Тёмный
No video :(

गणपती सणाला चाललो कोकणातल्या गावाला Kokan Traveling 😍 | तब्बल २४ तास प्रवास | S For Satish | Panvel 

S FOR SATISH
Подписаться 380 тыс.
Просмотров 215 тыс.
50% 1

गणपती सणाला चाललो कोकणातल्या गावाला Kokan Traveling 😍 | तब्बल २४ तास प्रवास | S For Satish | Panvel #PanvelToKokanVillageTraveling #GanpatiFestivalTraveling #MumbaiToKokanTraveling #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 185   
@user-sp2yn8ct1k
@user-sp2yn8ct1k 11 месяцев назад
मित्रा प्रथम तुमच्या सर्व परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ खुप सुंदर आमचीही आठवण आहे आम्ही राजापुरचे आहोत गणपती उत्सवासाठी गीवी जात असतांना सकाळी १:१५ मी. एस टी परेल स्थानका वरुन सुटली ती दुसर्‍या दिवशी ८:००वा. आम्ही आमच्या गावी पोहचलो त्याला आता ८ / १० वर्षे झाली कारण त्यावेळी संगमेश्वरला खुप मोठा अपघात झाला होता आणि ट्राफीक पुष्कळ होत असे काही अनुभवाची आठवण झाली.
@latiketrajput819
@latiketrajput819 9 месяцев назад
Ganpati bappa sathi ky pn 🙏 Chakarmani bappa chya odhine yetat sarv sahan krt Hich ya sanachi khasyat aahe.. Ganpati bappa moraya 🙏
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 11 месяцев назад
कोकणी माणसाच्या आयुष्यात किती आणि काय Struggle & challenges आहेत हे तूझ्या या Vlog मधून समजलं 🙌🌍🥹
@mayurhatim321
@mayurhatim321 10 месяцев назад
खूपच छान अनुभव गणपतीतला प्रवास खूप लांब गेला जाम ट्राफिक लोकांचे हाल प्रवासाच्या माध्यमातून झाला एक उत्तम काम देखील ती केलेस दादा ऐका प्राणी चे जीव वाचवलेस..❤
@upansare3135
@upansare3135 11 месяцев назад
वा कोकणातील व्हिडीओ बघायला मिळणार धन्यवाद दादा
@vaibhavpurkar7876
@vaibhavpurkar7876 11 месяцев назад
कोणाकोणाला सतीश दादा चे व्हिडिओ आवडतात😍🥰🥰🥰
@sureshkadu9533
@sureshkadu9533 11 месяцев назад
गावाकडचे व्हिडिओ
@amitmodak5246
@amitmodak5246 11 месяцев назад
I always like Satish Da... each and every video blog. In particular, his video blogs at his home town Ambivili in Mandadgad Taluka in Ratnagiri District are Orsom ❤... Thanks & Regards 🎉
@adityalugade7800
@adityalugade7800 11 месяцев назад
Fakt gavche video
@pramodarage8609
@pramodarage8609 11 месяцев назад
मुंबई ते अहमदाबाद मेट्रो कारणे पेक्षा मुंबई ते गोवा का मेट्रो करायला पाहिजे
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 11 месяцев назад
तुमचा प्रवास खूप हेकटीक होता.अण्णा आईपासून लाब लाब का असतो.तुम्ही सर्व आईच्या जवळ असता.
@smitaghag7269
@smitaghag7269 11 месяцев назад
आम्ही पण अस्याज traffic मधून सतत तीन वर्ष प्रवास केलाय आमच्या गावी जाण्यासाठी फक्त 8 तास लागायचे traffic mule आम्ही 16 तासाने गावी पोहचायचे चिपळूण ल
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 11 месяцев назад
बापरे😮😮😮😮 भयानक ट्रॅफिक जॅम. .. रस्ते खड्डेय मय ... भयानक .... कंटाळवाणा प्रवास. .. चालत रखडत. ...ताबडतोब दुरुस्ती करण्यात यायला हवी ... गणपती बाप्पा मोरया 🎉🎉आत्ता नेहमी सणाच्या अगोदर २दिवस निघत जा .. गावी. . मोरया मोरया. .
