Тёмный

कोकणातील चार तालुके असलेला एक सुंदर गाव 😍 | देवाचा डोंगर Village In Kokan | S For Satish | Kokan 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 70 тыс.
50% 1

कोकणातील चार तालुके असलेला एक सुंदर गाव 😍 | देवाचा डोंगर Village In Kokan | S For Satish | Kokan #DevachaDongarVillage #KokanVillage #KokanUniqueVillage #sforsatish
तुम्हाला दापोली, मंडणगड, खेड आणि महाड तालुक्यात विभागलेला डोंगरावर वसलेला सुंदर गाव आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे. देवाचा डोंगर या गावात जाण्यासाठी कसा रस्ता आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 176   
@rohinideshpande3959
@rohinideshpande3959 Месяц назад
सतीश व्हिडिओ फारच सुंदर आहे.सगळी गाव बघुन तिथली हिरवाई बघुन मन प्रसन्न झाले.कुठे कुठे लोक रहातात पण किती हसतमुख लोक आहेत ही.सलाम तुमच्या कार्याला.
@avadhutkhadpe8249
@avadhutkhadpe8249 Месяц назад
सतीश, या पावसाळ्यातले तुझे सगळे व्हिडिओ खूपच अप्रतिम आहेत. तसे ते नेहमीच खूप छान असतात आणि आम्ही सगळे एकत्र बसून टीव्हीवर तुझे व्हिडिओ नेहमीच बघतो.
@keshavgawand9869
@keshavgawand9869 Месяц назад
देवाचा डोंगर ,मंदिर ,गाव ,तेथील निसर्ग सौंदर्य फारच छान आहे ,हा व्हिडिओ खूप आवडला .
@ashwinipawar909
@ashwinipawar909 Месяц назад
दादा खुप छान वाटले आणि माझ्या गाव आहे.. तस माज गाव आहे.विनेरे तिथे ६४.गावची मालकिन झोलाई देवीच मंदिर आहे. ते‌तु दाखव ❤❤❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@adityagade6878
@adityagade6878 Месяц назад
दादा तुमच्या कोकण चा निसर्ग खूप छान आहे...खूप इच्छा आहे तुमच्या कोकणात यायची...
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️ जरूर या
@shwetapotale
@shwetapotale Месяц назад
मंदिराच्या हिकडून दिसणारा देवाचा डोंगर हे गाव खूप छान आहे...तालुके सांगताना तिकडच्या माणसांच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहुन खूप छान वाटत...
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@anitasathe9250
@anitasathe9250 Месяц назад
तुम्ही सर्व जण तालुक्यांचा आनंद घेत होता हे बघुनच आनंद वाटत होता दादा तुमच्या मुळे गावांची ही माहिती मिळते खुप भारी 🚩राम कृष्ण हरी 📿
@nitinohol4544
@nitinohol4544 Месяц назад
दादा आजचा विडीओ खूपच मस्त वाटला,काय तरी नवीन पाहायला मिळाले.
