Тёмный

#घरगुती 

pranjal Shinde vlogs
Подписаться 138 тыс.
Просмотров 158 тыс.
50% 1

#घरगुतीउपाय
#झुरळमुंगीकसेघालवावे
#वॉशिंगमशीनमाहिती
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathichannel
#indainyoutuber
#indianmarathichannel
#pranjalshinde
#घरगुतीउपायवमाहिती
#मराठीvlog
#dailyroutinevlog

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 523   
@sarikaawati6516
@sarikaawati6516 2 года назад
मी पण पाच रूपये काॅइन पुजते दररोज तांब्याच्या ल्पेट मद्धे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप छान 👌 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 2 года назад
ताई तुमची मशीन किती वेळा पाणी घेते ताई खुप छान समवजुन सागता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
राजेश्री ताई माझी मशीन चार वेळा पाणी घेते असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@archanakale4224
@archanakale4224 3 года назад
Mast pizza . 👌🏽 pizza base ghari banvaycha asel yist ghalnya pekshsa maida bhijwtana dahi aani khaycha soda ghala. Tel laun 1 tas bhar zakun thewa. Aani mg pizza base kara. Tyawar kata chamchane toche pada. Khup zatpat aani soft base hoto. Me swata try keley
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
अर्चनाताई खूप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@asavarigramopadhye3958
@asavarigramopadhye3958 3 года назад
खुपच छान माहिती ,पिझ्झा मस्तच झाला होता ,लाल मुंग्या गँस कट्ट्यावर खुप होतात किती ही स्वच्छ केला तरी होतातच ,त्यासाठी काय करु दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
आसावरी ताई मी मुंग्यावर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swapnalimali4474
@swapnalimali4474 3 года назад
Mi daily tize vlog baggage pn aajj pahili comment ahe chan vatat tai tuze blog baghun ani mi manegmentcya baryach goshti shikale tuzuakadun thankyou sooooo much tai🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे स्वप्नाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aryanff5821
@aryanff5821 3 года назад
Hiiताई हे पिठाचे गोळे रोज बदलायचे का झुरळ साठी ,,,,
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ताई
@priyankaghogare1787
@priyankaghogare1787 3 года назад
थँक्यू ताई वॉशिंग मशीन ची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई कालचा व्हिडिओ आला नाही काल खूप वाट पाहिली आर्यन ला पण खूप खूप थँक्यू श्रेयश साठी बोलल्याबद्दल पिझ्झा पण खूप छान झाला होता 👌👌 तुम्ही खूप छान माहिती सांगितली आजच्या ब्लॉक मध्ये आता दिवाळीच्या फराळाचा एक व्हिडिओ करा खूप खूप थँक्यू मी प्रियंका आभारी आहे 👌❤️💐👌👌👍❤️🍫🍫
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो प्रियंका ताई मी नक्की शेअर करणार आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nikitachikhale1051
@nikitachikhale1051 3 года назад
ताई तुम्ही छान दिसता आज तुम्ही सगळच खूप खूपच छान करता म्हणजे तुमच्या मुळेच मी पण सकाळी 5 वा उठून सगळी काम करते खूपच सोप जाते आणि मग मणासारखे होते बर वाटते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
निकिता ताई छान छान कमेंट करत राहा जेणेकरून मलाही हुरुप येयील चांगले व्हिडिओ आपल्या ताई पर्यंत पोचवण्यात खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
@maharashtrakitchen4857
@maharashtrakitchen4857 3 года назад
सॉरी ताई रिप्लाय द्यायला उशीर होत आहे नका लाऊ कपडा चांगला दिसत नाही कपडा पैसे वेळ सगळ वाया जाते तुम्ही सर्व आम्हाला खूप आवडता विषेश म्हणजे तुमची आई त्याच्या डोळ्यात खूप प्रेम दिसते त्याना पाहून मला माझ्या आईची आठवण येते ति पण अशीच होती
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalianvekar1097
@rupalianvekar1097 2 года назад
Aaj first time majha mulga Arnav Tumche vlog baghat hota majhya barobar aani nemke Tumhi Aaj bollat ki Ji baal aaplya aai sobat Je tumche video baghat tyanna Khup Khup Prem tar Khup Khush jhala majha mulga
