Тёмный

#स्वामीचरित्रसारामृत 

Pooja's Lifestyle
Подписаться 596 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@dishasawant8565
@dishasawant8565 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई हा ग्रंथ खूप अनुभवी आहे,याचे केलेले सर्व पारायण चांगले फळ देतात हे१००% याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे 🙏
@16xdshauryapatil68
@16xdshauryapatil68 7 месяцев назад
ताई, मी १ वर्षापासून दिंडोरी प्रणित केंद्रातून नित्य सेवा आणि सेवा घेतल्या. मनापासून दर गुरूवारी केंद्रात जमेल तसे जाते, तुमचे विडिओ पाहून जमेल तेवढी सेवा करते. स्वामींनी खूप चांगले अनुभव दिले. पण ज्या अडचणीसाठी स्वामींना गार्हाणे घातले, स्वामी का पूर्ण करत नाहियेत.आईवडील अडचणीत आहेत, रक्ताची सख्खी नाती केवळ प्रॉपर्टी साठी त्यांच्या जीवावर उठली आहेत. स्वामींनी त्यांना सद्बुद्धी द्यावी. 😢
@Mona.kanawade
@Mona.kanawade 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ मी 51 श्री स्वामी चरित्र सारमृत च पाठ करत आहे .3 दिवसापूर्वी माझ्या घरी एक जण आले आणि म्हणले श्री स्वामी समर्थ.भिक्षा द्या मला मी त्यांना 101 Rs. दिले आणि ते बरच सांगू लागले. पण ते आमचा समोरचा घरी नाही गेले फ्कत माझ्या घरी आले . न तो दिवस सगळ positive झालं सगळ.
@nehavetal5833
@nehavetal5833 3 месяца назад
तुमचे आशीर्वाद, हीच माझी ओळख आहे "स्वामी"...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@sunilchavan7667
@sunilchavan7667 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏. स्वामी जे पण करतात ते योग्य असतें. याच विश्वासावर मी पुढे जात आहे. स्वामींचा कृपाहस्त माझ्यावर आहे मी स्वामी महाराजांची खूप ऋणी आहे. माझे मस्तक स्वामी चरनावर सदैव राहू दे एवढी स्वामी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸🌸🙏🚩
@amritadeshmukh9392
@amritadeshmukh9392 7 месяцев назад
ताई, मी रोज संपूर्ण स्वामी सारमृत पारायण करते . महिन्यातले फक्त ४ अडचणीचे दिवस सोडून आणि जर अगदीच काही prob असेल तर होत नाही . म्हणजे दर महिन्याला कमीत कमी २४ दिवस तरी स्वामी सारामृत पारायण होते. आत्ता पर्यंत माझे २९५ पारायण झाले आहेत. मला आता इतकी ग्रंथ वाचायची सवय झाली आहे की माझी ही पोथी पाठ पण झालं आहे. मला ४५/५० मिनिट लागतात संपूर्ण वाचायला. माझ्या घरा समोरच स्वामी केंद्र आहे. मी रोज सकाळी तिथे सेवे ल सुद्धा जाते. खूप समाधान मिळत. तुमचे व्हिडिओ बघूनच मी सारमृत ग्रंथ वाचन सुरू केलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुमच्या reply ची वाट बघते.
@swatijamale463
@swatijamale463 6 месяцев назад
tai tumhi khup lucky ahat ki roj ek parayan krta ,khup seva hotiy tumchi.shree swami samarth🙏🙏
@amritadeshmukh9392
@amritadeshmukh9392 6 месяцев назад
@@swatijamale463 तुम्हालाच धन्यवाद ताई. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन सुरू केले आहे सगळं. दोन वेळा ११ गुरुवार केले.. २ वेळा गुरुचरित्र पारायण देखील झाले आहे. फक्त ते पारायण तुम्ही सांगता ना दत्त जयंती सप्ताह ल करायचं ते होत नाही माझ्या नोकरी मुळे.. पण जेव्हा जमेल तेव्हा चांगले दिवस बघून करते.
@varshadadas6053
@varshadadas6053 6 месяцев назад
Tai mi tumach baghun paryanala suruvat keli ahe ajpasun
@gandhalidhuri831
@gandhalidhuri831 6 месяцев назад
Pothi vachata tya diwwashi non veg khata ka?
