Тёмный
No video :(

एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे आणि त्यात आईला सपाटून लागलेली भूक. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 52 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

खूप दिवसांनी आईला व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तिचे कॅन्सल चे उपचार जरी अजून संपले नसतील तरी तिची तब्येत हळूहळू सुधारत आहे. अशक्तपणा पण कमी जाणवत आहे. तसे आम्ही बाहेर फिरायला नेहमी जातो मात्र व्हिडिओ करण्यायोग्य असे कधी वाटले नाही. आज मात्र आईला सपाटून भूक लागली होती मात्र त्याआधी आम्हाला काही ठिकाणी वैद्यकीय चाचण्यांना जाणे भाग होते. शेवटी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला.

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 235   
@sandipgore7599
@sandipgore7599 2 месяца назад
असंच आनंदाने रहा आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹🌹🙏
@user-in5dq2cq7e
@user-in5dq2cq7e 2 месяца назад
आई ला बघून खूप आनंद झाला
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@charukulkarni2114
@charukulkarni2114 2 месяца назад
Aai kashi aahe .God bless her
@namratashinde8649
@namratashinde8649 2 месяца назад
छान आईला पाहुन आनंद झाला असेच कायम आनंदी रहा
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
धन्यवाद 🙏🌹
@prashantjoshi849
@prashantjoshi849 2 месяца назад
आईंना पूर्ण बऱ्या झालेल्या पाहून आनंद झाला , अशक्तपणा काही दिवसांत जाईल , तुम्हां दोघांस नमस्कार .... 🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🙏
@veenaghag3020
@veenaghag3020 2 месяца назад
दादा आई ला बघून बर वाटल तीच हसता चेहरा बघून छान वाटले 😊❤❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@sarojlondhe5887
@sarojlondhe5887 2 месяца назад
आजचा VDO. पुन्हा पुन्हा पहावा वाटतो . आई आज खूप सुंदर व स्मार्ट दिसताहेत . शामूजी वडील जसे आपल्या लहान मूलीचे लाड , कौतुक व संगोपन करतात तसेच तुम्ही आई ना संभाळता . चकचकीत ट्रेन मधून चकचकीत दृश्य पहायला मिळाली .❤❤❤🎉🎉🎉🎉
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
तुम्हाला व्हिडिओ एवढा आवडला हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹
@-Prashant-
@-Prashant- 2 месяца назад
Thanks for taking Aai in video, bari distey aahe aai, dokyavarche original hair chan ale aahet, after some months her hair will be back to long hair, yet she was looking pretty.
@vinayashinde1332
@vinayashinde1332 2 месяца назад
दोघांना पाहून खूपच आनंद झाला ❤❤
@smitabhonsle5366
@smitabhonsle5366 2 месяца назад
आईला बघुन आनंद झाला. नेहमी असेच आनंदी रहा.
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 2 месяца назад
आईला बघून खूप आनंद झाला,आईला नमस्कार
@sunildongre4615
@sunildongre4615 2 месяца назад
अरे व्वा. खुप दिवसांनी आईसाहेबांचं दर्शन झालं. शामरावांचं स्वागत आणि आईंना नमस्कार 🙏 🙏
@ajinkyatamhane985
@ajinkyatamhane985 Месяц назад
एका व्हिडिओ मध्ये... तुमच्या आई चे तुमच्या विषयी मनोगत ऐकायला अवडेल....खूप अवघड असेल त्याच्या साठी....पण एखादा रॅपिड फायर सारखा खेळ घेवून तुम्ही विचारू शकता....उदा अर्थ... शामू मधला चांगला गुण.... वाईट गुण...शामु विषयी एखादा अनुभव....असा काही आरोग्यदायी आणि आनंदी राहा ❤
@vrushabhsilent
@vrushabhsilent 17 дней назад
माझी आई 2022 ला कॅन्सर ने मरण पावली.... मी आईचा एकुलता मुलगा असल्याने मी पण आईला दवाखान्यात न्यायचो तिच्याशी गप्पा मारायचो... आज तुमच्या video बगुन आईची आठवण आली तुम्ही आणि तुमची आई नेहमी असेच हसत राहावे हिच प्रार्थना... 🙏🏻🥰
@AplaShamu
@AplaShamu 15 дней назад
🌹🙏🌹
@sachinparit4306
@sachinparit4306 2 месяца назад
खूप छान शामु काका, आई ला बघून खूप आनंद झाला, देवाचे आभार आई ठणठणीत बरी झाली
@akashadawade2590
@akashadawade2590 Месяц назад
आईची खूप काळजी घेता , आई खुप भाग्यवान आहे, ❤
@user-yv8oq8bp7o
@user-yv8oq8bp7o 2 месяца назад
आईला.खूप दिवसांनी पाहिले छान वाटल आई बरोबर व्हिडिओ करा. श्रीवर्धन हरिहरेश्वर
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@darpanabhatte8627
@darpanabhatte8627 Месяц назад
आईला असे बिनधास्त फिरताना बघून छान वाटतेय. त्यांना शीघ्र प्रकृती स्वास्थ्यासाठी खूप खूप शुभेच्छा !💐💐💐
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
अनेक धन्यवाद.
