Тёмный

"एक तर तू राहशील नाहीतर मी" असा इशारा देऊन Uddhav Thackeray यांचा Devendra Fadnavis विरोधी प्लॅन काय 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 107 тыс.
50% 1

#bolbhidu #UddhavThackeray #DevendraFadnavis
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सगळेच पक्ष आता कामाला लागलेत. अधिवेशनं, मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी आवाहन केलं जातंय. अलिकडेच भाजपच्या पुण्यातील अधिवेशनात अमित शहा यांनी विधानसभेत विजयाचा विश्वास व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही विधानसभेसाठी जागा २२५ ते २५० जागा लढवण्याची घोषणा केली. बुधवारी रंगशारदा इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आर या पारची भूमिके घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जोरदार टार्गेट केलं.
यावेळी आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, असा थेट इशाराच ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय. या इशा-यानं उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं म्हटलं जातंय. पण विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शक करताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट का केलं, फडणवीसांना टार्गेट करण्याचं टायमिंग ठाकरेंनी आताच का साधलं,आणि या सगळ्यात फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चेचं काय कनेक्शन आहे ? पाहूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 361   
@AnantBhai-kz9ye
@AnantBhai-kz9ye 2 месяца назад
एवढ्य झक्कास बातम्या आपणास कोण पुरवतो 😂😂😂
@singlesolution2770
@singlesolution2770 2 месяца назад
जे मनात येईल ते बोलून टाकता ते 😂😂 आणि सूत्र ल बदनाम करणार
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 2 месяца назад
गांजा असा शब्द अभिप्रेत
@sahilkshirsagar003
@sahilkshirsagar003 2 месяца назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर व्हिडिओ बनवा🙏
@pramodgarde506
@pramodgarde506 2 месяца назад
होय बरोबर बोललात..पण मिडीयाला नकली लोकनायक जवळचे वाटतात..
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 2 месяца назад
Vichar karu
@Chesslover-o9g
@Chesslover-o9g 2 месяца назад
Kon ??​@@pramodgarde506
@abc0075
@abc0075 2 месяца назад
“मी”पणा आला कि कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही...
@nitinmunde931
@nitinmunde931 2 месяца назад
कोमटराव 😂 ठाकरे देव इंद्र फडणवीस यांच काही वाकडं नाही करुं शकत.
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 месяца назад
वाढवा रे एकदाचा चिन्मयचा पगार 😢
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 2 месяца назад
मैडम, एकतर मी राहील नाहीतर तू राहशील हे आव्हान नाही, धमकी आहे, वाक्य नीट करा
@KingKing-cm1uc
@KingKing-cm1uc 2 месяца назад
परत एकदा सानुभूती मिळवण्याचा डाव दुसऱे काय बाळासाहेबांनी कधीच सहानुभूतीचे राजकारण केले नहीं..😢
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 месяца назад
☑☑☑
@abc0075
@abc0075 2 месяца назад
फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो. Mature politics 😊
@AkashTidke-n8h
@AkashTidke-n8h 2 месяца назад
बीड पुणे नंदुरबार जिल्ह्याच्य पोलीस यादिबद्दल बोला. OBC च्या नादात माझ EWS आणि Sebc आरक्षण गेलं. मराठ्याचा विश्वासघात मराठ्यानेच केला😢. जर EWS मधून फॉर्म असता तर आज माझ्या अंगावर वर्दी असती 😢.
@yog7640
@yog7640 2 месяца назад
127घेऊन sebc मधुन परभणी ला वेटींग आहे। आणि ews फक्त 120 सत्यानाश
@NIKHILDESHMUKH-p3k
@NIKHILDESHMUKH-p3k 2 месяца назад
Sebc च आरक्षण हे आपण मागितलं च नव्हत फडणवीस ने त्यावेळी फ्कत निवडूका डोळ्या पुढे ठेऊन फक्त झुलवत ठेवलं त्या sebc च काय उपयोग झाला
@abhaybhope172
@abhaybhope172 2 месяца назад
फडणवीस यांनी ठराविक समाजाला ews मधे आणून मराठ्याचा बरोबर game केला..
