tai me ek kavita lihili aahe aai war mazya तू जिजा आई, तू हिरकणी माऊली तू माझ्या पूर्वा जन्माची पुण्यई अशी तू माझी आई… अशी तू माझी आई… घास भरवते ती आई सर्व काही शिकवीत आह्मा जग फिरविते ती आई… कुठेपडता हात जी देते ती आई… श्वास ही देते विश्वास ही देते जगण्या साठी जिद्द जी देते ती आई... अशी तू माझी आई… अशी तू माझी आई…
Nice thankyou Tai. In many similar recipes they tell to keep poha added with onion aside for 10 minutes. No wonder my poha turned soggy. I will try your recipe .
तर ओल्या नारळाचं म्हणजे हिरव्या नारळाचं पाणी वापरायचं का पोहे भिजवायला. की वाळलेला किराणा दुकानात मिळतो तो नारळ पाणी वापरायचं. आणि नारळाची मलाई असते ती किसून घालायची की आपल्या दुकानातील ओल्या नारळाचं किस घालायचा पोह्यांवर. Please reply