@hareshwarkore620
@hareshwarkore620 2 месяца назад
तुमच्या देशाने प्रचंड प्रगती केली आहे. या प्रगतीचे सत्य वाटेल असे काही कारणे सांगूशकाल काय?
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 месяца назад
शामराव,आईंना बरेच दिवसांनी बघितलं आणि ते पण हसताना खूप छान वाटलं.आईंना सांगा हा look एकदम stylish वाटतोय👌.छान vlog👍
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
जरूर सांगेन. धन्यवाद 🙏🌹
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 месяца назад
@@AplaShamu 😊👍
@pianowithavadhut8545
@pianowithavadhut8545 2 месяца назад
वा शामू, आई ला बघून खूप मस्त वाटले, छान झाला विडिओ, डायरेकशन एकदम भारी 👌🏻👌🏻
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@sneharaut4068
@sneharaut4068 2 месяца назад
आईला पाहून खूप छान वाटले. छान दिसते. आमचा दंडवत🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🙏🌹
@vedantpotdar5022
@vedantpotdar5022 Месяц назад
Excellent dada love from Mumbai badlapur 🔥🔥💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
@charukulkarni2114
@charukulkarni2114 2 месяца назад
❤aai ekdam god aahe tumchi .very energetic
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹🌹🙏
@gosnskrti4809
@gosnskrti4809 Месяц назад
तुम्ही फार नशीबवान आहात, तुम्हाला आईची सेवा करायला मिळते.. 👌माझं नशीब नाही..😢
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
तुम्हाला दुसऱ्या कोणाची सेवा करण्यास लाभो ही सदिच्छा 🌹🌹
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 2 месяца назад
Aai kiti chan distey 👌 kes tar khup chan wadhle aahet😊🙏🙏🙏🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 2 месяца назад
खूप दिवसांनी आईचे हास्य पहायला मिळाले खूप छान वोल्ग
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@bhartideochakke7817
@bhartideochakke7817 2 месяца назад
आईला बघून खूप आनंद झाला.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
♥️♥️
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h 18 дней назад
शामा मा खरे सांगतो, जीवन शिस्त बद्ध आहे,
@suchitanarvekar1243
@suchitanarvekar1243 Месяц назад
आईनां पाहून खूप आनंद झाला.god is great.😂❤
@ghugesunil33
@ghugesunil33 Месяц назад
तुम्ही आईची सेवा करता ही फार मोठी गोष्ट आहे
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@sanjeevghanekar
@sanjeevghanekar Месяц назад
मी, ठाणे इथून तुम्हाला लिहीत आहे. एक प्रश्न अगदी आवर्जून विचारायचा आहे. तुम्ही ज्यू, बालपणी ख्रिश्चन एरिया मध्ये वाढलात, तरी तुमच् मराठी इतकं इतकं उत्कृष्ठ आहे की खूप खुश करून जात. हे कसं काय आत्मसाध केलत ते सांगू शकाल का?