@udaysonawane2375
@udaysonawane2375 3 года назад
सोनाली मी करून पाहिला आहे पण त्याचेने झुरड तर गेले नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
ताई लागोपाठ पाच-सहा दिवस करा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की घरगुती उपाय किलर्स काम करत नसतात लगेच लागोपाठ पाच सहा दिवस उपाय करा नक्की प्रॉब्लेम सॉल होणार
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 2 года назад
Jhuralasathi chan upay sangitlat tai dhanywad tai🙏🙏pizza khup chan jhala hota 👌🏼👌🏼😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@lakhanjadhav8638
@lakhanjadhav8638 3 года назад
छान वाटते ताई तुमाला बोलताना आयकुण तुमच्या सारकेच माझी मैत्री न आहे जीने शोनातुण विश्व निर्माण के लिए खुप छान वाटते तुमाला भेटून तुमची मुल खुप छान आहे🙏🙏👌🏻❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rohinislifestyle6849
@rohinislifestyle6849 3 года назад
Thanku Tai mazi comment pn washing machine vrch hoti khup lavkar purn keli
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई आपले आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 3 года назад
खूप छान माहिती दिली वाँशिग मशीन ची पिझ्झा पण खूप छान झाला आहे आणि तु पण खूप दिसते हे तुला खूप दिवसापासून सांगायचे होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinipawar68
@ashwinipawar68 3 года назад
Tnx tai झूरंळ baddal sangital mhnun ani pizza🍕 pn mst 🤤karun baghel mi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो अश्विनीताई नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kishoridighe782
@kishoridighe782 2 года назад
Thank you so much tai mi hya video chi khup divsa pasun wait karat hote mi nakki try karen
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे किशोरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalipatil8750
@rupalipatil8750 3 года назад
Wow yummy yummy pizza ,pizza jewha kadhai madhun tatat gela tya movment la ase watale aapanch khawawa
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 शुभ सकाळ ताई 🙏
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi 3 года назад
खुप छान व्हीडिओ पण ताई एक सजेश करते washing mashine मधे निरमा ऐवजी Tide / whell powder washing mashine chi वापरा त्याचे लाईफ टाईम वाढते काही चुकले तर क्षमा करा मला सजेश करावे वाटले कारण मी ही मिशन 7-8 वर्ष झाले वापरते😊🙏🙏🙏 बाकी कालवा पिझ्झा खुप छान👏✊👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
नाही ओ प्रितीताई क्षमा करा असं बोलू नका मला खूप वाईट वाटतं ताई एवढं प्रेम देता तर शमा सॉरी हा शब्द नको तुम्ही तर मला उलट चांगली गोष्ट सांगितली आहे हो ताई मीना घडीचा निर्मा वापरते पण आता तुम्ही म्हटल्यानुसार मी नक्की चेंज करेंन आणि ताई या गोड कमेंट साठी खरोखर आपले मनापासून आभारी असाच सपोर्ट साथ प्रेम राहू द्या ताई ❤️😍🤗🤝😊🤗😍❤️ शुभ दुपार ताई
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi 3 года назад
@@pranjalShindevlogs तृप्ती नाव आहे माझे तुमच्या लक्षात आहे खुप छान वाटले😊🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
@@PurnaBrahmaRasoi नाही ताई लक्षात आहे नाव माझ्या पण प्रीती ताई तृप्ती ताई मध्ये कन्फ्युजन झालं❤️ राग मानून घेऊ नका इथून पुढे लक्षात ठेवनार 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मला तुमचं नाव घ्यायचं होतं म्हणून तर मी तुम्हाला नाव विचारलं होतं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sharayuvyas5418
@sharayuvyas5418 3 года назад
मी झरुळ साठी तुम्ही सांगितलेलं ट्राय केलं खरंच किती तरी कमी झाले आता kitchen madhe.. Thank u....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aartipawar9516
@aartipawar9516 3 года назад
