Тёмный

कोकणात एन ए प्लॉट फक्त १ लाख प्रती गुंठा मध्ये ! 

Kokan Vastu
Подписаться 261 тыс.
Просмотров 119 тыс.
50% 1

#Kokanvastu #Kokanproperty
3rd Anniversary Special Episode
NA Plots at Aagarnaral
No. of plots available : 02
Plot Size : 3.25 guntha each
Rate : 1 Lakh/guntha
Ganapatipule : 10 km
Malgund : 08 km
Only genuine buyer can WhatsApp.
Contact : 8007390954
---------------------------------------------------------
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Like us on Facebook :-
/ kokanvastu
Visit our website :-
kokanvastu.com
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴

Опубликовано:

 

23 апр 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@KokanVastu
@KokanVastu 4 года назад
कोकणात १ लाख प्रतिगुंठा जागेची youtube लिंक 👉 लिंक : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wDlhJ8qneTE.html
@amolrajmane2754
@amolrajmane2754 4 года назад
सर जागे साठी फक्त आणि फक्त मराठी माणूस गिर्‍हाईक म्हणून निवडा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे.
@whatsinthename7036
@whatsinthename7036 4 года назад
मी मुंबई मध्ये जन्मलो आणि मुंबईतच लहानाचा मोठा झालो... मराठी वर आणि कोकणावर अतिशय प्रेम करणारा मी एक अमराठी आहे... खरं तर स्वतः ला अमराठी म्हणताना मला खूप जड जातंय... गेली 20 एक वर्ष मी वर्षातून कमीत कमीत 3 दा कोकणात जातो... आंगणेवाडी जत्रा असो, गणपती असो किंवा शिमगा असो मी काही miss करत नाही... चांद्या पासून बांद्या पर्यंत सर्व फिरलो.. अमराठी असूनही मालवणी सुद्धा छान बोलतो कारण माझे सर्व मित्र कोकणातलेच आणि तेच मला गावी घेऊन जात आहेत इतकी वर्ष... माझं कोकणावर नितांत प्रेम आहे आणि त्याप्रेमा पोटीच मी तुम्हाला एक विनंती करेन कृपया तुमच्या स्वर्गाहुनही सुंदर कोकणातल्या भूमी परप्रांतीयांना विकू नका... उद्या मी जरी आलो तरी मला सुद्धा विकू नका कारण मला पाहुणा म्हणून कोकणवासियांनी इतकी वर्षे जे प्रेम दिले तेच माझ्यासाठी खूप आहे मला तुमचा एक पाहुणा म्हणूनच राहूद्या 🙏🙏
@maheshbhoir5787
@maheshbhoir5787 4 года назад
खरच सर खरच तुम्ही प्रॉपर्टी संदर्भात सगळी माहिती इतकी सोपी करून ठेवली आहे ना खरच खूप छान. ना कसली 999 ची मेंबर शिप अगदी सगळ सरळ आहे easy आहे आणि तुमचा आवाज खूप छान आहे Happy anniversary ( कोंकण वस्तू ) Congratulation
@prashant.ententerprizes5092
@prashant.ententerprizes5092 4 года назад
सर खूप मस्त काम करत आहात तुम्ही तुम्हाला ह्यातून नीचिीतच फळ भेटणार हे तर नक्की. तुम्ही बाकिंच्यासारखी sabscribr ची फसवणूक केली नाही पैश्याच्या मागे पळाले नाही ही मेंबर्शीप ती मेंबर्स शीप घ्या असं केलं नाही त्या बद्दल मी प्रथम तुमचे सगळ्या sabscriber रांकडून हार्दिक अभिनंदन करतो.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 года назад
आपल्या चॅनेलला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपले अभिनंदन. मस्त माहिती दिलीत.
@sunilpanat
@sunilpanat 4 года назад
आपणास ह्या व्यवसायात ३ वर्षे पूर्ण केल्या बद्दल खूप अभनंदन !! तुमची माहिती देण्याची पद्धत खूप आकर्षक आणि लोभस आहे. आवाज पण खूप सौम्य आणि सधलेला आहे. तुमच्या व्यवसायात खूप भरभराटी होवो हिच शुभेच्छा.
