दक्षिण दिग्विजयासाठी शिवाजी महाराज रायगडावरून निघाले ते त्यांनी जवळजवळ संपूर्ण दक्षिण पादाक्रांत केली. हे करताना दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांतून, शहरातून, गावातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा ठसा उमटवला त्यापैकीच काही आठवणी आजही दक्षिण भारतातल्या काही गावांमधून, शहरांमधून, मंदिरांमधून पाहायला मिळतात त्यापैकीच एक गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
#shivaji_maharaj #madras #kalikambal #maratha #shivaji_maharaj_in_madras
12 сен 2024