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 Месяц назад
खुप सुंदर निसर्ग आणि प्रेमळ माणसं. आपलं कोकण😊
@vilasiniposam7314
@vilasiniposam7314 Месяц назад
खूप छान गावं आहे देव डोंगर लयभारी
@pansare9941
@pansare9941 Месяц назад
मस्त एक नंबर विडिओ खूप छान निसर्ग एक नंबर 👌👌👌👍👍👍
@avadhutkhadpe8249
@avadhutkhadpe8249 Месяц назад
तू, आण्णास आणि तुमचे मित्र सगळे मिळून खूप मस्त एन्जॉय केलं. आम्हीही तुमच्यासोबत फिरतोय असच वाटत होतं
@sharadnagane
@sharadnagane Месяц назад
खूप छान दिसत आहे, मस्त झकास
@sharadnagane
@sharadnagane Месяц назад
बरोबर येत आहे आपला आवाज
@shailalande4150
@shailalande4150 Месяц назад
देवाचा डोंगर खूप छान आहे निसर्ग खूप छान ❤
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Месяц назад
खुप छान वाटलं, नवीन गाव , मंदिर, डोंगर, धुकं , तिथली माणसं सर्व च भारी😊😊😊
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 Месяц назад
धन्यवाद भाऊ आमचा गाव आहे यापुढे असेच दाखवत रहा भाऊ🙏🙏
@AnilBargode-fj6ke
@AnilBargode-fj6ke Месяц назад
आपली कोकणी भाषा लयच भारी🎉
@sebianau73
@sebianau73 Месяц назад
Khup chaan devacha dongar.masta👌👌tumchi chaan bhramanti chalu aahe aani tumchya mule mala pan baghayla milat aahe.👍😊
@prachitichivilkar-wb3ng
@prachitichivilkar-wb3ng Месяц назад
मी दापोली ला जाताना देवाचा डोंगर हा बोर्ड बघितला होता एवढे छान असेल माहित नव्हते आता जाऊ एकदा आम्ही पण बाकी सर्व vlog मस्त आता पावसात आपला कोकण ❤
@Manasi_1875
@Manasi_1875 Месяц назад
सुरेख गाव...आणि माहिती देखील मस्त मिळाली...नक्की असे व्हिडियो आवडतील पाहायला...मी महाड ची असून देखील आज च ही माहिती मिळाली❤😊 4 तालुके 2जिल्हे ❤😊thx for सतिश
@VandanaTelore
@VandanaTelore Месяц назад
देवाचा डोंगर खुप छान आहे निसर्ग खुप छान ❤❤
@kalpanathakare6606
@kalpanathakare6606 19 дней назад
दादा किती छान किती एन्जॉय करायला मिळत तुमच्यामुळे आम्हाला छान छान बघायला मिळत
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Месяц назад
आवाज एकदम क्लियर येत आहे दादा
@user-mt8ks3gr7w
@user-mt8ks3gr7w Месяц назад
Aavaj 1dam clear👍
@rajeshmhatre2334
@rajeshmhatre2334 Месяц назад
खूप छान विडिओ आणि निसर्गरम्य ठिकाण. धन्यवाद
@BHATKANTIKOKANATALI
@BHATKANTIKOKANATALI Месяц назад
Kiti chhan nisarg aahe .aani Dhuk pan bharapur satali aahe.ekdam manala mohanar drishya aahe.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Месяц назад
Kokan cha nisarga hyaney anubhavla toh khup sukhi aahey naitr aamhi Mumbai eke Mumbai khup chaan video dada thank you
@vidyadharrane7410
@vidyadharrane7410 Месяц назад
Satish bhava akdam bhari spot don discri char taluke bhari
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Месяц назад
Khupch sunder aaha gauv sinari khupch chan 👌👌👌👍👍👍
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Месяц назад
om namah shivay 🙏 khup bhari 📷 ahe gaav bhari ahe
@niteshkarawdenk2597
@niteshkarawdenk2597 8 дней назад
Dada khup chhan 4 taluke ani 2 jilhe ha gav aplyasati garvachi bab ahe khup chhan dada ya gavachi tu video keli ❤❤❤❤❤❤
@sachingaikwad4813
@sachingaikwad4813 29 дней назад
खुपच छान सादरीकरण हर हर महादेव❤
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Месяц назад
खूपच सुंदर निसर्ग आणि खूपच सुंदर गाव आहे धन्यवाद
@7strsxmatador557
@7strsxmatador557 24 дня назад
खूप छान माहिती दिली तू असेच विडिओ बनवत रहा 👍
@user-mt8ks3gr7w
@user-mt8ks3gr7w Месяц назад
Wow kay mast aahe nechar😊😊 mast
@user-cl7qt3uf3m
@user-cl7qt3uf3m Месяц назад
खुप छान व्हिडिओ सतिश भाऊ 1नंबर❤❤
@pareshs
@pareshs Месяц назад
खूप छान गाव आहे देवाचा डोंगर
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u Месяц назад
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ 👍👍👍👍
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Месяц назад
दादा हे गाव आमचा गावावर्न अधाॅ तासावर आहे माझे गाव पालगड आहे पण मी अजून देवाचा डोंगर गाव पाहिले नाही तुमचा मूळे गाव पाहता आले खूप सुंदर गाव आहे ❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@user-ne5ww8zt3k
@user-ne5ww8zt3k Месяц назад
सतीश खूपच छान 👌
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Месяц назад
खुप छान देवाचा डोंगर गाव आहे एकांतात आहे छान विडीओ वाटले
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Месяц назад
Khup bhari gav Chan video
@user-su3yb3lw1r
@user-su3yb3lw1r Месяц назад
Khup chan Satish ji
@kalpanathakare6606
@kalpanathakare6606 19 дней назад
धुकं किती छान दिसत आहे
@user-mt8ks3gr7w
@user-mt8ks3gr7w Месяц назад
Sarwat sundar video❤❤❤
@vinodkatarnavare8108
@vinodkatarnavare8108 Месяц назад
Satish.bhauu.jay.bhim.
