Тёмный

जातिवंत खिल्लार पैदास 🌾 khillar Cow 

Khillar Cow
Подписаться 169 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

Животные

Опубликовано:

 

3 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 154   
@rajeshpatil8424
@rajeshpatil8424 8 месяцев назад
1 नंबर मुलाखत डोळ्यातून पाणी आले खूप खूप छान मुलाखत खिल्लारला चांगले दिवस आले फक्त तुमच्या मुळे १००/' ,, आवडलं आपल्याला
@kaustubhgaonkar5557
@kaustubhgaonkar5557 8 месяцев назад
जातीची जनावरं संभळायला माणूसबी जातीचा लागतोय सूधीर भाऊ सारखं 🔥🔥
@santoshkate4659
@santoshkate4659 8 месяцев назад
दादासाहेब तुमच्या मुळे खिल्लाला एक नवीन ओळख निर्माण होणार आहे... तुमच्यामुळे वंशावळ काय आहे हे लोकांना समजायला लागले आहे.. त्यामुळे सिमेन्स कमी आणि वळू कडून जास्त गाई भरायला लागले आहेत. 🙏🏻🙏🏻
@aniketmandave9966
@aniketmandave9966 8 месяцев назад
घाडगे साहेब तुम्ही तर या शेत्रातील भावी देवमाणूस आहात पण तुम्ही अशा लोकांची मुलाखत घेताय ज्यांच बोलणं ऐकून मनाला वेगळाच समाधान मिळत प्रणाम आहे सुधीर सारख्या लोकांना जय श्री राम 🚩🚩
@rahulchorghe1950
@rahulchorghe1950 8 месяцев назад
जिगरबाज सुधीर भाऊ आणि जातिवंत खिल्लारी दावन, मालकाची निष्ठा आणि प्रेम सदैव अबाधित राहो ❤️🙏
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 8 месяцев назад
गाय परत आनलि आणि लगेच लागली ही सादी गोष्ट नाही कायतरी त्याच पुण्य असेल.❣️
@amolpawar311
@amolpawar311 8 месяцев назад
खिलार गायी व बैल ज्यांनी सांभाळली आहेत त्यांना दुसऱ्या कशातच लक्ष लागत नाही. नादच खुळा नुसता खिलार .
@sagarchavan8011
@sagarchavan8011 8 месяцев назад
तुमची मुलाखत बघितली की एक म्हण आठवते " *तुका म्हणे असावे जातींचे येड्या गबाळ्याचे काम न्हवे*" तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही कार्यात जातीचं लागत येड्या गबाळ्याच काम नाही घाडगे साहेब 👍🏻 तुम्ही जे करता ते कोणत्याही YOU TUB चॅनेल वाल्याना जमणार नाही 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@incrediblesahyadri2641
@incrediblesahyadri2641 8 месяцев назад
घाडगे साहेब तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनापासून आभार ✌️
@marutijadhav6105
@marutijadhav6105 8 месяцев назад
खरच अप्रतिम दावन आहे.... एवढ्या दावन बघितल्या.... पण सरसच सगळ्यां मधी
@nileshdhanwade8873
@nileshdhanwade8873 8 месяцев назад
खिल्लारचे भाग्य विधाते घाडगे सर खरंच सर्वात मनमोकळी खिल्लार साठी वरदान ठरणारी मुलाखत ❤❤❤
@v.k.enterprise...3843
@v.k.enterprise...3843 8 месяцев назад
प्रत्येक दवणीचा गुण हा वेगळा असतो मालकाची पुण्याई आणि त्याच्या पीडीची पुण्याई कधीपण कामी येते पोटच्या पोर माया प्रेम विसरेल पण जनावर कधी नाही मरेपर्यंत नाही हाच फरक असतो देशी आणि जर्शी मध्ये खूप छान वाटलं मानदेशी लोक खूप प्रेमळ असतात शेवट भारी होता घाडगे साहेब तुमच्या पिढिची पुण्याई खूप मोठी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmanbhegade5788
@laxmanbhegade5788 8 месяцев назад
सुधीर एक नंबर माणूस आहे, विचार ऐकून भारी वाटले.
