Тёмный
No video :(

ओतूर गावातील आमचा पेशवेकालीन वाडा..काय काय पुरातन गोष्टी जतन केल्या आहेत वाड्यात? 

Indian Mom in NewJersey *RasikaVaidyaMarathi Vlogs
Подписаться 23 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

ओतूर गावातील आमचा पेशवेकालीन वाडा..काय काय पुरातन गोष्टी जतन केल्या आहेत वाड्यात?
#marathichannel#marathi#safaranama#oturgaon#nimdarirenukamatamandir#kapardikeshwar#junnartaluka#nature#dhurnaliwaterfall#tungareshwar#maharshtra#mimarathi#naturephotography#mountains#waterfalls#marathivlogs#marathivloggers#Rasikavaidyamarathivlogs#wada#homesweethome#gaon #maharashtra #junnar #pune #marathi #ig #clickers #punekar #junnarkar #naad #jayshivray #mumbai #manchar #bhirrrr #parampara #bailgadasharyat #bailgadapremi #bhandara #juniparampara #royalkarbhar #jupnibahadar #igers #naneghat #naadkhula #naadfaktbailgada #shivajimaharaj #desha #bailgada #nature #shetkari #kolhapur
For paintings contact Rohan Vaidya
Contact No: +91 9922436899
चॅनेल लिंक:
/ rasi%e2%80%99slifeinam...
इंस्टाग्राम लिंक:
@Rasi’s life in America
www.instagram....
Email : rasislifeinamerica@gmail.com
आत्तापर्यंत मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओज
तुम्हाला इथे लगेच सापडतील 👇
माझी सासरची कुलदेवी निमदरीची देवी रेणुकामातेचं मंदिर दर्शन
आणि आमच्या नयनरम्य ओतूर गावामध्ये फेरफटका मारायला येताय?
• निमदरीच्या रेणुकामातेच...
माझी ओळख
• माझी ओळख... मराठी Yout...
अमेरिकेतील दोन प्रेक्षणीय स्थळं
• आज गेलो न्यू यॉर्क मधी...
अमेरिकेतील आमचा गुढीपाडवा २०२२
• अमेरिकेत आम्ही गुढीपाड...
अमेरिकेतील दवाखाने आणि इन्शुरन्सची माहिती
• अमेरिकेतले दवाखाने ( D...
अमेरिकेतील घड्याळं आपोआप कशी बदलतात?
• Daylight Saving म्हणजे...
जागतिक महिला दिन विशेष vlog
• Video
अमेरिकेत मराठी शाळा असतात का?
• अमेरिकेत मराठी शाळा अस...
आज आम्ही गेलो अमेरिकन रेस्टॉरंट मधे
• कसा केला आम्ही Valenti...
कसा साजरा केला आम्ही वॅलेंटाइन्स डे
• कसा केला आम्ही Valenti...
अमेरिकेतील सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुकान
• अमेरिकेतील सगळ्यात स्व...
अमेरिकेतील मेडिकल शॉप मध्ये काय मिळत ?
• Video
अमेरिकेत मिळतो का भारतीय भाजीपाला , किराणा ?
• Video
अमेरिकेचं चलन कसं असतं ?
• अमेरिकेचं चलन कसं असतं...
अमेरिकेतील wholesale market
• अमेरिकेतील wholesale म...
My saree collection
ru-vid.com....
न्यू जर्सी चे थिएटर्स कसे असतात ?
ru-vid.com....
Panera like Broccoli Cheddar Soup - super quick & easy
• Broccoli Cheddar soup ...
Beautiful Christmas lights 2021 at Dyker Heights, New York...
• Video
Nice family time on Christmas eve. Happy Carla with her Christmas present.
• आज बनवला ख्रिसमस स्पे...
Walmart मध्ये शॉपिंग|| lunch साठी बनवलं झणझणीत पिठलं 😋
• Walmart मध्येआज केलं क...

