसले गरीब? दणकून कमावता आरक्षणाची कुबडी घेऊन !!
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 месяца назад
हायकोर्टातुन सारे काही ठिक होईल कोणी कितीही ओरडु द्या
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад
निष्पक्ष चवकशी झाली पाहिजे.यात सर्वांचे हात अडकले असणार.पारदर्शक चवकशी झाली पाहिजे.
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 2 месяца назад
आति तिथे माती झाली आहे
@JacintaColaso
@JacintaColaso 2 месяца назад
अहो हे सगळे राजकारणी आपण घरी बसवले पाहिजेत, सगळेच माजोरी झाल्यात. खासकरून भाजपतले सगळेच भ्रष्टाचारी झाले आहेत. खाणच जणू.
@fakirovhal87
@fakirovhal87 2 месяца назад
मनोरुग्ण बाईच्यात आग नाही वणवा पेटलेला आहे 4 इंच जागेत😂😂😂
@ashokbatule8290
@ashokbatule8290 2 месяца назад
😂
@keshavjoglekar7785
@keshavjoglekar7785 2 месяца назад
मला आपला व्हिडिओ आवडतो
@bomkarj
@bomkarj 2 месяца назад
इंदूबाई ढाकणे..ऊर्फ मनोरमा खेडकर..ऊर्फ...लखाबाई लोखंडे = ती मी नव्हेच 😂😂😂😂😂
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 месяца назад
Aho hi bai vegvegalya lodge madhe hya aadhi pan jat hote ka hyachi pan chavakashi kara
@babashibpawar
@babashibpawar 2 месяца назад
पासलकर कुटुंबाची तक्रारच नोंदवून घेत नसते ना पोलीस लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढे दिवस लागले आहे
@marutisawant6907
@marutisawant6907 2 месяца назад
हे सगळे पैसे वाले झाले सगळंच फायदे यांना मिळतं आहेत
@bapuraogodghate8067
@bapuraogodghate8067 2 месяца назад
*सर, आपण विश्लेषक जबरदस्त आहात, - TIME महाराष्ट्र - कोणाचीच बटीक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेलच.*
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 2 месяца назад
संपूर्ण कुटुंबच मुन्नाभाई निघाले
@godofliberty3664
@godofliberty3664 2 месяца назад
१० वर्षाचा इतिहास बघता बीजेपी सरकार काहीच करू देणार नाही व हे खेडकर कुटुंब आरामात सुटतील. कारण महाराष्ट्रातील ताज्या काही हीट एन्ड रन घटना झाल्या त्याची चौकशी व शिक्षा व सरकारची प्रकरणं हाताळण्याची मानसिकता बघता हे प्रकरण सुद्धा इतिहास जमा होईल असे वाटते.
@asp2730
@asp2730 2 месяца назад
=😊
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 2 месяца назад
100 % true
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад
@@godofliberty3664 असं असेन तर विद्यार्थी संघटना काय करते लावून धरा सरकार समोर हा विषय,या खेडकरमुले एक सच्चा विद्यार्थी या पदाला हुकला,एखादया हुशार व गरजू विद्यार्थी यासाठी योग्य होता,,
@falgunraut2231
@falgunraut2231 2 месяца назад
सर या प्रकरणातील सर्व समाविष्ट असलेले सरकारी अधिकारी व राजकारणी मंत्री खासदार आमदार यांची निःपक्ष चौकशी करून त्यांना सक्त मजुरीची शिक्षा द्यावी
@kalyanmirgane7651
@kalyanmirgane7651 2 месяца назад
बाउनसरचा पगार किती नॉनक्रीमिलेअर मालक
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 2 месяца назад
शासन पोलिस खात्यावर जेव्हढा खर्च करीत आहेत त्यामानाने जनतेला त्याचा काहीही उपयोग होत नाही फक्त दिखावा केला जातो प्रत्येक गुन्ह्यात धनिकांच्या बाजूने रग्गड पैसा मिळत असल्याने सामान्य जनता न्यायापासून वंचित राहते त्यामुळे शासनाने पोलिस खात्यावर होणार भरमसाठ खर्च कमी केला पाहिजे.
