Тёмный

कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती। भाग-१ | Kalifornia 30 Goat farming Part-1 

Malvani Life
Подписаться 426 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. याचा अभ्यास करुन व्हीडीओ बनवण्यासाठी सावंतवाडीतील "कॅलिफोर्निया ३०" या फार्म्स ला भेट दिली आणि शेळीपालनाविषयची संपुर्ण माहिती ४ भागांत तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. आज या पहिल्या भागात शेळीपालनसाठी लागणारे खाद्य कश्याप्रकारे तयार केले जाते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
Kalifornia30 Farms
At post Talavade
Gadgewadi, Near Siddhivinayak Mandir, Tal: Sawantwadi, District: Sindhudurg, Maharashtra.
416529
9833654857
8378061627
-----------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

26 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 546   
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 4 года назад
अभ्यासू, प्रयोगशील आणि पक्का व्यावसायिक शेतकरी. जोखीम पत्करून मुंबई सोडून कोकणात गावी शेती करणे म्हणजे खरंच हिम्मतवान म्हटलं पाहिजे भोसलेंना.यांना फॉलो करून शेती केली किंवा जोडधंदा केला तर नक्कीच आर्थिक प्रगती होईल. त्यात लकी तू एकदम प्रोफेशनल ब्लॉगर झालास उत्तम माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेस त्याबद्दल तुला तुझ्या पद्धतीने *Big Thumps Up* 👍👍😊😊
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@Kalifornia30Farms
@Kalifornia30Farms 4 года назад
प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!
@Kalifornia30Farms
@Kalifornia30Farms 4 года назад
@Arsef Pathan अजून भाग बाकी आहेत। त्यात दिसतील प्राणी.
@Pednekar161
@Pednekar161 4 года назад
@@Kalifornia30Farms sir tumi amchya sathi inspiration ahat
@tanujamodak6003
@tanujamodak6003 4 года назад
तुमचेही खूप खूप आभार इतक्या सविस्तरपणे उपयुक्त व सुंदर माहिती दिल्याबद्दल. 🤗👌👍
@vikram3713
@vikram3713 4 года назад
खरोखर उत्तम माहिती दिलीत तुम्ही मुंबई मध्ये 5-10 हजार च्या नोकरी करण्यापेक्षा स्वतच्या गावी जमीन कसण्यात आनंद आहे आणि आवडी च काम ही.. भविष्यात नक्की भेट देणार तुम्हाला व तुमच्या फार्म ला. खूप खूप धन्यवाद तुमचे सर 🙏
@GAURAVSHELAR1
@GAURAVSHELAR1 4 года назад
Sir tumhchi study kup brilantah .kup chan sir sarva gosti open karun sagitly ty sati thank you
@prathameshpathak900
@prathameshpathak900 4 года назад
सगळ्या कोकणातील तरूण वर्गाने ह्यांच्या कडून व्यावसायिक मार्गदर्शन घ्यावे खुप छान माहिती आणि सगळे युनिक विचार 🌴👌🤟
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@aartisawant4866
@aartisawant4866 4 года назад
अरे काय सांगो तुका ,हा video मी अगदी मन लावून ऐकला ईतकी महत्ताची माहीती तू लोकांपर्यत पोचवतस पण त्या भोसले भावान पण खूप छान माहीती तुका पुरवल्यान... लय भारी ...माझ्याकडे शब्दच अपुरे हत तुझा कौतुक करूक. नवीन पिढीला जर असा काय व्यवसाय करायचा असेल तर हा आदर्श आहे... 👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊 Thanks for your support and kind
@balkrishnaparab7063
@balkrishnaparab7063 4 года назад
शेळी पालन (कॅलिफोर्निया ३०) प्रकल्पाची माहिती अतिशय छान पद्यतीने दर्षकाना दिली.अगदी video ला खिळवून ठेवले. भोसले साहेबांनी प्रोजेक्ट ची माहिती छान पद्यतीने दर्षकाना दिली.त्याच्या बोलण्यातून व्यवसायाचा आत्मविश्वास दिसून आला.शेतीची आवड असल्यामुळे हे त्यांना शक्य झालं असावं. ते काम करत असताना labour Management कशी करतात त्याची माहिती द्यावी.धन्यवाद!