@amritadeshmukh9392
@amritadeshmukh9392 6 месяцев назад
@@gandhalidhuri831 आम्ही non veg खातच नाही ताई.. pure vegetarian आहोत. त्यामुळे मला हा प्रश्न च येत नाही.
@komalghor8038
@komalghor8038 7 месяцев назад
ताई माझे आत्ता स्वामी चरित्र सारामृत 108 पारायण सेवा सुरू आहे. स्वामींच्या प्रकटदिन दिवशी 108 पुर्ण करणार आहे🙏. मी रोज 2 पाठ करते. 😊😊😊 1 फेब्रू ला सुरू केली. आतापर्यंत स्वामींनी रोज माझ्याकडुन मनापासून सेवा करुन घेतली आणि आता राहिलेली सेवां पण स्वामी अशीच निर्विघ्न पार पाडतील 🙂🙂 श्री स्वामी समर्थ 🙏
@shishirp6245
@shishirp6245 7 месяцев назад
अगं बाई सेवा करणे ही जगाला सांगायची गोष्ट नाही... सेवा ही गुप्त ठेवायची असते.. स्वामी आणि तुमचं नातं आहे ही सेवा... जगाला दाखवू नका.... आणि अधिकार व्यक्ती कडून सेवा घे... RU-vid वर सेवा देणारे promotion आणि पैसे कमवत आहेत... सेवा प्रकट केली की पुण्य संपते.... तु आणि family मध्ये ठेव गोष्ट..
@swapnas693
@swapnas693 7 месяцев назад
All d best❤ श्री स्वामी समर्थ 🙏
@neelamsodanwar1564
@neelamsodanwar1564 7 месяцев назад
​@@shishirp6245as kahi nahi tai
@manishabhise7071
@manishabhise7071 7 месяцев назад
@@shishirp6245 खरय ताई
@sandipwagh2916
@sandipwagh2916 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@Palakarnalkar48
@Palakarnalkar48 7 месяцев назад
स्वामी समर्थ ताई. माझा आज दुसरा गुरुवार आहे. मी ११ गुरुवार चा संकल्प केला आहे. खूप मनाला बरे वाटते आहे. मनाला शांती मिळते.
@yougeshbhosale135
@yougeshbhosale135 7 месяцев назад
Tai 11 gurvar la parra ana ghych nasta k
@poojawaykar9617
@poojawaykar9617 7 месяцев назад
Tai tu mhanti swami seva ne aushyach son hoil ani kharch zaly.. thanks to you..
@shubhangichoramale2923
@shubhangichoramale2923 Месяц назад
ताई मला तुझ्याकडे बघून खूप समाधान वाटते म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहते श्री स्वामी समर्थ
@vijaypatil7946
@vijaypatil7946 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏
@sangeetakhalkar3462
@sangeetakhalkar3462 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
@swami...2118
@swami...2118 7 месяцев назад
ताई मागच्या आठवड्यात मी गुरुचरित्र पारायण केलं ,उद्यापणाच्या दिवशी सकाळी साडे 10 वाजता नैवेद्य काढत होते आरती साठी तेव्हा बहिणीचा फोन आला की तू सवाष्ण जेवू घालणार का? म्हटलं अग आता कोण येतं ,जाऊ दे आपलं साधं भोळ ,थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवला तेवढ्यात दारात 1 जोगतीन आली आणि म्हणे दक्षिणा दे ,मी माझ्या परीने दान दक्षिणा दिली ,माझं पारायण सफल झाला ,किती सांगू स्वामी महिमा....☺️☺️☺️🙏🙏 श्री स्वामी समर्थ...
