Тёмный

कापूस खत संपूर्ण व्यवस्थापन व सध्या परिस्थिती नुसार सर्व पिकाचे नियोजन 

White Gold Trust
Подписаться 343 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक २४ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापूस खत संपूर्ण व्यवस्थापन व सध्या परिस्थिती नुसार सर्व पिकाचे नियोजन " या बाबत विश्लेषणात्मक स्वानंद सांधणारी आहेत त्यामध्ये- तणनाशक फवारणी, बीजप्रक्रियेचे महत्व, पेरणीचे अंतर व पेरणी सोबतचे खत व्यवस्थापन अश्या अनेक मुद्यांवर ते बोलतील. त्यामुळेच पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live साठी तुम्ही आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 149   
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 17 дней назад
धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@vaibhavugale5704
@vaibhavugale5704 17 дней назад
Sir तुम्ही जे सांगितलं खताबद्दल पण ते मला खूप खर्चिक वाटत आहे दोन वर्षागोदर तुम्ही एवढे खात सांगत नवताता
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , कापूस खत व्यवस्थापन मध्ये काही बदल केलेला नाही
@bhausahebchavan2858
@bhausahebchavan2858 18 дней назад
मस्त माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
धन्यवाद दादा
@sureshparmane2077
@sureshparmane2077 18 дней назад
थॅन्क्स srji ❤❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
🙏
@shetkari6275
@shetkari6275 18 дней назад
कपाशीला ऐवडा खर्च केल्यावर एकरी कीती वूत्पन् होईन सागा की साहेब😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापन वर अवलंबून असते
@mr___amit53
@mr___amit53 День назад
Kapasicha pahila dos 20 divsani dila tar Jamel ka
@kailashgulhane1126
@kailashgulhane1126 18 дней назад
What's app काम करत नाही तुमचे मी विचारले प्रष्णाच् उत्तर मिलाल नाही.
@dattraokadam6658
@dattraokadam6658 18 дней назад
😅😊
@panduragtonge2603
@panduragtonge2603 17 дней назад
🎉Ww wbbbhbbbbbbbbnnnbbnnnnnhnhnnnnnnnnnnnnnnnnnbbnbbbbbhbbhjjjjjjjjjjjjjjjjjnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn😊😢😅www2w2w😂2 week te ewww🎉2​@@dattraokadam6658
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , तुमची चॅट जर ह्युमन मोड वर असेल तर सकाळी १० ते सायं ६:३० वा या वेळेत माहिती मिळेल
@BhagwatBondre-v6z
@BhagwatBondre-v6z 6 дней назад
🙏sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
🙏🙏
@pundlikwadibhasme4969
@pundlikwadibhasme4969 18 дней назад
❤❤❤❤
@user-ob6jt4gx9j
@user-ob6jt4gx9j 18 дней назад
🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
🙏🙏
@SwapnilLonare-oj3mz
@SwapnilLonare-oj3mz 2 дня назад
Sir ami tumi sangitlya pramane khat denar hoto pan 102626 amala milalenahi tyamule ami lagwadinatr 20 diwasani 151515 dila tar dusara does konta dyawa sanga pan
@SwapnilLonare-oj3mz
@SwapnilLonare-oj3mz День назад
Sir reply dya
@sajanmadavi9801
@sajanmadavi9801 17 дней назад
युरिय आणी सल्फर सागता सर तुम्ही ते सल्फर मजूर चा हाताले पावडर लागते तर सल्फर ला दुसरा परर्य दया....