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 8 месяцев назад
घाडगे साहेब तुमचे प्रतेक व्हिडोओ बगून आनंद होतो पन हा व्हिडोओ बगून दुःख झाले.
@omkartambe1824
@omkartambe1824 8 месяцев назад
घाडगे साहेब या दादाची अजून एकदा मुलाखत घ्या खूप सुंदर माहिती
@ketanmohite3899
@ketanmohite3899 7 месяцев назад
मुक्या प्राण्याला जीव लावला की त्याची काय परतफेड मिळते याचं परिपूर्ण उदाहरण.धन्यवाद घाडगे साहेब खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस. डोळ्यातून पाणी आले. एक दिवस भेट घ्यायची आहे तुमची कधी योग येतोय् माहिती नाही.परत एकदा धन्यवाद या सर्व कार्याला.🙏
@nitishsawant3908
@nitishsawant3908 7 месяцев назад
खूप छान मुलाखत घेता तुम्ही दादा
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 8 месяцев назад
बैलावर लय जीव हाय.❣️😘
@boratenikhil3047
@boratenikhil3047 8 месяцев назад
जातिवंत जनावरे सभाळायला पण मालक पण जातिवंत च लागतो,त्यांच्या गजराचा तर नादच करायचा नाय, खिल्लार प्रेमी
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 8 месяцев назад
😂
@ninadbobade1887
@ninadbobade1887 8 месяцев назад
खुप छान मुलाखत सर मालक बैलाविषयी बोलताना मालकाच मन भरून आलं आणि माजपण मन भरून आलं खूप छान मुलाखत
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 8 месяцев назад
महाराष्ट्रातील खिल्लार गाई जतन आणि संवर्धन अतिशय सुंदर काम गाईचं छान नियोजन चांगलं आहे. छान मुलाखत घेतली.
@gazisayyad3247
@gazisayyad3247 8 месяцев назад
जीव हाय आपला... है खूप भावनिक आहे...!!!
@Dkr-wf7yl2g512
@Dkr-wf7yl2g512 9 дней назад
Great मुलाखत सर...सगळ्यात भारी मूळ मुलाखत.❤
@Dadaso_Bhosale
@Dadaso_Bhosale 8 месяцев назад
ह्यो आपला जीवच हाय. ह्याच्याशिवाय करमतच नाय....... 🥺अप्रतिम घाडगे साहेब ❤
@omkarlawate198
@omkarlawate198 8 месяцев назад
नायकु भोसले बावची यांच्या दावणीची मुलाखत घ्या❤
@praveenmane1751
@praveenmane1751 8 месяцев назад
घाडगे सर तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहात ते खूप कौतुकास पात्र आहे.
