Mi daily tize vlog baggage pn aajj pahili comment ahe chan vatat tai tuze blog baghun ani mi manegmentcya baryach goshti shikale tuzuakadun thankyou sooooo much tai🙏🙏
थँक्यू ताई वॉशिंग मशीन ची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई कालचा व्हिडिओ आला नाही काल खूप वाट पाहिली आर्यन ला पण खूप खूप थँक्यू श्रेयश साठी बोलल्याबद्दल पिझ्झा पण खूप छान झाला होता 👌👌 तुम्ही खूप छान माहिती सांगितली आजच्या ब्लॉक मध्ये आता दिवाळीच्या फराळाचा एक व्हिडिओ करा खूप खूप थँक्यू मी प्रियंका आभारी आहे 👌❤️💐👌👌👍❤️🍫🍫
ताई तुम्ही छान दिसता आज तुम्ही सगळच खूप खूपच छान करता म्हणजे तुमच्या मुळेच मी पण सकाळी 5 वा उठून सगळी काम करते खूपच सोप जाते आणि मग मणासारखे होते बर वाटते
निकिता ताई छान छान कमेंट करत राहा जेणेकरून मलाही हुरुप येयील चांगले व्हिडिओ आपल्या ताई पर्यंत पोचवण्यात खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
सॉरी ताई रिप्लाय द्यायला उशीर होत आहे नका लाऊ कपडा चांगला दिसत नाही कपडा पैसे वेळ सगळ वाया जाते तुम्ही सर्व आम्हाला खूप आवडता विषेश म्हणजे तुमची आई त्याच्या डोळ्यात खूप प्रेम दिसते त्याना पाहून मला माझ्या आईची आठवण येते ति पण अशीच होती
Aaj first time majha mulga Arnav Tumche vlog baghat hota majhya barobar aani nemke Tumhi Aaj bollat ki Ji baal aaplya aai sobat Je tumche video baghat tyanna Khup Khup Prem tar Khup Khush jhala majha mulga
ताई लागोपाठ पाच-सहा दिवस करा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की घरगुती उपाय किलर्स काम करत नसतात लगेच लागोपाठ पाच सहा दिवस उपाय करा नक्की प्रॉब्लेम सॉल होणार
छान वाटते ताई तुमाला बोलताना आयकुण तुमच्या सारकेच माझी मैत्री न आहे जीने शोनातुण विश्व निर्माण के लिए खुप छान वाटते तुमाला भेटून तुमची मुल खुप छान आहे🙏🙏👌🏻❤️❤️
खुप छान व्हीडिओ पण ताई एक सजेश करते washing mashine मधे निरमा ऐवजी Tide / whell powder washing mashine chi वापरा त्याचे लाईफ टाईम वाढते काही चुकले तर क्षमा करा मला सजेश करावे वाटले कारण मी ही मिशन 7-8 वर्ष झाले वापरते😊🙏🙏🙏 बाकी कालवा पिझ्झा खुप छान👏✊👍
नाही ओ प्रितीताई क्षमा करा असं बोलू नका मला खूप वाईट वाटतं ताई एवढं प्रेम देता तर शमा सॉरी हा शब्द नको तुम्ही तर मला उलट चांगली गोष्ट सांगितली आहे हो ताई मीना घडीचा निर्मा वापरते पण आता तुम्ही म्हटल्यानुसार मी नक्की चेंज करेंन आणि ताई या गोड कमेंट साठी खरोखर आपले मनापासून आभारी असाच सपोर्ट साथ प्रेम राहू द्या ताई ❤️😍🤗🤝😊🤗😍❤️ शुभ दुपार ताई
@@PurnaBrahmaRasoi नाही ताई लक्षात आहे नाव माझ्या पण प्रीती ताई तृप्ती ताई मध्ये कन्फ्युजन झालं❤️ राग मानून घेऊ नका इथून पुढे लक्षात ठेवनार 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मला तुमचं नाव घ्यायचं होतं म्हणून तर मी तुम्हाला नाव विचारलं होतं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hii tai mashin kup mastt ahee konti company chi ahee ani kay pay aheee taychi Amala gyachi ahee khar konti gyachi tech kalat nahi ahee kup pahilo amii javun khar kup confuje ahe konti gevu konti nako te
गीता ताई माझी मशीन एलजी कंपनी ची आहे आणि ही कंपनी चांगली आहे कारण घरांमध्ये टीव्ही फ्रीज एलजी कंपनीचा च आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई माझ्या सुद्धा घरात खूप झाले आहेत माझ्या माशा उपाय करू पाहते थँक्यू ताई तुम्हाला कसं काय होते एवढे जमतं नवीन नवीन व्हिडिओ टाकायचं खूपच हुशार आहात ताई तुम्ही दादा खूप लकी आहेत👌👌👌👌❤❤❤❤🙏🙏🙏🙏
हो ताई खुप खुप आभारी आहे काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मस्त व्हिडिओ वॉशिंग मशीन विषयी माहिती खूप छान सांगितली,माझी मशीन पण LG आहे ,पण तुमची किती kg आहे माझ्या मशीनचे काही ऑप्शन वेगळे आहेत,भोपळ्याचा हलवा पण छान ,तुम्ही नेहमी स्वयंपाकासाठी तांब्याचे भांड्यात ले पाणी वापरता का? मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल माहिती सांगा
सुरेखा ताई माझी मशीन 6kg आहे, हो ताई मी स्वयंपाकासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेते आणि मायक्रोवेव्ह ची माहिती मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई top load पेक्षा front door machine खुप छान आहे आणि ती खूप टिकाऊ देखील आहे माझी वाॅशींग मशीन L.G कंपनीची आहे आणि ती फुल्ली ॲटोमेटीक आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि किट्टो चे स्वप्न मोठे आहे तिला सायन्स मधून शिक्षण घेवून सायन्टीस्ट बनायचे आहे
