Тёмный

नक्की पहा बीटी कापसाचे संपूर्ण आधुनिक व्यवस्थापन।श्री गजानन जाधव सर  

White Gold Trust
Подписаться 343 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

Опубликовано:

 

13 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@chetanmaldhure5686
@chetanmaldhure5686 Год назад
सर तुमचं बोलणं मला खूप आवडते तुम्ही एकदम सरळ आणि निस्वार्थ बोलता मागच्या वर्षी मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले आणि तुम्ही सांगितले तसेच शेती केली आणि माझ्या उत्पन्नात वाढ झाली याबद्दल सर आपले मनापासून आभार तुमच्या सांगण्यावरून मी फवारणी व खत व्यवस्थापन केले आणि मला एक हेक्टर 14 आर क्षेत्रफळावर 30 क्विंटल कापूस आणि सहा क्विंटल तुर झाली मी सर्व नियोजन तुमच्या सांगण्यावरून केले माझी तूर बघून सर्व शेतकरी मला म्हणत होते की तुला 15 क्विंटल तूर होणार परंतु धुई मुळे मला तूर कमी झाली आणि व्हाइट गोल्ड ट्रस्ट चे जे संजीवक आहे हे खूप चांगले आहे थोडे महाग आहे परंतु त्यांचे रिझल्ट पण खूप छान आहे आपले एक वेळा आणखी धन्यवाद करतो सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले मनापासून आभार 🙏
@KishorBilurkar
@KishorBilurkar Год назад
@@whitegoldtrust m .z...e
@snageshmadhav8691
@snageshmadhav8691 Год назад
मी 5*1 ने लागवड केली आहे सर , तुम्ही जे मार्गदर्शन केले त्या नुसार च मी हे सगळं व्यवसथापन करेन ❤❤❤❤ सर्वात भरी व्हिडिओ बनवलाय सर एक नंबर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@pradipdhamal9677
@pradipdhamal9677 Год назад
​@@whitegoldtrust in
@pradipdhamal9677
@pradipdhamal9677 Год назад
​@@whitegoldtrust l😅😅 L
@pradipdhamal9677
@pradipdhamal9677 Год назад
😅 llo
@pradipdhamal9677
@pradipdhamal9677 Год назад
😅l😊😅l 59:52 59:52 llo😅😊
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
धन्यवाद सर आपण खुप प्रेमाने सर्व समजुन सांगतात. पुन्हा एकदा धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@maulilokhande5523
@maulilokhande5523 Год назад
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना फार उपयोगी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@dattamote9539
@dattamote9539 Год назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@SudamSangale-el3cl
@SudamSangale-el3cl Год назад
साहेब आगदी उत्तम माहीती सागितली धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@mahadeochachane4420
@mahadeochachane4420 Год назад
एकदम बरोबर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@vijaybalki1129
@vijaybalki1129 Год назад
Nice video
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Thanks
@ujwalmaan6286
@ujwalmaan6286 Месяц назад
सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले, पण सर अतिघन लागवड पध्दत चार बाय एक मधे उपयोगात आणू शकतो का???
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh Месяц назад
*Sir, कापसामध्ये आंतरपीक तुर असेल आणि उगवनिपूर्व तणनाशक pendamithalin किंवा इतर तन नाशक वापरले तर तूर जळणार का...please reply*
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , पेंडामिथॅलीन चालेल
@akashghode7937
@akashghode7937 4 месяца назад
सर, शेंडा कट केल्यानंतर लीहोसिन फवारावे का ???? कट केल्यानंतर लीहोसिन फावरल्यास काय होईल????
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , शेंडा कट केल्या नंतर लिहोसीन फवारणीची गरज नाही
@pratik_sangle
@pratik_sangle Год назад
नमस्कार मागील वर्षी मी ६×३×१ या पडतीने कापूस व रिकाम्या सरित झेंडू लागवड केली मला ३०,००० चा झेंडू आणि आपले मार्गदर्शन व व्हिडिओज बघून 16 क्विंटल एकरी कापूस झाला. पण त्या मुळे अळी चे नियंत्रण होते पण रस शोषक किडे चे नियंत्रण होत नाही. आपण रस शोषक किडी चे नियंत्रण करण्यासाठी अजून कोणते सापळा पीक घेऊ शकतो? आपण कपाशी मध्ये कोणते सापळा पीक घ्यावे या बद्दल थोडे सविस्तर मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सापळा पीक म्हणून चवळी पीक घेऊ शकता
@ajayshelke8795
@ajayshelke8795 3 месяца назад
सर पाणी नियोजन नाही सागितलं पाणी नियोजन सांगा महत्त्वाचा विषय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , पाणी वयःस्थापन आपल्या जमिनीतीच्या मगदुरानुसार करावे
@vikasaraspure9577
@vikasaraspure9577 Год назад
Thanks Sir. For very useful information कापूस परणी नंतर 48 तासाचा आत मध्ये pendimethelin 38.7 %CS तानाशक कोणता तना करिता आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हे सर्व तणांचे अंकुर जळते
@vikasaraspure9577
@vikasaraspure9577 Год назад
Thanks Sir for useful information
@PawanMutkule-gz9ox
@PawanMutkule-gz9ox 16 дней назад
सर मी कपासीची लागवड 4*1 वर केली तर गळ फांदि कट करावी की नाही आणि साडेतीन फुटांवर शेंडे छाटनी करावी की नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , ४ बाय १ अंतरावर गळ फांदी कट करण्याची गरज नाही
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 Год назад
You are requested to state Big B means which content it includes. I am no agriculture graduate.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Big B has potassium schoenite content
@RajkumarBelkar-un9ov
@RajkumarBelkar-un9ov 7 месяцев назад
Wadali pavsa Mule tur Khali padh liya hai to recharge ka upay karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@AkashSahagaware-ms3su
@AkashSahagaware-ms3su Год назад