Hii...recipe khup chhan astat.pn ek sangne ahe..food colour jast vapru nka.te changle naste.chemical ahe te ek prakare.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो आरती ताई खूप खूप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 3 года назад
Thanks washing machine mahiti sangitli Mich comment kely hoti Ajcha video 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खूप खूप आभारी आहे संगीत आता ही आशा कमेंट करत राहा आणि असेच प्रेम सपोर्ट आशीर्वाद देत रहा ताई 😍🤗🤝😊🤗 शुभ दुपार ताई ❤️❤️❤️
@dipalimore3097
@dipalimore3097 3 года назад
Tai samja ligth geli tar machine parat पहिल्या पासून चालू होते का
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
नाही ताई मशीन जेथे थांबले तेथूनच चालू होते असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tejashrijadhav643
@tejashrijadhav643 2 года назад
Tai maza mulga agodr bgto tumcha video khup aavdhtat tyala anj mla pn khup avdhtat vlog mi kam aavrlyavr bgte
@rajashreekshirsagar6704
@rajashreekshirsagar6704 2 года назад
Khup chan video aahe tai me try kela hota cockroach saathi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemawalanikar8071
@seemawalanikar8071 2 года назад
Thanku tai pan mi kapde hatanech kapde dhute. Chan zhala 🍕 😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@geetachavan5571
@geetachavan5571 3 года назад
Hii tai mashin kup mastt ahee konti company chi ahee ani kay pay aheee taychi Amala gyachi ahee khar konti gyachi tech kalat nahi ahee kup pahilo amii javun khar kup confuje ahe konti gevu konti nako te
@geetachavan5571
@geetachavan5571 3 года назад
So plzz sag na taii🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
गीता ताई माझी मशीन एलजी कंपनी ची आहे आणि ही कंपनी चांगली आहे कारण घरांमध्ये टीव्ही फ्रीज एलजी कंपनीचा च आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatitodmal9249
@swatitodmal9249 3 года назад
Nice video tai.. 👌 yummy 🍕.. useful washing machine information.. 👍..tumache video daily bagate me..energy yete kam karayala ajun 👍..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@porunil6232
@porunil6232 3 года назад
Tai lahan balache kapde kase takayche machinla agodar dhun ghyayche ka agodar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
लहान मुलांचे कपडे बाजूला धुवूनच मशीन मध्ये टाकायचे पौर्णिमा ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poojagiri1993
@poojagiri1993 2 года назад
Tai tumchi washing machine kuthalya company chi ahe?
@ashwinimukeshsaste1587
@ashwinimukeshsaste1587 3 года назад
ताई मी अश्विनी खूप आवडतात मला तुमच्या व्हिडिओ मी नवीन सबस्क्राइबर आहे आणि पिझ्झा खूप मस्त झाला आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
ताई तुमचे माझ्या RU-vid Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nitapatil8143
@nitapatil8143 3 года назад
पिज्जा खूप सुंदर केला आहे मला खूप आवडली रेसिपी ताई खूप सुंदर खूप हुशार आहेस मस्त पण आहेस 😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sarikavlogs2516
@sarikavlogs2516 3 года назад
ताई माझ्या सुद्धा घरात खूप झाले आहेत माझ्या माशा उपाय करू पाहते थँक्यू ताई तुम्हाला कसं काय होते एवढे जमतं नवीन नवीन व्हिडिओ टाकायचं खूपच हुशार आहात ताई तुम्ही दादा खूप लकी आहेत👌👌👌👌❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Sunitapawar2318
@Sunitapawar2318 3 года назад
काल विडियोची खुप वाट पाहिली ताई आणि पिझ्झा खुप छान बनवला ,😋😋😋😋😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@surekhalokhande6381
@surekhalokhande6381 3 года назад