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , दाणेदार सल्फर वापरा
@SajanMadavi-cz1fy
@SajanMadavi-cz1fy 17 дней назад
​@@whitegoldtrustthanks you
@akashghode7937
@akashghode7937 18 дней назад
सर कपाशीला खतामध्ये पण एन पी के बूस्ट डी एक्स दिलं आणि एन पी के बूस्ट ची बीजप्रक्रिया पण केली तर 30 दिवसांनी एन पी के बूस्ट डी एक्स ची आळवणी करावी की नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
चालेल दादा
@maulilokhande5523
@maulilokhande5523 18 дней назад
🎉🎉🎉🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
🙏🙏🙏🙏
@akashghode7937
@akashghode7937 18 дней назад
कपाशीला आधी खत पेरतांना रेघट्या ओढल्या आणि नंतर त्या रेघट्यांमध्ये टोकण पद्धतीने लागवड केली तर बीज खूप खोलवर गेले सर 50% खाडे / नांगे भरावे लागते सर काही पर्याय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, टोकण यंत्राने बी 2 इंचा पेक्षा जास्त खोल टाकू नये, आणि सरी मध्ये न लावता बागलेला लावावे
@appupatil4377
@appupatil4377 18 дней назад
Hello sir What is the First spray on Moong?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम
@preethambhedodkar1775
@preethambhedodkar1775 14 дней назад
Sir soyabean la 12 days jalye mag herbicide vaprushakthoka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ दिवसां नंतर वापरा
@preethambhedodkar1775
@preethambhedodkar1775 14 дней назад
Sir herbicde mani insecticide maru shaktho ka soyabean madhi plz ansewry
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , रेज वापरू शकता
@sachinkale2517
@sachinkale2517 17 дней назад
Sir kapus lagudiporvi 10.26.26 perun dil tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
हो चालेल दादा
@Santnv8lm
@Santnv8lm 18 дней назад
Sir kapus pikala khat takla ta Chaltay pan jhakava lagtay Ka Ughad thevla tar chal tay ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , कुठल्याही पिकाला खत मातीत झाकून द्यावे
@user-mk3zg4vl5h
@user-mk3zg4vl5h 18 дней назад
Sir 10 parni aark aani limboli aark favarala chalal ka sir .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , कोणत्या पिकांवर फवारात आहेत ते कळवा
@arjundhangad6981
@arjundhangad6981 18 дней назад
तुरी साठी driching sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करावी
@user-yy2yk6te4f
@user-yy2yk6te4f 5 дней назад
Sir booster che soyabean bee baki product kuthe milel jalna district madhe .majha ambad taluka ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा , जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082 जालना - विपिन सीड 9422215816 न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530 जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458
@rengeniteen6065
@rengeniteen6065 17 дней назад
Survatila fakt DAP dila dusryaveles uriya+ potash chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दाद, चालेल
@salimsheikh3626
@salimsheikh3626 8 дней назад
सर युरीया, सल्फर, झिंक, फेरस सोबत देता येईल का? जमीन चुनखडी मुरमाड हलकि कोरडवाहू आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 дней назад
नमस्कार दादा , हो देऊ शकता
@sagarthakare8049
@sagarthakare8049 18 дней назад
नमस्कार साहेब 🙏 बेडवर अमोनी आनि ग्रामोक्झोन फवारनी केल्यावर टोकन यंत्राने तुर टोकन केली तर चालेल का......?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , चालेल
@AniruddhaKalane-iw4ew
@AniruddhaKalane-iw4ew 18 дней назад
सर 75 ते100 मिलीलिटर पाऊस कसा झाला हे कसे मोजायचे आम्ही शेतकऱ्यांनी ते सागा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , जमिनीत दीड ते दोन फुट पर्यंत खोल ओल गेली असे असेल तर ७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडला असे समजावे
@armaanali2450
@armaanali2450 16 дней назад
Sir turly tumchy companycha tricodarma pernichy kithi wedh pehle lava lagty? Plez reply
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , लागवडीच्या अर्धा एक तास अगोदर लावू शकता
@krushna182
@krushna182 14 дней назад
सर, मला सोयाबीनला पहिली फवारणी करावयाची आहे कोणत्या औषधांची फवारणी करावी सोयाबीन थोडीशी पिवळीदिसत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 дней назад
