एवढं मन लाऊन मी कधीच कुणाचं किर्तन ऐकलं नव्हतं ताई कारण तुमच्या किर्तनात भक्तिभावाशिवाय दुसरा काही विषयच नाही ताई तूमची माफी मागून सांगु इच्छितो की तुमच्या कडून गडबडीत मुजरा करायला हात नाहित ऐवजी हात करायला मुजरा नाही असं झालं ताई खूप खूप छान किर्तन मी हे किर्तन बर्याच ग्रुप वर शेअर केले राम कृष्ण हरी ताई
फारच छान आवाज आणि गायन वादन आहे मन आजीबात विचलीत होत नाही कीर्तन फार छान झाले अशीच सेवा आपल्या हातुन घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी माऊली
किर्तन छानच, कमी वयातच कीर्तनकार महाराज ताई खूप खूप अभिनंदन, कीर्तन चालू असताना समोरच बसलेले तरुण मंडळी खदाखदा हसता आहेत हे व्हिडिओ प्रत्यक्ष दिसतं. आपल्या उपदेशाचा यांच्यावर काही परिणाम होत नाही का,? ऐकायचं नसेल तर मागे जाऊन बसावं काय पिढी घडवणार? पालथ्या घड्यावर पाणी.