प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित
स्वरसिंधुरत्न २०२४ - कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वालावलमध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा
....
गट क्रमांक १ - १८ वर्षांखालील
.....
स्पर्धक : ओजस्वी संजय पिळणकर, माणगाव-मळावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
24 сен 2024