सोमवार दि.21/06/21 रोजी श्री गजानन जाधव साहेब आपल्याशी "कापसाचे खत व्यवस्थापन" या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत , तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.🙏
जमिनीत ओलावा नसल्यास सोयाबीनमध्ये तणनाशक सोबत रेंज फवारने शक्य होणार नाही स्पेशल खोडअळी साटी फवारणी करायची असल्यास किती दिवसांत करावी,व कोणते कोणते औशद वापरावे,दिवस पेरणीपासून धरावे कि उगवणी नंतर