Тёмный

चितेला अग्नी कसा द्यावा? Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 767
50% 1

प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात आपण प्रेताला उलटी प्रदक्षिणा घालण्याबाबतचे शास्त्र समजून घेतले. या भागात चितेला अग्नी देण्याबाबत शास्त्र काय म्हणते हे आपण जाणून घेणार आहोत.
चितेला दिला जाणारा अग्नी हा घरातूनच चेतवून न्यावा. अग्नीचे प्रकार कोणते? पवित्र अग्नी आणि अपवित्र अग्नी कसे ठरविले जाते? अग्नी देण्यापूर्वी पाण्याचे मंडल का केले जाते? पाण्याने त्रिकोण किंवा चौकोन काढण्यामागचे शास्त्र काय?
ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात जाणून घ्या, निरामयचे श्री. योगेश चांदोरकर यांच्याकडून. हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

15 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@kalpanabandkar978
@kalpanabandkar978 2 месяца назад
खुप छान माहिती देता सर .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн