Тёмный

कापसाच्या विविध जातींची निवड, वैशिष्ठे व लागवडीचे अंतर  

White Gold Trust
Подписаться 358 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@shubhamchaudhari100
@shubhamchaudhari100 Год назад
बूस्टर कंपनीच्या कापसाच्या नवीन जातीच्या बियाण्यांची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. आपले खूप खूप धन्यवाद... 💐
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रिसर्च चालू आहे लवकरच मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न करू
@gunjanbody5724
@gunjanbody5724 6 месяцев назад
A❤
@user-kp8md2uk3t
@user-kp8md2uk3t Год назад
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@sureshparmane2077
@sureshparmane2077 Год назад
Thanks सर🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@ramkubde4674
@ramkubde4674 Год назад
खुपच छान माहीती...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@kadam_Maroti
@kadam_Maroti Год назад
खूप खूप छान माहिती दिलात सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@omkarkamandar8099
@omkarkamandar8099 Год назад
🙏🙏🙏👍
@gauravnare5284
@gauravnare5284 Год назад
सर स्वदेशी 5 ,बारीक कापूस variety बद्दल माहिती सांगा.
@nareshravankar8094
@nareshravankar8094 Год назад
Ho sir please...yek video taka
@mafiagemingff615
@mafiagemingff615 Год назад
Jangi 1 no variety ahe
@vickyzade3710
@vickyzade3710 Год назад
👌👌👌 खूप छान माहिती दिलीत sir तुम्ही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@milanlengure9269
@milanlengure9269 Год назад
Pahila varsh ahe .... soyabean lagavad karna aho......chibad jamin ahe Ani kordvavu ahe .3chya bed var kds 726 lavali tar chalel Kay.....tumachya padhati pramane kapus pan lagavad sudha karanar aho....gharchyacha virodh ahe tari pan ...karna aho sir thanks 🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , kds ७२६ हि जात उशिरा येणारी आहे, कोरडवाहू क्षेत्रामध्ये शक्यतो टाळा , लवकर किंवा मध्यम कालावधीच्या जाती घ्या
@krushnamundhe5428
@krushnamundhe5428 Год назад
Phule kimya 753 ghya lavkr yete ani utpann pn changal ahe
@dayamahanwar4890
@dayamahanwar4890 Год назад
Sir tumchya Guidance ne fast time kapus lagwad karto y
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 Год назад
नमस्कार सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@pratiksha...524
@pratiksha...524 4 месяца назад
गळफांदी ओळख ण्याची अजून एक सोपी ओळख म्हणजेच गळफांदीला शेंडा असतो .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
हो दादा
@djlaxmanmokase3678
@djlaxmanmokase3678 Год назад
सर मी संभाजीनगर मधून पीशोर येथील आहे. संपूर्ण खत व्यवस्थापन विषयी अधिक महिती सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खत व्यवस्थपनची पुढे माहिती देऊ
@rohitpawar578
@rohitpawar578 Год назад
सर मी गेल्या वर्षापासून तुमचे video बघत आहे मी खूप वेळा विनंती सुद्धा केली आहे की तुम्ही शिफारस करत असलेले कीटकनाशके नाशिक जिल्हा मालेगाव तालुका मध्ये उपलब्ध करा सर ह्या वर्षी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे या वर्षी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद 🙏
@shrirammundhe7597
@shrirammundhe7597 Год назад
जाधव साहेब कबड्डी वानात बाकीच्या पेक्षा काहीतरी वेगळ आहे त्यामुळे शेतकरी घेतात उत्पन्नात सर्वात भारी आहे कबड्डी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , उत्पादन जाती सोबत हवामान व व्यवस्थापन वर सुद्धा अवलंबून असते
@dushantmankar3681
@dushantmankar3681 Год назад
Sir jamin bhari aahe. Dada lad tantra ne lagvad karaychi aahe.vevshtapan tumcha niyojanane karachi.2.5 ft by 1 ask keli. Tar chaleka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, जमीन भारी आणि मोनोपोडीय कट करणार असल्यास ३x १ या पद्धतीने लागवड करू शकता
@rameshwartatde
@rameshwartatde Год назад
नमस्कार सर आपल्या मार्गदर्शक मुळे मी 65 गुठ्या मधे 34 क्विंटल कापूस उत्पादन मिळवले
@prashantreddy9921
@prashantreddy9921 Год назад
साफ खोटं
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@vilaskolhe9709
@vilaskolhe9709 Год назад
तुम्ही फारच छान मार्गदर्शन करता सर मी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपले धन्यवाद दादा 🙏
@jaybirsachannel6542
@jaybirsachannel6542 Год назад
Hi
@akashghode7937
@akashghode7937 6 месяцев назад
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
🙏
@dnyaneshwarakat
@dnyaneshwarakat 3 месяца назад
तुमचा व्हॉट्स ॲप नंबर वरून रिप्लाय मिळत नाही
@dnyaneshwarakat
@dnyaneshwarakat 3 месяца назад
रिप्लाय द्या ना सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , आपले व्हाटस अप चे काम चालू आहे , त्यामुळं सध्या रिप्लाय देणे शक्य नाही पुढील आठवड्या पर्यंत का पूर्ण होईल
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Год назад
साहेब.तुमचे.म्हणणे.समजले.पण.नवीन.जाती. निर्माण.करण्याचे.संशोधन.भारतसरकार.किंवा प्रायव्हेट.कंपणी.मध्ये.संशोधन.करण्याचे. काम.चालु.नाही.असे.वाटते.कारण.दर.पाच.किंवा दहा.वर्षे.लागतात.नवीन.जात.येण्यासाठी. हे.आपल्या.कृषीप्रधान.देशाची. नामुष्की.आहे.असे.मला.वाटते.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, Bollgard II technology या मध्ये भारतात नवीन तंत्रज्ञान आले नाही
@swapnilbharati6728
@swapnilbharati6728 Год назад
Rashi neo and Rashi 659 variety kashe ahe ?
