Тёмный

भवानीगड/BHAVANI-GAD SANGMESHWAR 

कोकण संस्कृती
Подписаться 201 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ‘‘भवानीगड‘‘ हा छोटासा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे.
इतिहास : भवानीगड किल्ल्याची उभारणी केंव्हा झाली हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहाता हा किल्ला १३१४ व्या शतकातील असावा. इ.स १६६१ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडूजी करुन भवानी मातेचे मंदिर बांधले. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. पण मुंबई - गोवा महामार्गावर अनेक हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय : गडावरील टाक्यात फेब्रुवारी - मार्चपर्यंत पिण्याचे पाणी असते.
• कसे जावे :
‘‘भवानीगड‘‘ च्या पायथ्याशी कडवई हे गाव आहे. मुंबई - गोवा महामार्गाने चिपळूणहून संगमेश्वरला जाताना, चिपळूण पासून ३५ कि.मीवर (व संगमेश्वर पासून ११ किमीवर) तुरळ गाव आहे. तुरळ फाट्यावरुन गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे.कडवई गावाच्या बाजारपेठेत आल्यावर दोन रस्ते फुटतात. त्यातील उजव्या बाजूच्या रस्त्याने (अर्धा किमी) म्हादगेवाडी पर्यंत जावे. म्हादगेवाडीत आल्यावर डांबरी रस्ता सोडून डाव्या हाताच्या कच्च्या रस्त्याने दिड कि.मी अंतर कापल्यावर रस्त्याला २ फाटे फुटतात. त्यापैकी उजव्या हाताच्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. चिपळूण संगमेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणावर एस टी ची सोय आहे. कोकण रेल्वेने आल्यास संगमेश्वर स्थानकातून उतरुन (८ कि.मी) रिक्षा किंवा एस टीने कडवई गावात येता येइल.
• जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
महिमतगड , गोविन्द्गड , बालेश्वर मंदिर , संभाजी महाराज समाधी . कडवई या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातील म्हादगेवाडीतून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातो. किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच वेळात गोसावीवाडी लागते. त्याच्या पुढच्या टप्प्यावर शिर्केवाडी लागते. शिर्केवाडीच्या पुढे थोड्याच अंतरावर पाऊलवाटेला दोन फाटे फुटतात. एक वाट सरळ जाते तर दुसरी वाट उजव्या बाजूस किल्ल्यावर जाते. या वाटेने खडा चढ चढून ५ मिनिटात आपण बालेकिल्ल्याखालील दगडात खोदलेल्या टाक्यांपाशी येतो या टाक्यांच्या खालच्या बाजूस अजून एक छोटे टाकं व भूयार आहे. हे पाहून थोडेसे मागे येऊन डाव्या बाजूने वर जाणार्यास वाटेने गेल्यास आपण पूर्वाभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे. मंदिरात समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती, उजव्या हाताला भवानी मातेची दगडात कोरलेली पूरातन मूर्ती याशिवाय दोन शिवलींग व दोन समाध्या आहेत. मंदिरात एक छोटी तोफ आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवर रचून करण्यात आलेली आहे. भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ल्याचा उत्तराभिमुख उध्वस्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडून समोर चालत गेल्यास किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाता येते. तर उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यास दगडात खोदलेली पाण्याची तीन टाकं पाहाता येतात. या टाक्य़ांसमोर एक दगडी नंदी आहे. हे पाहून झाल्यावर गडफेरी पूर्ण होते.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@customercare-z2w
@customercare-z2w 5 месяцев назад
JAI SHIVAJI JAI BHAVANI
@vinodmhade3638
@vinodmhade3638 5 лет назад
खूप चांगली बातमी सर
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 месяцев назад
Khoop. Sundar 💓
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 3 года назад
Sunder mahiti. Dhanyawad sandesh bhau.