मस्त व्हिडिओ वॉशिंग मशीन विषयी माहिती खूप छान सांगितली,माझी मशीन पण LG आहे ,पण तुमची किती kg आहे माझ्या मशीनचे काही ऑप्शन वेगळे आहेत,भोपळ्याचा हलवा पण छान ,तुम्ही नेहमी स्वयंपाकासाठी तांब्याचे भांड्यात ले पाणी वापरता का? मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल माहिती सांगा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
सुरेखा ताई माझी मशीन 6kg आहे, हो ताई मी स्वयंपाकासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेते आणि मायक्रोवेव्ह ची माहिती मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashvinithawali4860
@ashvinithawali4860 2 года назад
Tai front load washing machine vs top load washing machine konti best rahil...tumchya washing machine ch brand ky ahe..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई top load पेक्षा front door machine खुप छान आहे आणि ती खूप टिकाऊ देखील आहे माझी वाॅशींग मशीन L.G कंपनीची आहे आणि ती फुल्ली ॲटोमेटीक आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashvinithawali4860
@ashvinithawali4860 2 года назад
@@pranjalShindevlogs 😊Thanks 😊
@ashachavan4661
@ashachavan4661 3 года назад
सॉरी मावशी दोन दिवस झालं मला खूप काम होते म्हणून तुझा व्हिडिओ बघितलं नाही पण आज नक्की बघणार कशी आहेस मावशी तू कशी आहेस किट्टू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you so much ❤️💕💕💕
@priyadhoke1509
@priyadhoke1509 3 года назад
Khupch chan recipi...banvlat tai...Masalabhat..recipi dhakva n tai..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो प्रिया ताई मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@renukajadhav876
@renukajadhav876 2 года назад
ताई मी तुमचे सगळे विडिओ पाहते मला खूप आवडतात खूप छान बोलता tumhi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunandagurav9807
@sunandagurav9807 3 года назад
माझं गाव कराड मी टीचर आहे मी बी एड सावित्रीबाई फुले कोल्हापूर
@sunandagurav9807
@sunandagurav9807 3 года назад
दसरा चौक कोल्हापूर याठिकाणी केले आहे नवी मुंबई कळंबोली येथे शिक्षिका आहे म्हणून मी तुमच्या मुलीला सल्ला दिला तुमची मैत्रीण सुनंदा गुरव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि किट्टो चे स्वप्न मोठे आहे तिला सायन्स मधून शिक्षण घेवून सायन्टीस्ट बनायचे आहे
@gaurav2985
@gaurav2985 3 года назад
Tai mastch pizza super 😋👌👌👌👍👍👍hai kitoo 😊✋mala kitoo ani Rn khupchh aawdtey hushar aahet khupchh te. asach aanadi raha👌👍 Tai khup khup shubecha 🙏ani evdhi changli mahiti dilya bdall Thanks 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manasichalke4110
@manasichalke4110 3 года назад
Pizza ahe to 25 min high flame var kraycha ka???? Baki vlog useful hota mst..halwa baghun Mazhya tondala pani sutl bcz I like this...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
नाही ताई लो फ्लेमवर करायचा त्यामुळे वरच्या भाज्या पण व्यवस्थित शिजतात असेच प्रेम करत रहा मानसी ताई ❤️❤️❤️
@sushmapawar3107
@sushmapawar3107 3 года назад
Tai kal ka video aala navhata...ekda Kay Kara Jevha tumhi washing machine clean karal na tevha fakt to Machine cha ch video tychi sagli detail madhe mahiti dya mhanje teddy, rag kashe wash karayche te dakhva
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो सुषमा ताई मी नक्की शेअर करेन आणि काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priteekhulevlog2738
@priteekhulevlog2738 3 года назад
ताई मी आठ दिवसापासून च रोज तुमचे व्हिडिओ बघतीय,आता मला व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही. मी वाट बघत असते की व्हिडिओ कधी येईल. ताई खूप शुभेच्छा तुला असेच व्हिडिओ करत रहा, आम्हाला पण बर वाटत बघून kitto,aru majet आहे ना .🥰😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ताई नक्की बनवत राहीन कारण मला तुमच्या सर्वांचे प्रेम महत्वाचे आहे आणि आर्यन व किट्टो खुप खुश आहेत प्रिती ताई असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️❤️ love you ❤️💕💕💕
