Тёмный

नागपंचमीच्या नैवेद्याचा मेनू । माहेरची ओवी ऐकताना, डोळ्यांत नक्कीच पाणी येईल । Nagpanchami menu 

Anuradha Tambolkar
Подписаться 490 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

नागपंचमीला नैवेद्यासाठी सर्व ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातलेच काही पदार्थ आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ते म्हणजे, गव्हाची खीर, कानवले, बट्ट्या आणि पुरणाचे धिंड.
सर्वांना आवडणारे आणि करायला सोपे, असे हे पदार्थ आहेत.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
गव्हाची खीर / Wheat rawa / Daliya kheer:-
- Wheat rawa (गव्हाचा रवा) :- 1 katori
- Rice grains (तांदूळ) :- 1 fist full
- Water (पाणी) :- 2 katori
- Jaggery (गूळ) :- Half to 3/4 katori (For 1 katori wheat rawa)
- Cardamom powder (वेलदोडा पूड) & Nutmeg (जायफळ)
- Poppy seeds (खसखस) & dry coconut (सुकं खोबरं)
- Ghee (तूप) :- 1 tsp
- Water (पाणी) :- 2 katori
- Roasted dry coconut (भाजलेलं सुकं खोबरं)
- Almonds & Pista slices (बदाम आणि पिस्त्याचे काप)
- Cardamom powder (वेलदोडा पूड) :- Quarter tsp
- Grated Nutmeg (किसलेलं जायफळ)
- Organic jaggery (सेंद्रिय गूळ), for colour :- 3-4 tsp
कानवले / Kanavle:-
- Wheat flour (कणीक) :- 2 katori
- Suji (रवा) :- 2 tbsp / 4 tsp
- Salt (मीठ) :- As per taste
- Oil (तेल) :- 2 tsp
बट्ट्या / Battya:-
- Same dough as prepared for Kanavale
- Ajwain (ओवा)
पुरणाचे धिंड / Puranache dhind:-
- Same dough as prepared for Kanavale
- 1 Katori Chickpea daal cooked in 2 katori water.
- Jaggery (गूळ) :- 1 katori
- Cardamom powder
- Nutmeg powder
- powder of roasted poppy seeds & dry coconut
- dry fruits
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#नागपंचमी #नैवेद्य #मेनू #पुरणाचे #धिंड #कानवले #गव्हाची #खीर #kheer #kanavle #puranache #dhind
नागपंचमीचा नैवेद्य, नागपंचमीचा मेनू, नैवेद्य काय करावा, नैवेद्य कसा करावा, पुरणाचे कानवले, धिंड, गव्हाची खीर कशी करावी, गव्हाची खीर रेसिपी, नैवेद्याचा स्वयंपाक, nagpanchamicha naivedya, nagpanchamicha menu, naivedya kaay karava, naivedya kasa karava, puranache kanavle, dhind, gavhachi kheer kashi karavi, gavhachi kheer recipe, naivedyacha swayampak, how to make wheat kheer, wheat khir, wheat kheer recipe, how to make nagpanchami menu,
नागपंचमी ,नैवेद्य ,मेनू ,पुरणाचे ,धिंड ,कानवले ,गव्हाची ,खीर ,kheer ,kanavle ,puranache ,dhind,

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 222   
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 2 года назад
खरंच भरून आलं काकू ! शब्द आणि तुमच्या वात्सल्याची कमाल.छान मेनू.कोकणात आणि आठवणीने करतात ते अळू म्हणजे अळवाचं फतफतं- पातळ भाजी आणि उकडीचे मोदक
@lataahire6529
@lataahire6529 Месяц назад
ताई तुम्ही खीर खुप छान केली .गाणही खुपच छान म्हटल .❤ कानवल्याच्या पिठात जिरे आणि गुळ घातले की कानवले खुप चविष्ट लागतात .
