Тёмный

जंगलात लोकांनी घरं 🛖 लपवून का ठेवली बघा | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि इथे पोहचलो | Payvata 

Paayvata
Подписаться 38 тыс.
Просмотров 401 тыс.
50% 1

जंगलात लोकांनी घरं लपवून 🛖 का ठेवली ? | घनदाट जंगलात 🌲रस्ता चुकलो आणि अशा ठिकाणी 😈 पोहचलो | Payvata
#paayvata #payvat #dhangarijivan
गूगल वर घाट माथ्यावर एक प्राचीन मंदिर नजरेस पडले होते.
हे मंदिर नक्की कसे आहे हे पाहण्यासाठी भटकंतीचा आलो होतो.
यावेळी सोबतीला कोणीच नव्हते शिवाय रस्ता देखील माहीत नव्हता.
मंदिराच्या शोधत रानामध्ये रस्ता चुकलो आणि एका निर्जन स्थळी जावून पोहचलो.
हा संपूर्ण प्रवास आणि प्रवासामधील गमती जमती या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ मध्ये अनेक लोक सातत्याने एकच प्रश्न विचारत असतात की तुम्ही लोकेशन सांगत नाही म्हणून
तर त्याचे कारण मी कुठलेही ठिकाण पर्यटन म्हणून दाखवत नाही.
पर्यटनाच्या नावाखाली निसर्ग इथले जनजीवन विस्कळित होऊ नये या भावनेतून मला ठिकाण सांगणे योग्य वाटत नाही.
ज्यांना खरोखरच असा निसर्ग मनापासून अनुभायचा असेल तर अशा लोकांनी आमच्या पायवाटा च्या इंस्टाग्राम पेज वर आठवा आमच्या खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
धन्यवाद !
व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका 🙏
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews #villagelife #village #kokan #villagelifeinindia #marathi #kokanvillage #nature #forest #villagelifestyle #villagevlog #siduhake #kokanilife
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
RU-vid Music Library
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 445   
@saurabh14399
@saurabh14399 Месяц назад
१३ तासांमध्ये ह्या व्हिडीओला जवळपास सव्वा लाख लोकांनी बघितलं आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं कारण तुम्ही तुमच्या चॅनेल वर खरोखर खूप चांगले व्हिडिओरुपी डॉक्युमेंटरी बनवत आहात आणि खूप सुंदररित्या आपल्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गावांची माहितीरुपी चित्रपट आम्हाला दाखवत आहात आणि ते दाखवताना तुम्ही गावातील लोकांना मदत देखील करतं आहात आणि तुमच्या पुढाकाराने आणि तुमच्यामुळे गावातील गरजू व्यक्तींना उपचाराची मदत देखील मिळाली आहे.. यूट्यूबच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं काहीतरी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात.. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏♥️
@madhavigujarathi4984
@madhavigujarathi4984 Месяц назад
खूपच सुंदर चित्रीकरण
@Sula1965
@Sula1965 Месяц назад
खरं आहे
@Kudale-Patil
@Kudale-Patil Месяц назад
#स्वराज्यभूमी🚩 #निसर्ग समृध्द भोर - वेल्हा (राजगड)
@muktapawar302
@muktapawar302 Месяц назад
खुप छान पायवाट
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 Месяц назад
खूप छान किती निरागस मुले आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या या गावात राहायला हव
@hanumantkatore-lh5is
@hanumantkatore-lh5is Месяц назад
मला आवडलेले एक छान यू ट्यूब चायनल पायवाटा आणि शाळेतील मुले खूप संस्कारी वाटली
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद ♥️🙏
@Passionate-78
@Passionate-78 Месяц назад
निरागस,
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Месяц назад
नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ छान आहे तुम्ही सह्याद्रीमधील पायवाटा धुंडाळत जाता,तुमच्यामागे आम्हीपण व्हिडीओतुन सामावलेला निसर्ग मनात साठवत असतो.फारच सुंदर निसर्गरम्य परिसर.खुप छान तुमचा धांडोळा.माझे माहेर भोर आहे.म्हणुन न चुकता व्हिडीओ बघते.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 Месяц назад