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Месяц назад
Kupa chan gav jash kay swarga. Dev cha dongar. Ek number.
@AmitNotes
@AmitNotes Месяц назад
खूप छान विडिओ बघायला मिळाले
@ramdasbachhav1867
@ramdasbachhav1867 Месяц назад
खूपच सुंदर निसर्ग आहे व्वा
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Месяц назад
Khup chan Vlog!❤
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Месяц назад
अतिशय सुंदर गाव आहे . माथेरान यापुढे फिके आहे . वा..वा..
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 Месяц назад
Atishay sunder videos. Nisarga pahun dole trupta zalet.
@tej5367
@tej5367 20 дней назад
सुदंर निसर्ग , छान vlog !!!!!
@nalinilokhande1322
@nalinilokhande1322 Месяц назад
मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते छान दाखवता
@sdrodrigues8280
@sdrodrigues8280 Месяц назад
Nice it looks like heaven on earth.
@rameshhirave4411
@rameshhirave4411 Месяц назад
धन्यवाद सतीष दादा माझ गाव देवाचा डोंगर चार तालुक्यांच्या सिमेवरती वसलेले सुंदर निसर्गरम्य माझ गाव चार तालुके मंडणगड , महाड, खेड, दापोली आणि दोन जिल्हे रत्नागीरी रायगड ❤❤
@user-jt8ve8lq4t
@user-jt8ve8lq4t Месяц назад
🙏👍👌सतीश भाऊ देवाचा डोंगर फारच छान👌👍🙏खूप छान👌👍🙏मनःपूर्वक शुभेच्छा👌👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@vishakhayashwantrao6373
@vishakhayashwantrao6373 Месяц назад
डोळे किती आनंदी झाले असतील ना ही सगळी हरवळ बघताना. काय ती हिरवळ, काय ते डोंगर, काय ते तालुके, काय ते जिल्हे सगळं कसं झकास राव. लय भारी. 😂 खरचं. किरण दा यश आण्णा आणि तुम्ही गाव दाखवताना नियोजन करा. दिवाळी नंतर फिरायला आम्हाला घेऊन जा. किंवा पुढच्या पावसाळ्यात जायचे असेल तर ते अगोदर ठरवावे लागेल. अर्थात तुमची भातशेती पहिली महत्त्वाची. आणि संपली कि लगेचच फिरायचे. पण हे सगळे बघून वर्षभर कुठे थांबायचं. आत्ताच आठ दिवसात ठरवा ना दादा. खुप फिरावस. वाटते. पहिली trip ek luxury madhe kiti sit astat. Ek try tar kara na bhau. Bajet tharava. Naytari gavi kase yayche te aata tumchya video tun mihity. Lok yayala nightil. 😂
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@mangeshratate6790
@mangeshratate6790 Месяц назад
1no..dada..🎉🎉🎉🎉🎉🎉
@SagarPatil-qk5hp
@SagarPatil-qk5hp Месяц назад
खूप छान देवाचं डोंगर..कुंबळे माझे गाव आहे आणि दहगाव माझे आजोळ ❤😊
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@deepakvasave661
@deepakvasave661 Месяц назад
दादा मी मुळचा नंदुरबार जिल्ह्यातील माझं मंडणगड मधील शिरगाव येथे कृषी डिप्लोमा झालंय मंडणगड बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.Tyq Dada
@narendradhadve8419
@narendradhadve8419 Месяц назад
सुंदर व्हिडिओ
@motiramgawas4619
@motiramgawas4619 Месяц назад
सतिश दादा‌लय भारी
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 Месяц назад
Excellent vlog...... Sundar Nisarg, Paus, Clouds madhe chaalna kiti chhaan👌 Chhaan Village Ani Loka suddhhaa...Mandir sundar🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👍🙂🙌🚩🚩🚩🚩🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 Месяц назад
Kup chaan video mast ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijetanaik3125
@vijetanaik3125 Месяц назад