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 2 года назад
🙏 नैवेद्य खूप छान आणि माहिती पण छान सांगितली ओवी ऐकताना डोळ्यात पाणी आले लहानपण आठवलं
@chestercoco2009
@chestercoco2009 2 года назад
Khup chhan ovya
@manishachiplunkar6625
@manishachiplunkar6625 2 года назад
ओवी ऐकली आणि खरंच डोळ्यात पाणी आलं.....हल्ली माहेरी जाणं फार कमी झालंय....अगदी लग्न झाल्यानंतरचे दिवस आठवले ...खरंच भावाची आतुरतेने वाट बघणं आठवलं.... 🙏🙏😍😍
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@pushpathakur2919
@pushpathakur2919 2 года назад
मावशी तुमच्या रेसिपी अप्रतिम असतात मला फार आवडतात मी पण धुळयाची आहे आणी आज तुम्ही ओवी म्हटली आईची खूप आठवण आली आई पण ओवी म्हणायची आता आई नाही माहेरचची मजा गेली फक्त आठवणी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@smitadeo8212
@smitadeo8212 2 года назад
काकू तुमचा आवाज खुप गोड आहे। किती छान मह्नटली तुम्ही ओवी।
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 года назад
काकू खूप छान तुमचं व्यक्तिमत्त्व मला खूप आवडतं ह्या वयात पण तुमच्या आवाजाला किती गोडवा आहे. 🙏🙏
@diptinagwankar5362
@diptinagwankar5362 2 года назад
खूप सुंदर 👌👌 ओवीत छान अशी आर्तता होती 🌹🌹
@Microbiology52
@Microbiology52 2 года назад
मस्त मेनु ताई,ओवी पण सुंदर.
@kingrajarai
@kingrajarai 2 года назад
ओवी एकूण डोळ्यात नकळत पाणी आले.... पूर्वी नागपंचमीच्या सणाला माहेरी जाण्याची प्रथा होती.... काकू तुम्ही धुळ्याच्या आहात मी पण धुळ्यात राहते तुम्हाला भेटायला आवडेल बाकी साग्रसंगीत नैवेद्य खूप आवडला
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
नक्की भेटू या खूप धन्यवाद
@smitadeo8212
@smitadeo8212 Год назад
काकू तुमची रेसिपी खुप छान असतात। आवाज पण खुप छान आहे तुमचा।
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 2 года назад
खूप छान...नागपंचमी च्या खुप खुप शुभेच्छा....
@kishorbirari2531
@kishorbirari2531 Месяц назад
खरंच ताई माझा ऊर भरून आला
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
नमस्कार अनुराधाताई, श्रावणमास , व नागपंचमी च्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹 आमच्या लहानपणी जिथे कुठे वारूळ असेल तिथे शुवासिनी व मुली लाह्या दुध व नैवेद्य घेऊन जात असे आणी रात्रि घरातील कामे उरकून फेराची गाणी झिम्मा फुगडयांचे विविध प्रकार असे खेळ खुप असे खुप मजा यायची ,काही भागात नागपंचमी पासुन जे हे खेडे खेळले जायचे ते अगदी गौरीगणपती जाई पर्यंत आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हे मागे पडत चालले आहे परंतु काही महीला मंडळे तसेच लोकमत सखीमंच मार्फत श्रावणातील खेळ तसेच मंगळागौर कार्यक्रम आयोजित करतात त्यामुळे ही संस्कृती टिकुण आहे ,बाई कोणत्याही वयाची असो अथवा सासरी कितीही सुखात असली तरी तिला अशा सणावारी माहेरची आठवण आल्या शिवाय रहात नाही , माहेरवाशीणीची व्यथा मांडणारे गाण आठवते ते म्हणजे, ' घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरच्या सुवासाची कर बरसात, हे गाण जेव्हा केव्हा ऐकते डोळे आपोआपच भरून येतात आजचे नागपंचमी स्पेशल सर्वच पदार्थ खुप छान झालेत धन्यवाद 🙏🙏
@vandanapande8974
@vandanapande8974 2 года назад
फारच सुरेख पदार्थ बनवले. ओव्या ऐकून फारच भरून आले.माहेरची आठवण आली .काकू तुम्ही फारच छान सांगता. तुमची दोन्ही पुस्तके माझ्याजवळ आहेत
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@arunadeogaonkar6472
@arunadeogaonkar6472 2 года назад
खरंच डोळ्यात पाणी आले. 😢
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 2 года назад
खुप च छान सणाच्या आधल्या दिवशी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ताई आपल्या रेसिपी नेहमीच आवडतात मला खुप च छान
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@saloneejadhav6283
@saloneejadhav6283 2 года назад
खरच काकी. आम्ही तुमच्या प्रेमात पडलो.