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@arvindbute7132
@arvindbute7132 2 года назад
खूपच हुशार व्यक्ती आहे त भोसले जी 👍👍
@sunildesai9527
@sunildesai9527 3 года назад
अभिनंदन सुमित भोसले. आपण माहीती देताना महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तो विपणणाचा होता.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@jaiwantgaikwad7784
@jaiwantgaikwad7784 4 года назад
फारच छान ! अभिनंदन आणि धन्यवाद !! उद्योजकता प्रसाराचं काम इतक्या मनोरंजक पद्धतीने तुम्ही करताहात की त्याबद्दल तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला पाहिजे असं मला मनापासून वाटतं ! त्यादृष्टीने शासनापर्यंत व केंद्र सरकार पर्यंत तुमच्या कामाची माहिती जरूर पोचवा. त्यातून अनेकांना मार्गदर्शन आणि अशाप्रकारचं जनजागरण-कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे प्रकल्प चालविणारे हजारो नव्हे लाखो " भोसले " आपल्या देशाला लाभोत हीच प्रार्थना ! धन्यवाद !!
@indianrohan3169
@indianrohan3169 4 года назад
Khup changli mahiti dili dada ni thxx
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 4 года назад
भोसले सरांचा "विषय" गंभीर आहे 👍🏻👌🏼
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Nakkich 😊
@rohanphadke438
@rohanphadke438 3 года назад
Khup changli information with market mindset. Perfect farmer.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shashikantkambli7271
@shashikantkambli7271 4 года назад
खुपच छान माहिती दिलीस मित्रा फार्म मालकाने सुदर Explanation दिले. धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@sadashivbapat4306
@sadashivbapat4306 4 года назад
खूप बोध घेण्यासारखा आहे या युवकाकडून , खूप भारी वाटला हा माणूस , या क्षेत्रातील यूवकानी याच्या कडून मार्गदर्शन घ्यावे , प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल बघू केव्हा योग येतो . पोट भरुन माहीती [ज्ञानार्जन ] मिळाली ग्रेट भेट
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@infovs5403
@infovs5403 3 года назад
उद्योजकता प्रसाराचं काम इतक्या मनोरंजक पद्धतीने तुम्ही करताहात लय भारी ...माझ्याकडे शब्दच अपुरे हत तुझा कौतुक करूक. नवीन पिढीला जर असा काय व्यवसाय करायचा असेल तर हा आदर्श आहे...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 4 года назад
धन्यवाद सर,कोकणी फणसाचे महत्त्व ..झाडांचे बहूपयोग... मी सुद्धा भविष्यात शेळीपालनाचा विचार आहे..