कुठे जंगलात फिराय लागलाय पण तुमची जिंद पाहून छान वाटलं, पूर्ण व्हिडीओ ने गाव दाखवले
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@rameshkadam4906
@rameshkadam4906 Месяц назад
अरे भाऊ एव्हड लांब जंगलात जातोस तर बरोबर कोणाला तरी घेऊन जात जा आणि संरक्षणासाठी हाती काही तरी ठेवत जा आणि एव्हड लांब जाऊन परत येण्या पेक्षा कोठेतरी एक दिवस मुक्काम करत जा आपल्या हया महाराष्ट्रात गरीबीतला गरीब माणूस सुध्दा तुला राहण्यासाठी नाही म्हणणार नाही मी आहे कोकणी माणूस रमेश महादेव कदम दापोली टांगर गणपतीपुळे येथील आवडल आपल्याला वय 62 माझं हा
@VijayBalkawade
@VijayBalkawade Месяц назад
खुप छान दादा भोर तालुक्यातील शेवटचे गाव बोपे कुंबळे पुढच्या वेळी याल त्यावेळी नक्की भेटू दाखतो पाताळेश्वर मंदिर
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@trimbaktamhane1248
@trimbaktamhane1248 Месяц назад
माझी नोकरीचे दिवस मला आठवले अशात जंगल वाटा तुडवत मी माझी शाळा शोधून काढली होती
@girishthakare3484
@girishthakare3484 Месяц назад
👌🌹🙏🍀🌸किती निरागस मुलं खूप छान👏✊👍 धन्यवाद दादा🙏
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Месяц назад
छान प्रवास ब्लॉग
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@navanathbhojane7456
@navanathbhojane7456 Месяц назад
छान आहेत व्हिडिओ आणि ते मूल पण❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@sureshpatil3915
@sureshpatil3915 26 дней назад
चांगली माहिती दिली आहे
@paayvata
@paayvata 26 дней назад
🙏
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 Месяц назад
छान ब्लॉग तुझ्या चॅनेल चे नाव एकदम परफेक्ट ठेवले आहे पायवाटा किती पायपीट करावी लागते तुला या व्हिडिओ वरून समजते 🙏🙏👍
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@ramborude1051
@ramborude1051 Месяц назад
Very nice video.
@paayvata
@paayvata Месяц назад
Thanks 🙏
@popatdarekar1391
@popatdarekar1391 Месяц назад
खुप छान
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@prakashkadam3903
@prakashkadam3903 27 дней назад
असे.शोधणे.फार.कठीण.काम.पण.धाडस.करून.तिथे.जाणे.पण.खुप.झाले.
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Месяц назад
संपुर्ण पत्ता टाका.
@rajendramarne309
@rajendramarne309 Месяц назад
Video khup chan nisarga sampanna mulshi la hi bhet dya
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 Месяц назад
खूप सुंदर 😊🙏vlogs, आमच्या गावाकडे पण मुलं शाळे साठी पायपिट करत जातात 🤷‍♀️🙏, डोंगरपाड्यात मुलं ही तितकीच शूर,, आणि कणखर असतात,, 👍😊🙏आणि हो sir फस्ट vlogs पाहिला तुमचा आणि सबस्क्राईब पण केलं, 👍😊जय महाराष्ट्र 🚩🙏😊जय हिंदी 🇮🇳🙏😊
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@pramodkshirsagar413
@pramodkshirsagar413 28 дней назад
पायवाट best
@paayvata
@paayvata 28 дней назад
Thanks 🙏
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 Месяц назад
Nisarga cha abhyas kanarya lokana jivana cha khara arth kalato khup chan v d o bhau tum che barech blog sahydri chy dongar kaparitil v Ani visheshta apalya Pune jilhytil bhor velhe talukyatil asatat khup khup abhiman vat to bhau
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@shraddhamore8538
@shraddhamore8538 Месяц назад
👌👌👌👌👌👌
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 Месяц назад
जाते वेळी रस्ता नीट समजला पाहिजे. नाहीतर चकवा लागायचा!
@ashokwaghmare1423
@ashokwaghmare1423 Месяц назад
वापस ja
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@changdevmasurkar3119
@changdevmasurkar3119 Месяц назад
छान वाटले मुलांनाही खाऊ दिला.नाद एकच सह्याद्री......