@jiteshgaikwad7174
@jiteshgaikwad7174 11 месяцев назад
Dada tumhi jithe gadi change keli te aamach gav aahe❤❤ Kondmalusare
@sunilkadam8475
@sunilkadam8475 11 месяцев назад
प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो आम्ही विकास केला आहे.विकासावर मते मागणार.कळत नाही विकास कोणाचा झाला. अशा वेळी कुटुंब बरोबर असेल तर लहान मुलांना व स्त्रियांना केवढा त्रास होतोय. समॄधदी महामार्ग लवकर होतो तर हा का होत नाही. जनता फक्त मतदान करण्यासाठी. गणेशोत्सवासाठी शुभेच्छा
@amolraut6915
@amolraut6915 11 месяцев назад
काही प्रश्नांची उत्तरे तुच दिलीस... पुढच्या वर्षी नक्कीच चांगला रस्ता असेल अशी आशा करूयात... काम पूर्ण होण्यासाठी वेळ तर द्यावाच लागेल .... जय महाराष्ट्र ...
@onkarjadhav1902
@onkarjadhav1902 11 месяцев назад
दादा टाकीत जो प्राणी दिसला तो कस्तुरी मांजर आहे. आपल्या कडे त्याला जवादा बोलतात. भाटय वेगळी असते. बाकी व्हिडिओ एकदम मस्त आहे.
@madhukargudekar850
@madhukargudekar850 11 месяцев назад
सार्वजनिक गणपती आहे जमल्यास येऊन जा
@sushmayelve9333
@sushmayelve9333 11 месяцев назад
खूप अवगनड असा प्रवास करत आलात, आणि गावी पोचलात, खूप छान वाटलं पाहून 👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
@nandinibhandare13
@nandinibhandare13 11 месяцев назад
Dada aamhi pn hoto traffic mdhe... #Mandangad 💗
@prashantchaudhari7271
@prashantchaudhari7271 11 месяцев назад
आता कोकणातले रेगुलार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळणार जय महाराष्ट्र माझा नाशिक
@chitrasonawane6039
@chitrasonawane6039 11 месяцев назад
दादा तुमचा प्रवास खूप खडतर झाला पण तुम्ही सुखरूप घरी पोहोचले चांगले झाले.
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 11 месяцев назад
गावचे व्हिडिओ येतील आता. आणि, सतीश दादा, तुमच्या व्हिडिओ मधून नेहमी कोकण दर्शन होत असते. आणि ते खरोखर पाहण्याची खूपच इच्छा होती. गणपतीपुळे च्या बाप्पा चे दर्शन घेणे खूपच इच्छा होती. पूर्ण झाली. खूप बरे वाटले. आणि निसर्गसौंदर्य काय अप्रतीम होते. शब्दात सांगणे कठीण आहे. ❤❤❤❤❤❤❤ त्यामुळे योग आला, आणि 3 दिवस गणपतीपुळे, रत्नागिरी, आरे बीच , वारे बीच, खेड तालुक्यातले घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेकन्लॉजी कॉलेज मध्ये एक्साम च्या निमित्ताने असे फिरणे झाले. आणि, पुढे जर असा योग आलाच तर, नक्कीच अंबलीला येईल. गाव प्रत्यक्षात पाहण्यासाठी.
@sandeeps.gaikwad4313
@sandeeps.gaikwad4313 11 месяцев назад
भाऊ पनवेल पण आपल्या कोकणातच आहे.