नमस्कार दादा , रेज १५ मिली +रिफ्रेश ४५ मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vinodyerkade3701
@vinodyerkade3701 18 дней назад
सर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कोरपना येथे, काही औषधि,खत, मिळतात, काही मिळत,नाही,तर,एकमेव, ठिकाण सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा,कोरपना - श्री गणेश कृषी केंद्र 9823497464
@user-ck5bs6fc7i
@user-ck5bs6fc7i 18 дней назад
टाँप अप आणी परिस स्पर्स एकत्र फवारणीत चालतील का कैलास सोनोने धामणगाव बडे
@vishwanathwarangane6228
@vishwanathwarangane6228 18 дней назад
विश्वास कृषी केंद्र धामणगाव बढे यांना भेट द्या...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
चालेल दादा
@vinayakmusale7466
@vinayakmusale7466 17 дней назад
एकत्र चालते.🙏🙏🙏
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 18 дней назад
जाधव नमस्कार कापसाला.रोजची फवारणी केलीत. चालेन. का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , रेज ची फवारणी चालेल
@arvindmetange1280
@arvindmetange1280 17 дней назад
किस्ता जी आर काय भाव आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , ५ किलो ची MRP ९०० रु आहे
@SahilRautPatil
@SahilRautPatil 12 дней назад
सर कपाशी 15 दिवसाची आहे तन खुप आहे हिटवीड मैक्स घेतले तर चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
नमस्कार दादा , कापूस लागवडी पासून २० ते २५ दिवसांनी फवारा
@drsatishborkar6756
@drsatishborkar6756 15 дней назад
रायझर जी दिल्यानंतर किती दिवसांनी काम करणे सुरु करते व किती दिवसांपर्यंत काम करते.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , रायझर जमिनीतून दिल्या नंतर ७२ तासात त्याचे कार्य चालू होते पुढील ३०-३५ दिवसा पर्यंत कार्य चालू राहते.
@niteshbhandare4947
@niteshbhandare4947 12 дней назад
bed var lavn ahe t kht kas dyach
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
नमस्कार दादा , ड्रीप मधून द्यावे १९-१९-१९ एकरी ५ किलो
@madhukarkakde4764
@madhukarkakde4764 18 дней назад
दी. 14/6/2024 रोजी खत पेरणी करुन कापूस लागवड केली आहे परंतू अपुरा पाऊस पडल्यामुळे बी ऊगवले नाही, परत सरकी लावायची आहे तेंव्हा खत पेरणी करावी का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , परत खत देण्याची गरज नाही
@satyajeet33
@satyajeet33 18 дней назад
तुमचे प्रोडक्ट आमच्याकडे मिळत नाहीत वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे महावीर कृषी सेवा केंद्र आहे तिथे तुमचे फक्त बियाणे उपलब्ध आहे. प्रोडक्ट उपलब्ध करुन देणे 🙏 मु. पो. बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा,वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012 लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818 शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343
@satyajeet33
@satyajeet33 17 дней назад
तुम्ही हा पत्ता दिला तिथे मी चौकशी केली तिथे फक्त बियाणे उपलब्ध आहेत. NPK Boost Dx P Boost DX K Boost DX Paris Sparsha हे मिळत नाही. हे आम्हाला कुठे मिळेल ते सांगा
@satyajeet33
@satyajeet33 17 дней назад
महावीर कृषी सेवा केंद्राला हे प्रोडक्ट उपलब्ध करुन द्या. म्हणजे ते आम्हाला घेता येईल.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
दादा , यांच्याकडे आग्रह करा
@satyajeet33
@satyajeet33 15 дней назад
@@whitegoldtrust कोणाकडे?
@gauravdarne8354
@gauravdarne8354 17 дней назад
कपाशीला 30दिवसांची NPK Boost ड्रिंचिंग पंपला किती ग्राम वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम
@krushna182
@krushna182 17 дней назад
सर रायजर जी काय काम करते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, जमिनीची सुपीकता आणि पिकांच्या पांढऱ्या मुळा वाढते
@yogeshkale4913
@yogeshkale4913 13 дней назад
सर कापूस पीक पहिली फवारणी कोणती द्यावी आणि किती दिवसांनी द्यावी 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 дней назад
नमस्कार दादा, रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@yogeshkale4913
@yogeshkale4913 13 дней назад
@@whitegoldtrust सर नेमक किती दिवसांनी द्यावी
@LaxmanNanher-gl6rs
@LaxmanNanher-gl6rs 17 дней назад
सर नमस्कार बुरशी चे लक्षण कसे असते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , कोणत्या पीक मधील बुरशी विषयी माहिती पाहिजे
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 18 дней назад
सल्फा बुस्ट म्हणजे सल्फर आहे का?
