Тёмный

क्रांती केली म्हणणारे वठणीवर आले 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 141   
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 2 месяца назад
नूपुर शर्मा यांना भाजप ने पुन्हा एकदा राजकीय नेते बनवले पाहिजे
@sureshbhuvad5596
@sureshbhuvad5596 2 месяца назад
आम्ही मराठी न्यूज वाहिनी बघणं सोडल आहे सकाळी भोंगा बातम्या ऐकून कंटाळा आला आहे
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 месяца назад
अरे हे मराठी चॅनेल्स एकदम फालतू पणा करतात हे फकत बारामती चा करामती म्हातारा त्याची फालतू बोलणारी पोरगी उद्धव ठाकरे नाही नाही उस्मान ठाकऱ्या आणि संज्याचाच भोंगा यांनाच दिवसभर पूर्ण फुटेज देणे एवढेच येते हे फडणवीस मोदीजी एकनाथ शिंदे याच्या बातम्या देणे कमीपणाचे वाटते कारण फुल्ल माल मिळतो हे खऱ्या बातम्या देतच नाहीत बायकॉट मराठी न्यूज चॅनेल्स
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 месяца назад
अगदी बरोबर
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
​@@MahavirDoshi-b8lआम्ही 2020 पासूनच टीव्ही पहाणे सोडून दिले आहे बातम्या सिरियल्स सर्व फालतू असते
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g 2 месяца назад
नुपूर शर्मा यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री जरूर करावे. म्हणजे त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होईल.सध्या त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेऊन योग्य असा अचूक निर्णय घेण्यात यावा.
@7manmit
@7manmit 2 месяца назад
अजून बघत होतात?😂
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 месяца назад
उत्तम माहिती दिली आहे तुम्ही. हिंदूंना आपल्या देशासाठी परदेशी राहूनही बरेच काही करता येईल, तेथील राजकारणात प्रवेश करून त्या देशाशी एकनिष्ठ राहून मूळच्या देशात काय चालले आहे, तसेच आपले हिंदू बांधव इतरही देशात सुरक्षित आहेत हे पाहणे आवश्यक आहे, मुस्लिम हे करतातच.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण. ज्यांचे नातेवाईक अमेरिकेत रहातात.( नागरिकत्व घेतलेले हिंदू) त्यांनी प्रत्येकाला तिकडे आवश्य मतदान करा हे सांगितले पाहिजे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
आणि आपली लॉबी पण निर्माण करा,जेणे करून अमेरिकेला मतांसाठी त्याची दखल घ्यावीच लागेल.
@manojdani5264
@manojdani5264 2 месяца назад
मराठी news चॅनेल म्हणजे अत्यंत खालचा दर्जा
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 2 месяца назад
आपला व्हिडिओ म्हणजे ज्ञानाची आनंद पर्वणीच
@dilipsalunkhe7634
@dilipsalunkhe7634 2 месяца назад
अनय जी नमस्ते देश हित राष्ट्र हित जो काम करत आहेत त्या बद्दल आपले कोटी कोटी प्रणाम आपण आपले विचार मांडले आहेत त्या बद्दल आपले विचार व्यक्त केले आहे आभार पत्रकार खबर खरी ,प्रामाणिक विचार मांडले आहेत.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 месяца назад
ममताला का मोकळं सोडलं आहे अजून? राष्ट्रपती राजवट केव्हा लावणार? ममताचा माज कोण उतरवणार? शहा कां नाही गेले कोलकाताला?
@nochance3914
@nochance3914 2 месяца назад
Doka laaw re bawa. Amit shah jar bengal gele tar Amit shah la target karel ani je protests suru ahe tyaa dabun jael ani sagde accused varchi action thanda bastyat chalali jael. CM tithla jante cha full support ahe ti punha niwdun yeal. Mag fayda kay? Tya peksha accused la death punishment dena he mahatwacha ahe.
