दादा तू आमच्या गावाला येऊन गेलास आणि आदिवसी समाजाचा रानमेवा असलेले आंबे, करवंद,जांभूळ,किरवे खाऊन गेलास आणि ज.उंच डोंरावर असलेलं वाघोबाच मंदिर हि पहिलस.आज आम्हाला बरं वाटत तुला पाहून आदिवासी समाजाच्या प्रत्येक जमातींना भेट देतोस,त्यांच्या कडून विविध आहाराचां आंनद घेतो. Proud you
तुमचा एक व्हिडिओ पाहिला ना तर सारखे सारखे पाहुशी वाटतात. इतकं छान समजून सांगता तुम्ही. आणि तुमच्या रेसिपी पण खूप चवदार असतात. रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करा सर please ❤️❤️❤️🙏