पहिलं wall stick hook आणि steel che towel holder माझ्या कडे पण आहे, towel holder फारस उपयोगी पडलं नाही, कारण ते अडकल गेलं नाही, हूक्स use होतात पण wall var steam आली तर पडतात ...एकदा Hyderabad ch IKEA पण visit करा, वाशी च तर चांगलं च आहे, ते सुध्दा चांगलच असेल, तिथे पण छान वस्तू मिळतील ....