@TejaswiniShah
@TejaswiniShah 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@nehatypagirl1042
@nehatypagirl1042 7 месяцев назад
Ho g taai mi pn donda 11 guruvaar kele aani tya दिवशी स्वामीचारीत्र सारमृत वाचायचे आणि माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या, एकच बैठकीत वाचायचे मला सुरुवातीला 2 तास लागायचं आता 1.30 तास लागतो श्री स्वामी समर्थ ताई,
@lifemotivation4332
@lifemotivation4332 7 месяцев назад
माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेऊन आलो. लग्न करायचं घरच्यांना सांगायचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या. पण नंतर काही कारणाने आमच्यात भांडण चालू झालं. आमचं लग्न व्हावं म्हणून मी हे व्रत चालू केल. आता 5 गुरुवार झाले. पण सध्या आम्ही एकमेकांशी बोलत नाही. काहीही झालं तरी मी व्रत पूर्ण करेन 🙏🏻
@rdxgaming2708
@rdxgaming2708 7 месяцев назад
स्वामींना जर वाटत असेल की तुम्ही एकत्र आल्यावर टिकणार नाही तर स्वामी नाही होऊन देणार तुमचं लग्न व्हावे ही माझी इच्छा आणि आपणास शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@lifemotivation4332
@lifemotivation4332 7 месяцев назад
@@rdxgaming2708 बरोबर आहे तुमचं. माझ्या मैत्रिणीने पण हेच सांगितलं मला. पण कधी कधी मन नाराज होत की जर पुढे काही होणारच नव्हतं तर कशाला गुंतवलं या सगळ्यात. आम्ही सुरुवातीला म्हणजे first भेटलो तेव्हा अक्कलकोट ला गेलो.सुरुवात तिथून झाली त्यामुळे खूप विश्वास वाटला की होईल सगळ व्यवस्थित पार पडेल लग्न. पण आता सगळं काही बंद झालं. पण अजून मी hopes ठेऊन आहे की काहीतरी miracle होईल. 😢
@priyankahivrale2101
@priyankahivrale2101 Месяц назад
माझ्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे... त्या मुलाने मला डायरेक्ट नकार दिला आहे आणि आम्ही 4 वर्षापासुन सोबत होतो... पण मला वाटत की स्वामी काहीतरी करतील आणि आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ.. स्वामी माझी इच्छा पूर्ण करा 😢 श्री स्वामी समर्थ 🙇🏻‍♀️💗​@@lifemotivation4332
@AnitaSonavane-wi1dl
@AnitaSonavane-wi1dl 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ. खुपचं महत्वपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद ताई.
@shubhangipatil3992
@shubhangipatil3992 7 месяцев назад
गुरुवार 11 केले जा कामासाठी केलं ते काम झालं. खूप- खूप मनापासून आभार Pooja..
@VandanaSanap-dc9lb
@VandanaSanap-dc9lb 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@gayatrithube4642
@gayatrithube4642 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ. ताई. मी पण आठ महिण्यापासून स्वामी सेवेत आले आहे माला जसं जमेल तशी रोज नित्यसेवा करते. आता मी अकरा गुरुवार पण करत आहे. तुमचे विडिओ बघूनच मी सेवा करते उपाय करते. खुप माला अनुभव पण खुप येत आहे. आणि समाधान पण वाटत सेवा केल्यानंतर. आणि वाट बघत असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची कि काहीतरी स्वामींसेवेबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ.
@kiranshinde7861
@kiranshinde7861 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई मी स्वामी चरित्र सारामृत चे uncountable पाठ केले दत्त जयंती पासून आणि माझी dilevery सुखरूप (normal) झाली आणि माझं बाळ पण सुखरुप जन्माला आल......🌻🌻🌻
@AnitaRevate
@AnitaRevate 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ खुप छान आहे माहीत ताई मी पण 108पारायण करत आहे .अकरावे पारायण चालू झाले होते तर अक्कलकोटला गेली होती . स्वामी समर्थचे दर्शन झाले खुपच छान अनुभव आला आहे . ताई खुप खुप धन्यवाद ❤❤.
@nishamusande6828
@nishamusande6828 3 месяца назад
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤ श्री स्वामी समर्थ ❤️🌍
@minakshipatil1298
@minakshipatil1298 7 месяцев назад
ताई खूप चांगल तुम्ही समजून सांगता, तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ 💐
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 7 месяцев назад
Shree swami samartha🙏
@Sapnakelkar.