@anupamadukhande6604
@anupamadukhande6604 2 года назад
ताई ओवी ऐकताना माहेरची खुप आठवण आली,माझी आई गेल्याच वर्षी देवाघरी गेली. ती असेच पदार्थ करून आम्हाला घरी बोलवून खाऊ घालायची 😘🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@swatisawant6736
@swatisawant6736 2 года назад
खूप सुंदर ओवी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 года назад
Tai tumhala nag panchmichay kupkup subhaysha tumhi kup sunder gaan mhatal tai dhanyvad
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 года назад
Tai ,mazi aai pan solapur la aahe .mala mazya aaichi khup aathwan yete . aagdi maze balpan aathawle.thank you ma'am.🌹🙏🌹tumhala shrawanmas nimitay khup shubhecha.🌹🙏🌹.
@vandanagosavi9587
@vandanagosavi9587 2 года назад
ओवी ऐकून खूप छान वाटले
@rajashreerajwade9418
@rajashreerajwade9418 2 года назад
खूप खूप छान तुम्हाला नागपंचमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
@saloneejadhav6283
@saloneejadhav6283 2 года назад
मी दिंड केले. खूप छान झाले. Thank you काकी.
@shubhadesai2329
@shubhadesai2329 2 года назад
Recipe khupch chhan aani ovi tar tyahun mast tumche sarv padarth chhan asatat kaku
@latanirmale9362
@latanirmale9362 2 года назад
Mast sunder 😝😝👌👌👌👌👌👌
@neelimagaikwad2947
@neelimagaikwad2947 2 года назад
खूपच सुरेख ओवी म्हटलीत.डोळ्यात पाणीच येत होते ऐकताना.🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@suchitrakrishnakumar4048
@suchitrakrishnakumar4048 2 года назад
ताई नागपंचमीच्या शुभेच्छा .तुमचे पदार्थ आणि ओवी फारच आवडली .धन्यवाद
@sushamakulkarni4391
@sushamakulkarni4391 2 года назад
ओवी खूपच छान mahnali ...काकू 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद sushma ताई
@swatithakar7374
@swatithakar7374 2 года назад
खूप छान सांगता काकू तुम्ही🙏🏻 आपले सण, आपल्या परंपरा यांची आपण खूप छान जपणूक करत आहात आणि ही माहिती पुढच्या पिढीपर्यत पोहचवण्याचे कार्य ही किती छान पध्दतीने करता आहात.. 👍🏻🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@mangalafulmbrikr9728
@mangalafulmbrikr9728 2 года назад
अतिशय सोप्या पद्धतीने आणी गोष्ट सांगितलयासारख पदार्थांचे वर्णन
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@sandhyapatil7951
@sandhyapatil7951 2 года назад
ताई खरच छान आणि सोपे करून सनांगितले मी पण करून बघेन धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@krutikakulkarni1659
@krutikakulkarni1659 2 года назад
Khup khup Chan mavshi 👌🙏🙏
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 2 года назад
खूप सुंदर..ओवी ऐकून छान वाटले..👌👌😊❤
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 2 года назад
काकू तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा सर्व पदार्थ खूप सुंदर
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@vijayabhuyar9278
@vijayabhuyar9278 2 года назад
Khup Sundar tai geet receipi chhan tai
@shailasawant9635
@shailasawant9635 2 года назад
Wah khup sunder yummy zale.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@urmilabagate1681
@urmilabagate1681 2 года назад
🙏🌹 खुप छान ओवी गाईलि श्रावण महिना क्या खुप शुभेच्छा
@rajanivader6191
@rajanivader6191 2 года назад
Khuba Khuba chan recipe.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@CookWithFun11
@CookWithFun11 2 года назад
खूपच छान आवाज आणि पदार्थ पण
@madhvipb6841
@madhvipb6841 2 года назад
Khup khup Sundar mahiti sangta kaku khup khup thanks 🙏👌👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@sushamapathak6369
@sushamapathak6369 2 года назад
खूप खूप छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