@kirannaigade2449
@kirannaigade2449 Месяц назад
घाडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुधीर भाऊंच्या दावणी ची नजर हटत नाही❤
@Vivekparab-kavya
@Vivekparab-kavya 8 месяцев назад
सर तुमची प्रत्येक मुलाखत मागच्या मुलाखती पेक्षा आजची सरस वाटते😀
@Akshay-lale
@Akshay-lale 8 месяцев назад
शेवट एकदम भारी वाटलं 😍😘😘😘😘
@pareshwarang1929
@pareshwarang1929 8 месяцев назад
आत्तपर्यंतच्या तुमच्या व्हिडिओ मधली सर्वात मस्त मुलाखत वाटली आजची खूप मस्त.गरीबाची दावन ❤❤
@anildeshmukh6310
@anildeshmukh6310 8 месяцев назад
घाडगे सर बैल खूपछान आहे आपल्याकडे हया क्वलिटीचा एक बैल आहे
@vishalmore435
@vishalmore435 5 месяцев назад
Ghadage saheb Khup Chan, deshi govansh jagruti karatay te🙏🙏🐄🐄
@vikrantnimbalkar1064
@vikrantnimbalkar1064 8 месяцев назад
शेवट मस्त होता घाडगे साहेब..❤️
@itsmecareless3279
@itsmecareless3279 8 месяцев назад
मामा आज शेवट एकदम जाम भारी केला❤
@rajawaghade4470
@rajawaghade4470 8 месяцев назад
खूप छान मुलाखत खिलारला चागले दिवस आले
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
घाडगे साहेब, सुधीर भाऊ मोठा बैल देवगुणी आहे, जसा आतापर्यंत संभाळला आहे तसाच पुढे ही संभाळा, तुम्ही बैल पोटच्या मुलासारखा संभाळला आहे, पैदासीसाठी सुद्धा त्याला तुम्ही ठेवू शकला असता, सोळा सतरा वर्षाचा बैल पण प्रकृती नजर लागावी अशी आहे, 😊
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 День назад
🙏🙏
@praphullkamble2246
@praphullkamble2246 День назад
@@sudhirdhok4042 सुधीर भाऊ, पुर्ण व्हिडिओ मध्ये माझी नजर फक्त तुमच्या मोठ्या बैलाला शोधत होती, पहिल्यांदा त्याची नजर उतरवा, आणि त्याचं नाव काय तुम्ही सांगितलंच नाही, आणि आपल्या भागातील जास्तीत जास्त गाया घाडगे साहेबांच्या बाजी कडून भरा, कारण भविष्यात बाजी खिल्लार वळू क्षेत्रात महाराष्ट्रभर धिंगाणा करणार हे निश्चित, असाच सर्वांनी आपापल्या भागातील शेतकरी बांधवांचे खिल्लारच्या बाबतीत प्रबोधन करून खिल्लारच्या संगोपन आणि संवर्धनासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी आपलं योगदान देऊ, महाराष्ट्र राज्यातील तमाम तरुण शेतकरी बांधवांनी एक पारंपरिक प्रगत सुशिक्षित आणि सुसंस्कृत शेतकरी म्हणून आपला निश्चितच आदर्श घ्यावा , असं मी सर्वांना आवाहन करतो, माझ्या काॅमेंटला आपण प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
@sonya_Ekal_2211
@sonya_Ekal_2211 8 месяцев назад
अप्रतिम मुलाखत साहेब 🙏🙏🙏
@samarthgurav4606
@samarthgurav4606 8 месяцев назад
स्वप्नील फडतरेंचा राजा खूप छान वळू आहे 👌
@praphullkamble2246
@praphullkamble2246 День назад
@@samarthgurav4606 राणा सुद्धा 😊
@praphullkamble2246
@praphullkamble2246 День назад
@@samarthgurav4606 धकटवाडीच्या किसनराव माने यांच्या दावणीला असाच बाज्या नावाचा घोड्यासारखा पांढराशुभ्र मोठ्या मापाचा पिळदार शरीरयष्टीचा बैल आहे, 😊
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 8 месяцев назад
Davan pahun khup samadhan watle. Gomata hyana kadhich upashi thewnar nahi..❤❤
@user-hu8mt6tg8i
@user-hu8mt6tg8i 8 месяцев назад
घाडगे साहेब तुम्ही जे काम करताना हे काम कोणालच जमणार नहि एकदानी आयुष्य घालवले तरी त्याला हे होणार नहि ❤❤❤❤❤
