Тёмный

ऑरा स्कॅनिंग भविष्यातील आरोग्याचेधोके आत्ताच जाणून घ्या | निरामय जीवन - भाग - ५ 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

आजारी पडूच नये किंवा उद्या कोणता आजार होणार हे आजच समजले तर...
आजार सांगून येत नाही हा एक मोठा गैरसमज आहे. आजाराची सुरुवात आधी मनात मग शरीरात हळूहळू होतच असते. पण जर तुम्ही नियमितपणे स्वयंपूर्ण उपचार घेत राहिलात तर मनातला आजार शरीरात जाणारच नाही. शरीरातही जर मोठे आजार जसे की हृदयविकार इ. लपून बसले असतील तर ते जाणून घेण्यासाठी ऑरा स्कॅनिंग केले जाते आणि स्वयंपूर्ण उपचारांद्वारे जीवावरचा धोका टळू शकतो. यासंबंधी सर्व माहिती घेण्यासाठी हा एपिसोड पूर्ण पाहा आणि इतरांना शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

8 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
स्वयंपूर्ण उपचार खूपच फायदेशीर आणि विश्वासार्ह आहेत अत्यल्प फिस मधे कोणताही तोटा न होता मिळणारी उपचार पद्धती म्हणजे स्वयंपूर्ण उपचार.खूप खूप आभार संपूर्ण टीमचे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 Месяц назад
Atishay Sundar Ani upyogi mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sd9610
@sd9610 Месяц назад
Khup chan mahiti sangitli. Khup khup dhanyavaad mam. Khup khup dhanyavaad.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sangitagadekar1492
@sangitagadekar1492 Месяц назад
Khupch Chan mahati sangitli sir mam thanks 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
You’re most welcome.👍
@ruchiranagwekar5380
@ruchiranagwekar5380 Месяц назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏🙏
@user-hd8il9vb2g
@user-hd8il9vb2g Месяц назад
खूप खूप धन्यवाद ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@muktamukund5574
@muktamukund5574 Месяц назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@urmilagore7109
@urmilagore7109 Месяц назад
Khup chan mahiti sir madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@prabharaut8301
@prabharaut8301 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत ,धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏
@pallavipande8131
@pallavipande8131 Месяц назад
Khupach faydeshir ahet, sarvani yacha labh ghyava.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏, स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
@mandagodse2746
@mandagodse2746 Месяц назад
खूप छान माहिती सांगितली . सर व मॅडम , धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 Месяц назад
Khup Sundar mahiti milali Dhanyawad Doctor 🏥💊 Amruta Chandorkar madam and Doctor 🏥💊 Yogesh Chandorkar sir ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@dhanashrinigade1091
@dhanashrinigade1091 Месяц назад
मॅडम ,khuppp छान माहिती सांगितली त्या बद्दल आभार 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@prachitirodkar9259
@prachitirodkar9259 Месяц назад
Khup Chan tai 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 3 дня назад
Excellent work. So useful video. Thanks for explaining thoroughly.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 дня назад
Thank you so much. 🙏
@jayashreephanse1585
@jayashreephanse1585 Месяц назад
ऑरा ची खूप छान माहिती सांगितली, ऑरा बद्दल मी खूप वाचलं आहे, तुमच्या सेंटर वर हे स्कॅनिंग होतं हे समजलं. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
होय, Aura Scanning निरामय सेंटर येथे होते. परंतु आपणास विनंती आहे की आपण अपॉईंटमेंट घेऊन यावे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dipikavengurlekar8358
@dipikavengurlekar8358 16 дней назад
Khup chan mahiti dilit sir ani Madam manpurvak dhanyawad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 12 дней назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 Месяц назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 10 дней назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 дней назад
🙏🙏
@smitamulik5275
@smitamulik5275 Месяц назад
मला TB झाला होता आणी आजारापेक्षा मानसिक त्रास जास्त प्रमाणात होता नीरामयमुळे माझा जीवच वाचला आणि मनही शांत झाले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप छान अनुभव आहे. सातत्याने व सकारात्मकतेने उपचार घेत राहिल्याने आपल्याला आजारातून आराम मिळाला आहे. असेच नियमित उपचार घेत राहा आणि संपूर्ण बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@user-yq8zu6lw1e
@user-yq8zu6lw1e 15 часов назад
Khup chan information Sir ani Madam Liver parechymal sarkha ajar bara hovu shakto ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 часов назад
नमस्कार, हो, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@gourimali4019
@gourimali4019 Месяц назад
खुप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे,ऑरा स्कॅनिंग कोणत्या सेंटर मध्ये आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, ऑरा स्कॅनिंग याबद्दलच्या सर्व माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 Месяц назад
खूप खूप सुंदर उपचार पद्धती आहे.सर्वसामान्याना पण परवडणारी अशी. ताई म्हणतात त्या प्रमाणे तुम्ही किती साठवले आहे त्या वर ट्रिटमेंट अवलंबून आहे. ताई नाशिक ला पण सेंटर सुरू करा ही विनंती 🎉😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपल्या (नाशिककरांच्या) शुभेच्छा आहेतच त्यामुळे लवकरच ही सेवा (निरामय सेंटर) सुरु करू. मात्र आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 Месяц назад
@@NiraamayWellnessCenter खूप धन्यवाद 🙏
@shreyaratnaparkhi2208
@shreyaratnaparkhi2208 Месяц назад
ऑनलाईन Aura scanning कसे करवून घेता येईल?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
अधिक माहितीसाठी कृपया पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Mi jar swatla dararoj bolalo maz man khambir ani kankhar ahe tr maz man khambhir ani kankar hotay ka please sangana
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो, मग तो स्वतः साठी असु दे अथवा इतरांसाठी.