@Sapnakelkar. Месяц назад
Shree Swami Samarth ❤
@sheetaltarde8871
@sheetaltarde8871 7 месяцев назад
Shree Swami Samarth 🙏🙏 kharch tuzya video mule khup help hoti tai
@amolbawane9231
@amolbawane9231 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई गेले तीन वर्ष मी तुमचे व्हिडिओ बघत आहेस आणि मला दोन वर्षांपूर्वी स्वामींचे 11 गुरुवार केले होते त्याचा अनुभव देखील आला होता तरी स्वारी खूप म्हणजे खूप लेट झाला तुम्हाला सांगायला खूप वेळेस असं होतं ना ताई की काहीतरी अडचण आली आणि काय करू समजत नाही त्यावेळी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवायला सांगतात श्री स्वामी समर्थ
@jitendrakhillare2174
@jitendrakhillare2174 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद माहिती दिल्याबदद्ल 🙏
@chandajadhav9
@chandajadhav9 Месяц назад
Mi tumachi khup mothi fan Aahe tumacyamule swami sevet Aali Aahe swami bless you 🥰💐❤🙏
@Rishikeshmultishortschannel
@Rishikeshmultishortschannel 7 месяцев назад
ताई खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली माझ्या मनात चाललेले विचार जे होते त्याचे उत्तर स्वामिनी मला तुमच्या तोंडातून मिळालं
@madhurapatil4599
@madhurapatil4599 3 месяца назад
Shri swami samarth🌺🌺🙇‍♀️🙇‍♀️
@reshmakodag8544
@reshmakodag8544 7 месяцев назад
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🏻
@nature-d5d
@nature-d5d Месяц назад
ताई मी दोन वेळा पारायण केला आहे मला खूप छान अनुभव आलेला आहे
@sampadasalvankar2545
@sampadasalvankar2545 6 месяцев назад
Ho hyagrathamule aamchya aayushat khup changlya goshti ghadtayt shree swami samartha 🙏🏻
@ashwinikhamkar9180
@ashwinikhamkar9180 7 месяцев назад
ताई मी 11 गुरुवार सुरू केले आहेत .आज 6 वा गुरुवार आहे. खूप छान अनुभव येतात.
@suvarnapawar7520
@suvarnapawar7520 5 месяцев назад
ताई माझे आज 21स्वामी चरित्र सारामृत पुर्ण झाले.श्री स्वामी समर्थ
@shobhasonawane8184
@shobhasonawane8184 Месяц назад
🌷🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷
@sanketdahotre5859
@sanketdahotre5859 7 месяцев назад
Ho खूप छान अनुभव येतात सर्वांनी करावे स्वामी चरित्र सारामृत पारायण श्री स्वामी समर्थ 🙏
@SagarYeole-fd5do
@SagarYeole-fd5do 7 месяцев назад
Thanku ताई... स्वामी तुझ्याकडून अमच्यासारखच्ये स्वामी सेव्ह बदल असणारे प्रश्न सोडून घ्यवो
@JohnsInfotech-uw6eq
@JohnsInfotech-uw6eq 7 месяцев назад
Shree Swami samartha
@jyotimankari5526
@jyotimankari5526 3 месяца назад
Tumhi changali mahiti dilot changali madat zali
@rqtnapimplikar1905
@rqtnapimplikar1905 4 месяца назад
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏ताई माझा पण आता परीक्षेचा वेळ चालू आहे खूप त्रास होत आहे पण मी हार नाही मानणार स्वामी आई आहे माझा सोबत मी स्वामींचा परीक्षेत पास होणारच हा मला विश्वास आहे आणि मला माझा स्वामी आई वर पण खूप विश्वास आहे ते मला या संकटातून बाहेर कळणारच
@pushpaholkar9612
@pushpaholkar9612 7 месяцев назад
❤❤जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थमहाराज❤❤
@rajpawar6445
@rajpawar6445 3 месяца назад
Shree Swami samartha jay jay swami samarth ❤❤❤❤❤
@komaljoshi3239
@komaljoshi3239 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई मी ११ गुरुवार करत आहे तीन गुरुवार झाले आहेत
@Advait0718
@Advait0718 7 месяцев назад
मी गेले तीन वर्षांपासून सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे पण 4 महिने झाले माझं पायाच ऑपरेशन झाल्यामुळे मला मांडी घालून बसता येत नाही म्हणून मी कधीपासून खूप दुःखी झाले होते मला आता सारामृत वाचता येणार नाही असं मला वाटायचं. मला हेच विचारायचं होतं की खुर्चीवर बसले तर चालेल का आणि आजच सकाळी मी विचार करत होते की मला पुढच्या गुरुवारपासून परत आधी सारखे सारामृताचे तीन-तीन अध्याय वाचायचे आहेत तर मी कसं वाचू मला नाही बसता येत मांडी घालून हे सर्व विचार माझ्या मनात सतत येत होते आणि आज मला त्याच उत्तर स्वामींच्या रूपाने तुम्ही दिलं. छान वाटतं आहे ताई..❤
