प्रेस द लॉर्ड शालोम प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक विश्वास नाऱ्याचा विशिष्ट कार्यासाठी पाचारण केलेले आहे परमेश्वराने केलेल्या पाचारण ओळखून आपण ख्रिस्ती जीवन व्यतीत केलं पाहिजे प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आमेन गोडसे ब्रदर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास सहाय्य करो आमेन.......