जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा यांनी पहाडी गोड आवाजात भगवंताची गोड गीते सहकारी यांच्या मदतीने सादर केली गोड सुंदर सुरेल आवाज लय चाल ताल संगीत उत्तम असून प्रेमभाव राखून बोल भक्ती भाव आदराने व्यक्त केला गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
🌹🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा तात्या एकच नंबर खंजिरी वाजवली खूपच छान सर्व व्हिडिओ खूपच छान गायन आणि वादन खूप खूप अभिनंदन 👌👌👌🌹🌹🚩👌👌💐💐👌👌👌
वा..एकच नंबर. गौळण. सादर केली आबा. खुप सुंदर काय सुंदर साथ केली. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज. खंजीर अप्रतिम. साथ संगत एकच नंबर केली तुम्ही आबाना. खरच आबा चाली तर खुप सुंदर लावल्या. खुप खुप अभिनंदन आबांच तुमच. आबा तुमची गायनाची. खाशीयतच जगा वेगळी. सर्वच चाली. छान आहेत आबा.आणि काय तो पहाडी आवाज. खरच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत आबा तुमच.,राम कृष्ण हरी.महाराज. आबा. नाना पुणे
राम कृष्ण हरी आबा मि राजेश गाडे पुजारी खंडोबा मंदिर खरपुडी खुर्द ता खेड जि पुणे महाराष्ट्र तुमचे अभंग गवळण नेहमी आईकत आसतो परंतु कोरस आसेल तर आजुन चांगले वाटेल आस मला वाटतय बाकी तुम्ही सिनियर आहात राम कृष्ण हरी