@kokansanskruti
@kokansanskruti 3 года назад
Thank you
@manishamahadik4470
@manishamahadik4470 5 лет назад
Aaplya Kokana bddlch itk prem ahe khup chan. ani sundr nisrg (swarg) davt ahat. Thanks
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 года назад
सुंदर आहे किल्ला.
@shrikantbhayje8377
@shrikantbhayje8377 4 года назад
खुप छान भाई
@kokansanskruti
@kokansanskruti 4 года назад
thank you
@मायमराठीभाऊ
मस्त संदेश भाऊ 👌 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🙏
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@mahadevadavakar5819
@mahadevadavakar5819 5 лет назад
महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हा सर्वांचं मत आहे.खूप चांगला संदेश दिला आहेस मित्रा तू...धन्यवाद
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद...thank you
@sachinmahadik9870
@sachinmahadik9870 5 лет назад
छान होता Video.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@कोकणकरअजयशिंदे
खुप खुप आभार कोकणातील अनेक ठिकाणं दाखवली बदल खुप खुप आभार संकेत
@kokansanskruti
@kokansanskruti 4 года назад
thank you
@sanjayghadshi7936
@sanjayghadshi7936 5 лет назад
धन्यवाद भवानी गड दाखविल्या बद्दल.थँक्स
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 5 лет назад
संदेश दादा मस्तच हो खुप छान व्हिडीओ बनवलाय असेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत कोल्हापूर ला कधी आलाय का मी इचलकरंजी चा
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you...खूप खूप धन्यवाद........लवकरच कोल्हापूरला पण येणार आहे
@NileshTatkari
@NileshTatkari 5 лет назад
Khup Sundar...
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@vforvijay8105
@vforvijay8105 5 лет назад
खुपच छान झाला हा विडिओ
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@vishucreation9442
@vishucreation9442 3 года назад
आज मी किरण गवळी यांना पाहिलं आधी फक्त channel पहिला होता 🎗️
@prachijadhav8968
@prachijadhav8968 5 лет назад
खुप छानसंदेश
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@samikshapatekar1303
@samikshapatekar1303 5 лет назад
Very nice vlog jay sivaji
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@customercare-z2w
@customercare-z2w 5 месяцев назад
THANKU MAZE GAON TUMHI YA VIDEO MADHUN DAKHWALWT ANI BHAVANI AAI CHYE DARSHAN HI ZALE
@amaringavale9444
@amaringavale9444 3 года назад
,,👌👌🚩🙏
@interestingvlogs2989
@interestingvlogs2989 5 лет назад
Jay Bhavani jay Shivaji
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
Jay Bhavani jay Shivaji
@sachinmahadik9870
@sachinmahadik9870 5 лет назад
छान सुंदर अशी माहिती दिलीत भवानी गडा बद्दल. तुम्ही जेव्हा दुसऱ्या YouTubar ची ओळख करून देता तेव्हा त्याच्या वाहिनी (Channel) ची Link मी Description Box मधे देतो असे म्हणा आणि खरोखर त्याच्या वाहिनी (Channel) ची Link Description Box मद्ये द्या म्हणजे त्याला ही बर वाटेलच त्याची ही Add होईल त्याला ही सांगायच त्याच्या Vlog मधे तुमच्या वाहिनी (Channel) ची Add करायला .ह्याने तुमचे Subscribers अजून वाढतील. धन्यवाद भाऊ.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you......
@ajaykamble6001
@ajaykamble6001 5 лет назад
खूप छान दादा
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@sachindeorukhkar587
@sachindeorukhkar587 5 лет назад
मस्त मस्त
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you sir
@sandipbothale7598
@sandipbothale7598 5 лет назад
Khup sundar👍
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
खूप खूप धन्यवाद
@rohitghadage8731
@rohitghadage8731 5 лет назад
जय शीवाजी जय भवानी
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@aniketvlogs4408
@aniketvlogs4408 5 лет назад
खुपच छान
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
dhanyawaad
@sameerkanal3522
@sameerkanal3522 4 года назад
Maza gav aahe te
@sudhirpalkar9086
@sudhirpalkar9086 5 лет назад
खूप छान संदेश असेच विडिओ बनवत ,जा आणि माहिती सुद्धा खूप मस्त सांगितली ।।।मस्त च ,🙌🙌🙌
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद....