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 2 месяца назад
मराठ्यांचा विश्वास घात सरकारने केला... मराठ्यांनी sebc आरक्षण मागितलं नाही... आणि हो from भरताना माहिती पाहिजे sebc आरक्षण असताना ews आरक्षण भेटत नाही.. या साठी अभ्यास पाहिजे. फक्त भरती करून फायदा नाही. मी किती जन बघितले आहे जेव्हा sebc certificate काढताना भरतीचे मुले बावळट प्रश्न करत होते.. एक मुलगा दोन ठिकाणी आरक्षण चा लाभ घेऊ शकत नाही.. दोष सरकार ल दे.. मराठा समाजला नाही. आणि हो आरक्षण च्या जीवावर भरती व्हायला बघशील तर कधीच होणार नाहीस.. open कडे पाहून भरती कर.
@Jigar4221
@Jigar4221 2 месяца назад
जरांगे पावला 😂😂😂😂
@abc0075
@abc0075 2 месяца назад
कपडे नाही.. माणसाचे विचार Branded असले पाहिजे.
@VGS1818
@VGS1818 2 месяца назад
उद्धव ठाकरे हे प्रमाणिक मानुस आहे yevadh सहन करण्यासाठी खुप मोठ man लागत
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q 2 месяца назад
Vasuli king😂😂😂
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 2 месяца назад
🤣🤣😅😅
@surajkkr3280
@surajkkr3280 2 месяца назад
😂😂 येडपट आहे ऊबाठा
@spg7743
@spg7743 2 месяца назад
काय सहन केले
@ajitmohite2762
@ajitmohite2762 2 месяца назад
ग बाई कोरोना काळात दोन मातोश्री बांधल्या किती ग बाई सहन केलं ते.😊
@NilPubg-do5re
@NilPubg-do5re 2 месяца назад
ही पवार ची खेळी आहे... कारण पवार ला महाराष्ट्र मध्ये १ च नडणारा माणूस आहे तो म्हणजे देवेंद्रजी... जेव्हा बारामती विरुद्ध बोलणे मुश्किल होते त्या वेळेस बारामती चे पाणी बंद केले होते.... बाप आहे देवेंद्र 🙏
@singlesolution2770
@singlesolution2770 2 месяца назад
मला माहित नाही देवेंद्र का उध्दव पण एक सांगतो या दोघांन पैकी कोणीच cm होनार नाही लिहून घ्या...... जर आघाडी ची सत्ता आली तर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होणार युती आली तरी भाजप cm पद येवढं बळ येणार नाही.. या दोघांच्या भांडणात तिसरा मज्जा मारणार बघा तुम्ही......
@neerajwandre9158
@neerajwandre9158 2 месяца назад
बोल भिडू तुम्ही असे पर्यंत ठाकरे भाजप सोबत जाणार नाहीत 😂😂😂 तुम्ही त्यांची मनधरणी करा असे महापाप नका करू म्हणून 😅😅😅 भूक तहान हरपून प्रयत्न करा यश नक्कीच खटाखट मिळेल तुम्हाला 😂😂😂
@hanumantnadkarni8826
@hanumantnadkarni8826 2 месяца назад
शरद पवारांनी ३ वेळा शिवसेना फोडली बाळासाहेब असताना मग फडणवीसांसाठी वेगळा न्याय का? उद्धव आणि आदित्य यांनी मराठी किंवा हिंदुंसाठी काहिही केल नाही, फक्त बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगताहेत.
@LetsBounce
@LetsBounce 2 месяца назад
@parkashgala2336
@parkashgala2336 2 месяца назад
ऐक तर तु खा नायतर मला तरी खाऊ दे।। स्वता नाय खात मला ही नाय खाऊ देत।। जय महाराष्ट्र।।
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 месяца назад
✔✔✔
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 месяца назад
हीच तर खरी तळमळ तडफडआहे
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 2 месяца назад
Agadi barobar, Khausamrat
@workcation8098
@workcation8098 2 месяца назад
Only uddhav Thackeray ❤
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 месяца назад
निवेदन मस्त
@Shinde1999
@Shinde1999 2 месяца назад
काहीही आरती 😂😂😂
@NeyoDrowns
@NeyoDrowns 2 месяца назад
⛳⛳⛳⛳
@DifferentRaam
@DifferentRaam 2 месяца назад
आता जर हा ठाकरे भाजप मध्ये आला तर मी सरळ सरळ काँग्रेस ल मतदान करेल ...