khup sundar ahe Gaon ATI sundar 👌👌👌👌👌👌
@alpanascindia82
@alpanascindia82 Месяц назад
Khup sundar
@hemakambli6504
@hemakambli6504 Месяц назад
मस्त माझं माहेर आहे ❤
@mohanrale5809
@mohanrale5809 Месяц назад
❤छान
@user-dx6dm9zt7n
@user-dx6dm9zt7n Месяц назад
सगळ्यात भारी आमच्या कोकणची सवारी
@Reshma65
@Reshma65 Месяц назад
Aapki voice clear sunayi de rahi thi ...aise vlogs banate rehna itna beautiful view nature fog hain literally one word heaven ❤😍😍
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@pratiktamhankar3198
@pratiktamhankar3198 Месяц назад
❤khup khup chan aahe video
@minanathraut3177
@minanathraut3177 Месяц назад
प्रचार करायला लय मजा येत असेल😂😂😂😂😂❤❤
@shailaspunerikitchen
@shailaspunerikitchen Месяц назад
Khup chan video astat
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb Месяц назад
Nice video dada👍😊
@hitendraalim1083
@hitendraalim1083 Месяц назад
आवाज बरोबर येतो
@jawaleakash89
@jawaleakash89 Месяц назад
खूप खूप छान व्हिडिओ.👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@asmitaponkshe6244
@asmitaponkshe6244 Месяц назад
खूप छान विडिओ सतीश 🎉
@sushamabaikar9404
@sushamabaikar9404 Месяц назад
Khup chan Satish dada
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Месяц назад
खुप छान व्हिडिओ 👍👍
@rutujathorase6703
@rutujathorase6703 Месяц назад
Satish dada , very nice video . Save Environment,save Earth..
@pournimagamare6403
@pournimagamare6403 Месяц назад
Mast butiful 👌👍
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 Месяц назад
ओम नम शिवाय हर हर महादेव🙏🙏
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Месяц назад
सुंदर निसर्ग 👌🙏
@Omkarsalvi477
@Omkarsalvi477 День назад
आमचं गाव हे अमी गोंधळेकर वाडीत राहतो😊
@PiyushaSakhle
@PiyushaSakhle Месяц назад
खूप छान आहे व्हिडिओ🎉🎉
@shilachoksi815
@shilachoksi815 Месяц назад
Khub sundor ❤
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Месяц назад
VDO एक नंबर झाला आहे
@subhashjorlejorle4485
@subhashjorlejorle4485 Месяц назад
खूप छान 🚩🚩👌👌👌👌
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Месяц назад
धन्यवाद पुसटसं ऐकलं होत आता पहिला. विन्हेरे माझ्या मित्राचं गाव. नक्कीच ट्रेक करू.
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Месяц назад
Very nice moto vlog, ek no, mast
@vinayakwaje8290
@vinayakwaje8290 23 дня назад
दादा खुप छान व्हिडिओ
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Месяц назад
Khup bhari gaon ahe ❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 20 дней назад
आभारी आहे🙏❤️
@keshavgawand9869
@keshavgawand9869 Месяц назад
आवाज चांगला येतो .
@sunillavhate8396
@sunillavhate8396 Месяц назад
अप्रतिम , छान
@vinodkatarnavare8108
@vinodkatarnavare8108 Месяц назад
Dada.aamhi.tumchya.gavala.yayche..nakkich..
@MayaMarathe-ue5xm
@MayaMarathe-ue5xm Месяц назад
खुप छान vlong ❤️❤️❤️❤️
@raziamullaji6335
@raziamullaji6335 Месяц назад
Mast 😊
@ajaypalande
@ajaypalande Месяц назад
Mast 4 taluke 2 district nive information
Далее
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Просмотров 576 тыс.