@niveditadeore7904
@niveditadeore7904 3 года назад
Tai tumi konti washing powder vaparta machine wash sati.... Hand wash sati konta detergent te pan sanga please
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
निवेदिता ताई मी मशीनसाठी घडी डिटर्जंट वापरते आणि हाताने धुण्यासाठी व्हिल साबण वापरते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@niveditadeore7904
@niveditadeore7904 3 года назад
@@pranjalShindevlogs Tai ghadi detergent machine wash sati chalte ka ho
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
@@niveditadeore7904 निवेदिता ताई ते मला माहीत नाही पण गेले दोन वर्षे मी तिच वापरत आहे मला काही problem जाणवला नाही
@bgmibgmi7088
@bgmibgmi7088 3 года назад
ताई काल तुला खूप मिस केलं मला वाटलं तुझी तब्येत बिघडली की काय मी सकाळी तुला हा कमेंट सुद्धा दिली तुला बरं वाटत नसेल तर काळजी घेता येईल अस खूप सुंदर माहिती दिली ताई लव यू बोठ ऑफ यू
@bgmibgmi7088
@bgmibgmi7088 3 года назад
💕💕💕💕
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
ताई माझी तब्येत ठीक आहे,काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही म्हणून आला नाही तुमचे प्रेम आणि सपोर्ट माझ्या पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai so much ❤️💕💕💕
@sheetalkadam2227
@sheetalkadam2227 3 года назад
All rounder ahes tu..... Kass jamat tula he sarv..... Hats off dear..... Love you kitto didi and aaryan dada❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे शितल 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you ❤️💕💕💕
@manasbhosalearts9222
@manasbhosalearts9222 3 года назад
Mazya mulala tumche ghar khup aavdte. Tumi khup chan thevta.maza mulga Manas maza brobr tumche vedio baghato
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि माझ्या कडून मानसला खुप खुप आशिर्वाद व खुप सारे प्रेम 💕💕💕💕💕
@seemachaudhari8156
@seemachaudhari8156 3 года назад
ताई कांदा चिरत असताना मीठ ची बरणी च झाकण काढून जवळ ठेवायची डोळ्यांत पाणी येत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो का मला माहित नव्हते खुप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे सिमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemachaudhari8156
@seemachaudhari8156 3 года назад
@@pranjalShindevlogs 😊
@maithalisuryawanshi4618
@maithalisuryawanshi4618 3 года назад
ताई तुमची कीटुला पण बोलायला लावा माझी मुलगी मनतीकी किटू बोलत नाही ताई पिझा दाखवला खूप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो मैथीली मी किट्टोला नक्की बोलायला सांगेन पण तुमच्या मुलीचे नाव शेअर करा असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seema9935
@seema9935 3 года назад
ताई वॉशिंग मशीन तुम्ही किचन मध्ये ठेवलीये का मला जागा नसल्याने बाथरूम मध्ये ठेवावी लागलीये
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो का काही problem नाही ताई मला बाथरूममध्ये जागा कमी आहे खुप खुप आभारी आहे सिमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@monalisonwalkar2990
@monalisonwalkar2990 2 года назад
Khup chan mahiti Deli Tai Tumhi.. . Thanks
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipalichate6750
@dipalichate6750 Год назад
Nice vlog dear....... Chhan maeti dili👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
Thank you so much दिपाली ताई 🙏
@kavitapawar3062
@kavitapawar3062 3 года назад
Khup chhan vlog tai m pizza nkki try krel kadhai Madhe thankyou tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो कविता ताई नक्की बनवा आणि मला रीप्लाय द्या
@nilambibe5555
@nilambibe5555 3 года назад
अगं ताई पाली उंदीर साठी खरंच उपाय सांगा🥰👌 छान आहे व्हिडिओ किटो पण छान आहे🥰🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो निलम ताई मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shreyamore