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much
@rasikasalvi1968
@rasikasalvi1968 4 года назад
सुमित भाऊ तुमच्या मेहनतीला ,कष्टाला खुप खुप सलाम. तुमची अशीच प्रगती होत राहो.हातच राखून न ठेवता जी संपूर्ण माहिती दिलीत त्याचा कोकणातल्या शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल.धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 4 года назад
भाऊ,आपल्या चॕनलद्वारे जबरदस्त माहीत दिल्या बध्धल धन्यवाद . असेच video बनवत रहा.नक्कीच तुम्हाला positive response मिळत राहील. Keep it up
@rameshmandavkar3787
@rameshmandavkar3787 4 года назад
खूप छान व्हिडिओ आणि शेळी पालनाची माहीती आणि शेळ्यांना लागणाऱ्या चाऱ्याची लागवडीची माहिती... concept अप्रतिम👌👌
@darshanakocharekar6943
@darshanakocharekar6943 4 года назад
Khup chaan mahiti.Bhosale siranche bussiness planning khupach niyojanpurn aahe.Kokanat lockdown youtubber khupach zaalet pan hya sarvaat MALVANI LIFE he ekmev mahitipurn channel aahe.tUzhe vishay nehami vegale aani sarvanchya phaydyachech nahi tar dnyanat bhar ghalnare astat. Aani 31 julyparyant nakkich 100k honar. Tyasathi all the best.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@santoshjadhav4816
@santoshjadhav4816 4 года назад
Best marathi RU-vidr. Prashnanchi mandani uttam karta tumhi
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 3 года назад
खुपचं चांगलं काम करत आहेत श्री भोसले बंधु आपण आपल्या कोकणामध्ये निसर्गाचं वरदान लाभलेल्या भुमित आपण छान भुमातेची सेवा सुरू ठेवली आहे आपण कडून सर्वांना चांगले मार्गदर्शन होत राहावे असच जर आपल्या प्रत्येक कोकणवासीय बांधवांनी विचार केला तर आपल्या कोकणच्या पवित्र भूमी पुढे क्यलिफॉर्निया क्या चीज हैं,
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 4 года назад
खूप छान माहिती दिली आहे तु नविन शेतकरयांना याचा फायदा होईल
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@vinodjoshi6511
@vinodjoshi6511 4 года назад
सुमित भोसलेसर ! उपयुक्त माहीती बद्दल धन्यवाद !
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@nirut2152
@nirut2152 4 года назад
खूपच छान पद्धतीने माहिती मिळाली 👌👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 🙏
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 4 года назад
मस्त 👌👍 फार्म मालक पण मस्त माहिती देतात 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@usnaik4u
@usnaik4u 4 года назад
As of your regular informative videos this was also the best. I am damn sure that you will be the best konkan youtuber within few days. A big 👍🏻 for Mr . Bhosale for his highly advanced knowledge. Dev bare karo 👍🏻.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much Dev bare karo 😊
@pramodsawant9530
@pramodsawant9530 4 года назад
नवीन होतकरू मुलांना आपली स्वतःची जागा असल्यास किरकोळ नोकरीं पेक्षा असा प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळेल. खुप छान व महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@sameerghag3650
@sameerghag3650 4 года назад
Kup changli mahiti dili. Thanks bhava.
@shreyasgosavi320
@shreyasgosavi320 3 года назад
खुप छान असेच व्हिडीओ आणा, आम्हाला ही अश्या प्रकारे व्यवसाय करायला प्रोत्साहन मिळतं
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Nakkich Thank you so much 😊
@amolrsakhare.396
@amolrsakhare.396 4 года назад
Good information भोसले दादा & luki दादा जय हिंद वंदेमातरम🇮🇳
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊 Jai hind 😊
@samjadhav1146
@samjadhav1146 4 года назад
भोसले दादांनी खरंच खूप छान माहिती सांगितली 👌👌 पुढील भाग लवकरच येईल अशी आशा आहे.
@GAURAVSHELAR1
@GAURAVSHELAR1 4 года назад
Lucky kup kup thank you .kup chan mahite dada ne deli ah
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@ajaykadam9884
@ajaykadam9884 4 года назад
1 नंबर असे चित्रीकरण आणि ड्रोन ने घेतलेले सुंदर निसर्गरम्य वातावरण. खरच सुंदर अशी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल लकी भावा तुझे आभार आणि धन्यवाद. कोकणात राहून पण असा व्यवसाय करू शकतो तुमच्या या विडिओ मुळे तरूण वर्ग या व्यवसायात आकर्षित होतील . देव बरे करो. जय भंडारी.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much Jai bhandari 😊 Jai bhandari
@shreeresortachara6442
@shreeresortachara6442 4 года назад
खुपच छान उपयुक्त माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@rajanikantsankhe42
@rajanikantsankhe42 4 года назад
Thanks,shri Sumit Bhosle ji.