@vijaythombare7323
@vijaythombare7323 Месяц назад
इथे धनगर समाजाचे लोक गुरे पालन करून उपजीविका करतात, खरच त्यांचे जीवन खूप कठीण आहे, सरकारने त्यानां यातून बाहेर काढावे, आरक्षण द्यावे
@vickygurav4347
@vickygurav4347 Месяц назад
कितीही निरव शांतता आणि भीतीञदायकही एखाद्या फिल्मप्रमाने
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 Месяц назад
मातीच्या भिंती भिजून ढासळू नये म्हणून गवताची सपरी बांधायचे... लहानपणी आम्ही सर्वजण मदत करायचो... आता सगळी कडे सिमेंट चे जंगल झाले आहे... गेले ते दिवस... बाकी व्हिडिओ छान होता नेहमी प्रमाणे... एकदा येसाजी कंक यांचा गावाला भेट देऊन त्यांचा वाडा दाखव
@paayvata
@paayvata Месяц назад
नक्कीच 🙏👍
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 Месяц назад
Bhutonde la ahe vada ​@@paayvata
@sunilraut3731
@sunilraut3731 Месяц назад
तुमच्यामुळे आम्हाला अशी जंगलात आत गाव आहेत ते बगायला मिळतात खरच अजून दुर्गम भाग आहे रस्ते पण नीट नाही शासनाने लक्ष देऊन पर्यटन स्थळे बनवले पाहिजे तिथल्या लोकांना रोजगार चालू होईल तुम्ही माहिती पण छान देतात आवडला विडियो
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Месяц назад
हा निसर्गा मधील व्हिडिओ खुप चांगला आहे जसा काही मीच या ठिकाणी चुकलो आहे असाच भास झाला ते रस्ते पायवाटा पावसाने भिजलेला परिसर.अतिशय आवडला.अशा ठिकाणी रात्रीचा मुक्काम.तिन दगडाची चुल व भात पिठल्याल्याचे जेवण.व रात्री मचानावर झोप.आणी सकाळचा सूर्योदय.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@ajitraut3331
@ajitraut3331 Месяц назад
गोपे अशा अनोळखी जंगल गावात जाताना तेथील गावातील स्थानिक माणसाला वातड्ये म्हणून घेऊन जाणे ,म्हणजे आपले वेळ अनी इंधन बचत होईल, पुढील वेळी नक्की लक्षात ठेवा .
@ganeshkokare38
@ganeshkokare38 Месяц назад
Mandirachy javal jaun dada tu mandirat nay gelas next taim ye nakki bhai ek jun manush dein sobat parchin kalatle Kai gosti ahet khup Bhagnay Sarkhay nakki ye
@paayvata
@paayvata Месяц назад
नक्कीच 🙏👍
@maheshkokare2441
@maheshkokare2441 Месяц назад
माझे गाव आहे दादा हे.. ❤ पुन्हा नक्की या ,मंदिर बघायला. 🙏 खुप छान वाटले माझ्या गावचा video बघून. 😍❤🙏
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 👍🙏
@sadanandghadge941
@sadanandghadge941 Месяц назад
अशीच नेमकी भाषा पाहिजे.. खुप काही chabar chabar बोलून व्हिडियो ची पार वाट लागुन जाते... फारच छान..
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@sumedhbane4392
@sumedhbane4392 Месяц назад
शाळेतील निरागस मुलांना बघून खूप छान वाटलं. त्यांना दिलेला खाऊ घेताना आभार व्यक्त Thank you कीती छान संस्कारी मुले. पुढच्या वेळी मंदिर नक्की सापडेल मित्रा. चॅनल साठी पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@RKOZARKAR
@RKOZARKAR Месяц назад
हे चिमुरडी मुल मुली किती धीट गोड आणि हजरजबाबी आहेत. मला सुध्दा तुझ्या बरोबर यायचा मोह झाला
@SmitaSonawane-y8h
@SmitaSonawane-y8h 15 дней назад
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला हे निसर्ग सौदर्य पाहायचं भाग्य मिळालं. दादा तुमच्या मूळ आम्हाला समजले,किती लोक साधी राहतात, कुठलीही सोय नसताना देखील हे किती सुखी किती छान राहतात. 👌👌🙏🙏
@pritib574
@pritib574 Месяц назад
काय डेरींग भाऊ करता तुम्ही खूप भयानक. एकटे जाऊ नका बहुतेक वाट चुकली असेल तुम्ही पण घाबरलेले वाटताय.एकटेच आहात का कोणी बरोबर आहे
@paayvata
@paayvata Месяц назад
नाही एकटाच होतो 👍
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 Месяц назад
काय सुंदर निसर्ग आणि ती हसणारी गोड मुल.. धन्यवाद
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 27 дней назад
अरे बाबा एकटा कशाला आला आहेस जंगलात कोणाला तरी सोबत घेऊन यायचं रे बाळा
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 24 дня назад
बाळा,तू चालत असलेल्या पायवाटा खूपच आवडल्या.पण असा एकटा फिरत जाऊ नकोस. कोणीतरी असाच तुझ्यासारखा निसर्गवेडा तुझ्याबरोबर घेऊन जा..कारण नेहमी एकसे भले दो... तुझ्या सुरक्षित भटकंतीला शुभेच्छा.....
