गुरू चरित्र पारायण करत राहिल्याने या जन्मीचे व या जन्मीचे सर्व पाप कर्मे आणि ऋण कटत जातात आणि गुरूंच्या दिशेने वाटचाल होत राहते. योग्य वेळ आल्यावर गुरू स्वतः जीवनात येतात. शोधावे लागत नाही. 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺
मी किती नवस केले होते परंतु त्यात यश नाही आलं माझ्या लेकराची इच्छा पूर्ण होईल का स्वामी मला मार्ग दाखवतील का मी स्वामींचे अकरा गुरुवार करत आहे स्वामींचे सारामृत आतापर्यंत दोन गुरुवार झाले आहेत माझ्या मुलग्याला यश येऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Very good infomation. Couple of points 1. You said starting part needs to be done eveyday. However Sankalp should be done on day 1 only 2. You mentioned mens should not do shaving outside....in fact shaving or nail cutting should not be done during this period