@devdattapandit357
@devdattapandit357 2 месяца назад
@@nochance3914 तुमची योजना योग्य आहे. पण जर संविधानिक संस्थांना एखाद्या लोकप्रिय सीएमच्या लोकप्रिय गुंडांकडून मारहाण करवून त्या संविधानिक संस्थांची[ ED,CBI,BSF इत्यादी ] देशरक्षणाचीं कामं बंद पाडली जात असतील,तर अशा लोकप्रिय सीएमच्या लोकप्रिय गुंडाशाहीला लगाम घालण्यासाठी पण संविधानिक ॲक्शन्सची सोय त्याच संविधानात आहे, ह्या तत्त्वाची इतक्या 4 वर्षांच्या सततच्या बलात्कारी कत्लेआमनंतरसुद्धां तथाकथित प्रभावी जनहितकारी केंद्र सरकारला सक्रियपणें अंमलबजावणी करतां येत नसेल,तर निशस्त्र जनतेने काय फक्त परलोकात न्याय मागायला आत्तासारखी रीघ लावून मरत रहायचं का? 😳
@anitasane3903
@anitasane3903 2 месяца назад
एका मराठी माणसाला फाळणीच्या वेळी झालेला हैदोस बघवला नाही वर ५० कोटींची (आताच्या दिवसात ५लाख कोटी होतील) बक्षीसी पाकला देणे पटले नाही... त्याचे रक्त उसळले... काय झाला परिणाम.... तो माथेफिरू ठरला आणि पंजाब आणि बंगाली दिवट्यांनी काय उच्छाद मांडला आहे जगभर? इतिहासातून शिकावे व ज्याचे 'युद्ध' त्यांना लढावयास लावावे... केंद्र त्यांच्या पाठीशी राहील भक्कमपणे!
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 месяца назад
@@nochance3914 काहीतरी फालतू सबबी द्यायच्या!
@dilippandit595
@dilippandit595 2 месяца назад
सुमारे दोन महिने झाले मराठी बातम्या बघणे बंद आहे. डोकं खूप शांत राहतंय
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
आम्ही 2020 पासूनच टीव्ही पहाणेच सोडून दिले आहे बातम्या सिरियल्स सर्वच
@gurubangarphotography7495
@gurubangarphotography7495 2 месяца назад
माझ्याकडील टीव्ही मी विकून टाकला.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
​@@gurubangarphotography7495😂
@ashokpalav6997
@ashokpalav6997 2 месяца назад
मी हा निर्णय 5 वर्षा पूर्वी घेतला. आणि तो वेळ अनय जी सारख्या u tuber चे व्हिडिओ बघण्यात घालवतो.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
​@@swapnapandit478मी २०१२ पासून serials, बातम्या, रिॲलिटी शो बघणे बंद केले. डोकं शांत राहतं.😅 टीव्ही च बंद केला. Dish tv काढून टाकली.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 2 месяца назад
मी स्वत: २०१९ मध्ये ९० दिवस व २०२० मधे ९० दिवस भारत सरकारतर्फे त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पामधे सल्लागार म्हणून गेलो होतो. ढाका मधे तसेच प्रकल्पावर होतो. मला स्थानिक लोकांचा खूप चांगला अनुभव आला. भारतीय म्हटल्यावर खेड्यातील भाजीवाला सुद्धा आदर व्यक्त करीत होता. तेथील स्त्रिया त्यांच्या सण-समारंभात ठसठशीत कुंकू ही लावतात.
@urmilakalyankar6782
@urmilakalyankar6782 2 месяца назад
आजचा विडिओ खूपच आवडला.
@hgbhawe
@hgbhawe 2 месяца назад
तेच तर मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितलं कि तिकडे हिंदुही आहेत.... सावधान...
