आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी ते आपल्याला भरभरून सर्व काही देत आहे आणि शेवग्याच्या शेंगांचा औषधी गुणधर्म समजला त्यामुळे विडिओ पण खूप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
Very nice Pragat....a very underrated vegetable... thankfully our mom's & grandma's knew abt the drumsticks nutritional value.We always use in our Dal preparations...👍🥂
एक शेवग्याचा गर एक ग्लास पाण्यात उकळवून ते आर्धा ग्लास होईल इतके उकळवावे आणि कोमट झाल्यावर प्यावे . याने ज्यांना दम किंवा धाप लागते ते जाते . मला याचा खूपच चांगला अनुभव आला आहे . पूर्वी मी जेमतेम पाव किलो मिटर चाललो की मला धाप लागत असे . आता मी ३-४ कि.मी. चालतो पण धाप लागत नाही . हा उपाय मला एका कोकणातील माणसानेच सांगितला होता .
Tumcha Charan Kamal kankavali lava tithe bhalchandra babancha math, vagde gavat ek Dev aahe tyavar vedio banva aani most important Mumbai Goa new highway
इथं ना.... तिथं ना..... पाटकर वाडी ना.... हे जे शेवग्याचं झाड आहे. ना.... ... मी आता देवगडला आहे ना ... डिटेल्स मध्ये ना... घरा मध्ये ना..... 😂 सगळीकडे ना.....ना....😄नां....ना किती वेळा ना बोलला तुमी ते तुमीच मोजा व बक्षीस मिळवा...... 😂😂😂😂😂😂