@tusharmohite1994
@tusharmohite1994 5 лет назад
Ek no sir nice... History
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@ajitbhagne6262
@ajitbhagne6262 5 лет назад
जय शिवराय 🙏
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@DipakChaughule
@DipakChaughule 5 лет назад
Khup Sundar video editing and mahiti dili aahe. Nice photography skills.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@ganeshshirke3717
@ganeshshirke3717 5 лет назад
Good job mitra......Gadacha paitavr amchi wadi ahe shirkewadi.....gadachi ajun kahi information paheji astil tr mala contact kara.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you,,,nakki
@abhishekpajave944
@abhishekpajave944 5 лет назад
Ekach number bhava
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@prathmeshkangutkar2493
@prathmeshkangutkar2493 5 лет назад
Khup Chan bhava😊
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद...bhava
@sudhakarumasare9963
@sudhakarumasare9963 5 лет назад
उत्तम👍
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you...धन्यवाद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 лет назад
महाराणी येसूबाईंचं माहेर पण तिकडेच संगमेश्वर ला आहे ना .?
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
ho tithe pan jannar ahe
@amishaghag9743
@amishaghag9743 5 лет назад
khup👌👌👌
@sudhirjadhav511
@sudhirjadhav511 5 лет назад
Khup chan dada👍👍
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद....
@saeemhodekar6744
@saeemhodekar6744 4 года назад
Ujgaon village cha video upload karu shakta kaa
@kokansanskruti
@kokansanskruti 4 года назад
prayatna karto
@Beautyinkonkan
@Beautyinkonkan Год назад
संदेश dada ajun khi mahiti bhetli tr dya ya किल्ल्याबद्दल
@snehashetye8391
@snehashetye8391 5 лет назад
Nice vedio
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@apekshasurve2295
@apekshasurve2295 4 года назад
Thank you for this video ❤️.... actually mala baghayache aahe ha gad ...aamche gaav tase kumbharkhani..pan aamhi Mumbai la aasto ...kitti steps aahet gada la...ithe yaychee tar group nech yave lagel na ?..kitti shant place aahe na ?...गुरव nahi ka Mandir madhe ??
@sanjaygaikwad4043
@sanjaygaikwad4043 3 года назад
Ha shembvne gavat aahe ka
@suyogjuwale939
@suyogjuwale939 5 лет назад
Mast
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@aniketyelve6822
@aniketyelve6822 5 лет назад
लवकरच आम्ही करू साफसफाई ... धन्यवाद माहिती दिल्याबददल
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
धन्यवाद...kharach tumche khup khup aabhaar ...
@aniketyelve6822
@aniketyelve6822 5 лет назад
@@kokansanskruti aabhar manu nka dada 👍👍
@omivaje3282
@omivaje3282 5 лет назад
mast
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thanks
@vinayakkapale1762
@vinayakkapale1762 5 лет назад
🤘👍👍
@pritnaik2415
@pritnaik2415 5 лет назад
nice bro.... I am from goa
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you ..khup khup abhari ahe mi tumcha
@sanjaygaikwad4043
@sanjaygaikwad4043 3 года назад
Ha kontya gavat aahe
@ExploreKonkan
@ExploreKonkan 4 года назад
छान व्हिडियो , माझा पण चॅनल आहे प्लझ सपोर्ट करा
@sameerkadam1118
@sameerkadam1118 5 лет назад
Bhava khup chhan video pan madhe hi advertisement kahi Nit nahi vaatli
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
kharach soory ..pan kasli add aleli...
