#कुलस्वामिनी नृत्य कला पथक ( काताळे )
ता. गुहागर जि. रत्नागिरी......❤️🔥🌴
..................................................................................
#श्री महामाई सोनसाखळी नाच मंडळ ,
तवसाळ ( बाबरवाडी ) ता. गुहागर जि. रत्नागिरी
पर्व २ रे
आयोजित
सामुहिक जाकडी नृत्य स्पर्धा २०२४ ....!
..................................................................................
ह्या स्पर्धेत कुलस्वामिनी नृत्य कला पथक काताळे (गोंधळघर वाडी) या पथकाने उत्कृष्ट नृत्य कला पथक प्रथम पारितोषिक पटकवले .....🥳❤️🔥✨
..................................................................................
कुलस्वामिनी नृत्य कला पथक काताळे (गोंधळघर वाडी)
ह्या पथका मध्ये अप्रतिम कलाकृती करणारे मुलं मुली आणि सर्व वयस्कर मंडळी,ही नेहमीच प्रोत्साहित करत असते.
..................................................................................
कार्यक्रमासाठी संपर्क :
अंकुश बारस्कर : ७०४५८५९८११
दिलीप बारस्कर : ९८१९०५५०९५
24 сен 2024