@paayvata
@paayvata 23 дня назад
🙏 धन्यवाद
@surekhapowar4058
@surekhapowar4058 Месяц назад
अश्या एवढ्या भयानक जंगलातून एकटे जाऊ नका,व्हिडीओ बघताना तुमची भीती वाटत होती,वाघ सींह असलेतर,मुलाना खाऊ दीला मुल खुष झालीत,व्हिडीओ भारी होता,बघताना भारी वाटत होत....
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@bhaubhoir8730
@bhaubhoir8730 Месяц назад
मला पण बोलवा मी पण येईन पावसाळा गेल्यानंतर
@Amol-khedkar-yb1kl8ub3k
@Amol-khedkar-yb1kl8ub3k Месяц назад
🌴🌳🌲🌳🌲🌳🌴🌲🌳🌴🌲🌳🌴🌲🌳🌴तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला घरबसल्या नवनवीन निसर्गरम्य ठिकाणं पहायला मिळतात , त्याबद्दल तुम्हाला खुप-खुप धन्यवाद . आम्ही तुमचा व्हिडिओ अहमदनगर पाथर्डी येथून पाहतोय . 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏♥️
@rajeshkachare5054
@rajeshkachare5054 Месяц назад
दादा तुम्ही बोपे गावा मध्ये ज्या आजोबांना विचारलं त्यांना जरी घेऊन गेला असता तरी ते त्यांचं हातामधलं काम सोडुन आले असते तुमच्या साठी, नाहीतर तुम्ही शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला जरी नेलं असतं तरी ते आले असते. माझं गाव आहे ते ,🙏🙏 पाताळेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्री निमित्त वार्षिक सप्ताह सोहळा पण होतो. त्यादिवशी आले तरीही चालेल 🙏🙏
@paayvata
@paayvata Месяц назад
नक्कीच..🙏👍
@niranjanredekar5590
@niranjanredekar5590 Месяц назад
@@rajeshkachare5054 Patalsain Temple पाताळसईन मंदिर म्हणून आहे का गूगल मॅप वर ?
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 11 дней назад
Diwali java ,,Citi madhil Lok Gavi yetat !! Jay Maharashtra!!
@govindborkar9191
@govindborkar9191 Месяц назад
आम्ही फार भाग्यवान आहोत.कै.दादा कोंडके यांचा तालुका.घर बसून भोर तालुक्यातील घनदाट जंगल दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद सर.आज दिनांक २५.०८.२०२४रोजी तिकडच्या निसर्गाच्या सानिध्यातील पायवाटा दिसतात.परंतु अशा घसरणीवरून गाडी पडेल काळजीपूर्वक चालवा भाऊ.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद सर, 🙏👍
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 Месяц назад
असे शोधणे फार कठीण काम. पण धाडस करून तिथे जाणे पण खूप झाले.
@DeepaliShilimkar
@DeepaliShilimkar Месяц назад
तुम्ही आपल्या मावळ भागातील गावे आणि निसर्ग असेच video बनवत जा. आपल्याकडे परिसराची माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे
@madanparkhe3082
@madanparkhe3082 2 дня назад
अवघड, काय म्हणतात anwat वाटा, तसेच काही तरी आहे तुमच, धाडस अचाट, passion, सलाम तुमच्या उपक्रमाला
@paayvata
@paayvata 2 дня назад
🙏
@umeshwalgude8965
@umeshwalgude8965 16 часов назад
खूप छान प्रयत्न आहे मित्रा तुझा पण तू परत नक्की जाऊन ये खूप छान मंदिर आहे ते अगदी भाटघर धारणाच्या पाण्याची फुगी येते त्या नदीला लागूच आहे आणि महत्वाचे म्हणजे गाडी जाते मंदिरा पर्यंत...
