देशी गोवंश जतन आणि संवर्धन खुप मोठ काम आहे . आजच्या पिढीला सिंमेसं पेशा नैसर्गिक रेतन याच म्हतव हे घरोघरी पोचलच पाहिजे तरच चागल्या पैदासी महाराष्ट्र परत दिसायला लागतील
धन्यवाद. खूप छान काम केलंत. देशी गाय, बैल वाचले पाहिजेत. नाहीतर शेतकरी जगणार नाही. हे वास्तव आहे सत्य आहे पण अजून अनेकांना समजेना. देशी गाय प्रत्येक शेतकऱ्याने पाळा फायदा काय असतो अनुभव कळेल. पोलीस पाटील, शिवणी.
प्रामाणिक नाद आणि व्यवसायिक आवड यात फरक असतो दादा ! दुसऱ्या एक youtube वल्याने छोटा सोन्या चा विडिओ टाकला त्यात दैवत ची किती बदनामी होते हे बघताय त्यामुळे घाडगे साहेब एकटे तेच चांगले
घाडगे साहेब एका गोष्टीच वाईट वाटतय की खिल्लार गाई जेवढ्या दाखवल्या सगळ्या गाईंची नखे वाढली आहेत... म्हणजे सगळ्या गाई बांधून आहेत. खिल्लार ला थोडा तरी व्यायाम हा पाहिजेच गाय दोन वर्षे जास्तच जगणार