आपल्या चपला बुटांच्या माध्यमातूनही आपले लक खराब होऊ शकते. पूर्वापार अनेक धारणा आणि समजुती चपलांच्या बाबतीत आहेत. जसे की चपला उलट्या पडल्या तर घरात कटकट होतात. आजारपण लागते . या धारणा कोणत्या ते ऐकुया त्या व्हिडिओमध्ये
Thanks sir 🙏🏻🙏🏻 चप्पल बूट उपडे पडले की नेहमी सरळ करावे हे माहित होते, पण त्यामागचे कारण माहित नव्हते .. ते आपण छान समजावून सांगितले .. आपल्या पुर्वजांनी जे सांगितले आहे ते आपण समजून घेऊन पुढच्या पिढीला सांगितले पाहिजेच .. आपला हेतू फार चांगला आहे ..ह्यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही हे कळते .. 🙏🏻🙏🏻
गुरुजी आमच्या घरात अाम्ही आमची सर्वांची चप्पल निट काढुन ठेवतो तरी ही आमच्यात वाद होतात.त्यामुळे चप्पल उलटी पडल्याने वाद होतात हा तुमचा मुद्दा फोल ठरतो.
I have experience what you told, now I confirm its a body science , Thanks for details provided in this message. in our life as a busy schedule for work we are avoiding like this science.