Тёмный

गतिमंद मुलीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 164 тыс.
Просмотров 1,5 тыс.
50% 1

गतिमंद मुलांच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांना दिवस-रात्र भेडसावत असते. सौ. वाटारे या अशाच एक पालक. त्यांची सोळा वर्षांची मुलगी ही गतिमंद होती.‌ तिची बुद्धी काम करत नसे. काही बोललं की रडू येत असे. अनेक उपचार करून झाले पण काही फरक पडेना. तेव्हा सौ. वाटारे निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी मुलीसाठी ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर त्यांच्या मुलीमध्ये काय फरक पडला, हे त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका. आपल्या माहितीत अशी कोणी मुलं असतील तर त्यांच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #energyhealing #healing #intellectualdisabilities #mentalhealthmatters #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 3 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 3 месяца назад
गती मंद मुलांमध्ये स्वतः शी बोलण्याच्या प्रकारावर ही निरामय उपचार पद्धती उपयुक्त ठरते का ❓
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, होय, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@NatutoVerse
@NatutoVerse 3 месяца назад
Mumbai cha address send kara mam plz,maxhi mulgi pan ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Megha - Multiple Sclerosis
8:07
Просмотров 25 тыс.