@rupalikatkar568
@rupalikatkar568 7 месяцев назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@yogitadawkhar4434
@yogitadawkhar4434 7 месяцев назад
🙇‍♀️🌷🙏॥श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ॥🙇‍♀️🌷🙏
@amolraut-xg6fn
@amolraut-xg6fn 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
@yogeshrikhot2164
@yogeshrikhot2164 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त
@NanaPatil-i1u
@NanaPatil-i1u 7 месяцев назад
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@punamsalve6165
@punamsalve6165 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@rajanikose7059
@rajanikose7059 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@SatishChogule
@SatishChogule Месяц назад
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌸
@anjalichorghe3629
@anjalichorghe3629 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ,माझे सारामृताचे १०८ पारायण व रोज अकरा माळी जप चालू आहे,
@PallaviPawar-s1c
@PallaviPawar-s1c Месяц назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@RaniGaikwad-vf4oz
@RaniGaikwad-vf4oz 5 месяцев назад
छान माहीती सांगितली ताई मला येवढ माहीत नव्हत श्री स्वामी समर्थ
@rudrakale9820
@rudrakale9820 3 месяца назад
ताई मी 108 स्वामी चरित्र पारायण करत आहे यातले माझे 50 पारायण झाले आहे पण मला खूप संकट येत आहे काहितरी उपाय सांगा
@sejalnagolkar4073
@sejalnagolkar4073 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@sejalnagolkar4073
@sejalnagolkar4073 6 месяцев назад
ताई मला तुमचा नंबर पाहिजे
@rekhashirsat8702
@rekhashirsat8702 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rashminagvekar2450
@rashminagvekar2450 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@rajanikose7059
@rajanikose7059 7 месяцев назад
अवधूत चिंतन । श्री गुरुदेव दत्त🌺🌺🙏🙏🌺🌺🌺
@kishorpanhale2724
@kishorpanhale2724 6 месяцев назад
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@ROYALEDIT.
@ROYALEDIT. 7 месяцев назад
खरच ताई तुमचे मनापासून आभार 🙏🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@naliniballal2046
@naliniballal2046 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ तुझया मुळेमी खुप सेवा करारला लागली धन्यवाद। 🎉🎉❤❤
@swativeer8234
@swativeer8234 Месяц назад
श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
@daivatajagdale6945
@daivatajagdale6945 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@rohinimanekeshav
@rohinimanekeshav 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....🙏🏻🌺
@sushilaahir9840
@sushilaahir9840 7 месяцев назад
श्री स्वमी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@nalinikharat4844
@nalinikharat4844 7 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@SumitraSawant-fl5uw
@SumitraSawant-fl5uw 6 месяцев назад
Shree swami smarath
@savitajambe9778
@savitajambe9778 3 месяца назад
Shree swami samartha ❤
@rutujakadam3064
@rutujakadam3064 7 месяцев назад
ताई माझं लग्नाचं चालू आहे आणि मुले पसंत पड़त नाहीयेत. काल पासून मी ८ दिवसाचे अखंड २१ अध्याय पारायण चालू केले आहे. माझी इच्छा आहे की मला इच्छित वर प्राप्ती व्हावी.स्वामीं माझी इच्छा पूर्ण करतील मला विश्वास आहे. संकल्प फक्त पहिल्याचं दिवशीं करावा का?मी जो अखंड पाठ करते आहे ते योग्य आणि फलदायक आहे का ते सांगां
@sapanarevelli3463
@sapanarevelli3463 7 месяцев назад