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Thanyvad
@madhukhole9216
@madhukhole9216 Месяц назад
Spondylitis bara hoil ka , satat mann , path , dokk dukht aste , अशक्तपणा जाणवतो
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, आमवात, संधिवात, Cervical Spondylitis, back pain यासारखे आजार बरे होऊ शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rasikavyas7675
@rasikavyas7675 Месяц назад
Swayampurna upachar padhhati मध्ये autism वर upachar होतात का krupaya sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
होय, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sonalisantoshjotawar3788
@sonalisantoshjotawar3788 Месяц назад
Dhanyavaad madam 🙏tumache clinic kuthe kuthe aahet?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार. निरामय वेलनेस सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shrutipatankar23
@shrutipatankar23 Месяц назад
एकदा उपचार घेऊन बरा झालेला आजार परत होऊ शकतो का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते. एकदा उपचार घेऊन आजार बरा झाला तर त्याची परिणामकारकता ही तुमची पुढची जीवनशैली आणि सकारात्मकता यावर अवलंबून असेल. परंतू चुकीचा आहार, विहार, विचार व आचरणामुळे आपण पुन्हा चुकीचे साठवू लागलो तर सुधारलेल्या गोष्टी पुन्हा मागे जातात. याची नोंद घ्यावी.स्वयंपूर्ण उपचारामुळे त्या पुन्हा सुरळीत देखील होत असतात.
@siddhantpatil9194
@siddhantpatil9194 Месяц назад
😂😂😂😂
@madhurapatil6836
@madhurapatil6836 Месяц назад
बेळगाव च्या जवळपास कोठे क्लिनिक आहे तुमचे? मला ट्रीटमेंट घ्यायची आहे...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे.रुग्णास येणे शक्य नसल्यास Online भेटून उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@smitamulik5275
@smitamulik5275 Месяц назад
जर माझ्या घरात शौचालय ईशान्य दिशेत येत असेल तर घरातील माणसावर व त्याच्या शरीरावर विपरीत परीणाम होईल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, वास्तुमधील ईशान्य कोपरा हा अतिशय महत्वाचा असतो. त्या कोपऱ्यामध्ये घरातील पवित्र गोष्टी असाव्या. उदाहरणार्थ : वास्तुपुरुषाचे स्थान किंवा देवघर. या कोपऱ्यामध्ये संडास, बाथरूम यासारख्या गोष्टी असणं हे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य, घरातील अस्थैर्य यावर परिणामकारक ठरत असते. मात्र हा विषय वस्तुशास्त्रासंबंधीत आहे. प्रत्येक शास्त्राचा दृष्टीकोन आणि त्याची कक्षा ही वेगवेगळी असते. तरी ऑरा आणि त्यासंबंधी असणऱ्या अभ्यासाच्या कक्षेतून हा विषय आम्ही वगळलेला आहे. धन्यवाद 🙏.
@vishalsurve3835
@vishalsurve3835 Месяц назад
लकव/ पार्किन्सन्स आजार वयोवृद्ध (70) उपचार होऊ शकतो का??
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@kalevijay5832
@kalevijay5832 Месяц назад
Pan ha course kasa karaycha
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आपणास ऑरा स्कॅनिंग कोर्स करायचे आहे का? असा प्रश्न आहे का? Aura scanning (Photography ) हे निरामय वेलनेस सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी असून ही सेवा पुणे, मुंबई-दादर तसेच कोल्हापूर येथे १ जुलै पासून उपलब्ध आहे. Aura scanning च्या शुल्क(fees) संबंधित व अधिक माहितीसाठी निरामय वेलनेस सेंटरच्या पुढील क्रमांकावर संपर्क करावा आणि जर आपण उपचार पद्धतीच्या Course करण्याबद्दल विचारात असाल तर तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. धन्यवाद 🙏.