@anilnachankar2459
@anilnachankar2459 4 года назад
या व्यवसायात तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.💐
@shridharbhale1622
@shridharbhale1622 4 года назад
सर खूप छान माहिती दिलीत सगळ्यात जास्त महत्वाचे काय असते ते कागदपत्रे आणि ते पण तुम्ही प्रॉपर्टी पाहायच्या अगोदर डायरेक्ट व्हाट्सएप वर देतायत खूप छान काम आहे सर
@priyankaredkar4492
@priyankaredkar4492 4 года назад
कोकण वास्तूला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्हाला ही धन्यवाद
@easylearning4234
@easylearning4234 4 года назад
Lovely voice ... Aaj tumch दर्शन ही झालं..... खूपच छान
@prajoktkubal4440
@prajoktkubal4440 4 года назад
ओंमकर भाटकर ,तुम्हाला कोकण वास्तू च्या वर्धापन दिवसाच्या खूप शुभेच्छा , मी तुमचे विडिओ सर्वच बघितले आहे आणि खरच खूप चांगले प्रकाराने तुम्ही समजाऊन सांगत आहे तुमची आजची आगरनरळ प्रॉपर्टी जुलै 2019 मध्ये तुम्ही दाखवली होती आणि योगायोग बघा ना त्यातला 1 प्लॉट मी खरेदी केला आहे मागच्या वर्षीच खरंच तुमचे मनापासुन मी आभारी आहे , तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा
@dineshgawde9705
@dineshgawde9705 4 года назад
सर मी आपले हे सर्व विडिओ पाहतो। खूप मस्त वाटते , अप्रत्यक्ष पणे आपल्या ह्या सर्व विडिओ मधून आपलं कोकण दर्शन तुम्ही इतर लोकांना करून देता , मला खूप अभिमान वाटतो की , कोकणी माणूस आहे आणि हे सर्व माझं कोकण आहे, माझं गाव मालवण चौके जर त्या ठिकाणी एखदा प्लॉट असेल तर मी नक्की च घेण्याचा प्रयत्न करेन. सर माझ्या कडून आपल्या ह्या चॅनल ला खूप खूप शुभेच्या
@revatipadale9786
@revatipadale9786 2 года назад
भाऊ, तुम्ही खूप चांगल्या कोकणातील जागा दाखवता, आमची एकच विनंती आहे की परप्रांतीय लोकांना विक्री करु नका. वाट लावतील ते आपल्या कोकणाची. तुमचे सर्व एपिसोड छान आहेत.
@vijayjavir7170
@vijayjavir7170 4 года назад
आपल्या सेवेची अखंडता अशीच भरभराटीसह टिकून रहावी.हीच सदिच्छा .
@blackshadow9502
@blackshadow9502 4 года назад
You were a professor wow, that's why you sound so sweet, you might be teaching the students very nicely
@bharatibhavsar1860
@bharatibhavsar1860 4 года назад
कोकान वस्तुच्या 3 वरशाच्या वाट चाली ला हार्दिक शुभकामना ।। जयहिंद।। जय महारष्ट्र।।
@dattasubhedar5682
@dattasubhedar5682 4 года назад
3 वर्षे पूर्ण झाले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@rangolibyganeshkolage4223
@rangolibyganeshkolage4223 4 года назад
मी सुद्धा कोकणस्थ आहे कोकणस्थ माणूस किती प्रामाणिक असतो ते तुमच्या बोलण्यात जाणवतं खूप प्रगती करा जय श्री कृष्ण
@vijaymantrawadi2160
@vijaymantrawadi2160 4 года назад
Happy Anniversary Kokan Vastu. आपली आणि कोकण वासियांची अशीच भरभराट होत राहो अशी सदिछा . विजय मंत्रवादी.