@paayvata
@paayvata 15 часов назад
हो, नक्कीच
@donjedon9191
@donjedon9191 Месяц назад
बोपे गाव अतिशय सुंदर आहे....तिथून बोपे घट उतरून गेलो होतो आम्ही एकदा
@aniketraikar97
@aniketraikar97 Месяц назад
भावा तो कोणता animated गूगल मॅप आहे ? कोणते application आहे?
@paayvata
@paayvata Месяц назад
🌎 earth स्टुडिओ
@niteshpatel444
@niteshpatel444 Месяц назад
शेवटी ती घर होती त्या मध्ये कोणाचं न्हवत थोडा वेळा साठी भयानक भास होत होता . पण निसर्गाचं खरंच सुंदर दृश्य बघायला मिळालं. 👍🙏 अशी गावा खेड्यामध्ये जी लहान मल पायी प्रवास करून शाळेत जातात त्यांची नेहेमी काळजी घेत जा भावl . त्यना खाऊ दिलास हे अतिशय चांगला केलं . ❤️🙏👍🇮🇳
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏♥️
@ektalad1351
@ektalad1351 29 дней назад
खुप छान मुलांना खाऊ दिला त ते बघुन छान वाटले 😊
@paayvata
@paayvata 29 дней назад
🙏
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Месяц назад
खुपचं छान व्हिडियो बनवलं आहे भावा असं गावं शोधत जाताना सोबत खरचं काही खायला घेऊन जात जा म्हणजे असं कोणी गरजु भेटल्या स मदत करायला आणि सोबत कोणी मित्र घेऊन जात जावा भाऊ आणि काळजी घ्या, स्व रक्षण साठी दोरी, चाकु अथवा छोटी काठी सोबत ठेवत जा
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@prakashkachare
@prakashkachare Месяц назад
Khup chan aahe video aani thanks aamchya gavachi video banvlis mandir bgayla next time mi tula ghevun jato🎉🎉❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@muniraatar8418
@muniraatar8418 Месяц назад
Khupch Sundar vlog.... what a nature 💚 beauty 💚 amazing.... Man ko sukun milta hai dekhkar....❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@jayshreephadtare6852
@jayshreephadtare6852 Месяц назад
किती गोड मुलं आहेत दादा..खूप छान विडिओ
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@RamchandraKhule
@RamchandraKhule Месяц назад
To ek मुलगा खूप naotanki होता😂
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Месяц назад
या गावावर पुन्हा vdo करा..त्या बंद घरातील माणसे दिसुदे...सिंधुदुर्ग
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@monaliparab6810
@monaliparab6810 28 дней назад
अतिशय सुरेख video 🤗 माझ्या चंदगड ( कोल्हापूर जिल्हा ) भागाला सुध्दाला निसर्गाचे असेच वरदान लाभलेले आहे. क्षणभर , मला वाटले , आमच्या चंदगड भागाचेच वर्णन तुम्ही करत आहात. इतके हे सुरेख निसर्गसौंदर्य ( वर्णन)माझ्या भागाला लागू पडते. आमच्या भागात , घराच्या भिंती मातीच्या असतात . त्या पावसाने ढासळू नयेत . म्हणून भिंतींच्या सभोवताली अशी गवताची झडी बांधतात .अशी मातीची घरे तुमच्या या video मध्ये आता पहायला मिळाली . पण ते काही असो ..तुम्ही असे एकट्याने प्रवास करने खूपच risky आहे . वेळ काही सांगून येत नाही .तेव्हा , next time सोबत कुणालातरी घेऊन जात जा ...तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा ...🙏🙏
@paayvata
@paayvata 27 дней назад
धन्यवाद हो आताच काही महिन्यांपूर्वी मी चंदगड तालुक्यात फिरून आलो आहे. खूप सुंदर भाग आहे. कलानिधी गडाचा व्हिडिओ आहे चॅनल वर
@nilabhagwatkar1967
@nilabhagwatkar1967 5 часов назад
रात्र भर कुणाचे तरी घरी राहायला हवे होते सकाडी मंदिर चे दर्शन झाले असते आम्हाला मंदिरे दाखविले नाही
@paayvata
@paayvata 3 часа назад
पुन्हा जाणार आहे
@Passionate-78
@Passionate-78 Месяц назад
भावा पहिल्यांदाच तुझा ब्लॉग पहिला. गाव पहिला, खुप शांत, अगदी स्वर्गवत वाटतं होतं. छान वाटला.. तुझे अभिनंदन 💐.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@sandhyabajirao7003
@sandhyabajirao7003 8 дней назад
Mandur hukle, pn je shrushti soundary v vegglich ghare dakhvlit tyala तोड nahi. Dhanywaad
@paayvata
@paayvata 8 дней назад
🙏
@vedicakarnadechannel2732
@vedicakarnadechannel2732 Месяц назад
It's fill like discovery channel. You are very great.