@nadeemborkar6894
@nadeemborkar6894 4 года назад
खूपच छान माहिती दिली सुमीत दादा ने, आणि प्रश्ण पण चांगले विचारले दादा तू.👌 कारण मी शेळी पालन चे खूपच video's बघतो. अशी माहिती कमी लोक देतात. Thanks dear. देव भले करो🙏waiting for next video....
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊 Dev bare karo
@firojmulla421
@firojmulla421 4 года назад
छान माहिती सुमित दादा 25 मिनिटे कधी संपली कळली सुद्धा नाही 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@jayshrivastav529
@jayshrivastav529 4 года назад
Bhosale dada is absolute modern business... Loved his planning and knowledge... Nice informative video as always 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 года назад
एक नंबर मित्रा खूप छान माहिती दिलीस . कोकणातल्या मुलांनी स्वतःहा उद्योग कसा करावा या बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळाले . खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात . खूप काही घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे असतात . हा भाग खुपचखुपच..........चांगला होता. आणि भोसले सरांचे अभिनंदन त्यांनी छान मार्गदर्शन केले .
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@haiderkhan2171
@haiderkhan2171 3 года назад
भाऊ नमस्कार. आपण चांगली माहिती सांगितली आहे.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@keshavkambli8263
@keshavkambli8263 4 года назад
लक्ष मिकांत आज पर्यंत मी शेळी पालनाचे अनेक व्हिडीओ पाहिले पण इतके सुरेख आणि अभ्यासपुर्ण नियोजन प्रथमच पाहिले. तू विचारलेले प्रश्न हे आमच्या मनातील प्रश्न असल्याने सर्वं शंकाच निरसन झाले. तुझ्या पुढील भागाची वाट पाहतो
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@kalawatifarm9797
@kalawatifarm9797 4 года назад
छान माहिती सुंदर नियोजन
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@kapilarolkar9207
@kapilarolkar9207 2 года назад
Very nice video Very professional thinking by bhosale sir
@waseemmashalkar212
@waseemmashalkar212 3 года назад
Excellent Explanation, Thank You very much for ur Toil to make such informative videos.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
😊👍
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 4 года назад
भोसले यांचे खूप आभार आणि त्यांच कौतुक ही.कॅलिफोर्निया 30हा ब्रॅन्ड लक्षात ठेऊ. फणसाची उपयुक्त माहिती दिलीत.शेती भाजी छान वाटत होती.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@prashantkadam979
@prashantkadam979 4 года назад
छान माहितीपूर्ण विडीओ यापुर्वीही भोसले यांची सुवर्णकोकण मुलाखत व त्यांचा फार्म विझीट ऑनलाईन केला होती. भोसलेंचा छान अभ्यास व मेहनत हे त्यांच्या वरील प्रकल्पात दिसून येते.👌👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@sanjivnivatkar
@sanjivnivatkar 4 года назад
Khup chan mahiti milali
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@abhishekmandavkar920
@abhishekmandavkar920 4 года назад
खुप सुंदर वीडियो आहे. ह्या वीडियो मार्फत खुप काही माहिती मिळाली. तुझ्या वीडियो ची खासियत म्हण्जे इतर यू टूबर पुस्तक वाचून दाखवतात आणि तु पुस्तकातली माहिती समजवुन सांगतो हा फरक आहे. ड्रोनचा वीडियो पन खुप छान आहे. भाग-२ ची वाट पाहत आहोत आम्ही. तुझे लवकरच १ लाख subscribers होतिल जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 देव बरे करो 🙏🙏🙏
@anandkambli9315
@anandkambli9315 4 года назад
बरीच माहिती मिळाली. धन्यवाद।.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@maddycreation150
@maddycreation150 4 года назад
Khup Chan mahiti sangitali... Sopya paddhatine...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@sunitajoil9971
@sunitajoil9971 4 года назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@nileshshingte2677
