अविदादा गावाकडचा प्रत्येक क्षण खरोखरच आनंददायी अनुभव देणारा असतो पण तरीही जंगलात फिरत असताना खूप काळजी घ्यावी लागते मस्तच आहे व्हिडीओ तुम्ही सगळे मित्र एकत्र फिरताना पाहून खूप आनंद झाला ईतका सारा सुंदर निसर्ग सौंदर्य आणि त्याच तोलामोलाची मित्र मंडळी मग कशाला उगाच काळजी करायची ईतका सारा वेळ कोण कोणासाठी देत नाही त्यासाठी आवश्यक आहे जिवाभावाची मित्रांची गरज आहे
अविनाश हे कोहले खूप कामाचे आहेत ऐक दिवस येयिन तूजाकडे हे कोहले गोळा करायला आयूरवेदामधे याला खूप महत्व आहे मि पूण्यात असतो ईथ विकत घेतो मि तूजा ईथं भरपुर आहेत कोहले