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h 18 дней назад
मम्मी ची हस्त्या लै भारी
@yogeshveera5867
@yogeshveera5867 11 дней назад
Best Marathi Bhasha
@latajoshi1481
@latajoshi1481 2 месяца назад
आई la बघून किती छान वाटले..
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@sarjeraoshinde2865
@sarjeraoshinde2865 2 месяца назад
वाह श्यामराव...... आती सुंदर 😊
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹🌹
@tejaswipatil7193
@tejaswipatil7193 Месяц назад
आई ला पाहुन खूप आंनद झाला❤
@Mukbangerkau
@Mukbangerkau Месяц назад
So lucky man you are, ❤ असच खुश रहा आई आणि तुम्ही 👍
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹🌹
@kedarchavan8412
@kedarchavan8412 14 дней назад
Aaila baghun khoop bare vatale dada. Tyanna khoop khoop shubhecchya majhya tarfe.
@AplaShamu
@AplaShamu 14 дней назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@maniksalaskar794
@maniksalaskar794 2 месяца назад
श्यामची आई ❤
@sgkonkanparadise2.0
@sgkonkanparadise2.0 2 месяца назад
शानदार जबरदस्त झिंदाबाद
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@leenabora2224
@leenabora2224 2 месяца назад
Very nice pair of mother and son .loving smiling bold mother and so caring son.❤but I still wonder why you are not married. She would have been very lucky to get you get you as husband .any how stay blessed
@Comedy-king-p7y
@Comedy-king-p7y Месяц назад
Khup chaan😊
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 месяца назад
खूप दिवसांनी आईला बघितली.❤
@kirankher3539
@kirankher3539 2 месяца назад
Namaskar Mauli
@bharatipawar8952
@bharatipawar8952 Месяц назад
खुप छान 😊
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹
@bhushanhode1999
@bhushanhode1999 Месяц назад
Sir Khup bar watala apli marathi mansa pan ahet tikde specially mumbai wale.
@preranafernandes2365
@preranafernandes2365 2 месяца назад
Mom looking great...❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
Thank you 😊
@user-kh4nw7to3h
@user-kh4nw7to3h 18 дней назад
शामा मा मोदी बद्दल काय मस्त हाय तुझे
@akshaypatil9229
@akshaypatil9229 2 месяца назад
Shamu khup efforts gheta video banavtana veg vegle angles, clear audio, proper editing wahh khup chan ❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🤠🕺🙏
@akshaypatil9229
@akshaypatil9229 2 месяца назад
@@AplaShamu 🥳👍🏻
@varshathorve9830
@varshathorve9830 2 месяца назад
आईचे लांब सडक छान वेणी का कापली ....खूप छान होती वेणी...आई छान मेन्टेन ठेवायची..आईला बॉयकट पण छान दिसतो ...आई सुंदरच आहे..छान व्हिडिओ
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
अहो तुम्ही आहात कुठे? नुसती वेणी कापली काय, अगदी संपूर्ण टक्कल केले होते तिला! कॅन्सर झाला होता ना तिला.🙄
@annidsouza9952
@annidsouza9952 2 месяца назад
I’m happy to see Aai again smiling mood.
@rekhapimpley2121
@rekhapimpley2121 2 месяца назад
छान छान छान ❤️🌹 सारे छान छान ❤️❤️🌺🌺🌹🌹आपला शामू दादा आणि आमची आई ❤️❤️
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹🌹
@ahardnuttocrack5352
@ahardnuttocrack5352 2 месяца назад
Incredibly happy to see you back, Madam, and you, dear Shamu!
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@vidyapatil5032
@vidyapatil5032 2 месяца назад
Nice to see both of you after so long
@ujwalabetawar8953
@ujwalabetawar8953 Месяц назад
आई ला एक्टिव बघून खूप छान वाटले...कसे आहे वातावरण तुमच्या कडे?युद्धा चे सावट कसे आहे..भिती नाही न...
