मस्त झाली पाव भाजी खरंच एक मुलगी असायला हवी पण मला दोन्ही मुलं आहेत बिचारे दादा कसे एकदम गरीब असं जसं कि कोणी जबरदस्तीने बोलायला लावले नमस्कार करत होते मला पण खूप हसू आलं
मी पण असच बोलायची लग्न करायचं नाही, आणि नंतर love marriage केलं 😊... करीना is such a sweet girl, she deserves a good life partner but yes first career is most important..nice vlog, तुम्ही उठ सुठ बाहेर फिरत बसत नाही किंवा जास्त trips सुध्दा करत नाही, गेलात तर city मध्येच नाही तर घरी असता so enjoy this moment's..मस्त माहेरपण enjoy करा, थोड स्वतः साठी पण जगा..