Camphor and its Various Uses #Camphor #Kapoor #AnandiVastu Connect With us on Facebook:- / anandpimpalk. . Instagram:- pimpalkaranand?... Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142 www.anandivastu.in
🙏 कापूरासंबंधी चांगली माहिती दिली.कापूर हा औषधी गुणधर्मांचा असल्याने धार्मिक विधी त त्याला अग्र स्थान मिळाले आहे.कापूराच्या ज्वलनाने हवेत ऑक्सिजन पसरतो व तो हवा शुद्ध करतो , आपल्या सर्व धार्मिक विधी, संस्कारा ला वैज्ञानिकतेची जोड आहे.
मी माझ्या आई वडिलांन कडून मिळालेले सोस्कर, गुरु ची शिकवण, व परिवारात मिळालेले चांगले, वाईट अनुभव. तुमच्या सरखायंचे चांगले मार्ग दर्शन. हेच मनुष्याचे जीवन आधार. तुमचे खुप आभार.