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 Год назад
Very good
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चांगल्या आहे
@vishnubongane1574
@vishnubongane1574 Год назад
​❤
@lovedeepmaan4603
@lovedeepmaan4603 Год назад
Sir please can we listen you monocodia technique in Hindi ...we want apply into our field
@narayandarade6572
@narayandarade6572 4 месяца назад
खुप छान विडीओ, मला कापुस लावणार आहे धन्यवाद 🙏 जी,
@PravinAswale1997
@PravinAswale1997 7 месяцев назад
सर नमस्कार सर Tricoderma, PSB, KSB, Mycorrhiza, and psuedomonas हे एकत्रित चालतात का? किंवा परस्पर विरोधी कोणते ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा + पीएसबी + केएमबी हे एकत्र चालेल
@YashDesale-zf2vk
@YashDesale-zf2vk Год назад
4.1 lagwode keke ter monpodiya cute kela ani Shanda Marla tar chal na sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , मोनोपोडीया कट करणार असल्यास ३x १.५ पद्धतीने लागवड करू शकता
@djlaxmanmokase3678
@djlaxmanmokase3678 Год назад
माझ्या शेतात हुमनी अळी आहे. कापूस पेरायचा आहे. कपाशीचे झाडे वाळून जातात. उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खतामध्ये किस्ता gr एकरी ५ किलो वापरा
@user-mx2ir3wb5k
@user-mx2ir3wb5k Год назад
Ram ram sir,, mazi jamin kalichi bhari ahe mala pahije tas avhrege nighat nahi,,lawkar nighnyasathi kay karawe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लागवडी चे अंतर आणि खत व्यवस्थापन योग्य करा
@navalnath6040
@navalnath6040 Год назад
खत व्यवस्थापन कसे करायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , या विषयी पुढे माहिती देऊ
@prajwalpatil3950
@prajwalpatil3950 Год назад
1 drip 1sarki cha ki 2 cha ganit aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही
@b.katkade4174
@b.katkade4174 Год назад
कापूस पिकामध्ये आंतरपिके घेऊ शकतोत का? फुलकोबी, शेपू, कोथिंबीर इत्यादी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, नाही अंतर मशागत करायला असचं येते
@LaxmikantGawale1990
@LaxmikantGawale1990 Год назад
Rashi chi 926 kashi rahnar sir amravati district
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 Год назад
Bro, variety is not good. Leaves are big and upper part of plant is very weak . Ì used for gap filling.
@LaxmikantGawale1990
@LaxmikantGawale1990 Год назад
​@@devidasshankarsapkale3621 Thanks bro...
@bhagwanshardul6700
@bhagwanshardul6700 Год назад
नमस्कार साहेब, माझी कोरडवाहू हलकी जमीन आहे,व तेथे ४ फुटा पेक्षा जास्त झाड वाढत नाही तर २×१ वर कापूस लागवड केली तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गळ फांदी कट करू शकत असाल तर २x १ वर चालेल
@SalmanShaikh-zw6te
@SalmanShaikh-zw6te Год назад
Sir Rashi 659 verity kashi aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हि चांगली व्हरायटी आहे, धन्यवाद !
@ushaborase650
@ushaborase650 Год назад
गळ फांदीवर शेंडा असतो सर.
@NutanGadge1905
@NutanGadge1905 Год назад
नमस्कार सर.. आपण शेतीविषयक खूप छान मार्गदर्शन करता... या मुळे नक्कीच शेतकरी वर्गाला भरपूर महत्वाची माहिती मिळत आहे... धन्यवाद सर...
@user-ip3xk1wc3c
@user-ip3xk1wc3c Год назад
Ajeet 5 changli nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, शक्यतो तुमच्या पाहणीतील किंवा अनुभवातील जातींची निवड करावी
@omkarmore4812
@omkarmore4812 Год назад
सर माझी जमीन मध्यम आहे थोड पाणी धरते त्या ठिकाणी कापूस लागवड 4×1 करावे का 4×1.5 करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, आपली जमीन पानबसन असल्यास ४ X १.५ बेड वर लागवड करावी
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,4 млн
гендер пати🩷🩵
00:21
Просмотров 58 тыс.
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 1,6 млн
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,5 млн
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,4 млн