Тёмный

संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन 

White Gold Trust
Подписаться 343 тыс.
Просмотров 3,6 тыс.
50% 1

गुरुवारी दिनांक २७ जून २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
White Gold Trust

Опубликовано:

 

26 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@kailashgulhane1126
@kailashgulhane1126 День назад
साहेब वर्टि सिलियम+ट्रेको बूस्ट+npk boost+सूडो+सरेंडर ही फावर्नि संतरा वर केली तर चलेल् काय? कृपया रिप्ले दया.🙏
@abhishekjadhao7772
@abhishekjadhao7772 14 дней назад
सर संत्रा लागवडी वर व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
दादा , या व्हिडीओ मध्ये संत्रा पिकाची सुद्धा माहिती दिलेली आहे
@TusharShembekar
@TusharShembekar 4 дня назад
Sir satra ambia bahar vrti fadkya rogacha pradurbhav dist aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
@gajananpatil1191
@gajananpatil1191 14 дней назад
Udid v mungala rihash lavle tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , चालेल प्रति किलो ५ मिली रिहांश लावू शकता
@Gopalrav-te9db
@Gopalrav-te9db 15 дней назад
राम राम
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
🙏
@dattaraktate6271
@dattaraktate6271 14 дней назад
सर कॉक बंद ची समस्या नुकतीच चालू झाली आहे एखाद दुसरं मोसंबीचे हिरवे फळ गळत आहे उपाय सुचवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 дней назад
नमस्कार दादा , कॉक बंद करिता फवारणी तसेच ड्रेयांचिंग किंवा ब्रोडकास्टिंग करावे लागेल. फवारणी-- क्रीप टोक्स + सरेंदर +टॉप अप +बे स्टीकर . ट्रायको बूस्ट डीएक्स +सुडोबूस्ट ची dreanching किंवा शेंखतात मिसळून टाकावे दर महिन्यात्ला .
@TusharShembekar
@TusharShembekar 6 дней назад
Sir rate bhet nhi aani bagela khrch khup yeto 10 12 divsani favarni Keli tr ky parvdnar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा, आम्ही योग्य मार्गदर्शन करू शकतो, खर्च करणे न करणे हे शेतकऱ्याने ठरवावे.
@shantanusanjayraoraut3362
@shantanusanjayraoraut3362 10 дней назад
अक्षर अस्पष्ट दिसते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 дней назад
दादा , व्हिडीओ क्वालिटी वाढवा
@sarangthombare4574
@sarangthombare4574 15 дней назад
Chitrakar saheb tumi mnhta ki MLA call kra tumhi responce nahi det fkt bolta
@vilaschitrakar3684
@vilaschitrakar3684 15 дней назад
आपण केव्हा कॉल केला होता.
@KRUSHIMITRAJAYSHELKE
@KRUSHIMITRAJAYSHELKE 14 дней назад
दादा खरीप ज्वारी व्यवस्थापन वर व्हिडिओ पाठवा कारण सोयाबीन चे दर कमी असल्यामुळे सोयाबीन ला पर्याय ठरेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , ठीक आहे खरीप ज्वारी विषयी माहिती देऊ
@sudhakarkakad3110
@sudhakarkakad3110 15 дней назад
सर आंबिया झाडावर आहे,मृग पण काही प्रमाणात आहे दोन्ही करिता एकत्र फवारणी नियोजन सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे
@akashdhadge4034
@akashdhadge4034 14 дней назад
सर कापुस वर चुकून 2 4 D उडाले आहेत पान जमा होत आहे शेजाऱ्यांनी बधारयावर मारल होत 2 3 पाणावर आहेत कापूस
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , 2 4 D उडाले असेल तर त्याला काही उपाय नाही, ते झाड शेवट पर्यंत सुधारत नाही.
@RajendraBharkade-vm1vf
@RajendraBharkade-vm1vf 14 дней назад
सोयाबीन नीघुन मरत आहे काय करावे फोटो कसे पाठवावे ते सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@bhupeshchopade9606
@bhupeshchopade9606 6 дней назад
Sir no
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
Далее
Хотите поиграть в такую?😄
00:16
Просмотров 464 тыс.
Хотите поиграть в такую?😄
00:16
Просмотров 464 тыс.