I have been staying in Maharashtra for the last 21 years. Though North Indian but I have developed taste for many Maharashtrian dishes. Dadpe pohe is one of them. I like dadpe pohe very much and often make with patal pohe.
Hi, ताई! आमच्याकडे दडप्या पोह्याना ओल्या खोबऱ्याचे दूध काढून त्यात हेपोहे भिजवले जातात व वरून खोवलेल ओल्या खोबऱ्याचा चव घालतात काय भन्नाट लागतात हे पोहे 😋😋😋आणि हो थोडस काळ,मिठ सुध्दा घालतात