Опубликовано:

 

25 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@govindborkar9191
@govindborkar9191 5 месяцев назад
एकाच शब्दात सांगायचे तर जुनं ते सोनं वैद्यवाडा आजही दिमाखात उभा आहे.वाड्याची व वाड्यातील जुन्या नव्या माणसांची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद ताई.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼😊
@chhayashinde9668
@chhayashinde9668 5 месяцев назад
संगीत आणि निवेदन यांचा ताळमेळ जुळत नाही त्यामुळे इतका सुंदर वाडा, कलाकुसर हे ऐकताना disturb होतोय. सुंदर वास्तू नि काळजीपूर्वक जपवणूक, धन्यवाद
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 11 месяцев назад
खूपच सुंदर वाडा, असे आणखीही वाडे माहीत असल्यास दाखवावे.है वाडे म्हणजे इतिहास, संस्कृती आणि स्थापत्य यांचे धरोहरच आहेत,ते सुस्थितीत राखले गेले पाहिजेत.
@sarikapawase567
@sarikapawase567 Год назад
म्युझिक खूपच त्रासदायक वाटले, वाडा छान आहे, माहिती पण छान, म्युझिक मुळे जास्त नाही पहिला व्हिडिओ
@Raga368
@Raga368 Год назад
म्युझिक साठी क्षमस्व पण तेव्हा एडिटिंग शिकत होते त्यामुळे लक्षात आलं नाही पण धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल 🙏🏼
@manjirijoshi6019
@manjirijoshi6019 Год назад
वाडा खूप छान आहे ,भव्य आहे, धन्यवाद वाडा दाखवल्याबद्दल .🙏पण त्याची माहिती नीट ऐकता येत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त आहे.
@Raga368
@Raga368 Год назад
धन्यवाद मॅडम व्हिडिओ बघितल्याबद्दल 🙏🏼बैकग्राउंड म्युझिक बद्दल सॉरी
@gauriagashe6666
@gauriagashe6666 5 месяцев назад
व्हीडिओ व वाडा छानच आहे पण background music खूप loud आहे त्यामुळे बोलणं नीट कळत नाही
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
हो तेव्हा एडिटिंग शिकत असल्यामुळे म्युझिक लाऊड आहे त्याबद्दल खरंच क्षमस्व पण धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल
@mukundkamble6988
@mukundkamble6988 5 месяцев назад
मी लहान होतो तेव्हा ओतूरच्या महालनवाडी येथे रहात होतो
@madhavasu
@madhavasu 5 месяцев назад
पार्श्व संगीत फार मोठे झाले आहे. नीट ऐकू येत नाही बोलणे. वाडा छानच आहे.
@Raga368
@Raga368 4 месяца назад
हो तेव्हा एडिटिंग शिकत असल्यामुळे झालंय खरं लक्षात नाही आलं तेव्हा त्या बद्दल क्षमस्व पण धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल 🙏🏼subscribe करा
@shivajiaswar2402
@shivajiaswar2402 Год назад
सुनील भाऊ वैद्य यांचेकडे स्वतः च्या वाड्याबरोबर संपूर्ण गावाचा देखील इतिहास आहे.
@Raga368
@Raga368 Год назад
हो बरोबर
@sudhakardumbre6744
@sudhakardumbre6744 5 месяцев назад
Excellent information of old residential monument. Thank both of you.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
Thank you 🙏🏼😊
@pramiladoke9056
@pramiladoke9056 Год назад
फारच छान. ज्या पद्धतीने तुम्ही त्या वास्तूची जपणूक करतात त्यासाठी विशेष कौतुक.
@Raga368
@Raga368 Год назад
धन्यवाद 🙏🏼
@user-de8gi7dx5g
@user-de8gi7dx5g Месяц назад
संगीत अनावश्यक आहे
@manasijoshi6862
@manasijoshi6862 4 месяца назад
वाडा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Raga368
@Raga368 4 месяца назад
धन्यवाद 🙏🏼😊
@lpjagtap6377
@lpjagtap6377 5 месяцев назад
एव्हढा मोठा वाडा सोडून पलायन करणे म्हणजे गावा विषयी नसलेले प्रेम म्हणावयाचे की काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 5 месяцев назад
छान वाडा आहे. तो ठेवलाय ही छान. हे राखणे फार अवघड आहे. बॅकग्राऊंड माझी जरा सौम्य आवाजात पाहीजे होत. या ठिकाणी वाड्याची माहीती महत्वाची हि श संगीत मैफिल नाही.
