वा.वा.खुपच सुंदर गौळण सादर केली आबा. काना जावूनी झाला एक महिना. खरच खूप सुंदर गायन केल महाराज आबा.हि गौळण ऐकून. आपले आदरणीय गुरुदेव महाराज बाबांची आठवण आली आबा. खरच डोळ्यात पाणीच आल. पेटी मास्टर आमचे आदरणीय बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केली आपल. खरच खुप खुप अभिनंदन. तबलावादक आपण सुदधा आपल्या आदरणीय थोरल्या भावास. म्हणजे आबाना खरच खूप सुंदर साथ केलीय. त्यामुळेच आपल्या त्रिमूर्तीस. नानाचा अंतरमनापासून सलाम. राम कृष्ण हरी.महाराज आबा. विठठल काळे पाटील पुणे