@mehendalesachin
@mehendalesachin 4 года назад
तुमचं सादरीकरण एकदम छान असतं, संपूर्ण माहिती आणि पारदर्शक असते, वर्धापन दीना निमित्त अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा ...💐💐
@shekharteli7003
@shekharteli7003 4 года назад
Bhatkar Saheb aani Kokanvastu Aapnas Lakh lakh shubhechha
@Utsav.Maza-vy5iz
@Utsav.Maza-vy5iz 4 года назад
ओमकार भाटकर व कोकण वास्तु च्या सर्व सहकार्याचे हार्दिक अभिनंदन
@sanjaysuryawanshi8804
@sanjaysuryawanshi8804 3 года назад
रायगड जिल्ह्यातील प्लाट पाहिजे किंवा मुरुड जंजिरा आसपास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ओंकार साहेब
@umadalvi961
@umadalvi961 4 года назад
वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐 तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना. आजही छान माहिती दिली. 1st comment,😊
@AamhiDoghiSasuSuna____
@AamhiDoghiSasuSuna____ 4 года назад
तुम्ही प्राॅप्रर्टीची माहिती खुप छान देता आम्हालासुध्दा कोकणात प्राॅप्रर्टी घ्यायची इच्छा आहे पण सध्या कोरोनाने वाईट दिवस आणलेत नंतर नक्की घेऊ
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 4 года назад
Happy anniversary आणि आपल्या कोकण वास्तूला तीन वर्ष झाली. म्हणून अभिनंदन
@shrikantpatil3181
@shrikantpatil3181 4 года назад
Team Kokan Wastu, Anniversary chya khup khup shubhechha. Aapla content, sadarikaran Ani niwedan khupach Apratim. Aani ho, aaj aapan saakshaat Darshan ani personal Mahiti dilyabaddal aabhari aahot! Dhanyawad Ani Shubhecha pudhil waatchalisathi!
@santoshbhalerao7333
@santoshbhalerao7333 4 года назад
हार्दिक अभिनंदन 💐 आशा आहे की लवकरच तुमच्या मार्फत एखादा प्लॉट घेईन कोकणात🙏🏼
@manojvaidya792
@manojvaidya792 4 года назад
खुपच छान माहिती देता सर तुम्ही, तसेच तिन वर्षे पूर्ण झाली खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला I am interested
@devotionalmantra257
@devotionalmantra257 4 года назад
Heartiest congratulation on 3rd anniversary..!! Way to go and wishing you super duper success for future. Take care and stay safe.
@nikiteshraut8861
@nikiteshraut8861 4 года назад
धन्यवाद ओंकार सर...कोकण वास्तू परिवार आणि तुम्हाला वर्धापण दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ....
@akshaykhalipe8329
@akshaykhalipe8329 4 года назад
नमस्कार सर 3 वर्षे पूर्ण झाली त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आशिच प्रगती होत राहो ही इच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@suneetkadam3500
@suneetkadam3500 4 года назад
Hearty congratulations on your third anniversary, I wish you success and prosperity for times to come 🌷
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 4 года назад
खूप छान माहिती देत असता तुम्ही! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 👍👍👍
@rajapyar
@rajapyar 3 года назад
I've been watching your channel for over a year from the USA. My grandpa was from Chiplun area and I used to visit the Vaadi with him when little. I enjoy your tours and reminisce my childhood. I've always wanted to go back and your videos have the aroma of the 'laal maati' and hapoos. Keep doing what you are doing as you are doing a great job. God bless!
@rajeshgaikwad1688
@rajeshgaikwad1688 4 года назад
Chhan astat tumche vdos ani khup changlya paddhatine mahit deta tumhi!👌👌👌
@valmikjaware8201
@valmikjaware8201 4 года назад
Great ! Wish Happy Anniversary of KokanVastu...! I hope the will come when I will be buying a good NA or Agriculture plot through you. Thanks a lot for your efforts and such attractive presentation ! May God Bless 🙏 You !
@avinashhande1985
@avinashhande1985 4 года назад
आपल्या चॅनेलला 3 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन💐💐
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 4 года назад
अभिनंदन! संस्थेला तीन वर्षे पूर्णझाल्याबद्दल 🙏🙏🙏
@shahabuddinattar7919
@shahabuddinattar7919 4 года назад
Dear Omkar Your videos are amazing, Keep it up the good job team.
@milapnashikkar1333
@milapnashikkar1333 4 года назад
Happy anniversary Kokan vastu to all members who make such beautiful work. With love, care and respect God bless you all. Stay happy and safe. Go ahead lots of blessing to all of you.