@pavanjamnekar1296
@pavanjamnekar1296 8 месяцев назад
Chan zali mulakhat ❤ Khup avdla video ❤
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 8 месяцев назад
एक नंबर व्हिडिओ आजचा घाडगे साहेब
@hindu78888
@hindu78888 8 месяцев назад
छान सांभाळ आहे💯💯💯🧡🚩मोठा बैल खुपच छान आहे🤍
@TipuMulani7007
@TipuMulani7007 8 месяцев назад
अप्रतिम मुलाखत...❤
@RushiMore-gx4fx
@RushiMore-gx4fx 7 месяцев назад
बैलाची संभाळणी एक नंबर केली
@Satara_express-balam__
@Satara_express-balam__ 8 месяцев назад
Khillar maharshtrachi shan❤
@sujitghatage6410
@sujitghatage6410 8 месяцев назад
Khup chan, dolyat pani aale rao😢
@akashabhale1475
@akashabhale1475 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤ त्याला पाहून सोन्या आठवत होता ❤❤
@radhaeeorganic8966
@radhaeeorganic8966 8 месяцев назад
Mast ajun banva video
@rohitmirgal5187
@rohitmirgal5187 7 месяцев назад
❤❤❤❤❤❤
@pradippatil4200
@pradippatil4200 8 месяцев назад
जातिवंत माणसाचा जातिवंत नाद
@vishalmhaske2667
@vishalmhaske2667 8 месяцев назад
घाडगे साहेब बडव बैलांसाठी आणि जे उसा ला चालतात त्या नंदिसाठी काहीतरी करा, मागे तुम्ही बोलले होते की ती खूप मोठी लॉबी आहे
@shriyeshwarkari143
@shriyeshwarkari143 7 месяцев назад
बैल एकच नंबर यार गाजरी खिल्लार जातिवंत
@sanketghorapade5425
@sanketghorapade5425 8 месяцев назад
एकदम मस्त मुलाखत
@aslambonge3500
@aslambonge3500 8 месяцев назад
मुलाकत आईकवुन भाऊक झाल
@amolpawar311
@amolpawar311 8 месяцев назад
घाडगे साहेब तुम्ही ज्यांची मुलाखत घेतात त्यांची माहिती देत जावा गाव ,मोबाईल नंबर बरेच लोक त्यांच्या सोबत संपर्क साधून खिलार बद्दल अधिक माहिती मिळेल. सुधीर भाऊ चा मोबाईल नंबर मिळेल का.
@sumitatole8513
@sumitatole8513 8 месяцев назад
1 नंबर मुलाखत झाली
@ambhore4567
@ambhore4567 8 месяцев назад
बैल लय भारी आहे राव 😍
@itsmecareless3279
@itsmecareless3279 8 месяцев назад
मामा तुम्हाला कस माहीत की 12 वि होऊन शाळा सोडलेल्या मुलाला तुमचा चॅनेल आवडतो 😂🤣
@sanjivanipokharkar8706
@sanjivanipokharkar8706 8 месяцев назад
1च no मुलाखत आहे घाडगे साहेब❤
@mayurgurav591
@mayurgurav591 8 месяцев назад
सुंदर असे संगोपन
@satishlokhande9049
@satishlokhande9049 8 месяцев назад
❤❤❤❤
@manojkamble7835
@manojkamble7835 8 месяцев назад
खरा खिलार पालक
@prashantborbane8926
@prashantborbane8926 8 месяцев назад
खुप छान माहिती
@akshayshedage3428
@akshayshedage3428 8 месяцев назад
एक नंबर
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs 8 месяцев назад
माऊली ❤
@vaibhavparhad6862
@vaibhavparhad6862 8 месяцев назад
एक नंबर घाडगे साहेब 😍😍😍❤
@kishorwagh6982
@kishorwagh6982 8 месяцев назад
Namskar घाडगे साहेब Maje Guru❤
@nileshbodare4676
@nileshbodare4676 8 месяцев назад
Nice work
@rajanshelke
@rajanshelke 8 месяцев назад
C ek number Mulakat gadi Gadge Saheb ❤❤❤❤?
@nitinshinde4551
@nitinshinde4551 8 месяцев назад
Sir 1 no khup chan 🙏🙏🙏
@pratikshendage1173
@pratikshendage1173 8 месяцев назад
१no mulakhat
@umeshmandhare2244
@umeshmandhare2244 8 месяцев назад
खूप छान.