@shreyamore 3 года назад
मशिन बदल माहिती सांगितली बरं झालं मला घ्यायची आहे हालवा मस्त होता ❤️🤗🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे श्रेया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vishalnivangune5947
@vishalnivangune5947 3 года назад
खूप छान झाला आहे पिझ्झा ताई तुमचा मुलगा खूप गोड बोलतो माझं नाव रूपाली आहे मी पुण्यात राहते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे रुपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipalideshmukh4238
@dipalideshmukh4238 3 года назад
Halwa aani pizza mast hota.Cockroach sathiche upay mast.zadanchi kalji kashi ghyaychi tyachyavar blog banvana.Overall nice blog.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो दिपाली ताई मी नक्की बनवेन, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dattashinde9586
@dattashinde9586 3 года назад
Thank you tai pizza recipe share keylyabadal ani aaj cha video khup useful hota kal video ka nahi ala
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
अगं राणी ताई काल नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण आता होणार नाही इथून पुढे रोज आपले व्हिडीओ अडीच ला येतील राणीताई कशावर व्हिडिओ असावेत हेही सांगत जा मला म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवत जाईल शुभ दुपार राणु ताई ❤️❤️❤️❤️ खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dattashinde9586
@dattashinde9586 3 года назад
@@pranjalShindevlogs Ho mi nakki sangeyn
@Devansh.2021
@Devansh.2021 3 года назад
खूप छान माहिती होती धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@anshiramubale9329
@anshiramubale9329 3 года назад
खुप छान व्हिडिओ आहे काल खुप वाट पाहीली व्हिडिओची 👌👌😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ताई खुप मनापासून आभारी आहे 🙏 काल मी व्हिडिओ अपलोड केला होता पण नेट problem मुळे तो व्हिडिओ अपलोड झालाच नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@roshanipawar4549
@roshanipawar4549 3 года назад
काल खूप मिस केले ताई .😘😘 आणि हलवा खूप छान जाला .👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे रोशनी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalimali978
@rupalimali978 3 года назад
पिझ्झा मस्त होता ताई तुम्हाला एक विनंती आहे.तुम्ही पदार्था मध्ये जो रंग वापरतात तो रंग शरीरासाठी अपायकारक असतो, मागे गणपती च्या व्हिडिओ मध्ये प्रसादात देखील तुम्ही कलर टाकला होता, जास्त बोलत असेल तर मला माफ करा राहवलं नाही म्हणून सांगितले.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
रूपालीताई माफ करा हा शब्द वापरू नका ताई कारण तुम्ही मजा खूप गोड प्रेमळ आणि समजूतदार ताई आहात ताई तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगितलं आहे आणि खरोखर हे मला माहीत नव्हतं खूप मनापासून आभारी आणि हो मला कधीही परक्या वाटत नाहीत माझ्या ताई त्यामुळे सॉरी माफ करा हा शब्द नको आपल्या मध्ये कारण इतरांपेक्षा आपलं नात खूप वेगळ आहे कारण मला जे प्रेम मिळत आहे ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मिळत आहे💕❤️😍🤗🤝😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinodvispute7523
@vinodvispute7523 3 года назад
Hi ताई मी ज्योती विसपुते. आज माझी लेक खूपच रुसली तुझ्यावर आणि माझ्यावर पण. का तर म्हणे मावशीने फक्त आरू दादाचं कौतुक केलं kittorani च नाही. आणि म्हणते कशी की मावशीला सांग उद्या माझं नाव घेऊन kitto दीदी ला माझ्याशी बोलायला सांग. माझी मुलगी 6 वर्षाची आहे plz ताई तीच नावं घेशील उद्या . तीच नावं mokshda आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ज्योतीताई मी किट्टोला बोलायला सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ आणि मोक्षदाला माझ्या कडून खुप सारे प्रेम 💕💕💕💕
@vinodvispute7523
@vinodvispute7523 3 года назад
@@pranjalShindevlogs थँक्यू ताई.
