Тёмный

औक्षणाचे कणकेचे दिवे | Aukshanache kankeche dive | dough lamp by megha vanarase  

San Sanskruti By Megha
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

आपण हिंदू धर्मीय लोक धार्मिक असतो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा-रिवाज नेमाने पाळतो. कोणताही सण,समारंभ, वाढदिवस , स्वागत इत्यादी वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यात आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू असतो.
देवासमोर किंवा ताम्हणात ठेवून प्रज्वलीत केलेला दिवा हा धरणीवरील दिव्य आणि तेजस्वी स्वागताचे प्रतिक आहे.
औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात.
कोणत्याही शुभकार्याच्या वेळीसुद्धा दिवा लावला जातो हे खरं पण, त्यातही पीठाचे दिवे लावण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. त्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे. एखादी महत्त्वाकांक्षा, एखादी इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी पीठाचे दिवे लावले जातात. अशा वेळी कोणी काही इच्छा मागितली असल्यास पीठाच्या दिव्याला प्राधान्य मिळतं.कणकेचा दिवा बनविणे खूप सोपे आहे आणि ते सहज बनवता येते. घराच्या घरी आपण ते बनवू शकतो.
साहित्य -
गव्हाची कणिक, हळद, पाणी, तेल, वाती आणि औक्षणासाठी तबक आणि सजावटीसाठी फुले.
कृती -
गव्हाच्या पिठात हळद मिसळावी .
कणकेत पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे.
पीठ घट्ट मळल्यामुळे दिव्यांना आकार चांगला येतो.
घट्ट मळलेले पीठ दहा मिनिटे बंद डब्यात झाकून ठेवावे.
मऊ झालेल्या कणकेच्या गोळ्यास तेल लावून पुन्हा मळून घ्यावे.
त्या कणकेपासून जितके दिवे करायचे आहेत तेवढे एकसारखे गोळे करून घ्यावेत.
दिवा करताना वाढदिवस ६० असल्यास एक दिवा वाढीव म्हणजे ६१ दिवे करावेत.
कणकेच्या प्रत्येक गोळ्यास तेल लावून पुन्हा हातानी मळून घ्यावे.
हातानी आकार देऊन किंवा लहान मोट्या अशा दोन मुद पात्राच्या साह्याने दिव्यास आकार द्यावा.
मोट्या मुद्पात्रास आतून आणि छोट्या मूद पात्रास बाहेरून तेल लावावे.
मोट्या मुदपात्रात कणकेचा गोळा ठेवून त्यास अंगट्याच्या साह्याने दाबून खोलगट आकार द्यावा,
त्यामध्ये छोटे मूदपात्र घालून दाबावे
साचामधून अलगतपणे नक्षीच्या आकारातील कणकेची वाटी बाहेर काढावी .
त्यास आपल्या आवडीप्रमाणे वातींसाठी बाजूनी आकार द्यावा.
ओल्या हळद कुंकवाच्या साह्याने त्यास सुशोभित करावे.
दिव्यांच्या वाटीत तेलात भिजवलेल्या वाती ठेवाव्यात आणि तेल घालावे.
फुले आणि पाकळ्यांनी सुशोभित केलेल्या औक्षणाच्या तबकात दिवे प्रज्वलित करून ठेवावेत.
औक्षणाच्या ताम्हणात हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी,अंगठी , साखर किंवा पेढा व तेलाचे/तूपाचे वाती घालून ठेवावेत. नंतर तबक फुलांनी सुशोभित करून सर्व दिवे लावावेत .
प्रियजनांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यावेळी त्यांच्या वयाइतके आणि एक वाढीव असे दिवे बनवले जातात.
Please SUBSCRIBE To My Channel
San Sanskruti By Megha - / @sansanskrutibymegha7994

Хобби

Опубликовано:

 