@ajitnerlekar6808
@ajitnerlekar6808 20 дней назад
पुणे येथील निरामय सेंटर चा पूर्ण पत्ता कळेल का तसेच तेथे ऑरा स्कॅनिंग ची प्रक्रिया होते का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 18 дней назад
ऑरा स्कॅनिंग हे निरामयच्या उपचारांचा एक भाग असून उपचार सुरू करताना ऑरा रिपोर्ट काढता येऊ शकतो. पुणे सेंटरचा पत्ता खालील प्रमाणे :- ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. संपर्क : - 8600037158 (दु. १२ ते रात्री ८)
@sunandadesai5216
@sunandadesai5216 Месяц назад
तुमच्या कोणत्या सेंटर वर ओराचे स्कॅनिंग होत ते कळेल का,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, Aura scanning हे निरामय वेलनेस सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी असून ही सेवा पुणे, मुंबई-दादर तसेच कोल्हापूर येथे १ जुलै २०२४ पासून ही सुरु होत आहे. Aura scanning च्या शुल्क (fees) संबंधित व अधिक माहितीसाठी निरामय वेलनेस सेंटरच्या पुढील क्रमांकावर संपर्क करावा. * संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website: www.niraamay.com
@vandananaravane7492
@vandananaravane7492 Месяц назад
ओरा स्कॅनिंग दादर ला होतात का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
होय, Aura Scanning दादरला होते परंतु आपण अपॉईंटमेंट घेऊन येऊ शकता. तसेच याबद्दलच्या अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@meenaparkhi2978
@meenaparkhi2978 Месяц назад
तुमची ट्रीटमेंट डोळ्याची vision निश्चित पणे improve करू शकते का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, होय, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी कृपया भारती वाघ - कमजोर झालेली दृष्टी परत मिळाली यांचा अनुभव ऐकू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WDhReyGLJms.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@manjirishinde8137
@manjirishinde8137 Месяц назад
आशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा या पूर्ण व्हीडीओ ची लिंक पाठवा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा हा पूर्ण Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. आळस - विनाशाचे द्वार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ff9dCO-_HkI.html
@manjirishinde8137
@manjirishinde8137 Месяц назад
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणती मुद्रा करावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पित्तशामक मुद्रा आपणास उपयुक्त ठरू शकते. पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html
@vikasajgaonkar8988
@vikasajgaonkar8988 Месяц назад
OCD हा मानसिक रोग बरा होउ शकतो का?
@ram-tk1mv
@ram-tk1mv Месяц назад
कोणती OCD ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, OCD हा मानसिक रोग बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. मानसिक आजारांनी ग्रस्त महिलेचा हा अनुभव पुढील व्हिडीओमध्ये पाहा. स्वयंपूर्णमुळे ‘ओसीडी’ मनोविकारतून सुटका..- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-aiO_OKqtEc0.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajashreesatbhai355
@rajashreesatbhai355 Месяц назад
Diabetes बरा होतो का ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
होय, मधुमेह हा आजार स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने बरा होऊ शकतो. आजार पूर्णपणे बरे करण्यात वैश्विक ऊर्जेचा उपयोग होतो. विना स्पर्श, विना औषध मधुमेहावर उपचार शक्य आहेत. मनाची सकारात्मकता वाढविण्यातही या उपचारांचा चांगला लाभ होतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपण पुढील Video मध्ये पेशंटचे अनुभव पाहू शकता. १) स्वयंपूर्ण उपचारातून मधुमेहमुक्तीकडे - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3BToZoXmZzQ.html २)डायबेटिसच्या लोकांसाठी एक 'गोड' बातमी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-DPwzorV05Es.html ३) एकाच वेळी दृष्टीदोष आणि मधुमेह दोहोंवर यशस्वी उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-i2Hc0-zukGA.html याशिवाय अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@smitamulik5275
@smitamulik5275 Месяц назад
मला ओरा स्कनीग करायच तर मला काय कराव लागले आणि खर्च कीती आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, ऑरा स्कॅनिंग बद्दल अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@kalyanibelsare1188
@kalyanibelsare1188 Месяц назад
रोज एक चक्रसंतुलित केलं तर चालेल का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, रोज एक चक्र संतुलित केलं तरी चालेल. म्हणजे शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत
Далее
Pancreatic cancer and Modern Homeopathy Treatment
19:58