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 2 месяца назад
आता भारतात असलेल्या हांदूना ज्यानाअआपला देश आणि आपण वाचवायच त्यानी प्रथम आझाद हिंद सेना उभारली पाहिजे जी हिंदूंच संरक्षण कोणत्याही प्रसंगी कोठेही करेल .त्याचप्रमाणे देशवासियांची सुरक्षा सेनेला सहकार्य करून कूलु पाहिजे यासाठी सरकार कडून अनुदान घ्याव सरकारनेही हात पुढे करावा. आता बोल बसण्याची वेळ नाही विचार करायलाच वेळ नाही पण या सार्या गोष्टी मात्र योग्य विचारानेच व्हायला हव्यात.लवकरात लवकर.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 2 месяца назад
मोदींनी पण ढाकेश्वर मंदिरात 2015 मध्ये दर्शन घेतलय.
@satishrekhi
@satishrekhi 2 месяца назад
सर जरांगे च्या मनोज ला बांगलादेश मधिल गोरगरीब मराठा लेकरांना (आरक्षन) रक्षणासाठी उपोषणाला पाठविले तर महंमद युनुस ऐकतील का
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 месяца назад
Fatel tyachi 😂😂. Wakdya chi satta thodi yenar aahe tikde . Wakdya saathi tar nanga nach aahe Pura nange cha
@Ganesh-r2z
@Ganesh-r2z 2 месяца назад
😂
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
​@@SK-xo4hyतिकडे जाणारच नाही इथले राज्यकर्ते घाबरतात ते घाबरल्यामुळे त्यांचा तोटाच होणार
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 2 месяца назад
😂😅😊
@shailajabrid8432
@shailajabrid8432 2 месяца назад
😅
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 месяца назад
भारताने चिकन नेक च्या बाजूकडील भागात हिंदू राज्य तयार करावे.
@nitinasar8968
@nitinasar8968 2 месяца назад
Sir, excellent analysis. After American U turn, there is no option for M. Younus to talk with Modiji. Bangladeshi economy cannot survive without the Bharat.
@madankhandade4819
@madankhandade4819 2 месяца назад
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 2 месяца назад
Wel come Nupur Sharmaji🕉🚩👍
@pbvajirkar
@pbvajirkar 2 месяца назад
Very clear analysis, Anayji, on the burning issue.
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 2 месяца назад
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पुण्यतिथी,पुत्रदा एकादशी, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा)जयंती,थोर आध्यात्मिक संत विचार प्रवर्तक स्वामी रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी, आमदार डाॅ. राहुल आहेर वाढदिवस,विरांगना राणी अवंतीबाई लोधी जयंती,कवी नारायण सुर्वे पुण्यतिथी.
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 2 месяца назад
RSS च्या मूळ विचारांना आता जागतिक मंच मिळाला पाहिजे. कारण तसा प्रगल्भ विचार, प्रत्येक देशाने केला तरच जागतिक शांतता नांदेल. इतर देशांच्या स्वयंसेवकांचे गणवेश वेगळे असू शकतात. पण साम्राज्यवाद नष्ट होऊ शकेल.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 2 месяца назад
1. Though Modi should have ideally called up the Army Chief and asked him to protect Hindus there, the events so far seem to suggest that Modi has done enough damage control. If Modi could tell Putin on his face about Ukraine War, why Modi could not call that Army Chief next day? 2. Anyway, Modi should now visit Dhaka after a couple of months just for a few hours, promise them all the help and also visit Dhakeshwari temple, meet some Hindus there as well. This will send a strong message all over the world about India and protection of Hindus. 3. Anay is talking unnecessary about return of Hindus from Bangla Desh. They are the citizens of that country and they have to be protected and enjoying full citizenship rights there. That we have CAA, does not mean we are inviting Hindus all over world to come here!!
