मी हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून हे व्यायाम करत आहे सर्व काही व्यवस्थित करतोय फक्त पवनमुक्तासन दोन्ही पाय पकडून डोकं गुडघ्याला लागत नाही,अर्धपवनमुक्तासन करतोय सेतुबंधासन जमतेय, धन्यवाद. सुनील जोशी पुणे
मी हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून 5 ही प्रकार सध्या २० वेळा करतोय, फक्त पवनमुक्तासन करताना डोकं गुडघ्याला लागत नाही,सेतुबंधासन जमतेय छान,मी पोट कमी करण्यासाठी सर्व करतोय. सुनील जोशी पुणे