@seemakamble9522
@seemakamble9522 Месяц назад
साडेसात मिनिटांत काय२ कव्हर केलंयत 👏🏻 सुरवातीचं बॅकग्राऊंड म्युझिक जिंदगी एक सफर है सुहानाची आठवण करून देतंय 😅 आईची माया भरवलंपण आणि तोंड पुसूनही दिलं ❤️
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹🌹
@seemakamble9522
@seemakamble9522 Месяц назад
Stay blessed both of you 🍨
@vishalk2774
@vishalk2774 Месяц назад
शामची आई पुस्तक
@snehadivekar3821
@snehadivekar3821 2 месяца назад
खूप छान वाटते आईना पाहून❤❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹
@nutaningawale3999
@nutaningawale3999 2 месяца назад
love you mom ❤ god bless you
@be6922
@be6922 2 месяца назад
Tumchya aaila lavkar swasth labh hou de ani ti purnpane bari hou de hich ishwarcharani prarthna..............
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🙏🌹
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 2 месяца назад
Haircut छान आईचा
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
अजून काहीच कापले नाही. आता तर कुठे उगवले 😉
@bhaveshwarpatil4749
@bhaveshwarpatil4749 2 месяца назад
शामू आज बॉस झोपलाच नाही , आता पाहिला video. मस्त outdoor झाल सगळ shooting.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
😉🙏🌹
@ajiteshjoshi2492
@ajiteshjoshi2492 2 месяца назад
Beautiful mom❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🤠🙏
@sebianau73
@sebianau73 2 месяца назад
Aunty tumche kes thode ajun vadhale ka parlour madhe ja changla hair cut kara.shamu cha hair cutting prayog nako😂😊
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
म्हणजे माझ्या पोटावर लाथ😉
@SantoshKumar-zp1yz
@SantoshKumar-zp1yz 2 месяца назад
Aai che prem asech aste ❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹🌹
@rupalimurkar3197
@rupalimurkar3197 Месяц назад
Khup anand zala❤
@ranishinde9052
@ranishinde9052 2 месяца назад
Nice sir
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 2 месяца назад
शामु बराच दिवसांनी आई ला बघितला...मस्त दिसतो boycut. ...
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🤠🙏
@Aps-m7j
@Aps-m7j 2 месяца назад
दादा मुगाची डाळ चिमुटभर हिंग आणि मीठ घालुन शिजवून घ्या.आणि खूप घट्ट ना थोडे पातळ अस डाळीचे पाणी आई लां द्या सकाळी नाष्टा मधे.एक वाटी द्या बघा खूप लवकर त्यांचा अशक्तपणा कमी होईन.आणि मूगाची डाळ खूप पौष्टिक असते.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
धन्यवाद. करून पाहेन.🙏🌹
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Месяц назад
कमी लोकसंख्या स्वछ शहरे किती छान आहे ना तिकडे
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🌹🌹👍
@parshuram0711
@parshuram0711 Месяц назад
God bless you both ❤ You are lucky.