@millennialmind9507
@millennialmind9507 2 месяца назад
Me pan 😅😂
@vinodkale6162
@vinodkale6162 2 месяца назад
Pappu Rome La Janar Aahe😁😁😁
@NeyoDrowns
@NeyoDrowns 2 месяца назад
🚩ONLY uddhavji Thackeray🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA🚩🐯 🚩JAY MAHARASHTRA 🚩
@politeboy92
@politeboy92 2 месяца назад
Lokmanya tilkanwar video banava please 😊
@govindadahake4364
@govindadahake4364 2 месяца назад
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@allroundinggaming6555
@allroundinggaming6555 2 месяца назад
Khangares sena😂
@onkarjoshi1523
@onkarjoshi1523 2 месяца назад
आरती जी तुम्ही छान विवेचन करता🎉
@gopalm6406
@gopalm6406 2 месяца назад
फडणवीसांना.दिल्लीत पाठवल्यास भाजपचा महाराष्ट्रात फायदा होईल
@abc0075
@abc0075 2 месяца назад
किंबहुना mi CM zalo tar .... महाराष्ट्राची लागली वाट .. ??
@satish45111
@satish45111 2 месяца назад
ठाकरेंजी पक्षप्रमुख आहे, त्यामुळे ते राहणारच, आणि दुसरा कार्यकर्ता मामू असल्याने तो दिल्ली ला जाणार
@santoshhamane6051
@santoshhamane6051 2 месяца назад
दोघेही राहनार आणी एक होणार
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 месяца назад
😂😂😂 ydzv
@yogeshkadukar3776
@yogeshkadukar3776 2 месяца назад
😂​@@ShaunakDeo-gs2pr
@naredathakur6482
@naredathakur6482 2 месяца назад
मानसीक रोगी असलेल्या व्यक्तींच्या बाईट ला इतकं महत्व देणे म्हणजे बोल भिडू ची बातम्यांची पत किती आहे हे लक्षात आणण्यासारखे आहे
@vishalparab7765
@vishalparab7765 2 месяца назад
फडणवीस सर्वात खालच्या दर्जाचा माणूस आहे
@jayantdinde7787
@jayantdinde7787 2 месяца назад
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤
@abc0075
@abc0075 2 месяца назад
Facebook Live CM ... 😅😊
@prnmane3817
@prnmane3817 2 месяца назад
उद्धव जी परत युती मदे गेले तर त्यांची विश्वाहर्ता नक्की कमी होईल
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 2 месяца назад
King thakery🎉
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
घरकोंबडा.
@Yashpalck
@Yashpalck 2 месяца назад
काहीही हा आरती 😂 #जावईशोध
@yogeshmane2841
@yogeshmane2841 2 месяца назад
कपटी कारस्थान करनारा फडणवीस आणि भाजप चा जाहीर निषेध 😡😡
@bhushansawant3444
@bhushansawant3444 2 месяца назад
Kapti Uddhav
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
कपटी उद्धव आहे.
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3nvINIQ5a5k.htmlsi=KAF9R-_hVvSpP9jz
@rajshinde7709
@rajshinde7709 2 месяца назад
मगमहाराष्ट्र ची राजधानीत मराठी माणूस मुंबई नामशेष होण्याच्या मार्गावर का? परप्रांतीयांच्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला पायाभुत सुविधा कुणी दिल्या .?😅😅
@bhushansawant3444
@bhushansawant3444 2 месяца назад
@@rajshinde7709 uddhav mule mumbaitun marathi manus baher,gela
@ns7216
@ns7216 2 месяца назад
आरती तू पण 😂😂
@budhbhushan6013
@budhbhushan6013 2 месяца назад
Panchat UBT
@ravishahapure6805
@ravishahapure6805 2 месяца назад
सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात बाळा साहेब यांचे एक ही गुण नाही
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 2 месяца назад
शिव सेना उध्दव ठाकरे यांनी पुर्ण महाराष्ट्र त विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावे
@abc0075
@abc0075 2 месяца назад
Who would like to see him as CM of Maharashtra again ? Yes - 👍 No - 👎
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 2 месяца назад
युतीनं अजिबात घेऊ नये. सारखंच वाकवतील.
@slkulkarni7664
@slkulkarni7664 2 месяца назад
ठाकरे निराशेतून बोलत आहे,यांच्या बोलण्यात काही महत्त्वाचे नाही 🚩🚩🚩
@shaileshkamble5669
@shaileshkamble5669 2 месяца назад
Tital छान आहे 😂😂😂 कुठून आणता असले टायटल 😅
@pareshmungekar1033
@pareshmungekar1033 2 месяца назад
ठाकरेंना महायुतीत जायचं आहे...