1 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@niteshbendre6260
@niteshbendre6260 14 дней назад
खूप छान व वेगळी कल्पना दिवे तयार करण्याची पारंपारिक दिवे करतच होतो पण आता हे कलात्मक दिवे सुद्धा करता येतील आता मी हे असेच दिवे करणार आहे माझ्या वडिलांच्या 75 इला
@varsharaut66
@varsharaut66 2 дня назад
Kharach khup khup chan ❤
@kingisking6675
@kingisking6675 3 месяца назад
Farach Sundar❤👌🏻🙏
@pratikshamutkekar8262
@pratikshamutkekar8262 8 дней назад
khup Chan
@vaijayantikulkarni8364
@vaijayantikulkarni8364 7 месяцев назад
हाताने नेहमी करतो पण एकसारखे दिवे होण्यासाठीची युक्ती खूप छान
@shamabhatye4208
@shamabhatye4208 9 месяцев назад
खूपच छान.आता असे दिवे करायला कोणालाही आवडेल.मस्त आयडिया
@Sushma-hk9lv
@Sushma-hk9lv Год назад
इतकी सुंदर आयडीया पहिल्यांदा च पाहिली. उत्तम कलाकृती सोपी पद्धत मनास भावली. मी आपली आभारी आहे.
@jayashrinale8989
@jayashrinale8989 10 месяцев назад
सुंदर आयडिया. गणपती बाप्पा खूप खुश झाला असेल.
@shridevishetty4260
@shridevishetty4260 4 месяца назад
खूपच सुंदर दिवे,सजावट छान छान, नवीन कल्पना मिळाली.
@shridevishetty4260
@shridevishetty4260 4 месяца назад
धन्यवाद
@shraddhapathak2852
@shraddhapathak2852 Год назад
खुपच छान दिसतात छान आयडीया 👌👌👌👌
@suchitaraje4710
@suchitaraje4710 8 месяцев назад
Khup chhan idea aahe, pahilyandach paahili, karun nakki baghen aabhari aahe
@KavitaJadhav-hk9tk
@KavitaJadhav-hk9tk 2 месяца назад
Atishay chan vidio ahe khu sundar
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 7 месяцев назад
खूप सुंदर दिवे
@ulkabakale9776
@ulkabakale9776 7 месяцев назад
छान केले दिवे 👌👌
@rajeshreemahindrakar5271
@rajeshreemahindrakar5271 Год назад
Khup patience lagat asel. Great creativity Meghatai.
@maneeshkorade4498
@maneeshkorade4498 8 месяцев назад
खूप खूप छान.मी आता असेच करणार तुमचे नाव ही सांगणार
@eshaangaming4928
@eshaangaming4928 8 месяцев назад
खूपच छान
@ranjanamohite5813
@ranjanamohite5813 10 месяцев назад
खूपच छान सुंदर व्हेरिनाईस
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 7 месяцев назад
Chhan vatle
@pradnyadandekar6099
@pradnyadandekar6099 7 месяцев назад
Khupach chan
@anijasuryavanshi3243
@anijasuryavanshi3243 9 месяцев назад
Khupach chaan 💐👌💐👌💐👌
@kavitadalvi3999
@kavitadalvi3999 8 месяцев назад
Khupach sundar
@madhurichavan8704
@madhurichavan8704 7 месяцев назад
Very nice 👌 tai
@omkaratkare5490
@omkaratkare5490 8 месяцев назад
Sunder idea
@ashaborade1106
@ashaborade1106 2 месяца назад
Very nice ideallike too much
@vanitabendre2394
@vanitabendre2394 9 месяцев назад
खूप सुंदर 🎉
@meghagunjan
@meghagunjan 14 дней назад
धन्यवाद!
@truptivaibhav1
@truptivaibhav1 Год назад
Khup sunder 👌👌🙏
@vaishalipatil1668
@vaishalipatil1668 3 месяца назад
Thank you very much for such wonderful trick
@MohanPadalkar
@MohanPadalkar 9 месяцев назад
खूप छान........!!!!
@varsharedkar6727
@varsharedkar6727 9 месяцев назад
Khup Chan
@shobhanakhandve1661
@shobhanakhandve1661 9 месяцев назад
खुपचछान दिवेदाखवले
@vasudhagore2373
@vasudhagore2373 10 месяцев назад
Khup sundar
@user-ux9rr1qv9k
@user-ux9rr1qv9k 3 месяца назад
खूप छान ❤❤❤❤❤
@anupritakambli492
@anupritakambli492 10 месяцев назад
Khupch chaan sopi idea mala aaj mazya bhavacha 50 vya vadhadisasathi pahije hoti thanx
@pratimalele8645
@pratimalele8645 Год назад
like the idea of using those साचे
@anushkakikle505