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹🌹
@indianahaar
@indianahaar 2 месяца назад
Aai ani Shamu ❤❤❤❤❤ God bless you both
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@devayanideshmukh27
@devayanideshmukh27 2 месяца назад
Hi dada kakuna baghun chan vatal
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@sebianau73
@sebianau73 2 месяца назад
Aunty shalom😊aunty la pahun chaan vatla.aunty purna kombaycha na shamu chy tondat😂😂shamu cha kaan haltayt ki khayla pahije mhanun ugach nako nako challay.pan mummy laadane bharavte aahe tyala pan nasheeb lagtat shamu.enjoy asach aanandat raha doghe.aamen.🥰😊
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🤓🙏🌹
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 2 месяца назад
आईंना पाहून... अवघा आनंदी आनंद
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 2 месяца назад
आई एव्हढे प्रेमाने भरवते तर नको, नको करू नये.या वयात सुध्दा आईचं असं प्रेम सर्वांना नाही मिळत. तुम्ही सुद्धा आईची तेवढीच सेवा करता. आईला बघून फार आनंद झाल. असेच दोघे आनंदी राहा 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🎉💐
@paria7949
@paria7949 2 месяца назад
Mast h❤
@milindbelsare7797
@milindbelsare7797 2 месяца назад
छान वाटल आईंना बघून, माझा नमस्कार सांगा आईंना
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
जरूर सांगेन 🙏🌹
@pranitaranade
@pranitaranade Месяц назад
Good to see u both after long time
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
♥️🙏
@atulbhate3129
@atulbhate3129 Месяц назад
Good one
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 2 месяца назад
Aai mulache prem ani kalji pahun khoop bare vatle
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@rupalik1745
@rupalik1745 2 месяца назад
Aai chan diste ahe..smart😊..kalaji ghya
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹
@user-mo9dh8qp5w
@user-mo9dh8qp5w 2 месяца назад
Very nice to see how you take care of your mom. Nice to you both ...affectionate towards each other.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹🌹
@bespecialchannell9392
@bespecialchannell9392 2 месяца назад
Khup Chan watla aai la pahin❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 2 месяца назад
Chhan दिसतेय आई
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@gauravtadwalkar2682
@gauravtadwalkar2682 Месяц назад
Aai n pahun bar watale... Kalji ghe AAI TABBYATICHI BARECH KHAU NAKA JAST
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
प्रयत्न करतो. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@nishaukirde6665
@nishaukirde6665 Месяц назад
खूप छान 😊 आई मस्त दिसत आहेत काळजी घ्या😊
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹
@sangeetapatil8683
@sangeetapatil8683 2 месяца назад
खूप छान
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@sujatadas8696
@sujatadas8696 2 месяца назад
आईंना बघुन बर वाटल.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🌹
@greenearth4657
@greenearth4657 2 месяца назад
Video shoot ani bgm mast ahe.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@bestenergyharnessers11
@bestenergyharnessers11 2 месяца назад
Shamu bhau askhaleet Marathi tun ..Tel Aviv stheet, itkya sundarpane Europe aani kuth kuth gheoon jatos Mitra..khoop bare watate tyat Aai barobar nehmichya , asli gappa ,jewane ,menue vagere ,, Mumbai Dongri,Mazgaon ,Bhayculla, Nagpada madhe BEST kama nimitta mid seventies firtana cha vel athawato..
@vanmalakamble7375
@vanmalakamble7375 2 месяца назад
Tumhaa dogana pahun chan vatala❤❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@rakhikhot6345
@rakhikhot6345 Месяц назад
शामू खूप दिवसांनी दिसलात मम्मी कशी आहे आई ला सांभाळा
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
अशक्तपणा आहे मात्र तब्येत हळूहळू सुधारत आहे 🙏🌹
@rekhashedage9734
@rekhashedage9734 13 дней назад
आज तुमच्यामुळे ट्रेन तरी बघायला मिळाली 😂😂
@AplaShamu
@AplaShamu 13 дней назад
🤓🕺
@rekhashedage9734
@rekhashedage9734 13 дней назад
@@AplaShamu RS Aasha हे नाव आहे माझा चैनल
@aniljadhav703
@aniljadhav703 2 месяца назад
🚩🙏✨🇮🇳🙏
@akshayagaunekar9159
@akshayagaunekar9159 2 месяца назад
Very very happy to see you both. Hello dear Aai. Hello Shamu namaste 🙏🙏GBU
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@user-hs5rx9vk6m
@user-hs5rx9vk6m 23 дня назад
Baba tumi kuthle aahet
@sanikaruikar7129
@sanikaruikar7129 2 месяца назад
ऐसपैस बैस....म्हणा न😂😮😅
@VijayPatil-ge8hk
@VijayPatil-ge8hk 2 месяца назад
खुप छान वाटले आईंना बघुन... पण पुण्या मुंबईतील 42 नंबरची बस तिथे काय करते?
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🤓🌹
@prachitipatil740
@prachitipatil740 2 месяца назад
God bless both of u❤
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@mayag9876
@mayag9876 2 месяца назад
Happy to see Aai 🤗🙌🙌💖
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
Далее
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11