@nileshshingte2677 4 года назад
खूप छान माहिती दिली 👌👌👌👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@sonawanek
@sonawanek 4 года назад
भोसले सर, खूप सुंदर माहिती दिलीत, मोजक्या शब्दात, धन्यवाद.. 💐💐💐💐 सोनवणे, नाशिक.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@shamsundartalashilkar6080
@shamsundartalashilkar6080 4 года назад
लक्ष्मीकांत फार सुंदर व माहीतीयुक्त व्हीडीऔ पहायला मिळाला पुढील भागात सुद्धा अशीच माहीती मिळेल अशी अपेक्षा धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much kaka 😊
@vinyabhatkya
@vinyabhatkya 4 года назад
चांगला विषय व प्रोफेशनल फार्मिंग approach 👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@urduschoolsakharinatealeem5485
@urduschoolsakharinatealeem5485 4 года назад
चांगली माहिती दादाने कळकळीने माहिती दिली आहे। दादा धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@satyawanrane1433
@satyawanrane1433 4 года назад
खूप छान वीडियो आहे दादा👌👌, खूप छान वीडियो आहे
@aniketmohite1450
@aniketmohite1450 4 года назад
One of the beat informative video I watched on RU-vid first time
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@kailaspatil6555
@kailaspatil6555 4 года назад
दादा ने खूप छान माहिती दिली..,,👍😊
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you 😊
@vishalwagh687
@vishalwagh687 4 года назад
खुप अनुभवी व्यक्ती आहे हे.... चन माहिती भेटली ...धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@chinmayipawaskar4521
@chinmayipawaskar4521 4 года назад
Nice video, will see next part soon
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@sumedhthorat5356
@sumedhthorat5356 4 года назад
अतिशय चांगली माहिती मिळाली. पुढील व्हिडिओ ची वाट पाहतोय Great work 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@nilumhatre4203
@nilumhatre4203 4 года назад
पार्ट 2 लवकर येउदे खुप. मस्त ब्लॉग होता
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@pravasbazaracha
@pravasbazaracha 4 года назад
खुपच छान सर जी
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@siddheshp.9885
@siddheshp.9885 4 года назад
उत्तम व्यावसायिक मार्गदर्शन दादा अजून अधिक माहिती म्हणून मी कामानिमित्त परदेशी जात असतो त्यावेळी lulu hyper market मध्ये सौदी ला तिखट खारवलेले फणसाचे आठल्ये प्रती 2500 ते 3000 रुपये दराने विक्री साठी ठेवलेले पाहिले आहे.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thanks for information 😊
@anushkagawde3089
@anushkagawde3089 3 года назад
मित्रा , खूप शुभेच्छा ! कोकणात व्यवसायीक शेती केली जाऊ शकते आणि ती कशी करावी हे आपण प्रयत्नासह दाखऊन दिले .आगे बढो !!
@sunilsamant9501
@sunilsamant9501 4 года назад
A very informative , knowledgeable owner and a good host .Good video
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@kiranjoshi7564
@kiranjoshi7564 4 года назад
खुपच छान समजून सांगतात
@archanabhosale7245
@archanabhosale7245 4 года назад
Very Productive Video...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@drsubhashshenage3838
@drsubhashshenage3838 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 4 года назад
मस्त माहिती मिळाली पुढील व्हिडिओ करिता वाट पाहतो 👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@shubhamdhuri4584
@shubhamdhuri4584 4 года назад
Khuopp chan mahiti dilis dada khuopp aabhar
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@sarveshsawant7308
@sarveshsawant7308 3 года назад
Lay Bhari video Bhava
@Mandargolatkar1111
@Mandargolatkar1111 4 года назад
खुपच छान माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@vikrantraorane6488
@vikrantraorane6488 4 года назад
Khup chagli mahiti bhetli dada.....
