बाळ पोटात असताना स्वामी सेवा करायची तर मांसाहार करत नव्हते तरी बाळाचे वजन जन्मतः जास्त आणि हेल्दी बाळ झाले...तस काही नसत की मांसाहार केल्यानेच शारीरिक अडचणी दूर होतील डाक्टर कोण ओ शेवटी करता करवीता स्वामीच आहेत 🙏🙏🙏
Tai mi hi pregnancy madhe nonveg khal navhate ganapati bappachi 120 divasachi seva keleli aana gurupornimelahi 21 divsachi seva keleli ,swamichya punya tithila hi seva Keli mulat mi seva Keli nahi swamini majhya kadun karun ghetali majhi may madhe delivery jhali mala 7 varshachi mulagi aahe aani aata mulaga jhala Swami majhya donhi Balan var tumhachi Krupa rahu de and Tai tumhache hi khup dhanyavad tumhi seva khup chhan sangatat . Shree Swami Samarth 🙏
@@prachiGaikwad-ko4rf nahi Tai mulaga honya sathi Ashi konatich seva nahi Keli fakt Swami kade ekach Magan asayach ki majhi purn pregnancy madhe swamicha aashirvad asava sagal sukharup houde.
अगदी बरोबर आहे ताई नॉनव्हेज खाऊन सेवा करू नये. पण ताई स्वामी सेवेत आल्यावर आपोआप सगळे कमी होते आपली इच्छा होत नाही खाण्याची हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ताई मी आज पासून स्वामी चरित्राचा रोज एक अध्याय वाचण्यास सुरुवात केली आहे. काल तुमचा व्हिडियो बघितला आणि सुरुवात केली ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही जे सागता ने 100% बरोबर आहे नॉनव्हेज महाराज अपोआप सोडवता त मी प्रेग्नेट होते तेव्हा कही वेळेस दिवसातून एकदाच जेवण करायची स्वामी पाठी राखा असल्यवर कशाचीच भीती नसते ते सर्व तारुन ने तात श्री स्वामी समर्थ
ताई मी आधी खूप खात होते.पण मी स्वामी सेवेत आले आणि काय झालं काय माहित नाही खान पूर्ण पाने बंद झालं.घरी बनवते मी पण खाऊ नाही वाटत.पूर्ण सोडलं.स्वामीची च कृपा. श्री स्वामी समर्थ...
Shree swami samartha 🙏 tai mi sudha non veg sodle Ani Nitya sewa krte aahe....fakt tumchya mule khari swami sewa Kashi karavi he kalal khup khup thank you tai......
श्री स्वामी समर्थ ताई मी पण खूप खायची पण आता नाही वाटत खावंसं आणि खाणार पण नाही नॉनव्हेज चे नाव तरी काढलं तरी स्वामींचा अपमान केला सारखं वाटतं ते खूप खायची खूप खायची मी खरंच स्वामींची लीला आघात आहे
ताई मी गेल्या20 वर्षापासून सेवा करत आहे मध्ये दोन वर्षे लग्न झाल्यानंतर मध्ये दोन वर्षे मी सेवा सोडली मग माझ्यावर खूप संकटे आले मला फक्त मुलीचे व्हायच्या नंतर सेवा घेतली मी दहा वर्षांमध्ये मला स्वामी कृपेने 10 वर्षात पुत्र प्राप्त झाला पण आता माझे पती खुप दारु पीतात आता जीवन नको असं वाटायला लागलेलं आहे