@ramewharkamble7396
@ramewharkamble7396 11 месяцев назад
Dada Khoob Bhari video Hota❤❤
@shrikantpatil6732
@shrikantpatil6732 11 месяцев назад
आजचा तुमचा प्रवास खरच अविस्मरणीय राहणार,👍🏻👍🏻
@sandipdeokar390
@sandipdeokar390 11 месяцев назад
🚩👏 गणपती बाप्पा मोरया खूपच छान विडीओ आहे.आता कोकणातील निसर्ग सौंदर्य पहावयास मिळेल. धन्यवाद दादा
@swapniljadhav7204
@swapniljadhav7204 10 месяцев назад
Happy journey
@utkarshmule2482
@utkarshmule2482 11 месяцев назад
Vande Bharat train ने सुद्धा तुम्ही गावाला जाऊ शकता. मुंबई मडगाव वंदे भारत
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 11 месяцев назад
महाड गांधारपाले लेणी दाखवली तोच माझा गाव आहे
@sagarbalkawde8652
@sagarbalkawde8652 Месяц назад
काळगा आहे तो टाकीत अडकलेला प्राणी😊
@uvghanekar2412
@uvghanekar2412 11 месяцев назад
Dada video chya pahilya 8 min paryant ok hota ...nantar tyachya chehryavar pan genuine wala frustration hota ...😂😂😂😂
@nayanarathod8932
@nayanarathod8932 11 месяцев назад
वाह..तुमचा पवा्स सुखा चा होउ दे...बांप्पा..तुझा आगमना साठी फेमीली येत आहै.....गावां चे विडीयो आता मिळेलं...गणपती बाप्पां मोरीया....🙏🙏🙏
@madhukargudekar850
@madhukargudekar850 11 месяцев назад
देव्हारे दक्षिण वाडीत दर्शनाला या
@mamatahegde8407
@mamatahegde8407 11 месяцев назад
Hectic travel,but enjoyable too,Ganapati Bappa Mor ya!!🤗🙏🙏
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 11 месяцев назад
सतीश भाऊ तुमचे गावचे व्हिडिओ फार आनंद होणार गणपती बप्पा मोरया जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@I_am_pundlik
@I_am_pundlik 11 месяцев назад
Salute to the patience of konkanis..
@chotamemothetumi
@chotamemothetumi 11 месяцев назад
दादा आता आपलं सरकार आहे परिस्थिती बदलत आहे...... आणि चाकरमानी चे गणपती प्रेम आणि कोकण यांचं अतूट नातं आहे. आपल्या गणराया साठी हा प्रवास सेवा म्हणून अर्पण झाला. मोरया
@user-uh3hs6fj9x
@user-uh3hs6fj9x 11 месяцев назад
Dada kiti vat bagtli me video chi faynali aaj ala tumacha video kup Chan ....❤maja family kaduan tumacha parivrala Ganesh chaturthi cha hardik subhcha🙏🙏🌺
@adityabandivadekar8106
@adityabandivadekar8106 11 месяцев назад
देवमाणसं आहात तुम्ही
@pratibhashitole4876
@pratibhashitole4876 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया, धन्य आहेत कोकण वासी
@jagnesh1000
@jagnesh1000 11 месяцев назад
तो प्राणी उद् मांजर आहे. खूप दुर्मिळ आहे. त्याला बाहेर काढा .. असे प्राणी वाचवणं खूप गरजेचं आहे 🙏🙏
@SPFitness4376
@SPFitness4376 11 месяцев назад
❤❤Happy Ganesh chaturthi to you all May Ganesh ji bless you all with health, wealth and prosperity God bless you all ❤❤❤❤ keep Rocking
@shasikantjagadale2227
@shasikantjagadale2227 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 👍👍🙏🙏
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 11 месяцев назад
Happy Journey
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 11 месяцев назад
Satish jara aaplya kokanatlya rastya badhal bol kasa aahe rasta ajun kaa nahi zal kokanatal road hya badl bol thode
@nageshshedge6014
@nageshshedge6014 11 месяцев назад
Khup Chan mi pan pan dapoli cha aahe
@shalakagurav9177
@shalakagurav9177 11 месяцев назад
Dada tumchya Panvel hya gharche interior khup Chan ahe mala khup avdle
@sachinpawar8852
@sachinpawar8852 10 месяцев назад
11:34 इंदापूर माझं गाव आहे
@lakshmiiyer324
@lakshmiiyer324 11 месяцев назад
Due to festival u know it is going to be rush ,next time u book vola ,go prior day ,i think there won't be much difference in amount,wishing u all ganapati
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar 11 месяцев назад
Ganapati Bappa Morya
@hemendrarautRaut
@hemendrarautRaut 11 месяцев назад
Dada evdha tras hotoy na mag hya varshi matdanach karu naka eka pan mansane koknatlya, chya aayla tere hya rajkarnyanchya
@mit368
@mit368 11 месяцев назад
Wahh wahh jabbrdast satish bhau
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 11 месяцев назад
बापरे काय खडतर प्रवास होता
@YograjJadhav-oc2iz
@YograjJadhav-oc2iz 11 месяцев назад
Chalat ja ....jara vajan Kami hoeel😂😂😂
@riahirlekar8690
@riahirlekar8690 11 месяцев назад
Ganpati bappa morya Mangal murti morya
@siyajadhav8454
@siyajadhav8454 11 месяцев назад
Dada ek 4 viler ghe ata mnje kahich problem nhi kdhihi gavi jau shkta
@surendrapisat8144
@surendrapisat8144 11 месяцев назад
Hats off to you.