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 2 месяца назад
सुंदर आणि सकारात्मक विषय मांडण्यासाठी आपले अभिनंदन करतो
@anandgosavi3576
@anandgosavi3576 2 месяца назад
Excellent analysis Anayji, 👌🏻👌🏻
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 2 месяца назад
Very Good Analysis
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 месяца назад
Dear Anayji Apan ha Changala video Banwala ahe vivechan vicharpurvak zale ahe Bharatatil Bharata baher rahanarya hinduni Bhangala deshatil Hindusathi Awaz uthawane awashak ahe pan te karat nahi he duradaiva ahe hinduni hindunkarata kahitari karane Awashyak ahe Prakash Joshi 78
@prakashapte5604
@prakashapte5604 2 месяца назад
उत्तम माहिती
@shamamadye491
@shamamadye491 2 месяца назад
Anayaji nice video 💯✌️👍🙏👩‍👩‍👧‍👧 dhanyawad 👍🙏👩‍👩‍👧‍👧
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 месяца назад
पाकिस्तान , बांगला देशात हिंदुंची संख्या घटली आणि भारतात मुस्लिमांची (अल्पसंख्य ? ) संख्या प्रचंड वाढली . भारतीय वंशाचे अमेरिकन भारताशी बांधिलकी मानतील?
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 2 месяца назад
खूप छान विश्लेषण
@vasantpatil5848
@vasantpatil5848 2 месяца назад
अरे यूनुस भाई,जे झालं ते चुकीचं झालं असं म्हणूनही जे करायचं तेच करायचं नाही का?म्हणे सॉरी.अरे पहले क्यों झक मारी?
@meenavaidya9005
@meenavaidya9005 2 месяца назад
सुनीता विल्ल्यमच काय झाल आणी काय होणार हे पण जरा सांगा. अमेरिका काहीतरी लपवते आहे अस वाटत.
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 2 месяца назад
May be wrong..but thinking....जेव्हा मिशन चे success गॅरंटी नसते..तेव्हा दुसऱ्या देशाच्या लोकांना prefer karat astil ka
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
​@@sujatapowniker4395बहुतेक तसेच असावे
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 2 месяца назад
लपवणार काय ? हे अपयश म्हणजे अमेरिकेची नामुष्की असणार तेव्हा त्याचे प्रयत्न जोरात चालु असतील.
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 месяца назад
It’s every nationalists wish that Nupur should be protected as CM face of Delhi
@shrikantjoshi9429
@shrikantjoshi9429 2 месяца назад
वेगळा विषय.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 2 месяца назад
योग्य विश्लेषण
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 2 месяца назад
उत्तम विश्लेषण
@narendragongale8945
@narendragongale8945 2 месяца назад
Modi sarkar ne mohmmad yunus yancha var phar vishwas theu naye tyancha shi yudhachi tayari thevavi
@devdattapandit357
@devdattapandit357 2 месяца назад
एकदम अचूक .....!
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
अगदी बरोबर आहे
@hemantmoghe
@hemantmoghe 2 месяца назад
Dhakeshwari mandirat mi dekhil gelo hoto
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 месяца назад
शाब्बास
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 2 месяца назад
सह्याद्री च्या फक्त बातम्या पाहतो . पेपर आणि न्यूज़ chenals एकदम बेकार . आम्ही तर कुठलाच पेपेर घेत नाही .
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
सह्याद्री बातम्या 👌
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 месяца назад
यालाच म्हणतात लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. बंगाल पेटलाय तो दिसत नाही चालले बांगलादेशाच्या मदतीला. 3 class. फोटो आणि मिरवण्याची हाऊस modiji ना आहे.
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
Kaiser Khalid (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)🙏. Sanjay Pande 🙏
@KedarKulkarni-k4c
@KedarKulkarni-k4c 2 месяца назад
Tikde aapna bhartiya asto pan tyat category madhe asto koni telugu koni tamil koni marathi ....
@TheChaitanyaD
@TheChaitanyaD 2 месяца назад
सध्या अमेरिका चंद्राबाबूनायडू ला जवळ करते आहे त्या बद्दल पण एक व्हिडिओ करा🙏
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 2 месяца назад
Nice video.