@srmetange
@srmetange 18 дней назад
हो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
हो दादा
@sachinnandmantri8695
@sachinnandmantri8695 17 дней назад
Ansing dist washim tumche prodact kothe milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@arvindmetange1280
@arvindmetange1280 16 дней назад
किस्ता gr फेकल्यावर पाऊस आला ते निर्जीव होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , नाही उलट त्याचा फायदा होईल
@SajanMadavi-cz1fy
@SajanMadavi-cz1fy 17 дней назад
सलफारबुस्ट ला दुसरा पऱ्यय दया सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , चांगल्या कंपनीचे सल्फर wdg ८०% घ्यावे
@kunalhukum9690
@kunalhukum9690 12 дней назад
Heck che result pahije tase aale nhi sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
नमस्कार दादा, कसा रिझल्ट पाहिजे होता ते कळवा
@MangeshDharpawar
@MangeshDharpawar 16 дней назад
नमस्कार सर राजगीरा कोणचा समजला नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा, राजगिरा उपवासासाठी वापरतात तो
@preethambhedodkar1775
@preethambhedodkar1775 14 дней назад
Rage madhi kotha chemical ayeee
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , रेज मध्ये थायमेथोक्साम + लॅम्बडासहालोथ्रीन घटक आहे
@rajeshkute9377
@rajeshkute9377 18 дней назад
सुपर फॉस्फेट bag मध्ये zink boran salfar युक्त खत टाकले आहे योग्य आहे का ❓
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , सल्फर देण्याची गरज नाही झिंक बोरॉन वापरू शकता
@anilsabale6299
@anilsabale6299 18 дней назад
मी मागच्या आठवड्यात सोमावरच्या लाईव्ह ला प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मला मिळाले नाही फ्कत सांगितलं की पुडच्या week ला तुमचे प्रश्न सुटणार पण ult mazy प्रश्नाची दखल नाही घेतली ना मी mail केलेला त्याचां उत्तर आलेले नाही नंदुरबार जिल्ह्यात तुमची product मिळत नाही आणि तुम्ही सांगितलेलं शॉप मध्ये मिळतच नाही असे का?? मग आपण दीलेली माहीत प्रमाणे मी कसं काय सोयाबीन चे व्यस्थापण करावे?? पेरणी आली आहे डोक्यावर पण amoni आणि ONDO नाही मिळत आहे npk bost नाही मिळत आहे असे का? *जर आपले प्रॉडक्ट मिळणार नाही तर शेतकरी कसं काय समजणार की काय नवीन आलय बाजारात असे* कृपया आपली सगळे प्रॉडक्ट्स बाजारात जास्त प्रमाणात आना ही विनंती आहे आल्याकडे हात जोडून 🙏🙏🙏🙏 आमच्या नंदूरबार जिल्हा कडे ही लश्य असू द्या कृपया 😢
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , सर्वच शेतकरी बांधव आम्हाला एक सारखेच आहे, तुम्हाला बूस्टर उप्तादने मिळत असेल किंवा कृषी विक्रेता देण्यास टाळत असेल तर त्याला काही न काही पर्याय लवकरच काढू. सध्या अमोनी किंवा ओंडो मिळत असेल तर स्ट्रँग आर्म आणि ग्रामोक्झोन वापरू शकता
@anilsabale6299
@anilsabale6299 17 дней назад
@@whitegoldtrust sorry पण आपण आपले प्रॉडक्ट जास्त प्रमाणात मिळणार या वर जास्त लश्य द्यावे ही विनंती आहे जर आपले व्हिडिओ आणि माहिती बघून ऐकुन माझ्या सारखे शेतकरी सोयाबीन लागवड करतात पण त्या नतर ना तन नाशक मिळत ना बीज प्रक्रिया ना खते मग कसे आपण सांगीतलेले व्यवस्थापन करावे कसे शक्य आहे सागा बर सर 🙏 माफ करा पण माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण आपले सगळे product बाजारात जास्त प्रमाणात आणि सगळी कडे द्या मगच सागा की हे वापरा हे नको असे Products नाही मिळत मागणी आहे पण आपण देत नाहीत असे ही सागत आहे दुकानदार नाही तर आपण आपल्या ऑफिस मधून ऑनलाईन prorduct विका shipping charges lava जर वस्तू चागली असली तर लोक पैसा नाही बगत असे ही दुकानात तर थोडे जास्त पैसा सागुंनच product देतात ना त्यात काय मग आम्हाला जर वस्तू हविच आणि ती वेळेत मिळणार तर थोडे जास्त पैसा दिले तर त्यात काय गैर 🙏🙏🙏