@devyanideshmukh6445
@devyanideshmukh6445 5 месяцев назад
Paintings are❤
@user-dc7np4mw1v
@user-dc7np4mw1v 8 месяцев назад
Vada khup sunder h. Mahiti dili chaan. Valume bansuri kami thevle jara bare vathil.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@kalyaninavalikar7666
@kalyaninavalikar7666 Год назад
🎊🎊🎊ओहह!!!! 💐नक्कीच. हा वैदय वाडा.. माझ्या आत्या चा आहे. माझ्या आते भावांनी खूप खूप जपणूक करून सांभाळून ठेवला आहे. खूप आनंद झाला. माझे माहेर यू ट्यूब वरून आपणास पाहता येईल. वैभव आहे हे ओतूर चे. 🎊🎊🎊😍 धन्यवाद 🙏🙏🙏
@Raga368
@Raga368 Год назад
आपण कधी भेटलो नाही पण तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
@urmiladeshmukh4078
@urmiladeshmukh4078 5 месяцев назад
इतका सुंदर वाडा आणि आत्मीयतेने माहिती सांगत आहेत पण संगीत उगाचच आहे कंटाळवाणे वाटू लागते
@pramilaghate9312
@pramilaghate9312 5 месяцев назад
म्युझिक मुळे काय बोलतायत ते काही म्हणजे काहीच कळत नाही येवढ्या सुंदर व्हिडिओ चा पार विचका केला🤔🙇‍♀️
@Raga368
@Raga368 4 месяца назад
मॅडम एडिटिंग शिकत होते तेव्हा त्यामुळे ते झालं खरं पण अगदीच विचका वगैरे नाही झालाय हो
@jayatirmare3071
@jayatirmare3071 5 месяцев назад
खूप सुंदर वाडा आहे
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@avinashtambe7596
@avinashtambe7596 8 месяцев назад
पेशवे कालीन वाडा खरंच खूप खूप छान आहे 🌹🙏🙏🙏🌹
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@vandanaghodekar3338
@vandanaghodekar3338 5 месяцев назад
🙏🏻💐💐ताई धन्यवाद 🙏🏻ओतूर माहेर आहे माझे 🦚त्याचा पूर्ण अभिमान आहे 👍🏻ह्या मातीने समाज्यात स्वाभिमान जगायला शिकविले 🙏🏻ओतूर ग्राम इतिहास आज यूट्यूब वर बघायला मिळणे भाग्य आहे आमचे 🙏🏻
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 5 месяцев назад
संगीत चा अवाज जास्त आहे त्यामुळे तुम्ही बोलताय ऐकु येत नाही खूप सुंदर वाढा आहे
@umakeskar2868
@umakeskar2868 Год назад
सुंदर गं
@Raga368
@Raga368 Год назад
Thank you 😊
@SP-zh8ey
@SP-zh8ey 5 месяцев назад
अप्रतिम🎉
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 5 месяцев назад
Abhimaan vatato tumha lokancha. Dhanyawad 🙏
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@swapnabodhani7167
@swapnabodhani7167 Год назад
Khoopch sundar
@Raga368
@Raga368 Год назад
Thank you
@medhadikshit8766
@medhadikshit8766 5 месяцев назад
Thanku SUNIL BHAU for giving nice information ! U have kept neat and clean but the Background Music is horrible ! Ushould have avoided it as we can't listen ur talk !