@paayvata
@paayvata Месяц назад
Thanks 🙏
@ganeshkokare1012
@ganeshkokare1012 Месяц назад
अतिशय सुंदर दादा आमचे गाव आहे ❤
@sumitrathod1935
@sumitrathod1935 Месяц назад
परिसर खुप छान आहे इकडचं ❤❤❤ आमच्या मराठवाड्यात नुसत उन्हाळाच आसतो 😢
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 Месяц назад
मला वाटत इतक्या दुर्गम भागात तुम्ही एकटे नका फिरू. कोणाला तरी बरोबर मित्र वगैरे घ्यायला हवा. 😊
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍
@Prashant_Ghanwat
@Prashant_Ghanwat Месяц назад
If you want less, then these small towns are heaven to spend life in ❤️.
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 Месяц назад
Dada, khup chan! 😊 Asha thikani jayalahi himmat lagte Majhi tumhala ek request aahe, sobat kuni tari asu dya 🙏🙏 Tya thikanche nisarg soundary khup sundar aahe Ghare lapavleli 1 st pahili Kahi tari vegale pan janavle Aani choti mul kiti god niragas watli 🎉
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@akshayagre7633
@akshayagre7633 Месяц назад
खूप खडतर प्रवास करत असतात तुम्ही तुम्हाला धन्यवाद
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@JASHSss
@JASHSss Месяц назад
Kiti sundar aani shant aahe kuthe aahe he gao ❤
@sonawanehitendra8054
@sonawanehitendra8054 Месяц назад
भावा अस येकट जात जाऊ नको मी शिरपूर धूळे जिल्हा राहतो परीसर खुप छान होता ❤❤❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@sunilkachare225
@sunilkachare225 Месяц назад
सर हेच माझे गाव आहे. मला खूप आनंद झाला व्हिडिओ पाहून पण तुम्हाला मंदिरापर्यंत पोचता आले नाही याचं दुःख वाटते . सर पुन्हा एकदा आवशक भेट द्या 🙏
@paayvata
@paayvata Месяц назад
नक्कीच येणार आहे 🙏👍
@sunilkachare225
@sunilkachare225 Месяц назад
हो या सर
@vishwassanas4306
@vishwassanas4306 Месяц назад
सर तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं तर इथल्या घरांना आम्ही काही दिवसांपूर्वी भेट दिली... खूप बरं वाटलं धन्यवाद
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@KavitaDhindle
@KavitaDhindle День назад
खरंच तुम्ही छान व्हिडीओ बनवता 👍
@paayvata
@paayvata День назад
धन्यवाद 🙏
@kalpananalavade1786
@kalpananalavade1786 Месяц назад
खरच खूप छान व्हिडिओ आहे.निसर्ग सौंदर्य बघुन डोळ्यांचे पारणे फिटले.Thanks.
@paayvata
@paayvata Месяц назад
Thanks 🙏
@vivekpatil1428
@vivekpatil1428 Месяц назад
School students❤
@tajammulabbas9816
@tajammulabbas9816 Месяц назад
Lai bhari video gawache warnan kiti kele tari kamich.karan gawachya atvani visarta yetach nahi.mi zari baher gavi.(Gulf) La aslu tari.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@balaSS3272
@balaSS3272 Месяц назад
छान एपिसोड आहे परंतु तालुका राजगड वेल्हे असं म्हणत जा
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@arunkhanekar9019
@arunkhanekar9019 Месяц назад
Saheb tumi firayla jatan sobti konala tri ghun jat Raha kahi problem jala tar madat hoyile ❤❤❤❤❤
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@marutishinde6838
@marutishinde6838 Месяц назад
मलामाझ्या बालपनीच्य अठवानी आल्या माझे गावसुद्ध भोर तालुक्यात आहे. मला माझ्या गावाची आठवण दिल्याबद्दल धन्यवाद. गांव राजीवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे.