@mahendrashelar5687
@mahendrashelar5687 4 года назад
Thanks for all informaton, god bless you
@vishwajitadmuthe4631
@vishwajitadmuthe4631 4 года назад
Happy 3 Anniversary to KOKAN VASTU...sir.. Well done Keep it up...
@sandeepj5908
@sandeepj5908 4 года назад
वर्धापदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@bsidprashant694
@bsidprashant694 4 года назад
Happy anniversary konkan vastu🎉
@rsk1260
@rsk1260 4 года назад
Happy 3rd Anniversary of success of kokan Vastu 💐💐 wishing you all the best 👍🙏
@prashanthaldankar5402
@prashanthaldankar5402 4 года назад
Congrats for 3 years !!!! and many more to come
@jeromepauldmello950
@jeromepauldmello950 4 года назад
Me Mumbai la ravto. Thumchi God Marathi bolna Mala lay avadthe. Mala jaga gayachi nahi, tar ki me tumcha vedio regularly bagtho. Namaskar.
@netajisasane3942
@netajisasane3942 4 года назад
Great Sir. Happy Anniversary
@workingweimaranerfromindia1467
@workingweimaranerfromindia1467 4 года назад
Happy anniversary @kokanvastu
@kiritpatel4835
@kiritpatel4835 4 года назад
Nice kokan u r chenal we like to see all kokan pati, u r gidence nice,
@ulhashardikar3294
@ulhashardikar3294 3 года назад
धन्यवाद माहिती बद्दल विडीओ छान आहे
@rupeshshetye2565
@rupeshshetye2565 4 года назад
Happy Anniversary... May your business and channel grow leaps and bounds
@DilipKshirsagar
@DilipKshirsagar 4 года назад
Anniversary chya hardik shubheksha Many many happy returns of the day 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@user-vt5tw1wf6f
@user-vt5tw1wf6f 4 года назад
सुंदर माहिती देता सर छान, मस्त, अभिनंदन 👍
@gaurisingh1829
@gaurisingh1829 4 года назад
I hardly understand Marathi language 😊but I like your smile 😊
@naeemkalsekar7502
@naeemkalsekar7502 4 года назад
U r doing great job for all Konkani families
@prajaktakamtekar5042
@prajaktakamtekar5042 4 года назад
Happy Anniversary Kokan Vastu.Dada chan kaam karto tu God bless you
@sumitnirgudkar2672
@sumitnirgudkar2672 4 года назад
Happy anniversary kokan vastu!
@aaratishinde22
@aaratishinde22 4 года назад
Wish you Happy Anniversary.
@rameshbhosle7056
@rameshbhosle7056 4 года назад
Farach sundar ase madhur aawajat le sadrikarn manala bhaun jate. Aaplya tin varshyacha vatchali la mazya rb group kadun HARDIK SHUBHECYA Lavkach bhetu Ramesh Bhosle
@sacsin2808
@sacsin2808 4 года назад
ओमकारजी नमस्कार.... आपल्या संस्थेला तीन वर्षे पुर्ण झाल्या बद्दल आपणास खुप खुप शुभेच्छा... येणाऱ्या काळात आपली अशीच उदंड प्रगती व्हावी हिच देवाकडे प्रार्थना...मी आपले कोकण वास्तूचे चॅनल सबस्क्राईब केलेले आहे व नियमितपणे व्हीडिओ सर्व बघत असतो.. नक्कीच खुप छान व उपयुक्त माहिती मिळते... लवकरच आपणास संपर्क करीन .... धन्यवाद... सचिन सिन्नरकर
@pravinlad512
@pravinlad512 4 года назад
I like the way you explain ♥️ nd soon I'll buy one plot frm you :)
@shrinivashalbe6657
@shrinivashalbe6657 4 года назад
🙏यशस्वीरित्या चौथ्या वर्षात केलेल्या पदार्पणा बदल आपले आणि आपल्या चमुचे विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हळबे परिवारा कडून आपणा सर्वांना मनापासून भरपूर शुभेच्छा🌹🙏 धन्यवाद, घरीच रहा सुरक्षित रहा☺
@NitinJagtap-xc3ng
@NitinJagtap-xc3ng 4 года назад
पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा सर
@ravindrakumargaurat6797
@ravindrakumargaurat6797 4 года назад
Congratulations for sucssesfully completing 3 years n all the best for ur up coming years.