@shwetapuranik2915
@shwetapuranik2915 Год назад
माझा सर्वात आवडता व्हिडीओ 👍👍👍👍👍👍झक्कास ❤
@Raga368
@Raga368 Год назад
धन्यवाद 🙏🏼
@dattatraymalkar2948
@dattatraymalkar2948 5 месяцев назад
पुर्वी याच वाडयामध्ये ओतूर ओझर पाचघर तेआळेफाटा पर्यतचे खरेदीखत व इतर स्टेम्प पेपर वरील करार अगदी वीश्वासाने होत असत व रजीष्टर ऑफीस दोन दिवसा करीता गुशवार व शुक्रवार इथेच असे व हे सर्व दत्तु वैद्य हे पहात असे
@KiranDumbre
@KiranDumbre 5 месяцев назад
बॅकग्राऊंड म्युझिकची आवश्यकता नव्हती. आम्ही नेमके काय ऐकायचे? व्हिडिओ बनवताना काळजी घ्या. मी सुद्धा ओतूरचा आहे. मला आपले संपूर्ण कुटुंब परिचित आहे. कुतूहल होते ऐकायचे, पण निराशा झाली
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
तुमची चिडचिड स्वाभाविक आहे पण तेव्हा मी एडिटिंग शिकत होते सर त्यामुळे लक्षात नाही आलं पण आपल्या चॅनल वरचे बाकीचे पण व्हिडिओ बघितलेत तर प्रगती जाणवेल आपल्याला बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि म्युझिक साठी क्षमस्व 🙏🏼
@sushilajori
@sushilajori 5 месяцев назад
खुप छान आहे वाडा.मीपण.ओतुरचीच.आहे
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
अरे वाह! धन्यवाद मॅडम
@smitamankame9933
@smitamankame9933 Год назад
ओतूर कुठे आले सर्व बायकांनी साडी नेसली अडती तर छान वाटले असते गाऊन घालून माहिती ऐकाला बरोबर वाटले नाही काकांनी कसा झब्बा लेंगा घातला शोभून दिसला वाड्याची रचना सुंदर आहे धन्यवाद!!
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 5 месяцев назад
वाडा खूप छान आहे पण म्युझिक की आवश्यकता नव्हती
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@HBB-Youtube
@HBB-Youtube Год назад
Chaan
@Raga368
@Raga368 Год назад
Thank you 😊
@sunitakulkarni8894
@sunitakulkarni8894 Год назад
Junyaa aathavanina khupch chhan ujala milala
@Raga368
@Raga368 Год назад
Thank you 😊
@user-hb6lr8yb9g
@user-hb6lr8yb9g 5 месяцев назад
पार्श्वसंगीत खूप जास्त झालय त्यामुळे निट माहिती एकु येत नाही ते‌नसत तरी चालल असत
@hackershorts293
@hackershorts293 Год назад
म्युझिक प्रमाणाच्या बाहेर आहे माहीती काहीच ऐकायला येत नाही
@Raga368
@Raga368 Год назад
हो आहे जरा जास्त म्युझिक त्याबद्दल क्षमस्व पण त्यावेळी एडिटिंग शिकत होते त्यामुळे काही कमी जास्त होत होतं.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 5 месяцев назад
VDO khup sunder ahe. Background music khup disturb karte ahe. sanjay PUNE
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
अगदीच मान्य आहे की म्युझिक जास्त आहे त्याबद्दल क्षमस्व पण हा व्हिडिओ केला तेव्हा एडिटिंग शिकत होते त्यावेळी लक्षात आलं नाही पण आता एकदा अपलोड केल्यावर ते काढू पण शकत नाही पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏼
@ravipatil-nd6cr
@ravipatil-nd6cr 5 месяцев назад
दादा व ताई वाड्याची जी माहिती सांगत आहेत ती म्युझिकमुळे निट ऐकताच आली नाही त्यामुळे व्हिडिआ थेट बंदच केला
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
मनापासून क्षमस्व🙏🏼 दादा एडिटिंग शिकत होते त्यावेळी म्हणून काही गोष्टी लक्षात आल्या नाही पण आता ते म्युझिक काढू पण शकत नाही..बाकीचे व्हिडिओज बघा म्हणजे improvement लक्षात येईल
@amitdhawade3660
@amitdhawade3660 5 месяцев назад
nice
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
Thanks 🙏🏼
@ravindragodbole7
@ravindragodbole7 5 месяцев назад
निवेदन सुरू असताना म्युझिक वाजवू नये मध्ये मध्ये.त्यामुळे निवेदक काय बोलतात ते अजिबात कळत नाही.पुन्हा स्वच्छ आवाजात व्हिडिओ करा हवे तर.
