छान व्हिडीओ असतात. माहिती खु देता. मी जपानी खेकडे पकडनारा व्हिडीओ बघितला. त्यात कातरी सारखे हॅंडल असलेले लांब हत्यार पुढे चप्पट केलेले. त्याने खेकडे पटापट व विना सयास पकडतां येतात. प्रयत्न. करा.
लकी भाऊ बऱ्याच दिवसानंतर खेकडे पकडण्याचा व्हिडिओ बघायला मिळाला खूप बरं वाटलं असेच व्हिडिओ एक दिवसाआड टाकत जा तुझे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होतं देव बरे करो जय गगनगिरी
Malla fishing 🦦🎣🎣🎣🎣 videos bagaila koop avadtat...bcoz it's natural... nothing is scripted...joh dikta hey voh hi bikta hey ... I'll love konkan areas...jast fishing cha videos upload Kara ...Karan ata monsoon strt jala ...ya varsi koob fishing cha videos upload Kara lucky'❤... video bagaila koob Anand ❤ yeta . . . Dev bare Karu tuma saglyanna❤😊... Comment maja avdla tar naki like kara😂😅😊...parat ekda dev bare Karu saglyana Ani ek prarthana ahey ki ... Jey tuje subscribe ahe tyna tu video madey dakav...karna saglyana mahit hoila paigey... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊🙏😊🙏😊🙏😊 Dev bare Karu saglyana😊🙏💞
दादा कुर्ल्याचे व्हिडिओ भारीच असतात . आणि एक गोष्ट दादा तुझ्या पायात जखम झाली तेका hydroheal gel tube मिळता मेडिकल मधे ती लाव जखम लवकर बरी होतली आणि थंड पण वाटता.देव बरे करो.