@manishapatil7256
@manishapatil7256 3 года назад
प्रांजल, Wasing machine surf किंवा airyal matic powder लागते ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
मनिषा ताई मी घडी डिटर्जंट वापरते
@bhagyashrichavan3394
@bhagyashrichavan3394 3 года назад
Ho tai machin chi powder vapraychi.nahi tar machin kharab hote
@nilambhise1926
@nilambhise1926 3 года назад
Majya frshivr kunkvache dag pdlet kse ghalvayche
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
काळजी घेऊन acid चे पाणी वापरून बघा ताई
@nilambhise1926
@nilambhise1926 3 года назад
Bghital pn jat nahit
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 3 года назад
वाशिंग मशीन ची माहिती खूप छान सांगितले आहे
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 3 года назад
ताई पिझ्झा खूप छान झाला आहे झुरळे पळवून लावायचे उपाय खूप छान सांगितले
@nilambhise1926
@nilambhise1926 3 года назад
Dudi halwa mast ahe mi pn ashach bnvtey
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो ताई नक्की बनवा आणि मला रीप्लाय द्या असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nitajadhav4846
@nitajadhav4846 2 года назад
Nice vlog thank you tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankalashkar2915
@priyankalashkar2915 3 года назад
Nice tai kuhp Chan video kartay gahu sonkide pasun kase satun tevave please tai sanga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
प्रियंका ताई मी तुमच्या समस्येवर व्हिडिओ बनवेन असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pushpatekawade6178
@pushpatekawade6178 3 года назад
खूप छान व्हिडीओ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे पुष्पाताई 🙏 मी तुम्हाला मीस करत होते तब्येत ठीक आहे का असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rameshsonvane7568
@rameshsonvane7568 3 года назад
Pizza🍕🍕🍕🍕 is very nice halva khup chan hota
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hamanthchodary2120
@hamanthchodary2120 3 года назад
Kal kiti wat pahili sarkhi notificeshan baghat hote ali ka nahi mast risipi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो भाग्यश्री ताई मलाही माहित आहे की माझ्यात ताई वाट पाहतात मीही सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना खूप मिस केलं थोडासा नेट प्रॉब्लेम होता पण आता इथून पुढे आपले डेली अडीचला व्हिडिओ येणार आहेत खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️❤️ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ताई हर्षदा ला किट्टोने हाय केलेलं आहे ताई हर्षदा लाही सांगा माझ्याकडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍🥰
@sonalkhorate3172
@sonalkhorate3172 3 года назад
Tumhi inspiration ahat Time management kas Krav he tumhi shikvt ahat.. 1 request aahe please tumhi video kase edit krata ha video bnva please
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो सोनल ताई मी नक्की शेअर करेन पण आत्ता लगेच नाही कारण आता सणामुळे थोडासा वेळ लागेल पण मी तुमची request नक्की पूर्ण करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mandakinipatil4986
@mandakinipatil4986 3 года назад
Washing mashin chi mahithi. Dhily bhadhal. Thanks tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे मंदाकिनी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@komalwaghchoure4440
@komalwaghchoure4440 3 года назад
Aga tula kas jamt g tai itk chan manage karayla..tujh bghun khup ladies kam ajun jomane krtil... lot's of love you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
ताई खरोखर या कमेंट साठी अगदी हृदयातून आपले आभारी आहे अगं ताई आपल्यासारख्या गोड ताई एवढ्या छान कमेंट करतात सपोर्ट देतात तर मलाही खूप हुरुप येतो खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️😍 Love you ❤️❤️💕🤝🙏
@vedikasubhedar8397
@vedikasubhedar8397 3 года назад
Tuzha vlogchi mast astat,khup chan aani mehanati aahes
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vaishalipinge7034
@vaishalipinge7034 3 года назад
Pali sathi upay sanga tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो वैशाली ताई मी नक्की ह्याचा व्हिडिओ बनवेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rajeshreesalvi4758
@rajeshreesalvi4758 3 года назад
🙏 ताई खूप छान विडोओ दाखवल्या बद्दल धन्यवाद 👍👌🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Swamini343
@Swamini343 2 года назад
Hya washing machine la pani khup lagat ka mala pan ghyachi ahe aani kapde swacha nighatat ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सुनिता ताई मशीन छान आहे पाणी कमी आणि कपडे खुप छान निघतात असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@marecipesandlifestyle
@marecipesandlifestyle 2 года назад
खूप छान माहिती मिळाली म्हणजे झुरळं बद्दल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 3 года назад