@shada2357
@shada2357 4 года назад
Congratulations fr 3rd anniversary!!
@ashfaqueqadri2420
@ashfaqueqadri2420 4 года назад
Happy anniversary۔۔۔۔ all the best
@ulhashardikar3294
@ulhashardikar3294 4 года назад
धन्यवाद विडीयो आवडला
@sadguruharmoniumworks7785
@sadguruharmoniumworks7785 4 года назад
खूप आवडला..😊🙏
@shridharjoshi1291
@shridharjoshi1291 3 года назад
Your communication skills and confidence is really apprecible. All the best. Kindly accept my best wishes for future journey of life. Congratulations...
@jameermujawar694
@jameermujawar694 4 года назад
Congratulations sir, keep it up, dev khup bhargos pragati devo,,,👍
@nitin7181
@nitin7181 4 года назад
💐अभिनंदन सर💐
@gaurisingh1829
@gaurisingh1829 4 года назад
Wishing you happy anniversary
@Indo47M
@Indo47M 4 года назад
Best wishes for KOKAN VASTU aniversary.
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 4 года назад
फार सुंदर आणि पारदर्शी
@vamanprabhu3683
@vamanprabhu3683 4 года назад
Happy Anniversary ❣️...Kokan Vastu...
@vijaymandavkar8279
@vijaymandavkar8279 4 года назад
Happy Anniversary to Konkan Vastu Team & all the best 👍
@subhashtiwari1100
@subhashtiwari1100 4 года назад
आपकी संस्था के 3 साल पूरे होने पर ढेर सारी बधाई आपको स्वीकार हो। मैं आपका वीडियो अक्सर देखा करता हूं। अच्छा काम कर रहे हैं आप। गॉड ब्लेस यू जय हिंद वंदे मातरम भारत माता की
@ajitkolgaonkar2473
@ajitkolgaonkar2473 4 года назад
अभिनंदन .माहिती छान .
@nilimajadhav6119
@nilimajadhav6119 4 года назад
Wish u many many happy anniversary of KOKAN VASTU. And special for OMKAR BHATKAR sir.
@asmiraj
@asmiraj 2 года назад
👍reflects genuineness 🙏
@manishakhartode135
@manishakhartode135 4 года назад
खूप छान काम करत आहात सर आपण खूप खूप धन्यवाद सर
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 4 года назад
OPB.. Good. Happy Anniversary.
@zoologist358
@zoologist358 4 года назад
Bhava khup mast video aahe
@ravindraphalke8053
@ravindraphalke8053 4 года назад
अभिनंदन.. Great work ..
@vaibhavshinde278
@vaibhavshinde278 4 года назад
Namskar sir, tumhi khup chhan samjun sangtat
@alminamarket71
@alminamarket71 4 года назад
Congratulations once again keep it up
@onlyrichlife6244
@onlyrichlife6244 4 года назад
Congratulations 🎉
@ganeshkhurpe1883
@ganeshkhurpe1883 4 года назад
Happy anniversary.
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 4 года назад
अभिनंदन 💐
@laxmihiroji2699
@laxmihiroji2699 4 года назад
Hello....... Happy anniversary........ Mast maheti asthath good work
@laxmirathod453
@laxmirathod453 4 года назад
Happy anniversary sir.
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 4 года назад
अप्रतिम.
@nileshsatardekar332
@nileshsatardekar332 4 года назад
Congratulate for completing 3 yaer and good luck for future
@anupwani9090
@anupwani9090 4 года назад
Congratulations
@rohitkamble4971
@rohitkamble4971 4 года назад
Happy 3rd anniversary kokanvastu...
@shamasalunke9647
@shamasalunke9647 4 года назад
Chan mahiti dili
@jitendrabadgujar6016
@jitendrabadgujar6016 4 года назад
Congratulations ....👍👍👍
Далее
I Missed With The Bottle😂
00:12
Просмотров 3,7 млн
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
Просмотров 77 млн
My Puzzle Robot is 200x Faster Than a Human
21:21
Просмотров 4 млн
I Missed With The Bottle😂
00:12
Просмотров 3,7 млн