@omkarthange4803
@omkarthange4803 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
@umeshsatam7637
@umeshsatam7637 11 месяцев назад
दादा रस्ता खराब असू दे पण तुझी गाडी सुद्धा खराब होती चढाव चढत नव्हती मग अशी गाडीची कंडिशन असताना अशी गाडी का निवडली
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 11 месяцев назад
Happy Ganesh chaturthi Satish dada🙏🙏
@anghamane3507
@anghamane3507 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺🌺
@kevaldivekar3545
@kevaldivekar3545 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया 🌺❤️🙏🏻
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 11 месяцев назад
❤️👌
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 11 месяцев назад
खुप छान व्हिडिओ 👍👍
@bhartibaste2487
@bhartibaste2487 11 месяцев назад
Khup chan vatte dada gavi gav mst ahe tumce
@priyankasawant7968
@priyankasawant7968 11 месяцев назад
Happy journey Happy Ganesh chaturthi
@vevekaher
@vevekaher 11 месяцев назад
Goa highway kiti divas bananar ajun Laj vatli pahije 😡😡
@sunilraut3731
@sunilraut3731 11 месяцев назад
खूप त्रास झाला प्रवासात काय बोलणार मुंबई गोवा रस्त्या बाबत गणपती बाप्पाला एकच प्रार्थना पुढच्या वर्षी तरी रस्ता होऊ दे आणखी कोणावर विश्वास नाही गणपती बाप्पा मोरया
@amitmodak5246
@amitmodak5246 11 месяцев назад
Satish Da... A Very Tough Journey... It reminds me the very fact that when going gets tough then tough gets going 😂... Ganpati Bappa Morya... Mangal Murti Morya.... Undir Mama ki Jai.... Wishing You All a Very Happy Ganesh Chaturthi ❤... Thanks & Regards 🎉
@khalidkhankhan4627
@khalidkhankhan4627 11 месяцев назад
Good Experience...😢
@shaheenphansopkar7698
@shaheenphansopkar7698 11 месяцев назад
I really like your videos specially village videos 👌👌
@jyotikedare9222
@jyotikedare9222 11 месяцев назад
बाप्पा मोरया
@samirkhan1884
@samirkhan1884 11 месяцев назад
Gavi chi majja vegri aste😊
@anshshortsandvlog6466
@anshshortsandvlog6466 11 месяцев назад
Bless your family🎉❤
@vijaydhas6016
@vijaydhas6016 11 месяцев назад
आमदारांना वोट्ट करू nakka मग हाच मार्ग
@ujvalasaste7249
@ujvalasaste7249 11 месяцев назад
कोकण प्रवास बघितला बाबा
@jasbirkaurgulati8062
@jasbirkaurgulati8062 11 месяцев назад
Happy Ganesh 🙏🙏 chaturthi 🥰
@saritapatil9475
@saritapatil9475 11 месяцев назад
खुपच छान विडिओ ❤❤🎉
@pushpawagh1187
@pushpawagh1187 11 месяцев назад
Super very nice vlogs लई भारी
@pranalipathare7116
@pranalipathare7116 11 месяцев назад
Ganpati Bappa Morya 🙏🌺👌👌👍😊
@Ravindra_0921
@Ravindra_0921 11 месяцев назад
Ganpati bappa Morya! ❤
@cherylgonsalves9771
@cherylgonsalves9771 11 месяцев назад
Satish your mummy looks very happy while returning to her native place kokan
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया
@sachinkate7941
@sachinkate7941 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 11 месяцев назад
Very nice vlog, very hectic journey, tc ,
@latapethe8047
@latapethe8047 11 месяцев назад
Happy ganesh chaturthi🌹 🙏🏼🌹
@user-wf7sc3cg1i
@user-wf7sc3cg1i 11 месяцев назад
Tumchakade ganpati tase aamcha junnar la yatrela bailgada sharyat,tamasha maza aste
@KalwanTrekkers
@KalwanTrekkers 11 месяцев назад
Nice vlog👌👌....टाकीत पडलेलं उदमांजर आहे.