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 2 месяца назад
त्यावेळी म्हणजे 13 महिन्यापूर्वी त्या तक्रारदाराला न्याय मिळाला नसता,त्यांनी पैशाच्या जोरावर काय काय केलं असतं हे न्यायाधीशांच्या लक्षात नक्की येईल,पैशाच्या जीवावर पूजा खेडकरने म्हणजे त्यांच्या मुलींसाठी एवढ केलय तर हा शेतकरी काय आहे,आम्हाला हेच वाटतंय,सांगा लोकांना
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 2 месяца назад
नक्कीच सर...सगळ्याच यंत्रणा बटिक झालेल्या आहेत ! म्हणूनच तर...अशा धनदांडग्या, मदमस्त गुन्हेगारांच फावतयं ! प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी, ज्यावेळी आपल्या कर्तव्याला जागतील,त्याच वेळी...खय्राअर्थाने हे सगळं थांबेल ! धन्यवाद सर 🙏
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 2 месяца назад
100% true
@sachinkale3934
@sachinkale3934 2 месяца назад
मनोरूग्ना खोडकर
@narayanshinde2855
@narayanshinde2855 2 месяца назад
शासनाचे कोणकोणते विभाग खेड करणे खरेदी केले आहेत.
@marutisawant6907
@marutisawant6907 2 месяца назад
हे सगळे पैसे वाले झाले सगळंच फायदे यांना मिळतं आहेत आता
@ashokhinge5440
@ashokhinge5440 2 месяца назад
खेडकर यांची प्रॉपर्टी जप्त करावी इतरे आईस अधिकारी यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी. महसूल मधील अधिकारी राजकारण्यांपेक्षा ही खादाड आहेत. त्यांना लाज शरम अजिबात नाही महसूल आणि इतर जवळजवळ सर्वच सरकारी अधिकारी निर्लज्ज आहेत. कायद्याची भीती राहिलेली नाही. पैसे चारुन मोकळे होतात
@uttambiradar9139
@uttambiradar9139 2 месяца назад
ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र दिलीत त्यांची संपत्ती जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा
@JalindarKhokale
@JalindarKhokale 2 месяца назад
पैसा चा माज गरिबी वर दाखविल्याप्रमाणे
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 2 месяца назад
असे अनेक अपराधी आहेत. पण सापडला तो गुन्हेगार, नाही सापडला तो निरपराधी.
@shivdinkulkarni9787
@shivdinkulkarni9787 2 месяца назад
Thanks a lot to you True information about khede....... They three people have to jail forever
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 месяца назад
आता शासनाला विनंती गरीबाला न्याय मिळावा.
@vitthallondhe7002
@vitthallondhe7002 2 месяца назад
देर है लेकिन अंधेर नही!
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 2 месяца назад
या महिलेवर गुणा दाखल हो यला पाहीजे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
Dadasaheb चे त्या lodge malkala sketch banvyla सांगा पोलीस sahebana.jai शिवराय.
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 2 месяца назад
असे खेडकर पेक्षा जास्त भस्टाचारी नांदेड जिल्यात मुखेड ता धनज येथे गोविंद बोडके हा चिख ली कर चा नातेवाईक शाम सुंदर शिंदे आमदार चा मेहुणा हो य
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 месяца назад
आणि मोपलवार 🤔
@Radhe_radhe_Radhe-5
@Radhe_radhe_Radhe-5 2 месяца назад
❤❤ nice
@kundlikchavhan6631
@kundlikchavhan6631 2 месяца назад
टाईम माहाराष़टाला माझा मानाचा मुजरा मी पन एकसेतकरी आहे
@HarshadFulzele
@HarshadFulzele 2 месяца назад
Good job
@dhananjaykakade3340
@dhananjaykakade3340 2 месяца назад
इतक्या दिवस रिकामं टेकडी/बेकार मुलं गुंडगिरी करायचे . आता शिकलेले/नोकरदार/ रिटायर्ड लोक गुंडगिरी करायला लागले .
@devidasborkar7402
@devidasborkar7402 2 месяца назад
Aprateem post.