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmmm
@mohanmorde557
@mohanmorde557 5 месяцев назад
बॅकग्राऊंड म्युझिक खूपच लाऊड आहे.त्यामूळे बोलणे नीट ऐकू येत नाही.
@Raga368
@Raga368 4 месяца назад
त्याबद्दल क्षमस्व एडिटिंग शिकत असल्यामुळे या गोष्टी लक्षात आल्या नाहीत तेव्हा.
@user-wh8yd6cp4j
@user-wh8yd6cp4j 5 месяцев назад
बरोबर आहे,,थोडा आवाज कमी हवा
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
क्षमस्व 🙏🏼
@prasadvaidya8612
@prasadvaidya8612 Год назад
ओतूर ला आल्यावर नक्की भेट देणार आहे👍 कृष्णा काकांनी बोलावले आहे
@Raga368
@Raga368 Год назад
Thank you 😊
@usha3329
@usha3329 Год назад
आमची नाशिकची शारदा मंदिर शाळा पण रावबहादूर वाडयात भरायची खुप मोठा वाडा होता शाळेतील सरव शिक्षक अजूनही आठवतात
@Raga368
@Raga368 Год назад
मला वाचून आनंद वाटला की या video मुळे तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🏼🙏🏼धन्यवाद
@milindjoshi7025
@milindjoshi7025 5 месяцев назад
He shanker vaidya yanchi ek prassidh kavita ahe. Dan dan musal dan dan musal... ashi kahitar. Sader kavita eka chmtkarik avajaver aadharit ahe. He chmtkarik avaj amchya bkhlitun yayche. Teethe bhoot hota asa amchi aji sangaychi.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
Bap re 😄
@milindjoshi7025
@milindjoshi7025 5 месяцев назад
Yach othrmadhe amcha pan vada ahe. Bjarpethet ahe. Mul malak vyanktesh g. Joshi.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
Okk
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 4 месяца назад
Sound kay ahe ha silent asla tari challa asta na
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmm
@archanapingle8453
@archanapingle8453 5 месяцев назад
Don't use background music 🎶🎼 it's irritating too
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmm
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam Год назад
छान मी ही घेतला आहे याच शूट...तुम्ही पाहिले असेलच
@Raga368
@Raga368 Год назад
हो..धन्यवाद 🙏🏼
@devyanideshmukh6445
@devyanideshmukh6445 5 месяцев назад
Back ground music chi garaj nahi..naka det jau
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmm
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Год назад
अहो हे जे म्युझिक तुम्ही लावलेय ना खुपच त्रासदायक झाले वाडा दाखवतांना ठिक आहे पण बोलताना पण खुपच मोठा आवाज आहे ..तुमच्या लक्षात नाही आले का?