@krushnamortale7125
@krushnamortale7125 2 месяца назад
उद्धव ठाकरे साहेब ❤
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 месяца назад
हे कदाचित शक्य आहे मविकां म्हणून लढायचे जर अटीतटीचा सामना झाला तर युतीत सामील होऊन cm बनायचे उद्धवजी महाराष्ट्रातच राहतील आणि देवेंद्र दिल्लीत राहतील दोघेही राहतील 😂😂😂असे वाटते
@ZzPp-m6p
@ZzPp-m6p 2 месяца назад
जर उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र झाले तर, 🔴अजित पवार + एकनाथ शिंदे + काँग्रेस🔴 सरकार स्थापन करनार💯💯🔥
@mech_ty_a_73_mangeshtarang11
@mech_ty_a_73_mangeshtarang11 2 месяца назад
Mg ajoba kuth janar
@thegodfather2271
@thegodfather2271 2 месяца назад
​@@mech_ty_a_73_mangeshtarang11🤔 पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी तृणमूल कांग्रेस कडे 🌚
@atharvagholap8501
@atharvagholap8501 2 месяца назад
​@@mech_ty_a_73_mangeshtarang11 तुरुंगात
@koknastha
@koknastha 2 месяца назад
​@@mech_ty_a_73_mangeshtarang11😂
@premgajare8125
@premgajare8125 2 месяца назад
Haa bagha Sacha Congress karyakarta 😂😂😂😂😂😂
@errahulmali7486
@errahulmali7486 2 месяца назад
OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊OBC & Maratha want Caste Census ✊✊✊
@harikulkarni5254
@harikulkarni5254 2 месяца назад
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 167+(288)❤
@babudavane1615
@babudavane1615 2 месяца назад
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
@kuldeepbagde9000
@kuldeepbagde9000 2 месяца назад
BJP IT cell comment section madhe active jhala watata 😅
@kiran.pachankar
@kiran.pachankar 2 месяца назад
Tu konachya IT cell cha ahe
@noob-gx5bu
@noob-gx5bu 2 месяца назад
​@@kiran.pachankarTrump 🦫
@dhaneshbankhelebankhele8177
@dhaneshbankhelebankhele8177 2 месяца назад
मुबंई आपली महाराष्ट्र आपला हा टरबूज्या विदर्भाचा हा वेगळा विदर्भ मागत होता
@abc0075
@abc0075 2 месяца назад
Why Marathi news channels not asked any questions when be in CM chair & even today no one call him as former CM ? Controlled media in state ..😊
@anantasatav819
@anantasatav819 2 месяца назад
Jumla party Tadipar
@abc0075
@abc0075 2 месяца назад
Any public scheme implemented in his tenure ss CM ??? 🔔 🔔 😅
@rohitsalve3833
@rohitsalve3833 2 месяца назад
Chinmay shivay video bagu vatat nahi aajibat ....khup bor hot kiti hi intersting batmi asli tarri....!
@rocktheworld1596
@rocktheworld1596 2 месяца назад
Arti madam .vidhan sabhela pn Beed la Ground Reporting karayla tumich ya 😂
@kiransuryawanshi4458
@kiransuryawanshi4458 2 месяца назад
भाजपला आता महाराष्ट्रात फक्त नितीन गडकरी वाचवू शकतात नितीन गडकरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाल्यावर भाजपला फायदा होईल
@anilpatil144
@anilpatil144 2 месяца назад
फक्त काँग्रेस
@dinuchandu7081
@dinuchandu7081 2 месяца назад
फडणवीसांनीच ठाकरेंना मुख्यमंत्री केलय नाही तर करामतीशीवाय ईतर कुणाचा टिकाव लागण शक्य नाही 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@anantdomale1462
@anantdomale1462 2 месяца назад
आता विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्या पाहिजे
@rambhaukanwale8752
@rambhaukanwale8752 2 месяца назад
Madam 95 la sharad pawarache rajya jane mhanaje Namantat he karan hote
@dhirajkumarkaralkar3757
@dhirajkumarkaralkar3757 2 месяца назад
टेक्निकली भाजप विरोधात बातम्या सांगणे आणि पाकीट मिळवणे हेच काम चालू आहे चैनल च
@kingshivba365
@kingshivba365 2 месяца назад
Jarange patil Maratha samaj
@Shivsena21
@Shivsena21 2 месяца назад
3 महिन्या नंतर माननीय उद्धव जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शप्पथ घेतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा चांगले दिवस येतील❤
@udayji7701
@udayji7701 2 месяца назад
😂😂😂😂lol
@shailathakare1869
@shailathakare1869 2 месяца назад
😂😂😂
@shivajipokharkar7353
@shivajipokharkar7353 2 месяца назад
भांपक स्टेटमेंट, श्रोते साधे आणि भोळे आहेत असे समजून काहीपण बोलतात. हा सहनभुती मिळवण्याचा प्रयत्न.