@anushkakikle505 Год назад
Divyanna aakar yaychi idea khup chhan aahe. Very creative! 👌🏼👌🏼
@user-yo9pk1bi5j
@user-yo9pk1bi5j 5 месяцев назад
Apratim
@vrushalisagvekar2976
@vrushalisagvekar2976 4 месяца назад
खूप छान सुंदर
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 4 месяца назад
धन्यवाद!
@ashaborade1106
@ashaborade1106 2 месяца назад
Very nice idea I like too much
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 Месяц назад
Thanks a lot
@Sushma-hk9lv
@Sushma-hk9lv Год назад
👍🙏👐👐
@jayshreekaranjkar1990
@jayshreekaranjkar1990 5 месяцев назад
Very nice👍😊
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 4 месяца назад
Thank you 😊
@malini7639
@malini7639 8 месяцев назад
छान आयडिया नर्मदा मैय्या ला दिपदान करायला असे दिवे करून ऊन्हात वाळत ठेवून नेता येतील . माश्यांना पण खाद्य होईल .
@meghagunjan
@meghagunjan 7 месяцев назад
तुमची नर्मदा मैया साठी असे दिवे करण्याची कल्पना खूपच आवडली. मनापासून धन्यवाद.
@pddhavale
@pddhavale Год назад
Small but beautiful ,very important to maintain such aesthetics in all our works..typically for all our religious acts.❤
@user-qn4wi6jy5j
@user-qn4wi6jy5j 9 месяцев назад
ताई खूपच छान आयडिया सांगितली धन्यवाद 😊
@yogitasisodia4355
@yogitasisodia4355 4 месяца назад
Very nice..order ni banun denar ka
@ashachaudhary722
@ashachaudhary722 Год назад
नमस्कार ताई
@swatijadhav6907
@swatijadhav6907 8 месяцев назад
ताई ५१ व्या वाढदिवसाचे औक्षण करताना आपण असे ५१ कणकेचे दिवे लावून करू शकतो का? कि फक्त ६०,७५ वी लाच करतात कृपया खुलासा करावा. धन्यवाद 🙏
@manaswiniranga9439
@manaswiniranga9439 8 месяцев назад
खूप सुंदर, हे दिवे एक दोन दिवस आधीच करून फ्रीजमध्ये ठेवल्यास चालतात काय
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 4 месяца назад
हो 👍 चालेल.
@hemaarekar4698
@hemaarekar4698 8 месяцев назад
Khup chan jas deva dhakhvla tas notacha har or kahi different mala konti kerta yeil saga na
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 4 месяца назад
माझ्या RU-vid channel वर coin नेकलेस सारखा नोटांचा तसा करता येईल.
@manjushan4750
@manjushan4750 7 месяцев назад
ऑर्डर्स घेता का? दिवे बनवून देण्याची.
@snehalrane3923
@snehalrane3923 3 месяца назад
१-२ दिवस आधी बनवून ठेवले तर कणकेला तडा नाही जाणार का?
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 3 месяца назад
प्लॅस्टिक हवाबंद डब्यात फ्रीझ मध्ये ठेवल्यास छान राहतील.
@vaishaligavali6048
@vaishaligavali6048 4 месяца назад
Khup chan❤ aukshan jhalya nantr divyanche Kai karyache?
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 4 месяца назад
गाईला खायला देणे उत्तम.
@myfavouritelist1724
@myfavouritelist1724 Месяц назад
He dive thode vafun gheu shakato ka?Mala traveling madhe nyaychw ahet
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 Месяц назад
हो चालेल!
@ashachaudhary722
@ashachaudhary722 Год назад
तु ओडर पण घेता का कितीला देता एक दिवा
@Ayushpro1424
@Ayushpro1424 25 дней назад
याची ऑर्डर असेल तर ते काय रेट ने आणि किती विकावेत
@user-oz6mq2zy6l
@user-oz6mq2zy6l 7 месяцев назад
खूप छान
@neetaacharya5009
@neetaacharya5009 23 дня назад
खूप सुंदर
@savita8932
@savita8932 4 месяца назад
खूप छान
Далее
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
साठी शांत
9:03
Просмотров 2,5 тыс.
ОБЫЧНОЕ УТРО ЛЮБОГО СКУФА🤕
0:20
ПАЛОЧКИ + БУТЫЛКА = ВАЗА😳🥢
0:52
Проверил, как вам?
1:00
Просмотров 18 млн