Tai kal ka video aala navhata...ekda Kay Kara Jevha tumhi washing machine clean karal na tevha fakt to Machine cha ch video tychi sagli detail madhe mahiti dya mhanje teddy, rag kashe wash karayche te dakhva
ताई मी आठ दिवसापासून च रोज तुमचे व्हिडिओ बघतीय,आता मला व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही. मी वाट बघत असते की व्हिडिओ कधी येईल. ताई खूप शुभेच्छा तुला असेच व्हिडिओ करत रहा, आम्हाला पण बर वाटत बघून kitto,aru majet आहे ना .🥰😘
हो ताई नक्की बनवत राहीन कारण मला तुमच्या सर्वांचे प्रेम महत्वाचे आहे आणि आर्यन व किट्टो खुप खुश आहेत प्रिती ताई असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️❤️ love you ❤️💕💕💕
ताई काल तुला खूप मिस केलं मला वाटलं तुझी तब्येत बिघडली की काय मी सकाळी तुला हा कमेंट सुद्धा दिली तुला बरं वाटत नसेल तर काळजी घेता येईल अस खूप सुंदर माहिती दिली ताई लव यू बोठ ऑफ यू
ताई माझी तब्येत ठीक आहे,काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही म्हणून आला नाही तुमचे प्रेम आणि सपोर्ट माझ्या पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai so much ❤️💕💕💕
अगं राणी ताई काल नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण आता होणार नाही इथून पुढे रोज आपले व्हिडीओ अडीच ला येतील राणीताई कशावर व्हिडिओ असावेत हेही सांगत जा मला म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवत जाईल शुभ दुपार राणु ताई ❤️❤️❤️❤️ खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो ताई खुप मनापासून आभारी आहे 🙏 काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
पिझ्झा मस्त होता ताई तुम्हाला एक विनंती आहे.तुम्ही पदार्था मध्ये जो रंग वापरतात तो रंग शरीरासाठी अपायकारक असतो, मागे गणपती च्या व्हिडिओ मध्ये प्रसादात देखील तुम्ही कलर टाकला होता, जास्त बोलत असेल तर मला माफ करा राहवलं नाही म्हणून सांगितले.
रूपालीताई माफ करा हा शब्द वापरू नका ताई कारण तुम्ही मजा खूप गोड प्रेमळ आणि समजूतदार ताई आहात ताई तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगितलं आहे आणि खरोखर हे मला माहीत नव्हतं खूप मनापासून आभारी आणि हो मला कधीही परक्या वाटत नाहीत माझ्या ताई त्यामुळे सॉरी माफ करा हा शब्द नको आपल्या मध्ये कारण इतरांपेक्षा आपलं नात खूप वेगळ आहे कारण मला जे प्रेम मिळत आहे ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मिळत आहे💕❤️😍🤗🤝😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi ताई मी ज्योती विसपुते. आज माझी लेक खूपच रुसली तुझ्यावर आणि माझ्यावर पण. का तर म्हणे मावशीने फक्त आरू दादाचं कौतुक केलं kittorani च नाही. आणि म्हणते कशी की मावशीला सांग उद्या माझं नाव घेऊन kitto दीदी ला माझ्याशी बोलायला सांग. माझी मुलगी 6 वर्षाची आहे plz ताई तीच नावं घेशील उद्या . तीच नावं mokshda आहे
हो ज्योतीताई मी किट्टोला बोलायला सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ आणि मोक्षदाला माझ्या कडून खुप सारे प्रेम 💕💕💕💕
हो भाग्यश्री ताई मलाही माहित आहे की माझ्यात ताई वाट पाहतात मीही सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना खूप मिस केलं थोडासा नेट प्रॉब्लेम होता पण आता इथून पुढे आपले डेली अडीचला व्हिडिओ येणार आहेत खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️❤️ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ताई हर्षदा ला किट्टोने हाय केलेलं आहे ताई हर्षदा लाही सांगा माझ्याकडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍🥰
ताई खरोखर या कमेंट साठी अगदी हृदयातून आपले आभारी आहे अगं ताई आपल्यासारख्या गोड ताई एवढ्या छान कमेंट करतात सपोर्ट देतात तर मलाही खूप हुरुप येतो खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️😍 Love you ❤️❤️💕🤝🙏
राजश्रीताई त्या टाकू शकता किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये सगळ्या गोळा करून ठेवा जीत जास्त कॉकरोच येतील आणि कमीत कमी चार पाच दिवस लागोपाठ हा उपाय करा खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️❤️❤️❤️❤️