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍
@sadanandghadge941
@sadanandghadge941 Месяц назад
मंदिर सापडले नाही काहीही. Problem nahi pan अनुभव तर आला आणि अनुभव खूप काही शिकवतो
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Месяц назад
आमच्या कडे मराठवाड्यात दिवस शेतीचे असो की सुगीचे असो गावात टपरी वर माणसं पोरं बसलेले असतात .
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Месяц назад
धन्यवाद. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏
@minaxiburud885
@minaxiburud885 Месяц назад
दादा खूप छान व्हिडिओ
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@vivekkale8202
@vivekkale8202 Месяц назад
Video khup chhan ahe pan sobat konala tari gheun jat ja 👍 anolkhi rasta asto.
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏👍
@vishwassanas4306
@vishwassanas4306 Месяц назад
सर तुमची कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे. तुमच्यातला माणसातला देव जागृत झाला.. धन्यवाद
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@Scamartist__0005
@Scamartist__0005 Месяц назад
😂
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 Месяц назад
Nehami pramane Sundar video.... love from kolhapur ❤
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏♥️
@mohanas2207
@mohanas2207 Месяц назад
खूपच सुंदर व्हिडिओ , दादा तुमचे संवाद कौशल्य आणि भाषेचा आपलेपणा खुपच सुरेख , प्रत्येकवेळी आपल्या महाराष्ट्रातील एक एक नवनवीन पायवाट बघायची संधी मिळते.👍
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
@prabhakarmaule1970
@prabhakarmaule1970 Месяц назад
Mitra ashya thikani gelyavar ekhada mukam karava lagel pn Aapla uddesh purn hoil. Shubhechchha Aapnas payvata. Chalun chalun khupach thakle.
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍
@vasantgholkar1344
@vasantgholkar1344 Месяц назад
'PAYAWATA' BAGHATANA FAAR ANAND ZALA!
@kaustubhjd
@kaustubhjd Месяц назад
उत्सुक मुलगा छान होता 😂
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Месяц назад
खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ❤❤ खुपचं छान गावं आहे भावा पण सोबत स्थानिक लोकांना घेऊन जातं जा दादा
@NarayanBodke-k2r
@NarayanBodke-k2r Месяц назад
निसर्गाने आपल्याला खूप भरभरून दिले आहे फक्त ते जपता आले पाहिजे आणि ते जपण्याची कला फक्त गावाकडच्या रानमाणसात आहे❤ बाकी दलाली करणाऱ्या लोकांनी डोंगर पोखरायला सुरुवात केलीय हे कुठतरी थांबायला पाहिजे नाहीतर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही😢
@paayvata
@paayvata Месяц назад
बरोबर, मी लोकांशी जमिनी विकू नये म्हणून जनजागृती करत आहे
@AjayKokare-o8c
@AjayKokare-o8c Месяц назад
Majh gav ahe
@TigerS-n6k
@TigerS-n6k Месяц назад
Sir gadicha tayar la magcha ani pudhcha lokahandi patti basva mhnje chikhlat adaknar nahi gadi
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍
@amardasbhintade7159
@amardasbhintade7159 Месяц назад
खुप छान मला पण आवडते अश्या ठिकाणी जायला तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@vijayadigraskar7729
@vijayadigraskar7729 Месяц назад
आधी हकिकत आधा फसाना,सारखं झाल. पण पण पण तुमची कामाची पद्धत,ठिकाणांची निवड,सांगण्याची पद्धत,लोकांपर्यंत आपल्या भावना पोहचतात.
@gangaramshinde9631
@gangaramshinde9631 Месяц назад
भाऊ, एकदम मस्त . बालपण आठवले.👍
@paayvata
@paayvata Месяц назад
धन्यवाद 🙏
Далее
ТАРАКАН
00:38
Просмотров 855 тыс.
🦊🎀
00:16
Просмотров 235 тыс.