स्वारी छान लिहायचे राहिले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
Sorry वगेरे कशासाठी मी समजून घेतले असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@creatorhandle2467
@creatorhandle2467 3 года назад
Aaj cha video khup mast hoti.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@प्रार्थनामाळवदे
Tai gulabjal kontya padartha madhe vaprtat.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
प्रार्थना ताई गुलाबजल केक मध्ये वापरू शकतो
@प्रार्थनामाळवदे
@@pranjalShindevlogs ok tq
@bhaktichougule1431
@bhaktichougule1431 3 года назад
Mavshi Diwali cha sagla faral Nikki shere kar plz......mazi mummy n sangitl ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
हो दिदू मी नक्की शेअर करणार आहे असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you ❤️💕💕💕
@GauriPrabhu
@GauriPrabhu 3 года назад
रोज गोळे लवणयची गरज आहे का की 3 किंवा 4 दिवस्तून एकदा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
गौरीताई चार-पाच दिवस लगातार लावा खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️😍🙏❤️
@tejashreepowar6811
@tejashreepowar6811 3 года назад
पहिल गोळ्या उचलून टाकायचे काय ताई
@GauriPrabhu
@GauriPrabhu 3 года назад
@@pranjalShindevlogs तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा सुखी रहा नेहमी धन्यवाद
@snehalhatagale849
@snehalhatagale849 Год назад
Machine chi company konti ahe
@lakhanjadhav8638
@lakhanjadhav8638 3 года назад
पिज्जा मस्त झालाय माझा मुलीला खुप आवडतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinigujar9087
@ashwinigujar9087 2 года назад
Colror janari kapade lavu shakat ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अश्विनी ताई नवीन कलर जाणारी कपडे सेप्रेट लावू शकता असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@amolgajre2608
@amolgajre2608 3 года назад
Khup chan tai today is vloag.. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@artidhotre2450
@artidhotre2450 3 года назад
Happy kojagiri tai ya masala dudh pyayla
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@legendgamerz8359
@legendgamerz8359 3 года назад
Oven madhe kasa banvla tyacha video takta ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
अश्विनी ताई मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@legendgamerz8359
@legendgamerz8359 3 года назад
@@pranjalShindevlogs thank you very much
@tejashreepowar6811
@tejashreepowar6811 3 года назад
ताई पहिल्या गोळ्या उचलून टाकायचे काय please सांगा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
राजश्रीताई त्या टाकू शकता किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये सगळ्या गोळा करून ठेवा जीत जास्त कॉकरोच येतील आणि कमीत कमी चार पाच दिवस लागोपाठ हा उपाय करा खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ शुभ दुपार ताई ❤️❤️❤️❤️❤️
@tejashreepowar6811
@tejashreepowar6811 3 года назад
Thanks Tai किती मस्त सांगता तुम्ही
@tejashreepowar6811
@tejashreepowar6811 3 года назад
माझे नाव Rajshree nahi Tejashree aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
सॉरी ताई मला तेजश्रीचं म्हणायचं होतं पण ते राजश्री झालं काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाईम 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️😍🤗😊🤝🤝🤝🤝🤝
@seemanaik5764
@seemanaik5764 2 года назад
छान माहिती👌👌
@priyankaghogare1787
@priyankaghogare1787 3 года назад
खूप खूप थँक्यू आर्यन दादा साठी थँक्यू काकू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
@rudrasrecipemarathi7238
@rudrasrecipemarathi7238 3 года назад
खुप छान हलवा बनवला ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
खुप खुप आभारी आहे रानी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@KANPEKI_TORA
@KANPEKI_TORA 3 года назад
Zhurulancha upay nakki karte khup ahet amchyakade chiltanwar kahi upay abe ka ti pn swaypagharat khup yetat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
गायत्री ताई हो नक्की करून बघा पण सलग एक आठवडा करा म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि मग मला रिप्लाय जरूर द्या असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aditidesai6236
@aditidesai6236 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई .
@hemathorat337
@hemathorat337 3 года назад
Tai pali ghart yeu naye mhanun kahi upay sanga pl replay
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 года назад
ताई घरात पाली असतील तर अंड्याचे कवच घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अडकवा पाली घरातून निघून जातील व परत येणार नाहीत असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Hi गोलू मोलू आरू छान माहिती दिली नाइस व्हिडिओ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Далее
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24