@surajkkr3280
@surajkkr3280 2 месяца назад
" या आज मै रहूंगा, या सामनेवाला मेरा"😡😡 animal song
@sagarpatil5812
@sagarpatil5812 2 месяца назад
भाजप ची बी सी डी टीम असल्या सारखी विश्लेषण करत आहे बोल् भिडू ची टीम
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 месяца назад
मोदी शाह शिवसेना फोडली पार्टी गेली चिन्ह गेले निवडणूक आयोगाने केंद्राच्या इशाऱ्यावर हे काम केलं असावं
@ajaylamkhede5598
@ajaylamkhede5598 2 месяца назад
बोल भिडू ने कृपया राजकीय विषय घेवू नये. तुम्ही कमावलेली विश्वासार्हता यातून गमावून बसू शकता. we follow your channel for gaining some knowledge on social, economical, history etc. political subject is against what you known for.
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 месяца назад
देवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर फावडा आणि वाकडा हे दोघे मिळून महाराष्ट्र विकून खातील.बिहार होईल
@DifferentRaam
@DifferentRaam 2 месяца назад
गणपती दोन फूट करणारा मुरखमंत्री नको .. नवरात्री मध्ये वाद्य वर बंदी करणारा फेसबुक मंत्री नको
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 2 месяца назад
रियाज अली खाली झोपवनारा नको 😂
@abhijitmathakar2605
@abhijitmathakar2605 2 месяца назад
भ्रष्टाचाराचे खरे सरदार भाजप आहेत
@GaneshSuryawanshi-h2o
@GaneshSuryawanshi-h2o 2 месяца назад
महाराष्ट्रात काही झाल की देवेंद्र फडणवीस😂😂😂😂😂
@jayashreelokhande6619
@jayashreelokhande6619 2 месяца назад
नक्कीच तुम्ही घरी बसणार 100%.
@pravinwetal9036
@pravinwetal9036 2 месяца назад
19 la MVA madhe gele te kay hote
@JayaramGawande
@JayaramGawande 2 месяца назад
आपला अंदाज 100% चूक ठरणारा निघेल. तस करायला भा ज पा म्हणजे ऊ बा ठा वाटली काय तुम्हाला ! याला म्हंटतात " बैल गाभण.? होय, नउ वा महिना !
@dshailesh25s54
@dshailesh25s54 2 месяца назад
असे झाले तर भाजपाला भाजपाचे मतदार भाजपाला मते देतील का?
@sutradhar302
@sutradhar302 2 месяца назад
तुम्ही दोघेही राहणार नाहीत फक्त शिंदे सरकार राहील जरांगे पाटील एकनाथ शिंदेचा माणूस
@swagatsawant
@swagatsawant 2 месяца назад
😂 फडणवीसांना पदोन्नती मिळाली, तर हा समजेल याला घाबरून पळाले! म्हणजे किती मोठ्या भ्रमात जगतो हा?
@amolmane6810
@amolmane6810 2 месяца назад
बघा तुम्ही माझं हे मत जपून तबेवा काहीही करिन शरद पवार त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्रि बनवणार
@nageshmatkar7042
@nageshmatkar7042 2 месяца назад
😀
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 2 месяца назад
उद्धव साहेब paksj😍चिन्ह,, पैसा, पक्ष नवा असताना मोदि ला सत्ता ला बहुमत कमी केले ही ताकत आहे ठाकरे chi
@ashtheshinchanlover6511
@ashtheshinchanlover6511 2 месяца назад
Manse ne separately ladhav.....tyana nivdun deu....ek Navin bahumat sarkar milel....mahayuti pan nko...Ani mahavikas aghadi tar ajibaat nko
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
आता उद्धव ठाकरे यांना जनतेची काहीही पडलेली नाही.😮
@bnhushan
@bnhushan 2 месяца назад
Bol bhidu che darshak naraj hotil
@sanjyotpatil3009
@sanjyotpatil3009 2 месяца назад
Bolbhidu ya channel la nakki kona kadun paise yetat te bola aadhi….💯😡
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
स्वार्थी उद्धव ठाकरे.😢
@mohanmane2780
@mohanmane2780 2 месяца назад
उध्दव ठाकरे साहेबांचं भाजपा शी एकवेळ पटेल पणं एकनाथ शिंदे साहेबांशी पटणार नाही. त्यामुळे BJP ला आधी एकनाथ शिंदेंना दूर करावं लागेल मग उध्दव ठाकरे सोबत येतील.
