प्रेस द लॉर्ड शालोम प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कायम संधी देत असतो त्या संधीचं सोनं बनवून आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे आपण संधीचा पूर्णपणे लाभ घेतला पाहिजे ब्रदर प्रभू तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो
देव प्रत्येकांच्या जीवनात तारणाची संधी देत असतो पण खूप जणांनी ही संधी गमावली ही त्या लोकांनी आपल्या जीवनात केलेली फार मोठी चूक आहे. Thank you so much dear bro for taking efforts to spread Gospel.God bless you brother