@arunaprabhu4806
@arunaprabhu4806 2 года назад
तुम्ही खरच सुंदर सांगता
@pratibhakulkarni5659
@pratibhakulkarni5659 2 года назад
काकू खूप छान संस्कारिक सर्व माहिती💐 सांगता,आणि सांगण्या मध्ये पण गोडवा ,सात्विकपणा आहे,💐
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@gaurikulkarni1004
@gaurikulkarni1004 2 года назад
ओवी खूपच छान गायली
@reshmakulkarni3907
@reshmakulkarni3907 2 года назад
खूपच छान
@akhileshpoke188
@akhileshpoke188 2 года назад
खुप छान काकू...,🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 года назад
तुमच्या ओवीतील आर्तता जणू कान्होल्यात उतरली ... फारच सुंदर
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@umakulkarni3885
@umakulkarni3885 2 года назад
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@pratidnyakulkarni2634
@pratidnyakulkarni2634 2 года назад
🙏 ताई खूप छान माहिती सांगीतली आभारी आहे नागपंचमी च्या शुभेच्छा 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@varshashukla6091
@varshashukla6091 2 года назад
Khup chan 👌👌
@shrutiskichancook
@shrutiskichancook 2 года назад
छान 🤗🤗🤗
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 года назад
Khup chan
@shamallandge2850
@shamallandge2850 2 года назад
Very nice information
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@rekhashetty5567
@rekhashetty5567 2 года назад
Chhan mhanalat tai best gane,
@sadhanaphalke2614
@sadhanaphalke2614 2 года назад
खुप छान ओवी ऐकुन डोळ्यात पाणी आल
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@vidyaredekar1982
@vidyaredekar1982 2 года назад
खूप छान पदार्थ गाणंही मस्त 👌👌
@meeramulay2776
@meeramulay2776 2 года назад
@@AnuradhasChannel मी मीरा मुळे मला असा प्रश्न विचारायचं की पाचवीची पूजा कशी करायची ते सांगा?
@JM-nw7uf
@JM-nw7uf 2 года назад
तुमचे विडियो पाहून खूप छान वाटत। 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 2 года назад
🙏 Khupch chan padarth ani ovi👌👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@mangalashishupal4495
@mangalashishupal4495 2 года назад
Khup chaan 👌👌👌
@sumanmore6878
@sumanmore6878 2 года назад
ताई तुम्हाला नागपंचमी आणि श्रावण महिन्यात खुप खुप शुभेच्छा 🌹💐🏝️🌴🌹
@vandanakamath7754
@vandanakamath7754 2 года назад
Awaj khoop chan ahey
@yashpatil6167
@yashpatil6167 2 года назад
Mast
@padmajasalve8401
@padmajasalve8401 2 года назад
Tai तुम्ही गायलेली ओवी ऐकत असताना मन माहेरी गेलं कारण माझे आई आणि वडील दोघेही देवाघरी गेले
@nandalokhande8887
@nandalokhande8887 2 года назад
Khup chan 😊👌
@ranjanaherlekar8899
@ranjanaherlekar8899 2 года назад
खूब छान 👌👌
@seemakalle433
@seemakalle433 2 года назад
I am regularly watching your recipes.you are super cook and very nice 👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@madhumitanene242
@madhumitanene242 2 года назад
छान माहिती. पदार्थ छान..👌👌ओवी ऐकून माहेर चि आठवण आली. तुम्हाला नागपंचमी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@neelimawagh930
@neelimawagh930 2 года назад
Khup chan sangitale 👍👍
@priyakamath886
@priyakamath886 2 года назад
Lucky familymembers To get Sugaran like you.
@shilpamaske7967
@shilpamaske7967 2 года назад
खूप छान काकी
@jyotipatil9747
@jyotipatil9747 2 года назад
Kaku ovya khupch chhan .. hya vayathi pani aala dolyat ..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@geetaadanwale8008
@geetaadanwale8008 2 года назад
Khup chan Tai 🌹
@sarojpatil83
@sarojpatil83 2 года назад
Khupch chhan
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@priyakamath886
@priyakamath886 2 года назад
Eccellent.