@prakashmane4529
@prakashmane4529 2 месяца назад
Navin kaytari sang
@URKk1271
@URKk1271 2 месяца назад
यात ज्यांनी सहकायऀ केल त्यांना सुद्धा समोर आणा.कारवाई करा सगळ्यानवर
@sadashivmisal9249
@sadashivmisal9249 2 месяца назад
सर तुमचा फोन नंबर पाठवा, आणखीन एक माहिती देणे आहे
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 месяца назад
सुप्रिया ताईच्या संपत्तीची चौकशी करा
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 2 месяца назад
सगळेपरळित.सापडतील
@shivrajganachari5304
@shivrajganachari5304 2 месяца назад
बरोबर आहे भावा सगळे परळी तच सापडतील........😂
@vijayjagtap1166
@vijayjagtap1166 2 месяца назад
आधी पासलकर कुटुंब एकटे होते आता सर्व समाज आणी मीडिया त्यांच्या मागे आहे म्हणून त्यांना तक्रार करण्यास उशीर झाला असावा
@arihantpatil7982
@arihantpatil7982 2 месяца назад
Ok sir
@AlkaAkolkar
@AlkaAkolkar 2 месяца назад
Yes
@santoshkode3511
@santoshkode3511 2 месяца назад
पोलीस यांच्या वर गुन्ह्या दाखल करा
@yogeshnaik9654
@yogeshnaik9654 2 месяца назад
राजकारण्यांपासून सर्वांची चौकशी करा. सगळ्या ठिकाणी सौदेबाजी चालू आहे, सामान्य नागरिक भरडला जातो, याला चाप बसलाच पाहिजे.
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 2 месяца назад
नाही ,यांच्या पाठीशी कोणीतरी राजकीय शक्ती काम करीत आहे.ती कोण आहे .याचा पोलिसांनी शोध घ्यावा.
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 2 месяца назад
जय OBC खेडकर
@pushpatherise4827
@pushpatherise4827 2 месяца назад
😂😂
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 2 месяца назад
ACB ने माल खाऊन , धाड टाकल्याचा भास निर्माण करू नये
@vikaspathare1608
@vikaspathare1608 2 месяца назад
नक्कीच बटीक झाली असावी ?
@Gmgm189
@Gmgm189 2 месяца назад
प्रकाश साहेब ओबीसी बचाव आंदोलन करत आहे त्याचा समंध कोणाशी लावू नये
@Seema-hc6di
@Seema-hc6di 2 месяца назад
Dadasaheb dkhakne kon hota te sanga
@shivajithombare7540
@shivajithombare7540 2 месяца назад
खेडकर कुटुंबाला व मदत करणारे देशातील सर्व यंत्रणा नामशेष करा.
@NandiniGaikwad-b9q
@NandiniGaikwad-b9q 2 месяца назад
🙏
@surekhamore9902
@surekhamore9902 2 месяца назад
बोला हाके भुजबळ गप्प का पंकु ताई
@ashokglabade5022
@ashokglabade5022 2 месяца назад
मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी हे ऐकाच ठिकाणी थान मांडून बसलेले आहेत, आणि तसेच जे काही कर्मचारी आणि अधिकारी हे मंत्री,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,यांचे जे PA, आणि OSD नेमलेले आहेत अशा अनेक कारणांमुळे हे ऐकाच ठिकाणी थान मांडून बसले आहेत म्हणून अशा बाबी घडत आहेत.
@Rdc.1360
@Rdc.1360 2 месяца назад
या सगळ्या पळवटेवर संविधाना मधे बद्दल होणे गरजेचे आहे का?
@pd370
@pd370 2 месяца назад
Police ni 13 mahina aadhi complaint register nahi keli ani palaskar family var ulat case kela. Khedkar family shrimant aslya mulay police la paise dilat khota case karayache. Tar tya police staff var pan crime register zhala pahije .
@ShirishVatkar
@ShirishVatkar 2 месяца назад
Accidents पुण्यात सफेद कवोलार क्रिमिनल पुण्यात पुणे गुन्हाची महाराष्ट्राची राजधानी झाली😅😅
@suryakk-sy1gg
@suryakk-sy1gg 2 месяца назад
त्या वेळी असलेले पोलिस पण निलंबित केले पाहिजे
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад
व्यवस्थित सांगता तुम्ही सर,आवाज स्पष्ट,,,
@sunilpuranik9230
@sunilpuranik9230 2 месяца назад
इंदुबाई ढाकणे ही व्यक्ती कोण आहे ते नाही सांगितले आपण...?????
@sunilpuranik9230
@sunilpuranik9230 2 месяца назад
आणि तिच्या बरोबर असलेली व्यक्ती कोण होती?????
@sunilpuranik9230
@sunilpuranik9230 2 месяца назад
आणि दोन चार दिवसात आधार कार्ड कसे मिळवले ?????????
Далее
ЧТО ВЫРОСЛО ОТ КОКА КОЛЫ😱#shorts
00:26
Day 2 | IEM Rio 2024 | Playoffs | КРNВОЙ ЭФИР
6:11:51
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
ЧТО ВЫРОСЛО ОТ КОКА КОЛЫ😱#shorts
00:26