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 2 месяца назад
यासाठीच तुम्ही पण शांत‌रहित जा विश्वास ठेवा
@sanjaygore1335
@sanjaygore1335 2 месяца назад
चांगला व्हिडिओ 👍👌
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 месяца назад
नमस्कार
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
🙏🙏🙏
@ShantanuCancer
@ShantanuCancer 2 месяца назад
बरोबर 👍
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 2 месяца назад
🇦🇺 voting is compulsory.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
कूटनीति संबधी तुमचे मत योग्य आहे "पी हळद आणि हो गोरी"असे होत नाही
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 2 месяца назад
जय श्रीराम 🙏🏻
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 2 месяца назад
I am in Santa Clara county California now and had an opportunity to meet a vice mayor who happens to be Indian. The person casually said that America is successful in its objectives for Bangladesh
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 2 месяца назад
😢
@manojdani5264
@manojdani5264 2 месяца назад
थोडस अर्धवट विश्लेषण वाटलं निश्चित काय म्हणायचं कळलं नाही असो.. पण तुम्ही नेहमीच ऊत्तम विश्लेषण करता 👍
@narendragongale8945
@narendragongale8945 2 месяца назад
Aata khup z
@abagwe9887
@abagwe9887 2 месяца назад
Modi also visited Dhakeshwari Mandir...
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 месяца назад
एकदम स्पष्ट विश्लेषण
@sanjayhingse3619
@sanjayhingse3619 2 месяца назад
बाजप ला मराठी न्यु चॅनेल सुरु करावे
@narendragongale8945
@narendragongale8945 2 месяца назад
Aata khp zale pan ya Islam chi Masti thechlich pahije
@protonsteelbuildings2539
@protonsteelbuildings2539 2 месяца назад
❤❤
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
अनय जी रोज घर बदलतात
@nileshm1051
@nileshm1051 2 месяца назад
तुम्हाला कोणते आवडलं ते सांगा तसं सुचवा मग ते फायनल करतील 😊
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 месяца назад
🙏👍👌🙏
@makranddeshpande1157
@makranddeshpande1157 2 месяца назад
USA madhe aslele bhartiya ardhya halkundani pivle ahet..tyana aslach tar bharata vishayai complaint jast ahe. Tyana bharat ajibat avadat nahi hi fact ahe
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 2 месяца назад
लाईक 411😮😊
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 2 месяца назад
1.Pratyaksha Laadaki bahin laabharthi che 1 lakh videos banava, 1 lakh pockets of Maharashtra. 2. Lokanna tv var alyacha motha Anand asato. Selfie ugaach evadhi famous zhali nahi. 3.100 days ...1000 videos per day...huge project..."forward kara...he sangaylach laagat nahi."...20 relatives and their total families and minimum 10 groups...it will reach. Maharashtra dhavalun nighel.... 4.virodhak yach scheme baddal bolat ahet tyacha twarit fayda uthava...eka zhatkyat backfoot var feka tyanna.....non repairable dent and "justification mode" Madhye dhakala tyanna.... 5.BJP milmilt dhoran nako....."akramak" HINDUTWA....MUST majority population must ( not should) decide the future of each constituency. 6.Sabka vikas bolu naka...it may boomerang badly by Hindu voters ... 7.focus Jain minority and turn the votes.....paschim Maharashtra has large population of jains....scheme ghevun yaa special tyanchyasathi.... 8. Famous Jain temple hills varil encroachment hatava 9. Yuva na rojgaar peksha business Madhye aanaa. Mood meter will change...rojgaar eka yuvala milato pan toch yuva business Madhye aanalaa tar 10 jananna rojgaar deto....fakt Hindu yuva...doke chalava uttar milel...product cha tasa nivadala ki zhaale.... .ani paksha karyakarte from years should get benefitted. 