रिषभ तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. be lated happy birthday. अाजचा व्हिडिओ बघुन अाईची अाठवण अाली. ह्या काकांनी माहिती सांगितल्याप्रमाणेच अामची अाई अामच्या लहानपणी ह्या मंदिराची गोष्ट सांगायची. तेव्हा अाम्हांला ते अगदी अनाकलनीय वाटायचं. अाज खरोखर विश्वास बसला. व्हिडिओ बनवल्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद!
🙏🙏👌👌😁😁 अती सुंदर व्हिडिओ... कर्णेश्वर मंदिर बघण्यासारखंच आहे...भाच्या तुझ्या मुळे दुर्लभ जुन्या देवाळांचं दर्शन होतंय..त्या काळात आधुनिक यंत्र नव्हती..मशीनी पण नव्हत्या तरीही इतकं बारीक आणी सुंदर डिझाईन कसं केलं जायचं.?? पांडवांचं देव म्हणून कुठे देऊळ बांधलेलं माझ्या पाहाण्यात नाही...पण जी सगळी जुनी कठिण बांधकामं आहेत ती सगळी पांडवानीच बांधली आहेत आसंच ऐकायला मिळते..