@Raga368
@Raga368 Год назад
हो मला ते नंतर समजलं मॅडम पण आता ते काढू पण शकत नाही.एडिटिंग शिकत शिकत मी करत होते त्यामुळे असे challenges येत होते पण आता त्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकलेय आता असं होत नाही.पण खरंच सॉरी त्या video साठी
@sarojinisambhus3294
@sarojinisambhus3294 5 месяцев назад
Vaadyasangitt bandd thevaave...amha vayyaskaranna eiku yett nahi..bollalell.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
क्षमस्व 🙏🏼
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 5 месяцев назад
Kahi samjle nahi ,disturb by music 😮
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmmm
@prakashtarate1947
@prakashtarate1947 5 месяцев назад
Backraund म्यूज़िक जास्त लाऊड आहे त्या मुळे बोलने स्पस्ट ऐकू येत नाही
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
Tyabaddal kharach sorry
@swatipalkhe438
@swatipalkhe438 5 месяцев назад
Background music irritating
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
सॉरी मॅडम तेव्हा एडिटिंग शिकत होते त्यामुळे तसं झालंय
@arunanikate2737
@arunanikate2737 2 месяца назад
Tuj. Jy Jatan. Aahy Tay Shobha. Nahi. Ha vada dalhavtana. Khatkaty
@purnima9253
@purnima9253 5 месяцев назад
khup unwanted background music takle aahe
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmm
@arunanikate2737
@arunanikate2737 2 месяца назад
TU PURATN. VADA. DAKHAVTYS. MG. TU. ASHI. KA. HOY PARMPARIK. Sadi ghlun. Ayech. Ki. Ka. Far. Tu swtala. Fashnebl samjtyes
@ashwinimade7335
@ashwinimade7335 5 месяцев назад
म्युझिक मुळे kalat nahi kahi
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
क्षमस्व 🙏🏼
@NilkanthHele
@NilkanthHele 28 дней назад
साऊंड खुप झाला काहीच ऐकायला येत नाही
@Raga368
@Raga368 27 дней назад
हो झालाय साऊंड जास्त..तेव्हा एडिटिंग शिकत होते त्यामुळे तेव्हा समजलं नाही..
@sarojlagu5792
@sarojlagu5792 5 месяцев назад
म्युझिकचा आवाज खुपच जास्त आहे.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
हो मॅडम तेव्हा एडिटिंग शिकत होते त्यामुळे लक्षात आलं नाही नंतर जाणवलं ते पण मग एकदा अपलोड केल्यावर काही करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व 🙏🏼
@ANIRUDDHA34
@ANIRUDDHA34 5 месяцев назад
पण गौरव कोण? गौरव ची आई, गौरव ची काकू, गौरव ची आत्या ... पण हा गौरव कोण याची पण जरा माहिती वाड्या बरोबर दिली असती तर बरे झाले असते.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
प्रश्न बरोबर आहे तुमचा पण ज्या लोकांनी माझे vlogs आधीपासून बघितले आहेत त्यांना गौरव कोण हे पण माहित आहे आणि अगदी साधं उत्तर द्यायचं तर स्वाभाविक आहे तो माझा नवरा आहे 🙏🏼🙏🏼
@vt473
@vt473 5 месяцев назад
सर्वांनी आधीचे व्हिडिओज बघितले असतील अस नव्हे
@bhartidhopavkar5580
@bhartidhopavkar5580 5 месяцев назад
म्युजीक मुळे माहीती नीट समजत नाही
@Raga368
@Raga368 4 месяца назад
हो त्याबद्दल क्षमस्व
@vt473
@vt473 5 месяцев назад
पेशवेकालीन वाडा छान आहे पण संस्कृती जपली जाते अस म्हणताना सर्व स्त्रियांचा पेहराव अगदी विरुध्द वाटला ,गाऊन, सलवार कमीज मुळीच शोभले नाहीत ,त्यामुळे आम्ही like, subscribe केले नाही व पार्श्वसंगीत मोठ्याने असल्याने बोलणे ऐकू येत नाही
@Raga368
@Raga368 4 месяца назад
वाडा पेशवेकालीन आहे पण आता काळ बदललाय त्यामुळे पेशवेकालीन पोशाख नाही घालू शकत आणि मी अमेरिकेवरून ओतूर ला आपल्या माणसांना भेटायला गेले होते अचानक प्लॅन ठरला आणि व्हिडिओ बनवला त्यामुळे काही तयारी नव्हती एका व्हिडिओ नी अशी मतं होत असतील तर बरंच झालं नाही subscribe केलं ते 🙏🏼
@radhavaza8851
@radhavaza8851 5 месяцев назад
वैद्य म्हणजे चित्पावन काेकणस्थ ब्राम्हण. वाडा खुपच सुंदर आहे.
@Raga368
@Raga368 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🏼
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 5 месяцев назад
काय बोलतात ते नीट समजत नाही संगीत ची गरज नव्हती
@Raga368
@Raga368 4 месяца назад
Hmm
Далее