@shardadeshmukh7367
@shardadeshmukh7367 2 года назад
Kaku khup chhan. Nagpanchmichya shubhechha
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 2 года назад
Tai kup sundar ovie 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@anjalijagdishwala6547
@anjalijagdishwala6547 2 года назад
Kharach mam khoop sunder owi gayalat, tumcha aawaz hi sunder aahe,aajche serve padarth chan hote nakki try karu.tumhala nagpanchamichya hardik shubhecha 🌹🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 года назад
Namaskar Kaku. Khupch chan.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@shraddhatawde6587
@shraddhatawde6587 2 года назад
किती छान काकु
@vikarantjagatap3177
@vikarantjagatap3177 2 года назад
Khup khup chan 🙏🙏
@indudhavale1447
@indudhavale1447 2 года назад
छान।
@varshapingle4548
@varshapingle4548 2 года назад
🙏🙏 काकू तुम्ही खूप खूप छान सांगता आणि खूप शांत आणि स्पष्ट श्रावण महिना खूप खूप शुभेच्छा
@seemapatil4158
@seemapatil4158 2 года назад
'हो किनई ' म्हणतात ना तेही खूप छान वाटते
@iravateeshinde7464
@iravateeshinde7464 2 года назад
khoopach chaan
@kishorbirari2531
@kishorbirari2531 Месяц назад
माझं ही माहेर खान्देशातील आहे नंदुरबार
@surekharampure9748
@surekharampure9748 2 года назад
Khup Chan 👌👌❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@meenashijadhav8172
@meenashijadhav8172 2 года назад
खुप छान आजीची आठवण आली 🙏🙏🙏❤️❤️❤️
@user-gs4mb9oh9u
@user-gs4mb9oh9u Год назад
खुप छान आईची आठवण आली
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 года назад
Khup chan trying thank you vety much
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@chitrapatil2919
@chitrapatil2919 2 года назад
खुप छान 👌👌 ओव्या ऐकून खरचं रडू आल
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
, माहेर अस्तेच तसे
@chitrapatil2919
@chitrapatil2919 2 года назад
@@AnuradhasChannel हो ताई खर आहे 🙏 माझं माहेर पण धुळ्याच ,मी मुंबईला राहते, तुमचे व्हिडिओ खुप आवडतात 😊
@sunitarao6691
@sunitarao6691 Год назад
Mazya maheri hyala panole mhanayat dind v gavachi khir mazi aaji v aai hup chan karayachya aamhi bhavandmanda thokun tav marayacho
@paylborse5048
@paylborse5048 2 года назад
Khup Chan kaki Jay khandesh
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@rekhadeshpande1211
@rekhadeshpande1211 2 года назад
खुप छान 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@manasipahade5850
@manasipahade5850 2 года назад
आमच्याकडे गव्हाच्या खिरीत थोडीशी, हरभरा डाळ आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालतात काकु! खूप छान सांगितले, उद्या करून बघेन.☺️
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 года назад
नागपंचमिचे फेर धार गाणी म्हणतात. त्या आपल्या मराठी 12 महिने तर येतात पण सगळे सण येतात. असे गाणे येत असेल तर video करा आणि टाका
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
कल्पना चांगली आहे, असे गाणे आहे का मला माहित नाही पण मी नक्की करून ओव्या म्हणीन 👍👍🙏🙏
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 года назад
मस्त
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 2 года назад
काकु रेसिपी आणि ओवी छान काकू तुमचा आवाज गोड आहे
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@monoj3299
@monoj3299 2 года назад
🌻 ॐ नमः शिवाय ॐ 🙏🏼 जी ॐ 🌻 ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ 🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
🙏🙏
@pleasentmemories5512
@pleasentmemories5512 2 года назад
Sundar ovi...
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@seemashukla8897
@seemashukla8897 2 года назад
मावशी तुम्ही ओवी फार छान खायला मला माझ्या आजीची आठवण आली तुम्हाला पण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@anujagodse3530
@anujagodse3530 2 года назад
mast menu kaku me pan dind ,gavhachi kheer aaplya sanana karte.aapli parampara japlich pahije.nahi ka.divyachya aavsela dive n jivti cha puranpolicha naivedya.at present mulakade US la aahe pan sarv karte.
@chaitralisane4216
@chaitralisane4216 2 года назад
खुप छान माहिती सांगता काकु तुम्ही तुमच्या कडे बघितल की माझ्या सासुबाई ची आठवण येते मला तुमचे व्हीडिओ खुप आवडतात
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@vamansalvi3816
@vamansalvi3816 2 года назад
🙏ताई तुम्हाला नाग पचमी च्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा आवाज गोडं आहे तुम्ही ओवी बोलताना डोळ्यात पाणी आले कारण तुमच्या ओवीला अर्थ किती आहे माझे कोकणात मध्ये गाव आहे 👌👌👌❤️❤️❤️🌹🌹🌹
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
Далее