भाऊ या शासन निर्णय नुसार आतापंर्यत काहीही भेटले नाही.शासनाने निवळ रोजगार सेवकाची थट्टा मांडली आहे.15 वर्षा पासुन काम करीत आहे.शासनाच्या निर्णयानुसार अद्याप TADA पण भेटला नाही.🙏🌷
रोजगार सेवक व शिक्षण सेवक हे दोन्ही शासनाचे घटक आहेत.तर मग रोजगार सेवकांचे पगार वाढतोय, आमदारांच्या ड्रायव्हरचे पगार वाढतोय,तर शिक्षण सेवक यांचे मानधन का वाढत नाही