@rohitgurav685
@rohitgurav685 2 месяца назад
Chinh nastanahi 9 jaga anlet....yash kami kasa???????
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 2 месяца назад
शिंदे चे umedavar😍सत्ता हातात असणे आणि धनुष्य बाण चिन्हा होते, बाकी काही नाही
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 месяца назад
अडीच वर्षांत मंत्रालयात न गेलेला मामू मुख्यमंत्री उदव टाकरे.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 2 месяца назад
Carona kiti kaal hota? Aamche ithhe BJPwale gaayabach hote.
@rahulshinde3787
@rahulshinde3787 2 месяца назад
बायल्या 😄😄
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 месяца назад
Bayko takya 6kka fekoo 😂😂😂😂😂😂😂😂
@nishantmahadik5351
@nishantmahadik5351 2 месяца назад
लोकसभेला केंद्रातून 550 करोड आले होते त्यातले थोडे बोल भिडू ल देवून पण लोकसभेला फायदा झाला नाही, आता परत मिळाले वाटत
@atfkmali7149
@atfkmali7149 2 месяца назад
सर्वात फडतूस गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचं नाव कोरलं गेलंय
@avinashmahajan699
@avinashmahajan699 2 месяца назад
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन माझ्या वर खुप उपकार केले आहे, इति मौलाना उद्धव खान, सलाम वाले कुम
@kautuksarvankar6078
@kautuksarvankar6078 2 месяца назад
​@@avinashmahajan699शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाणाऱ्याना कुठले सम्राट बोलणार.. 😂😂😂
@Rahulmagar99
@Rahulmagar99 2 месяца назад
लेकराची केस बोर्डावर येत होती म्हणून हा अकाट तांडव
@Rashesh7007
@Rashesh7007 2 месяца назад
Kaa re Tujhi aai Zavli hoti ka gharat Yeun 😂😂😂
@atfkmali7149
@atfkmali7149 2 месяца назад
@@Rashesh7007 निवडुन झाली का तो रिकामाच आहे जा तुझ्या घरी घेऊन कायमचा
@santoshvaze5774
@santoshvaze5774 2 месяца назад
किंग ठाकरे❤❤🎉🎉
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc 2 месяца назад
महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला केंद्रात योग्य मान दिला जात नाही विशेष म्हणजे मोदी सरकार मध्ये आणि मिडिया वाले म्हणतात की देवेंद्र फडणवीस ला भाजप राष्ट्रीय अध्यक्ष होणार अस करुन मोदी व शहा पायावर धोंडा पाडून घेणार नाही
@jatinukey4062
@jatinukey4062 2 месяца назад
Kahihi zhaala aso, pan aata भाजप nako!!
@Rashesh7007
@Rashesh7007 2 месяца назад
Only BJP Pahije Landyanch Jiravnya sathi Bhadvya jar Congress aali na tar Tujha gharat Yeun Laande tujhya aai la Javtil tujya samorch
@avinashmahajan699
@avinashmahajan699 2 месяца назад
@@jatinukey4062 बरोबर भाजप नको, फक्त aimim मुस्लिम बांधव मुख्यमंत्री व्हायला पाहिजे जय महाराष्ट्र
@jatinukey4062
@jatinukey4062 2 месяца назад
@@avinashmahajan699 ho tech pahije.
@govindnemane4224
@govindnemane4224 2 месяца назад
​@@avinashmahajan699मागच्या 10 वर्षात भाजप होतं, हिंदु च राज्य आल का, full brainwash झाला आहे तुमचा, कोणत्या धर्माचं राज्य हे येत नसते, सरकार बदलल्यावर विकास होत असतो,
Далее
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12
🎙ПОЮ ВЖИВУЮ!
3:07:23
Просмотров 914 тыс.
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12