सर soyabeen madhe ugavan shakti kami ahe sir.. Booster fule sangam madhe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , काळजी करू नका ७० टक्के पेक्षा जास्त उगवण शक्ती आहे पेरा
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Год назад
एका झाडाला गळ फांदी किती असू शकतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , एका झाडाला २-३ गळ फांद्या असतात
@farmingtube__
@farmingtube__ 4 месяца назад
Sir BT mhnje Glyphosite vali parathi ka??
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , नाही
@VitttalBarde
@VitttalBarde Год назад
Dada lad tantrat konti variety gheu
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, तुमच्या अनुभवातून घ्या
@VitttalBarde
@VitttalBarde Год назад
Dada lad tantrane Paras brahma 3x1 chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@LDKULAL
@LDKULAL Год назад
कोहिनूर कंपनी चे किमया, आणि दुर्वा सोयाबीन बियाणे कसे आहे सर 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , या कंपनीचा आम्हाला अनुभव नाही
@Chandrakant_patil_sagroli
@Chandrakant_patil_sagroli 3 месяца назад
गल फांदी कोणत्या जातीत. जास्त व कोणत्या जातीत. कमी आहेत्?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , सर्वच जातीमध्ये २-३ गळ फांद्या असतात
@hemantkamdi8389
@hemantkamdi8389 Год назад
Kid niyantran video banva sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो एक दोन दिवसात युट्युब वर अपलोड करू.
@hemantkamdi8389
@hemantkamdi8389 Год назад
Thank u sir
@ravihursal7654
@ravihursal7654 Год назад
सर वाण्या साठी काय करायचं त्याबद्दल सांगा?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, वानू/ पैसा , गोगलगाय , हुमणी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी kista gr एकरी ५ किलो रासायनिक खतासोबत वापरा
@Rajput031
@Rajput031 Год назад
Mi lagavdichya veles 10 26 26 takle tya mule kapashi madhe zad jalat ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खत कोणत्या पद्धतीने दिले आहे
@kumodbaingne4024
@kumodbaingne4024 Год назад
1 ekad ka ek hactor cha dose hi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दाद , प्रति एकर
@nileshverulkar1772
@nileshverulkar1772 Год назад
खारचोपन जमीनित कापूस. पेरावे कि. सोयाबीन सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, कापूस , सोयाबीन दोन्ही पीक घेऊ शकता
@user-fs4ok8js3x
@user-fs4ok8js3x Год назад
तुरीची धुळ पेरणी केली तर चालेल का ४ फुटावर बुस्टर ७११ चे एकरी किति बि लावावे लागेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , धूळ पेरणी सध्या करू नका, मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आल्या नंतर धूळ पेरणी बद्दल आपणास कळवू . ओळीत ४ फुटामध्ये झाड दाटत असल्यास थोडं अंतर वाढवा, एकरी १ किलो बियाणे लागवडीसाठी पुरेसे आहे.
@kunalkhare4497
@kunalkhare4497 27 дней назад
Grynual salfar kiti takave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 24 дня назад
नमस्कार दादा , एकरी १० किलो वापरा
@user-mx2ir3wb5k
@user-mx2ir3wb5k Год назад
राम राम सर,,,माझी जमीन काळीची भारी जमीन आहे,,3.5 बाय 1 लागवड करावी का 3बाय 1 चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , दोन्ही पैकी एक कोणतं द्या
@user-mx2ir3wb5k
@user-mx2ir3wb5k Год назад
@@whitegoldtrust 🙏🙏
@dineshpawarpatil3994
@dineshpawarpatil3994 Год назад
3*1 वर मोनो पुडी जरी काडली तरी जास्त गर्दी होईल का
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 Год назад
Kista gr काय आहे कोणते घटक आहेत कृपया कळवावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , किसता Gr मध्ये copper hydrochloride 4 % gr आहे
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 Год назад
सेंद्रिय खते वापरावे का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो वापरू शकता
@dyneshwarjadhav3260
@dyneshwarjadhav3260 Год назад
सल्फा बुस्ट खता सोबत पेरणी करता येते का येत असत्यास एकरी प्रमाण व कालावधी किती दिवस कार्य करते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालते एकरी २ किलो वापरा
@dyneshwarjadhav3260
@dyneshwarjadhav3260 Год назад
@@whitegoldtrust हे किती कालावधी पर्यंत कार्य करते सर
@shinde.M.s396
@shinde.M.s396 Год назад
सर कीर्ति वान कसे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
या वाणाची आम्हाला अनुभव नाही
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Год назад
सर.मि.पांच.फुटावर.जोडवळ.आणी.नंतर.सात. फुटांचा.पट्टा.ह्या.पध्दतीने.लागवड.केली.असुन जमीन.द्राक्षाचे.पिक.काढलेली.असल्यामुळे शेणखत.दरवर्षी.टाकत.होतो.क्षेत्र.चार.एकर तुमचे.मत.कळवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , दोन ओळीत कमी अंतरामध्ये झाड दाटत असतील तर, हे योग्य अंतर आहे.
@PravinThorat-ex9pp
@PravinThorat-ex9pp Год назад
साहेब पुस्तक पाहिजे कास मिळणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुम्हला पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ विशाल सर यांना संपर्क करा
@mafiagemingff615
@mafiagemingff615 Год назад
3*1.5lavli ba
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे
Далее
На чем играют ПРО | Standoff 2
07:25
Просмотров 303 тыс.
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Просмотров 5 млн
На чем играют ПРО | Standoff 2
07:25
Просмотров 303 тыс.