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad 17 дней назад
नमस्कार साहेब खत पहीला ढोस पेरुन दिला 16, दिवस चा कापुस है,
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
धन्यवाद दादा
@rushikeshpatil1132
@rushikeshpatil1132 18 дней назад
Rayzer ji kuthe मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@rushikeshpatil1132
@rushikeshpatil1132 9 дней назад
Jalgaon
@shubhamshelke1961
@shubhamshelke1961 17 дней назад
जिप्सम बद्दल सांगावे चीभाड जमिनीमध्ये त्याचा उपयोग होतो किंवा नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , पानबसन जमिनीत जिप्सम वापरू शकता
@vishalrakhunde8688
@vishalrakhunde8688 16 дней назад
Heck chi kimat kiti ahe 200ltr sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही २ लिटर पाहिजे को २०० लिटर
@vishalrakhunde8688
@vishalrakhunde8688 15 дней назад
1ltr
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
हेक १ लीटर ची MRP ४६०० रु आहे , मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल
@rajeshjapulkar7768
@rajeshjapulkar7768 16 дней назад
15 15 15
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही , प्रश्न सविस्तर पाठवा
@akashghode7937
@akashghode7937 18 дней назад
सर खताची शेवटची पाळी कशी द्यायची सर 3×1 वर लागवड आहे आणि त्यावेळेस कापाशिमध्ये चालता येणार नाही सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, सरीच्या मधात टाकून झाकून घ्यावे
@user-ck5bs6fc7i
@user-ck5bs6fc7i 18 дней назад
परिस स्पर्स टाँप अप एकत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , चालेल
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 18 дней назад
सर मला ऊद्या ला तूरीची पेरनी करायची आहे तर रिहांश +रायझर+टायकोडरमा लाऊ शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , हो लावू शकता
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad 17 дней назад
सर कापुस ख़त पेरुन देचे पाऊस नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
चालेल खत पेरून देऊ शकता , पाऊस पडल्या नंतर फायदा होईल
@user-ts7ux3zc4l
@user-ts7ux3zc4l 18 дней назад
उमरखेड येथे तणनाशके उपलब्ध नाहीत सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा,उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123 उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102 ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729 ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664 मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601
@bandupatilgawande6202
@bandupatilgawande6202 18 дней назад
श्री जाधव साहेब १५ - १५ - १५ बाबत कोरडवाहू कपासी करीता ह्या खता बाबत मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा, 15-15-15 कोरडवाहू साठी चालेल
@bandupatilgawande6202
@bandupatilgawande6202 18 дней назад
कपासीत तूट तिळ असल्यास कोणते तननाशक वापरावे जनेकरून तिळतूर वाचेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 дней назад
नमस्कार दादा , गवत वर्गीय तणासाठी टरगा सुपर वापरू शकता
Далее
Dora’s Tyla Dance is Everywhere 😨 #shorts
00:14
Просмотров 2,5 млн
Good dad 🥰 #demariki
00:17
Просмотров 10 млн