@PRATHAMESHKUDAV
@PRATHAMESHKUDAV 5 лет назад
Aaplya channel Che 10k subscribers completed zale tyabaddal sarvanna subhecha ❤Ani dada tu asch kaam kart ja amcha support ahe
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
khup khup abhari ahe mi tumcha asech ashirwaad rahaudet..mazyavar
@snehalbreed5675
@snehalbreed5675 5 лет назад
हा गड माझ्या गावाजवळ आहे मी इथे जाऊन आली मस्त गड आहे मला अभिमान वाटतो कि हा गड माझ्या गावाजवळ आहे
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you ....mag mahiti pathava pudhe
@aniketyelve6822
@aniketyelve6822 5 лет назад
Aamhala ithe jayche aahe kuthun jata yeil aamhi kru safhsfhai gadachi
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
• कसे जावे : ‘‘भवानीगड‘‘ च्या पायथ्याशी कडवई हे गाव आहे. मुंबई - गोवा महामार्गाने चिपळूणहून संगमेश्वरला जाताना, चिपळूण पासून ३५ कि.मीवर (व संगमेश्वर पासून ११ किमीवर) तुरळ गाव आहे. तुरळ फाट्यावरुन गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे.कडवई गावाच्या बाजारपेठेत आल्यावर दोन रस्ते फुटतात. त्यातील उजव्या बाजूच्या रस्त्याने (अर्धा किमी) म्हादगेवाडी पर्यंत जावे. म्हादगेवाडीत आल्यावर डांबरी रस्ता सोडून डाव्या हाताच्या कच्च्या रस्त्याने दिड कि.मी अंतर कापल्यावर रस्त्याला २ फाटे फुटतात. त्यापैकी उजव्या हाताच्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. चिपळूण संगमेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणावर एस टी ची सोय आहे. कोकण रेल्वेने आल्यास संगमेश्वर स्थानकातून उतरुन (८ कि.मी) रिक्षा किंवा एस टीने कडवई गावात येता येइल.
@sanjaykadam9912
@sanjaykadam9912 5 лет назад
Nice
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@jiyadalvi7634
@jiyadalvi7634 4 года назад
MI Aniket Kudtadkar
@beinghumanwithharsh905
@beinghumanwithharsh905 5 лет назад
Sir Parshuram Pawar Sirancha number dya please
@sachinmahadik9870
@sachinmahadik9870 5 лет назад
शतीश ची Entry छान होती. छान पैकी Shoot केलात तो Shot.
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 5 лет назад
Chanch
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@amarchavan1132
@amarchavan1132 5 лет назад
Bhava aaj chi video me nakki ch shear karen karan khup kahi important goshti ahet
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@traveltimeplease4859
@traveltimeplease4859 5 лет назад
You have looked smart in this video. Please work more on content though. Best wishes.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you....mi nakki prayatna karen
@कोकणकरअजयशिंदे
क्षमा असावी संदेश मी संकेत नावं टाकलं
@kokansanskruti
@kokansanskruti 4 года назад
ase chalel dada kahi harkat nahi tumhi mala premane sanket bolu shakta....thank you
@ritesh_revale
@ritesh_revale 5 лет назад
Damchak
@jiyadalvi7634
@jiyadalvi7634 4 года назад
Are ha Satish majha Mitra ahe class mate
@kokansanskruti
@kokansanskruti 4 года назад
kharach ki kay
@vandemataramjaihind1484
@vandemataramjaihind1484 3 года назад
अम्हाला फक्त तुच दीसत आहेस, तटबंदी दिसलीच नाही.
@siddheshkokate4757
@siddheshkokate4757 5 лет назад
Are mitra video chya start la bolas ki gadachi mahti detos ani visarun gelas.
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
discretion madhe diliy
@siddheshkokate4757
@siddheshkokate4757 5 лет назад
Tu kar adhi clean mg lokani sang
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
nakki bhava...mich survaat karnaar ahe.....
@amoldingankar9739
@amoldingankar9739 5 лет назад
mast
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you
@KiranGavali
@KiranGavali 5 лет назад
Nice
@kokansanskruti
@kokansanskruti 5 лет назад
thank you kiran
@sonalibane5150
@sonalibane5150 5 лет назад
+कोकण संस्कृती naic
Далее