Tai tumcha video me nehmi baghate tumcha mude me swami sewa karayla suruwat keli ,aaj swamiji majha manat was karat ahe ,swapnat mla bhagvan dattani darshan dile . thank you Tai tumcha mude mla swami midale
@kingpratikyt1182
@kingpratikyt1182 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sitaawachar870
@sitaawachar870 3 месяца назад
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@NikitaKudar
@NikitaKudar 28 дней назад
Swami samarth samarth
@Sunita-l2c
@Sunita-l2c 6 месяцев назад
11 guruwar ghara sathi kely mast ghar milaly audumbaracy jhad pahijye hoty swmini ti pan echha purna kely danywad puja tu mulisarkhi ahe kup ashirwad
@leenadudhe2007
@leenadudhe2007 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍
@MangalGunjikar
@MangalGunjikar Месяц назад
श्री swami samarth🌺
@shilpabhende7374
@shilpabhende7374 Месяц назад
❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤
@yogitapatil1392
@yogitapatil1392 4 месяца назад
Tai parayan karun khup anubhav aale 🙏🙏
@narayandhembare7856
@narayandhembare7856 3 месяца назад
Shree swamee smarth Jay jay swamee smarth
@ashwininimsdakar8748
@ashwininimsdakar8748 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ.....ताई माझे स्वामी चरित्र सारा मृताचे ११ पारायण झाले....... आणि गुरू चरित्र पारायण सुद्धा झाले आहे ........पण ताई माझ्या घरात खूपच प्रॉब्लेम वाढत आहे......काय करू ताई सांगा n मला......मी तुमच्या reply ची वाट पाहते......ताई
@MadhuriPatil-qq9vp
@MadhuriPatil-qq9vp 7 месяцев назад
Shree swami samartha ⚘️ 🙏 tai khup chan video ahe mi kele ahe parayan 💯 % anubhuti detat
@HarshadaWadile-s1m
@HarshadaWadile-s1m 7 месяцев назад
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@manomayghare8367
@manomayghare8367 7 месяцев назад
Shree Swami samartha 🙏🌹 Avdhut chintan shree guru dev datta 🌹🙏🙏
@patilpatil6235
@patilpatil6235 5 месяцев назад
श्री स्वामी समर्थ,🌺
@anitaraut3332
@anitaraut3332 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ❤
@mrunalsurve439
@mrunalsurve439 5 месяцев назад
Shri Swami Samarth 🙏🏻🌹🙏🏻🌹
@kavitakhakare2100
@kavitakhakare2100 7 месяцев назад
🌺श्री स्वामी समर्थ🌺
@nalinigaikwad7958
@nalinigaikwad7958 6 месяцев назад
Shri Swami Samarth
@nandkishorwadaskar2273
@nandkishorwadaskar2273 7 месяцев назад
ताई मि जे तुला विचार ते त्याचे उत्तर मिडत नाही आहे मला मग काय करायच हे समझता नाही मला manun एक विषय गंभीर आहे त्यावर तुमची मदत पहिजे ❤ shree Swami Samarth ❤❤
@PoojaJagtap-j9t
@PoojaJagtap-j9t 7 месяцев назад
Thanks pooja Tai shree swami Samantha
@ashwiniraut6384
@ashwiniraut6384 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
@KomalPatil-v2d
@KomalPatil-v2d 6 месяцев назад
ताई मि आज च स्वामी सारमूत पारायण पुर्ण केले 21 श्री स्वामी समर्थ ताई मला मुलगी आता मी प्रेग्नंट आहे मला मुलगा होउदे
@rekhajadhav5231
@rekhajadhav5231 Месяц назад
।।श्री स्वामी समर्थ।।
@mrunaligadge4433
@mrunaligadge4433 7 месяцев назад
Tai माझे swami charitrache 108 parayan suru aahe..श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@SumitraAsabe-rm9tg
@SumitraAsabe-rm9tg 7 месяцев назад
Thank you ताई श्री स्वामी समर्थ 👃
@dhananjaysansare2670
@dhananjaysansare2670 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ मी पण अकरा गुरुवारचे वृत्त करत आहे 🙏🙏
@aishwaryasadigale
@aishwaryasadigale 6 месяцев назад
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@shubhangivadnerkar1843
@shubhangivadnerkar1843 6 месяцев назад
Shree Swami Samarth tai 🙏🙏 khupach chan mahiti dili tai
@shradhapatil9984
@shradhapatil9984 Месяц назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57