@onkarjadhav1902
@onkarjadhav1902 11 месяцев назад
दादा टाकीत जो प्राणी दिसला तो कस्तुरी मांजर आहे. कोकणात काही ठिकाणी त्याला जवादा बोलतात. उदमांजर हा जास्त करून पाण्यामध्ये आढळणारा प्राणी आहे.
@KalwanTrekkers
@KalwanTrekkers 11 месяцев назад
@@onkarjadhav1902 धन्यवाद😍....चांगली माहिती मिळाली तुमच्या कडून कस्तुरी मांजर आणि उदमांजरा बद्दल🙏
@ajitsalunkhe8258
@ajitsalunkhe8258 11 месяцев назад
Sunil❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshpatil2330
@maheshpatil2330 11 месяцев назад
ganpati bappa moraya 🙏
@dipakpatil9325
@dipakpatil9325 11 месяцев назад
रान मांजर आहे तो
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 11 месяцев назад
Ganpati bappa morya 🙏
@sunilmalusare6655
@sunilmalusare6655 11 месяцев назад
Nice home start sip
@sunilmalusare6655
@sunilmalusare6655 11 месяцев назад
Hi
@sudhirkhetmar2046
@sudhirkhetmar2046 11 месяцев назад
AMHI SANGLI KARANI PAN HE BHOGLAY .. JEVHA BORGHAT TWO WAY HOTA ... BHANDUP TO PUNE 16 HRS LAAGLE HOTE .. TRUCK PALTI ZHAALYA MULE ..
@vinodlifestyle6488
@vinodlifestyle6488 11 месяцев назад
किती त्रास हा.... एकटा असता तर काही नाही फॅमिल सोबत खूप वाईट वाटतं....रेल्वे karyala पाहिजे होती😢
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 11 месяцев назад
Railway 4 tas late hotya
@dilippavar-fk6gp
@dilippavar-fk6gp 11 месяцев назад
❤️❤️❤️
@pankajchanne1140
@pankajchanne1140 11 месяцев назад
दादा त्याला आमच्या वार्डात मसण्या उद असे म्हणतात
@sangeetajangery
@sangeetajangery 11 месяцев назад
All together 14 bags Tari pun thik ahe ...when I go to Chennai at my sasural..Maja ekticha 14 bags astat all together me pun asach count karat jatey till my journey complete..
@shantishirke8916
@shantishirke8916 11 месяцев назад
Satish bahu iam very happy to see your village video and nice video ♥️
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 11 месяцев назад
Ganpati bappa morya🎉🎉🎉
@shraddhashedulkar9806
@shraddhashedulkar9806 11 месяцев назад
Ak number video hota 👍
@ujvalasaste7249
@ujvalasaste7249 11 месяцев назад
मस्तच
Далее
Коротко о моей жизни:
01:00
Просмотров 312 тыс.