10. Job dilyavar salary dyavi lagate ti pan dar mahaa....government var taan yeto....business dila ki 10 rojagaar😊 ani tyanche pagaar businessman deto...government nahi.... 11. Market sanghatanechya haataat thevata ale tar bagha...hand that rocks the cradle policy....navi nahi....farmers chya irrigation schemes sugar industrialist politicians chya haataat aahet....opposition tithe naak daabate ki tond ughadlech......all world is consumer....fakt Maharashtra Madhye vikayla pahije ase nahi, faar secular vhaychi garaj nahi....loksabhet kaay zhale, zhala fayda ? Ulat nuksaanch. 12. Ani te booth in charge nusatya paper var ahet.....te on ground var active pahijet. 13. Desi Gomata projects....and related products....male calf sathi government Nandi shaala or temple-government model can work very well....temple la madat vhavi...bhoordand nako....zero cow slaughter zero tolerance . Nandi shaala for biogas ...lpg cylinder high rates mudda ruled out...and CBG for vehicles...petrol rates mudda ruled out....biogas to electricity projects and EV charging outlets.....CBG filling stations.....mothe rich farmers but pukka BJP Sanatan karyakarta....could be given the projects.... 14. Goods transport should come on electric vehicles, biogas methane and major by trains....never on diesel....mahagaai (inflation) can be reduced...physical transport of goods by road that too on diesel in lakhs of kilometres together increases the product price considerably, te manufacturer or distributors det nasatat...consumer chya bokandi basate ani basat ahe. 15. Berojagaari Mahangai etc political mudda can get solutions. That unrest is very heavy in middle class.
@santc2678
@santc2678 2 месяца назад
'Wolf in sheep's clothing'hi Khan wisru naka ,'shantipriya'ladhi 'shantipriyata' sodnar nahit. Tithle dahshatwadi neta ata hi pakistan chya protsahnene dahshat pasrawat ahet.
@mohanindap2
@mohanindap2 2 месяца назад
Will you trust these people? Considering what race they belong to.
@bhaskarkulkarni3848
@bhaskarkulkarni3848 2 месяца назад
Just mere oral assurance has no much meaning. Originally Mohammad Yunus 100% Antihindu, Antindia Individual. How he can be believed?
@abhaypatil2093
@abhaypatil2093 2 месяца назад
यावेळी उ बा ठा काय करत आहे.
@ShripadLikhite
@ShripadLikhite 2 месяца назад
Some reports indicate that Jaishankar has let it known to Bangladesh ambassador how India is considering rethink on Farakka , Teesta etc waters , essential commodities daily exports across borders, along with supply of electricity from Adani’s Jharkhand unit etc. These requirements cannot be met by China or America! It must have tilted the scales.
@Humanrightspm
@Humanrightspm 2 месяца назад
Hindu nahi pan jeehadee khalistani ekjutine matdaan karat asnaar
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 месяца назад
यांचा हा दिखावा तर नसेल ना?
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 2 месяца назад
खानदेश मधे मी पाहत आहे की लग्न पत्रिकेत 200 लोकांची नावे असतात. विदर्भात असे नाही
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
झी 24 तास नवीन Ai survey आला आहे ,त्यावर पण आपले मत मांडा.
@atul9734
@atul9734 2 месяца назад
आपल्याला भारतात हिंदूराष्ट्र पाहिजे पण बांग्लादेशात मुस्लिम धार्जिणे सरकार असेल तर आपल्या पोटात दुखत. 😂
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu 2 месяца назад
Muslim sarkar la kon nahi manat ahe pan hinduvar annyay ka
@R_S_8282
@R_S_8282 2 месяца назад
SIR MAHARASHTRA MEIN MUSLIM RAJ????
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
उद्धट चे 😢😮🙄😡
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 2 месяца назад
🙏🙏🙏
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 2 месяца назад
❤❤
Далее