@sopansatpute7233
@sopansatpute7233 7 месяцев назад
१ cha no
@user-tv8og9vk4g
@user-tv8og9vk4g 8 месяцев назад
एक नंबर साहेब♥️
@vishvasingvale1661
@vishvasingvale1661 8 месяцев назад
Chan kam kartay ghadage saheb tumi..nice
@ashoknanaware8768
@ashoknanaware8768 8 месяцев назад
आपला जीवच आहे त्याच्याशिवाय करमत नाही. काय लाखातलं बोलला भाऊ. नाद हा खरंच रक्तात लागतो मालक असं म्हणत्यात कि नाद हा दहा पिढ्यात उतरतो मग विचार करा आजोबा ला नाद होता मग आजोबाच्या मागच्या दहा पिढीत कुणाला का असेना नाद होता हे नक्की.
@amolkokare7110
@amolkokare7110 8 месяцев назад
बैल आवडला एकदम मजबूत बैल
@user-bo9rf2ec2w
@user-bo9rf2ec2w 8 месяцев назад
👍👍👍👍👌
@hpshinde9077
@hpshinde9077 8 месяцев назад
🎉❤❤🎉
@jayrampatole7828
@jayrampatole7828 8 месяцев назад
👌👌❤❤❤
@mayureshchalke312
@mayureshchalke312 8 месяцев назад
मस्त दावन आहे sir .......❤
@sushantgaikwad3852
@sushantgaikwad3852 8 месяцев назад
शेवट भारी❤❤❤
@OmkarPatil-bi6gv
@OmkarPatil-bi6gv 8 месяцев назад
❤❤
@maheshpadalkar1532
@maheshpadalkar1532 8 месяцев назад
❤❤❤
@rahimsayyad6921
@rahimsayyad6921 8 месяцев назад
❤️❤️❤️👍
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 8 месяцев назад
Must❤
@akashabhale1475
@akashabhale1475 8 месяцев назад
❤❤❤❤❤
@rohit_pansare_07
@rohit_pansare_07 8 месяцев назад
🚩🚩👌👌
@RupaliPatil-wy8kd
@RupaliPatil-wy8kd 8 месяцев назад
आम्ही पण त्याच नादात आहे
@nitinpha85
@nitinpha85 8 месяцев назад
Lai bhari
@ridermk96k
@ridermk96k 8 месяцев назад
👍👌👌👌👌👌👌
@akshayshede9213
@akshayshede9213 8 месяцев назад
@uddhavdhage8770
@uddhavdhage8770 8 месяцев назад
1 नं. दावन आणि 1 नं. सुधीर 🙏🙏🙏
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 8 месяцев назад
🙏🙏
@santoshthorat7589
@santoshthorat7589 4 месяца назад
सुधीरदादा, सलाम तुमच्या कार्याला 👏🏻👏🏻 मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
@omkarjadhav985
@omkarjadhav985 8 месяцев назад
आमचे जीवलग सुधीरभाऊ❤
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 8 месяцев назад
🙏🙏
@abhaypawar90
@abhaypawar90 8 месяцев назад
Ghadge saheb shevat bagtatna doklyat pani al rao ❤
@SagarPatil-7505
@SagarPatil-7505 8 месяцев назад
एक नंबर दादा लास्ट व्हिडीओ सॉंग गाव कोणते ते समजले नाही
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 8 месяцев назад
बिदाल
@vishnumandale4985
@vishnumandale4985 8 месяцев назад
❤❤❤❤❤👌👌👌👌🙏🙏🙏
@prafulsawant6696
@prafulsawant6696 8 месяцев назад
नाद रक्तातला 🫡🫡🫡
Далее
Это реально работает?!
00:33
Просмотров 3 млн
लेगरे गावची बैल / khillar cow
32:14
thế giới động vật
1:00
Просмотров 4,6 млн
Ему это явно не понравилось
0:27
история
0:56
Просмотров 1,1 млн
МОЖЕТ ЛИ УКУСИТЬ СОБАКА
0:14
Просмотров 5 млн
Орёл-птица гордая😆
1:01
Просмотров 824 тыс.