हॉस्पिटल च्या वाऱ्या करणं खूप अवघड, माझ्या 5 वर्षाच्या मुलाला दोन आजार निघाले त्याच्या सोबतच आम्हाला पण खूप त्रास होतो. तुमच्या कडून खूप शिकायला मिळत प्लीज विडिओ टाकत जा रोज. खूप पॉसिटीव्ह वाटत.
तुमचे व्हिडिओ लवकरच येत आहेत हे फारच चांगले झाले आहे. रोज व्हिडिओ आला तरी आम्ही तुमचे subscribers roj te pahu. देव तुमचे राखण करो. तुमच्या मातोश्री यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.
Bhajya kha bharpur. Salad kacchya bhajya atipramant nahi gases hotat as per Ayurveda .Aaina Painaple Citrus Fruits intake wadha if she doesn't have sandhedukhi.
Saheb chruch la ja,. आई चा CANCER बरा होतो तेथे. बी MAGICALLY. GRACE OF GOD .. खूप लोकांचे झालेले आहेत असे . तुम्ही इस्राईल मध्ये राहून सुद्धा JESUS येशु पासून वंचित का राहतात यार आम्ही इथे भारतात राहून सुद्धा देवाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत सर
I wonder if entire human kinds r prone to happiness & sorrows in life then all resources be utilised for making it easier and full stop to using it for destruction of environment, humanity