@desaibandhu
@desaibandhu 4 года назад
खुप छान माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@tejasnarvekar1490
@tejasnarvekar1490 4 года назад
Bhari kam kela ahe khup mahiti bhete
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 4 года назад
शेळीपालनाबाबत नवीन उदयोजकाच्या मनातील प्रश्न आपण विचारले व तितक्याच मनमोकळेपणाने भोसले यांनी त्याची परिपूर्ण उत्तरे दिली. या माहितीमुळे अनेकांना या व्यवसायाची आवड निर्माण होईल, व्यवसाय सुरु करण्याची ईश्चा होईल. आपले व्हिडिओंचे विषय व त्या मागील तळमळ पहाता विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात... देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आणि हि व्रुत्ती ज्यावेळी आपल्या सर्वांच्या अंगी येईल तेव्हा कोकणचा कँलिफाँरनिया झालयाशिवाय रहाणार नाही. खुपच माहितीपूर्ण अभ्यासू व्हिडीओ.
@aartisawant4866
@aartisawant4866 4 года назад
👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much kaka Thanks for your support and kind words 😊
@suchitakambli8319
@suchitakambli8319 4 года назад
खूप छान व्हिडिओ माहिती पण खूप छान आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@prathmeshgarud4929
@prathmeshgarud4929 3 года назад
Essential information and promoting local brand big thumb's up
@namratabagawe3961
@namratabagawe3961 4 года назад
Khup chan mahiti, waiting for part 2👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@vikaslad5110
@vikaslad5110 4 года назад
खुप छान माहिती दिली आहे दादानी.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@techngaming112
@techngaming112 3 года назад
Outstanding information dada 🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sharadkambli47
@sharadkambli47 4 года назад
सुंदर माहिती.👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@tanayharyan7706
@tanayharyan7706 4 года назад
Khup chaan.... Supurb and planned utilisation of entire farm...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@tushardiwadkar2166
@tushardiwadkar2166 4 года назад
Lucky the great.. Khup chhan zhala video... Goat farming cha business profitable aahe one time investment..aahe Aani tyanche feeding chara aani medicines aani vaccinations ekda jamale tar. Business Madhe profit khup aahe. Bhosale sir khup meheat gheyun ha farm Tayar Kela aahe..tyanche separate videos pan u tube var Aahet.. Lucky tuzhya mehenati baddal Tula big thumbs up. .all the best Dev Bare Karo...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Nakkich dada Thank you so much 😊
@kavitadeshpande4362
@kavitadeshpande4362 4 года назад
खुप छान माहिती दिली.असे वाटतय गावी येवून शेऴी पालन करावे.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@chetangaonkar2432
@chetangaonkar2432 4 года назад
Mast bussiness set up kela aahe.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 года назад
Apratim 👌 Dhanyavaad👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@maaymarathiinamerica
@maaymarathiinamerica 4 года назад
Informative, khup chan mahiti dili 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@pravingore3441
@pravingore3441 4 года назад
Super information dada
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 4 года назад
प्रगतिशील शेतकरी. धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@swapnilapadelkar9467
@swapnilapadelkar9467 4 года назад
Khupch chan prakalp aahe .
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@waseemmandlekar9886
@waseemmandlekar9886 4 года назад
Bhoot Badiya Sumith Bhai Achi planing hai Best of Luck🤝👍🌹💐🥰
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much bhai😊
@smitanarsale4237
@smitanarsale4237 4 года назад
Khup chan dada very nice consept
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@Rahul_Navghare
@Rahul_Navghare 3 года назад
very informative
@maheshsataminternalpeace3905
@maheshsataminternalpeace3905 4 года назад
Great kokan Great farm and systematic goat farming and proper shed system
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
@nileshkalgude7355
@nileshkalgude7355 4 года назад
Thanks bro... for this information👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@DevikaSG
@DevikaSG 4 года назад
Truly inspirational ✌️👏👏👏👏👏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you 😊
@__swwapnil__4645
@__swwapnil__4645 4 года назад
Deep study | great business knowledge | hats of u bhosle sir❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 4 года назад
Thank you so much 😊
Далее
OG Buda - Сделай Мне Приятно Щас
02:24
Телеграмм-Колян Карелия
00:14
Просмотров 321 тыс.
OG Buda - Сделай Мне Приятно Щас
02:24